ऐवढ्या छान अँन्टिक वस्तु , ऐतिहासिक वस्तु,या बहुमुल्य वस्तु रोडच्या कडेला का विकल्या जातात?? तुळशीबाग सारखी ऐखादी छान जागा यांना उपलब्ध करून दिली पाहिजे,जीथे रोज विक्रीला हे लोक दुकान लावु शकतील..शिवकालीन मार्केट आणि ईतक्या वर्षात यांना सरकारनी जागा दिली नाही,जर जागा दिली तर लक्ष्मी रोड,तुळशीबाग,प्रमाणे जुना शिवकालीन बाजार म्हणुनही पुणे प्रसिध्द राहिल..
Hya vastu pahun lahanpanachi atwan jali. Majya aaji aajoban chya kup vastu hotya asha. Mi pahilya hotya balpani. Pan ata navin pidhine sagle steel made badlun takle ahe 😊 ladu cha daba bagun amcha ladu cha daba atwala 😊 agdi same hota
Apratim video n much awaited..Tai me tumche sarv videos pahatey aani tya muley mla shopping karne sope zali v vel vachla so thnx a lot 4 that🙏🏻🙏🏻 tumcha reference deun me tya tya thikani jaun kharedi pn kele ..🙏🏻🙏🏻
जुन्या आठवणी आहेत एक दम मस्त पण हे कुठुन आणल्या आहेत चोरीच्यातर नाहीत ना कुणाच्या तरी मेंहतीच्या असतील ज्याच्या आहेत त्यांच्या मनाला काय वाटत असेल आपल्याच अशा पृकारचे वस्तु चोरी गेल्यावर काय वाटतय ते बगा
खरोखरच पुण्याचा जूना बाजार येऊन पाहण्यासाठी गेलेच पाहिजे.फारच चांगला बाजार आहे.
ज्यांना. लोकांनी. वापरलेल्या. जुन्या. वस्तू. मध्ये. आनंद. मिळतो. त्यांच्या. करता. छानच. ! 👍👍👍👍
खूप छान... खरंच यांना कायम जागा दयायला पाहिजे.. आपल्या खूप जुन्या आठवणी व आपला इतिहास पाहिला मिळतो यांच्या कडे. मी नक्की खरेदीला जाणार.
Nice one
😂 deZee Dr
@@sharmilakolhe5401
नका जाऊ खूप लुटतात
अप्रतिम संग्रह आहे.
खूप छान माहिती मिळाली
Va kharch khup sundar market aahe. market baddal khup chhan mahiti dili madam.
ताई खूप छान माहिती दिली तुम्ही किंमती सहित 👌👌👌
ताई खूप छान माहिती दिली
खरंच खूप छान आहे
भयंकर महाग सांगतात फक्त बघायला जायला हरकत नाही कुठलेही दर योग्य नाही
Pan Yana vikayche adhikar kuni dile. Vikat ghetlya ka ya vastu yani
चोरलेल्या aahet
Bagus sekali barang antik di situ saudari keren semoga lancar usahanya
छान आहेता वस्तू
Woww nice video n information...
Supb Tai
जून.ते.सोन.असत.छान❤❤
Jai shivrai tai khup chaan mahiti dili
Very nice collection 🎉 Congratulations 🎉
जय जय राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर
या लोकांना कुठून मिळाले
जुन सोन उपलब्ध केलय खुप खुप धन्यवाद 🙏
@2:29 Apple peshwe ...... vahhh khup bar vatla aaikun....
jati paitcha Rajkaran ajun saglikde fofavla nahi he pahun Aanand zala...
खूप छान वस्तू
Very nice नमस्ते 🙏🙏
खूप छान ❤❤❤
VDO खूप छान
अजून एक भाग हवा होता
ऐवढ्या छान अँन्टिक वस्तु , ऐतिहासिक वस्तु,या बहुमुल्य वस्तु रोडच्या कडेला का विकल्या जातात?? तुळशीबाग सारखी ऐखादी छान जागा यांना उपलब्ध करून दिली पाहिजे,जीथे रोज विक्रीला हे लोक दुकान लावु शकतील..शिवकालीन मार्केट आणि ईतक्या वर्षात यांना सरकारनी जागा दिली नाही,जर जागा दिली तर लक्ष्मी रोड,तुळशीबाग,प्रमाणे जुना शिवकालीन बाजार म्हणुनही पुणे प्रसिध्द राहिल..
Pan ka viktat he lok aitihasik vastu kuni adhikar dila yanna vikaycha
@@reshmagaikwad78😂
Very nice
प्रत्येकाच्या किमती पण सांगितल्या असत्या तर जास्त छान वाटलं असत
छत्रपति शिवराय कालातील सर्व वस्तु मिलतील ऐतिहासिक शिवकालिन वस्तु मिलतील
अरे वा निजाम दादा 😂😂👍👍
4:20 Majhya kade nane aahet, mi yethunch ghetle, khup chan vastu astat... 😊😊😊 Tyana jaga dyayla pahijet.... karan ki dhul ani pawane tanbya- pitalechya bhandya varchi nakshi kharab hote, ani hirnepana chadhto.
खुप छान सुंदर.....काठ वढ घ्यायची आहे
I like 👍
Very nice Video ! We still get all these things in Tulsibag or Raviwar peth ! There are many shops of those antoque pieces !
ह्या वस्तु यांच्याकडे कोठुन येतात
छान व्हिडीओ ताई
आपने चॅनल चालू किया तब से मैं आपकी हर एक विडीओ देखते आ रहा हूं....आप ने बहोत मेहनत से चॅनल ग्रो किया हैं आप को ढेर सारी शुभकामना
Thanks n keep support😊
@@marketnmuchmore Bhamburday Bazar Boltat 🤠 Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University 😅💙😎📚
कडीच्या डब्यात पूर्वी दागिने ठेवत होते किंमति सागत जाना
Price list plz
Khup chan tai pan kimat sangitli asti tar chan jhale aste
पुण्यात कुठे आहे हा बाजार
मंगळवार पेठ
पत्ता सद्याचा काय आहे?
Pitale chya vasatu ghasanar lon ho time aahe ka evadha
पुण्यात कुठे भरतो व कधी
कोठे आहे हे ठिकाण 🙏
Kumbhar galli chya pudhe ahe to ch na?
Me survati pasun tumche sagle video baghat aley, khup improvement keli ahe tumhi 👍🏻👍🏻
Mahiti chan dili.. Yana kaym jaga dili pahije..
सरकार जमा करून ,संग्रहालय करायला पाहिजे व याना जॉब द्या ,काम द्या
पुण्यात नक्की कुठे आहे हा जुनाबाजार
Check in video
Kade konde che dabbe chi kai kimmat ahe
शिवकालीन भांडे आहे
Kalai krun pahije. Kuthe milel ?
Khalbatta kiti la ahe...price pan sangat java.
Aamchy a kade hotey haya bhandyna maintenance lagto ghari hote aamhi mode dila
पुण्यात कुठे आहे हा बाजार.....?
Mangalwar peth
Nice blog.
Online kharedi karatayete ka
मुंबई वरून यायचे असेल तर जरा पत्ता द्या
Video madhe aahe
दुकानात जुना झालेला पॉलिश गेलेला pitali माल सुद्धा खूप स्वस्तात घेवन डबल किमतीत हे लोक विकतात व लुटतात,घेऊ नका कोणी
Adress ky aahe tyancya shop ca
कुठे भरतो हा बाजार
पुण्यात कुठे भरतो हा बाजार
ताई गँसशेगडी स्पेअर पार्टसचे होलसेल मार्केट बद्दल माहिती पाठवा
Courier krtat ka hyderabad mde
Address mention kra ni ks jaych ya location ver...
पुणे.हा.बाजार.कोनते.गलीत.आसतो.
Location please
या बाजाराचा पूर्ण पत्ता मिळाला तर बर होईल...
पुणे स्टे शन पासून पाच मिनिटांच्या अंतरावर चालत
यातील खूप भांडी आमच्या आई कडे होते
प्रत्येक वेळा त्याच वस्तु दाखवता veglya दाखवा
Te kuiri Navin aahe. Mage Bhandyacha market madhe pan milel
Tai ethe dhan Lakshmi kuchn milel ka
मला जुनी नाणी पाहिजे होती. धन्यवाद
नदीच्या पात्रात मोकळी जागा आहे
कडीच्या डब्या पूर्वी दागिने ठेवत होते
जुना बाजार म्हणे लॅपटॉप आणि मिक्सर घेतो तो
Shivkalin vastu rastyavr....?😮
Shivarayanchya kalapasun bharnara bazar aahe... Tevha pasunchi hi bazarpeth aahe.... Vastu junya navin saglyach aahet
अग... वस्तुंच्या खालसर भागात किमंत होती ते तरी दाखवायचस...थोडी किंमतीचा अंदाज आला असता.
Ohhh next time
😊
Address….
Hya vastu pahun lahanpanachi atwan jali. Majya aaji aajoban chya kup vastu hotya asha. Mi pahilya hotya balpani. Pan ata navin pidhine sagle steel made badlun takle ahe 😊 ladu cha daba bagun amcha ladu cha daba atwala 😊 agdi same hota
ताई. आठवड्याचे बाजाराचे वार आजूबाजूच्या परिसरातील आवाजाने कळलयानाही बरोबर वार व वेळ पुन्हा कळवली पुन्हा कळू दया
Apratim video n much awaited..Tai me tumche sarv videos pahatey aani tya muley mla shopping karne sope zali v vel vachla so thnx a lot 4 that🙏🏻🙏🏻 tumcha reference deun me tya tya thikani jaun kharedi pn kele ..🙏🏻🙏🏻
address bazar ka
अश्या ऐतिहासिक वस्तू पुण्यातल्या मुस्लिम बहुल चोर बाजारात मिळतात याची लाज वाटली पाहिजे आम्हाला आणि सरकार दोघांना😂😂😂😂😊
कोण वारी बाजार भरतो? आवाज ओवरलॅप झाला
Budhwar aani raviwar
खालच्या बाजूला किमती लिहिल्या होत्या,एक दोन दाखविल्या नंतर नाही दाखविल्या कारण काही समजले नाही
नवीन भांड्यांच्या तुलनेत दुप्पट किंमत सांगतात
जुन्या आठवणी आहेत एक दम मस्त
पण हे कुठुन आणल्या आहेत चोरीच्यातर नाहीत ना
कुणाच्या तरी मेंहतीच्या असतील ज्याच्या आहेत त्यांच्या मनाला काय वाटत असेल
आपल्याच अशा पृकारचे वस्तु चोरी गेल्यावर काय वाटतय ते बगा
सरकार, पुरातत्व खाते भारत सरकार नेहमी historacil place आणि वस्तू जपण्याचे काम करते तेव्हा video निर्मिती करणाऱ्या मॅडम नी या बाबतीत मदत करावी.
It is not items from राजे time, they are creating copy of ancient items to sell
गाडीतळ आस नाव आहे ह्या बाजारचे
Juna bazar
Ha bajar kontya specific day la asto ka??
All details mention in video
बाजार रोज असतो का 🙏🌹
Video madhe mahiti dili aahe
तुमच्या कडे नाग सम ई आहे का असेल तर किंमत किती व तुम्ही कॅश डिलीवरी करता का
roj open asate ka
Purn mahiti video madhe dili aahe
Mast
ऑनलाईन मिळतील कायया ऐत्यसिक गोस्टी छे मार्केट बनवले पाहिजे जुन तेच सो न होणार आहे
Aplya vastu ghevun aapllach vikrat 😢
Bazaar juna aahe shivkalin aahe yat du mat nahi pan aata tithe june kami aani navin vastu Jast bhettat aani areravi jast chalte ek puneker
वार व वेळ कळवा पुन्हा.
Video madhe sangitala aahe
फक्त बुधवार-रविवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत