Vaat lavaychi tithe ani nnter roj 11 fere purn krayche amavsya ekadshi la ghravar dahi bhat theva kavlya n sathi te khatat ka te bagha nsel khat tr smshan bhumi madhe jaun theva
@@yogeshedake6730 pratek shanivari diva lavtoy,ase 10-15 shanivar zale astil ata amche, dahi bhat kdhi nahi takla pn ata taken m ,te pn kahi divs ki kayam dahi bhat takaych amavsya aslyavr
स्वताला लाईक होण्या करीता जनतेची दिशाभूल करू नका कारण पिंपळाला शनिवार सोडून कोणत्या ही दिवशी ईस्पर्श र्केल्याणे अ लक्षीमी प्रपात्त होते असे तुम्ही युट्युब वर सांगता दुसऱ्यांनी रोज पिंपळाची पूजा केल्याने सर्व विग्न व शनी देवता पासून कसल्याच प्रकारची पीडा होणार नाही असे सांगतात आम्ही जनतेनं खरं कोणाचे मानायचे हे आम्हाला कळत नाही याचे उत्तर कडेकोड आली पाहिजे
तुम्ही पिंपळाच्या झाडाचे दररोज पूजन करू शकता आणि दिवाही लावू शकता परंतु पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारी स्पर्श करावा इतर दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये कारण या झाडामध्ये अलक्ष्मीचा वास असतो आणि शनिवारी श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी यांचे वास्तव्य पिंपळाच्या झाडा मध्ये असते
Khup chhan aahe dhanyawad
ओम नारायणाय नमः 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान
Dhanyawad Tai
Khup chan mahiti ahe
Khup chhan mahiti 👌👌👌🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली ताई
Khup Chan aahe
अतिशय सुंदर...खूप खूप धन्यवाद
खुप खुप छान माहीती
Khup chan information dili ty
Thank You
You're welcome
Nice thank you tai ❤
Welcome 😊
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
ऊपयुक्त माहिती
धन्यवाद धन्यवाद
छान माहिती सांगितली धन्यवाद
Thanks
Welcome
खूप छान माहिती दिली धन्यवाद।
1:19 thanks 😅
अतिशय सुंदर....
खूप छान माहिती दिली ताई त्या धन्यवाद 🙏🙏👌👌 नमस्कार मी रोज पुजा करते ओ नमो भगवते वासुदेव ताय नमः,🌹🌹🌹👌
Thank you 💖🙏🌹❤️
ताई मी रवीवार सोडुन दररोज सकाळी 5वाजता पुजा करते दीवा लावते़़़़
J
A
Ombhagavte wasudevay namha
Sunder
मी पिंपळाच्या झाडाची पुजा करते खुप छान रिझर्ट आहे
गुरुवारी पूजा केली तर चालेल का....
रोज करता का
🙏🙏🙏🙏🙏 कृपा ठेवावी
खुपच सुंदर लेख आहे 🙏
Nice
मी ही पिंपळाला दिवा लावते पण तिळाचे तेल वापरते ते चालेल का
Aaj shanivari hya time la diva lavla tar chalel ka 8 pm la
राईच्या तेलाचा दिवा शनिवारी लावायचा का आणि वात कोणती लावायची फुल वात का लाम वात अन सायंकाळी किती वाजेपर्यंत लावला तर चालेल
मि.दर.शनिवारी.सरसोतेलाचा.दिवा.लावतो.२ वर्षपासून.चालू.आहे
He zad Baher lamb lavlyane ky fal Milte
Fkt pani takunch pooja kryachi ki kuku pn lavaych
Pitrudoshala shanivarich diva lavaycha ka
Shri Swami Samarth ताई रुईची पुजा का व कशी करावी ते सांगा ल का🙏
Kankecha diva banvun lavla tr chalel ka
Evening la 5/6 pm la diva lavla tr chalel ka
Please reply
Ho chalel
Hii
आम्ही रोज़ पिपळाला पाणी काळी तीळ
अगरबत्ती वकापुर लावतो
लवंग चा उपाय सांगा
पिंपळाचे झाड किती मोठे असावे हे थोडे सांगा दोन तीन फुटाचे रोप असले तर चालेल का
पिंपळाचे झाड छोटे किंवा मोठे असले तरीही चालते
ग्रहण काळात दिवा केव्हा लावावा
🙏🙏
पिंपळाचे रोप गॅलरीत असले तर चालेल का
आमच्या दारात सतत पिंपळाचे रोप येत आहे उपटून काढले तरीसुद्धा ते वारंवार येत आहे चांगली की वाईट ते सांगावे 🙏🏻
Changle ahe
ratri 7:30 vajta pimplala jaun ale tar chalte ka
Kontya dishela diva lavaych ahe
लवंग तोंडांत ठेवून काय होते ते सांगा
ताई घरात लावता येते का पिंपळाचे झाड
लग्न होण्यासाठी कोणता उपाय करायला हवा पिंपळाच्या झाडाचा, प्लझ reply
किती शनिवार दिवा लावावा ते सांगा.
ताई तुम्हीं या अगोदरचे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की शनिवारी पहाटे चार ते रविवारी पहाटे चारपर्यंत दिवा लाऊ शकतो.ते कसं काय
आपण शनिवारी दिवसभर दिवा लावू शकतो परंतु पहाटे व सूर्यास्तानंतर दिवा लावणे जास्त शुभ असते
आपण पिंपळ झाडाची खुप सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद!
@@marathitips1869 छान छान पाणी सुर्योदया पूर्वी द्यावे का नंतर द्यावे
ताई वाईट शक्ती असते ❓
Pitru dosh sathi kiti divs dive lavave ase
11 Vela pradikshna roj 40 divas maraychya
@@yogeshedake6730 pn dive kiti divs lavaych ,zadajaval
@@snehashriyansh6228 40 divas
Vaat lavaychi tithe ani nnter roj 11 fere purn krayche amavsya ekadshi la ghravar dahi bhat theva kavlya n sathi te khatat ka te bagha nsel khat tr smshan bhumi madhe jaun theva
@@yogeshedake6730 pratek shanivari diva lavtoy,ase 10-15 shanivar zale astil ata amche, dahi bhat kdhi nahi takla pn ata taken m ,te pn kahi divs ki kayam dahi bhat takaych amavsya aslyavr
पिंपलाचे झाड दारात उगवले आहे ,काय करावे
कृपया उत्तर दयावे
Diva kdi lavayca sakali ki Sandhya Kali
सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी आपण दिवा लावू शकतो
मलातरी संध्याकाळी 6ते 7चे दरम्यानच लावण्यास सांगितले आहे @@marathitips1869
स्वताला लाईक होण्या करीता जनतेची दिशाभूल करू नका कारण पिंपळाला शनिवार सोडून कोणत्या ही दिवशी ईस्पर्श र्केल्याणे अ लक्षीमी प्रपात्त होते असे तुम्ही युट्युब वर सांगता दुसऱ्यांनी रोज पिंपळाची पूजा केल्याने सर्व विग्न व शनी देवता पासून कसल्याच प्रकारची पीडा होणार नाही असे सांगतात आम्ही जनतेनं खरं कोणाचे मानायचे हे आम्हाला कळत नाही याचे उत्तर कडेकोड आली पाहिजे
तुम्ही पिंपळाच्या झाडाचे दररोज पूजन करू शकता आणि दिवाही लावू शकता परंतु पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारी स्पर्श करावा इतर दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये कारण या झाडामध्ये अलक्ष्मीचा वास असतो आणि शनिवारी श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी यांचे वास्तव्य पिंपळाच्या झाडा मध्ये असते
रात्री 8 वाजता दिवा लावला तर चालते का
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत