घरगुती पिठाच्या गिरण चे कारखानदार पुणे | Atta Chakki Manufacturer In Pune
Вставка
- Опубліковано 23 січ 2023
- घरगुती पिठाच्या गिरण चे कारखानदार पुणे | Atta Chakki Manufacturer In Pune #attachakki #oilmachine
#marketnmuchmore #punemarket #puneshopping #maharastrianvlogger #wholesalemarket #shoppingvlog #pune
#attachakkibusiness #attachakkimachine
#attachakimanufacturer
#oilmachine
#oilmachinemanufacturer
#ghargutivyavasay
#ghargutiattachakki
#oilmachineforhome
#pulvelizer
#vinodenterprises
#attachakkiunder10000
आपण दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली किंमत आणि प्रत्यक्ष दुकानात चौकशी केली असता दुकानातून किंमत जास्त सांगितली आहे. तसेच फ्री होम डिलिव्हरी फक्त पुण्यामध्येच आहे पुण्याच्या बाहेर वेगळा चार्ज द्यावा लागेल असे सांगितले . त्यामुळे कन्फ्युज व्हायला होते.
खायचे दात वेगळे आहेत ❤
पण पुण्याबाहेर ट्रान्सपोर्ट. चार्ज पडणारच ना!
खूपच उपयुक्त असा व्हिडीयो आहे👍👍👍👍👍❤️🙏
Khupach sunder mahiti dili aahe very helpful
Khup chan video aahe
Very good mahiti madam
माहिती पूर्ण माहिती आहे छान
Best video
ह्याताई मुळे खुप माहीती मिळते मार्केट ची Ty वैशाली ताई
खूप छान माहिती 🙏🙏🙏🙏
Khup Chan 👌
Thank u mam...nice sharing👌👍
Good information i will be visit near by
फारच छान
Very nice videos
खुप महत्वाची माहिती दिली... 👍👍👍
Nice bhai 👍👍👍👍
Koop chan sagital tai danyvad
खुपचं छान आहे मी घेणार आहे
मस्त
खुपच छान☺
छान आहे
Nicee
ताई खूप मस्त माहिती दिली
धन्यवाद 🙏🙏
खूपच वूपयुक्त माहिती आहे आभार आणि अभिनंदन धन्यवाद
Thanks a lot
उपयुक्त माहिती मिळाली शिवाय भारतीय कंपनी आहे त्यामुळे प्राधान्य द्यायला हवे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
हो ना
Thanks
आम्ही विनोद ची गिरणी घेतली आहे सर्व धान्य दळतो.
छान आहे.
आम्ही घेतलेली आता१२ वर्षे झाली
price kay aahe
👍
माझ्याकडे कोहिनूर ची गिरणी आहे.. छान चालते....
खूप छान ताई तुमच्यामुळे आम्हाला खुप महत्वाची व उपयुक्त माहिती मिळते
Thanks tai
Very good Bussiness
Madam attachakki spares parts che videos karu shakta ka parts information & holsele price etc
माझी चक्की या दुकानातीलच आहे खूप छान आहे.आणि यांची servicepn खूप छान आहे.
Send number
होका मला पण घ्यायची तुम्ही कोणती घेतली सांगाल का प्लीज मला हे माहीत हवे की मिरची मसाला खारीक हळद वाली घ्यावी का की दुसरी कोणती चांगली
Yah dukaan kahan per hai iska adress please provide karo
माझ्य कडे सुद्धा 2 HP गिरणी आहे .खुप छान चालते मी घरीतुन हाच व्यावसाय करते
Madam tumchyashi contact hoiel ka, ku tum ahat tumhi
Sir maze poli bhaji che shop aahe tar mal konti machine suggest karaal as per commercial use
अप्रतिम माहिती 👌🏻👍🏻 मॅम वॉशिंमशीन चे असेच शॉप ची माहिती दया नां प्लिज 🙏🏻🙏🏻
नक्की
Wispoor cmpny pithachya girni che servicing hote ka
नमस्ते गुड मॉर्निंग या घरघंटी पिठाचे आहेत बरोबर तरतर आपल्या घरामध्ये या सरांचा दिवसात किती आपण पीठ काढू शकतो आणि आपल्या घरातल्या लाईटीत काढू शकतो का आणि सरासरी 10 किलो रोजचा काढला आणि 30 दिवसाच्या एवढा आपला पीठ निघेल तर बिल सरांचा ला किती येईल आणि मशीन किती एचपीची घ्यायला लागेल आपल्याला दोन एचपीची काय एचपी चालेल का ते पण सांगा आणि किंमत किती आहे सर मॅडम
2 hp Ani 3 hp pulverizer single phase ahe ki 2 or 3 phase madhe ahe
Madam wholesale cotton sadi vdo banwal
Mla chaki pahije hoti konti best rahile
आला लसुन पेस्ट करायची मशीन येथे भेटले का...आनि पॅकिंग मशीन पण bhetel ka
मला पण कोहिनूरची गिरनी घ्यायची आहे मी मुंबईला आसते
पत्रावळी तयार करण्यासाठी मशीन आहे काय
मिली कंपणीची 1.5powar hours stone मिलेळ का
Nirma ditrjan banwanyachi machin dhakhawA Myadam.
mala online order karaycha ahe tar kasa karaycha
Tai exchange karun detat ka chakki
Domestic atta chakki 1hp motar घेणे आहे
Home delivery hoil ka...
ऑनलाईन मागावायचे असल्यास कसे काय करावे
Ti steel wali ahe tyat masale dalata yetat ka.. ani jatya var pith ekdam barik hote ka..please answer ❤
Video madhe number aahet tyana call karun mahiti ghya
Sir mi solapur made rahto
Hi
नवीन गिरणीची कसं कच कच काय दळले की पूर्ण निगुण जाईल
मॅडम कोहिनूरचा दुसरी कंपनी आहे का
Vikray Sathi mrutyu ka
सोलापूर मध्ये हा ऑईल मशिन मिळेल का मॅडम
कोकणात चक्की ची डेलीवारी देऊ शकता का
बिजणेस मॉडेल 2एचपी पाहिजे प्लीज कॉन्टॅक्ट
Vinod chi aata chakki ji 12000/- aahe tyat kiti kilo grain dalu shaktao?
Mumbai madhe delivery service hote pan technician chi service Kashi hoil?
Adhik mahiti sathi call kara
तीन यचपी थीरीफेज कितीला मीळेल
ज्वारी ,मका चांगली दळली जाते का
लोकेशन पाठवा
मला सर्व प्रकार च्या दाल & सर्व प्रकार च्या मसाला ..साठी मशीन पाहिजे
Price please
Beed Maharashtra home delivery
Madam thode Kami bola plzzz
एक ऑइल काढायची मशीन पण हवी आहे
V
Mam.shegdane ladu tyar krnaychi.machin ahe ka
Call karun mahiti ghya
Tai shop cha no bhetel ka
दाळी पालीश मशन नाही का
सर चटणी चा नविन यंत्र आहे का डंक नको आहे
Dalun dakhvl nhi tumhi he ky brobr nhi
नाशिकयेथे आहे
शेवई मशीन नाही का
Pattar stone 7saij ka mil jayege medam
Pattar stone 7saij ka mil jayege medam
😅
Home service
Paper plates chi mashin bhetel ka
Call karun adhik mahiti ghya
पिठाची गिरणी घ्यायची आहे लोणंद
मी व्हिडिओ आज पाहिला मला१.५एच पी पाटा असलेली पिठाची गिरणी हवी आहे कृपया किंमत काय ते सांगणे मी कळब जि. उस्मानाबाद येथे राहतो होम डिलिव्हरी मिळेल का
Call karun adhik mahiti ghya
आटा चक्की ची ऑर्डर करायची असेलतर काय प्रोशीजर आहे.व बेलगावला देऊ शकता का?
बेळगावला मशीन देणार काय
तेल मशिन मधे खोबर्याचे तेल काढु शकतो का
दळताना पीठ बाहेर उडून येते का?
Ho comment madhe pin karate
Mi. 2011 mde1400hajarla getali
Ho ka ethe khup swast aahet
सर खरच माहित खुप छान आहे आपला फोन नंबर पाहिजे
Madam rate explain kara
Call karun adhik mahiti ghua
Girani saf karnyacha brush milel ka
Milel
Thanks
shop no
तुमच्या दुकानाचा अॕड्रेस पाठवा
Video madhe aahe
मी पुण्यात गिरण घेतली धायरी ला मला फसवल गेले माझी गिरण खराब लागली आहे सर्व्हिस नीट देत नाही
यांच्याकडे घेतली का?
बुक ऑडर सेवा कशी नोंदवावी
फोन नंबर पाठवा
बुकिंग कसे करावे हे कळवावे
आपला नंबर desal आम्ही घेणार आहे
Kohinoor che. Aata chake
Your number
पेंड निघते का
Girni ghar pocha milen ka Beed Maharashtra 431122
ऑडरेसवफोननबर
नंबर मिळेल का मला घ्यायची आहे चक्की
व्हिडिओ पाहा मिळेल नंबर
Number pathava sir tumche