खुपच छान गुरुजी गायन अतिशय सुंदर गायन केले आहे आणि तबला सात अतिशय सुंदर आहे जोडच नाही धन्यवाद 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏विठठल काळे मु टाकळी ता परांडा जिउस्मानाबाद
मंत्र मुग्ध करणारे दोघांचेही सादरीकण. मी फक्त कानसेन आहे त्यामुळे एवढंच बोलु शकतो. मात्र पेटीची सफाई खुपच भावली. खुप खुप अभिनंदंन आणि शुभेच्छा. 💐💐💐💐👌👌👍👍
एकदम भारी गुरुजी याला गायक आणि गायन मनतात,ठाणे वरून हःभःपःश्रीःसोमनाथ सोनटक्के महाराज गायक ठाणे मी उस्मानाबाद कर गाव पाडोळी,टाकळी बें,,छान माऊली, आतिशय गोड आवाज आहे,आवाज पहाडी पण शेम माझे सारखा,धन्यवाद माऊली
नोटेशन बद्दल बोलता तर ते स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. जे गायलय ते खूप आहे अभ्यासासाठी ते उत्तम प्रतीचे आहे सगळच मोबाईल वर आयत मिळतय फुकट तर आपली मुले परावलंबी बनतात माझ्या मते आपल्या मुलांना स्वावलंबन शिकवा त्याना थोडे मेहनत करु द्या
वेरी. गुड क्या बात है गुरुजी आपण स्वतः डॉक्टर असून याचा आपणास गर्व नाही पण हरिनामाच्या अभंगात आपला स्वाभिमान आहे.
Super जय गुरु. तबला वादन सुपर
एकाच नंबर अतिशय सुंदर अंभग
लांडे साहेब आपले खूप खूप अभिनंदन
खूप मधुर स्वर 👍🌷❣👌👌
खुपचं सुंदर आहे गुरूजी अप्रतिम आहे ऐकुन मन समाधान झाले आहे राम कृष्ण हरी
अप्रतिम, मधुर, भक्तिरसात न्हाऊन गेलेलं गायन, तबला साथ आणि हार्मोनियम ही. डॉ. लांडे सर,आपणा दोघांचंही खूप खूप अभिनंदन👌👍🙏
आपलं गाणं ऐकून माझा एकांतवास
@@arjungorakhe4917c
Köln
तबला ऐकावा का गाणे ऐकावे.दोन्ही तोडीस तोड.साथ कशी असावी याचं उत्तम उदा.तबला वादनाला तोड नाही.अप्रतिम❤👍👍🌹🌹🚩🚩
केवळ अप्रतिम. निरजजी लांडे गुरुजींचे गायन एकदम अत्युच्च! पवनजी सिडाम काय तबला वाजवितात...वा!
#अप्रतिम अभंग गुरुजी #अति सुंदर गोड अशी तुमची #अमृतवाणी....... खरंच धन्यवाद 🙏
चला पंढरीला जबरदस्त हारमोनीयम आवाज पण मस्त मला खूप आवडल भजन
निरजजी उपमा देण्यासाठी शब्द नाहीत.आपणास भगवंतांनी केवळ याच कामासाठी पाठवलय.
Atishay Madhur Aawajatil Bhajan aahe 🎉
खुपच छान गुरुजी गायन अतिशय सुंदर गायन केले आहे आणि तबला सात अतिशय सुंदर आहे जोडच नाही धन्यवाद 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏विठठल काळे मु टाकळी ता परांडा जिउस्मानाबाद
या अभंगाचा आँडिओ ऐकला होता तेव्हा आवाज शंकर महादेवनचा आहे असंच वाटलं होतं पण व्हिडिओ बघितला आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अप्रतिम आवाज 👍🙏🙏🙏
आपल्या संप्रदायामध्ये पण खूप अशी चांगली चांगली रत्न आहेत
मंत्र मुग्ध करणारे दोघांचेही सादरीकण.
मी फक्त कानसेन आहे त्यामुळे एवढंच बोलु शकतो.
मात्र पेटीची सफाई खुपच भावली.
खुप खुप अभिनंदंन आणि शुभेच्छा.
💐💐💐💐👌👌👍👍
पेटी अलंकारयूक्त.
तबला अनेक बोल मिस्रीत.स्पष्ट.
विश्वाच्या मालकासाठी केलेलं गायन
खूप खूप छान.
त्रिवेणी संगम.
राम कृष्ण हरी.
अप्रतिम तयारी आहे. खूप सुंदर. हरकती छान घेता.
अप्रतिम 👌👌आवाज आणि गायन Amazing 💐👌👌🙏
सुंदर अप्रतिम गायन निरंजन साहेब राम कृष्ण हरी
What a tabla support!!!
व्रत करा एकादशी ची जागा खूप छान घेतली आहे.खूपच छान चाल आणि अभंग.
जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐🎉
अप्रतिम गुरुजी,,,,फारच सुंदर,,,, पवन दादा खूप छान,,, जबरदस्त
सर छान गायन व तबला वादन अप्रतीम खुपच सुंदर।।🙏🙏🙏
एकदम भारी गुरुजी याला गायक आणि गायन मनतात,ठाणे वरून हःभःपःश्रीःसोमनाथ सोनटक्के महाराज गायक ठाणे मी उस्मानाबाद कर गाव पाडोळी,टाकळी बें,,छान माऊली, आतिशय गोड आवाज आहे,आवाज पहाडी पण शेम माझे सारखा,धन्यवाद माऊली
तुकड्या म्हणे कालियुगी, नाम स्मरा सत्संगी ।।
अप्रतिम गायन, हार्मोनियम आणि तबला वादन
Being a left hand tabla player also your beat is very clear n sweet may god bless you
Salute for your sweet voice👍
Wah Guruji. What a style sound, classical base, Tabla... Every thing👌👌👌👌👌
Kyaa baat hai guruji 🙇🏼♂️ great composition 🙏🏻❤️
Lay Bhari aavaj .Dhanvad Lande sir .Thanks
Khupach Chan. What a sound. Very divine . Good singing
खुप सुंदर अप्रतिम. राम कृष्ण हरी
Very nice sirji wa kya bat hai apratim🙏
Khup chan guruji ani tabalji aap to lajawab
हंसध्वनी राग आहे का माऊली🌷🌷🌷🌷🌷🙏
4 raag ahet, hamsadhwani, Jan samohini, bhoopali,
Jog
वा... गुरूजी क्या बात है
अप्रतिम गुरुजी सादर प्रणाम 🙏🙏🙏🙏
खूप छान अभंग..u tube चैनल पण खूप छान आहे rameshwerji
धन्यवाद
अप्रतिम सरजी 👌👌👌🙏🙏🙏
खूप छान सर
अप्रतिम गायन व अप्रतिम कॉम्पोसिशन गुरुजी 🙏🙇❤️
खूप छान गायन आणि वादन 👌👍
अप्रतिम गायन आणि तबला वादन 👌👌🙏
Vaaaaa GURUJI
खूप छान सर अ प्रतिमा
वा क्या बात है..अती सुंदर सर.पन असे अभंग हारमोनियम वर नोटीसन सहीत टाकान सर .मी तुमचा आभारी राहीन .खूप मुल शिकतील सर ..
नोटेशन बद्दल बोलता तर ते स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. जे गायलय ते खूप आहे अभ्यासासाठी ते उत्तम प्रतीचे आहे सगळच मोबाईल वर आयत मिळतय फुकट तर आपली मुले परावलंबी बनतात
माझ्या मते आपल्या मुलांना स्वावलंबन शिकवा त्याना थोडे मेहनत करु द्या
कोऑर्
खूप छान सर👌👌
वा अप्रतिम गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice tabala & singing, 👍👍👍
खुप खुप सुंदर सर
जय गुरुदेव
Rag bhup Gayla sundar sadrikaran abhinandan ,at post malsur sopinath ta, patur dist ,akola 🌷🌷🌷🌷🌷
Very nice👍👍👍👏👏👏👏 जय गुरुदेव
Ati sundar gayan ani tabala
Khupach Chan Gayan
अप्रतिम . भावपूर्ण. आवाज सुंदर. खूप आवडले.
Khup Chan sir 👌👌👏
खुप छान आवज ,तबल छान
అతి సుందర్ 👌🎹
DO YOU KNOW MARATHI ?
फारच मधुर आवाज गुरूजी
पाथरकर बाबा शेवगाव खूप खूप सुंदर
अगदी मनाला भावणारा आवाज
Kharch
तबला वादक यांना मी साक्षत दंडवत देतो कय वादक आहे bh🎉
छान तयारी.... लयबद्धता
खूप छान जय हरी
अप्रतिम गायन तर आहेच पण तबला देखील अप्रतिम वादन
Aatishay Sundar Gayan Aani Tabala Sath.
Ati uttam maharaj
खूपच सुंदर भजन.... खूपच सुंदर साथ....👌👌👌👌💐💐💐💐💐
अभंग गायन shravni y आहे. खूप छान.
खुप छान गुरूजी
खूप छान अप्रतिम
God Avaj sir namskar
❤
Vary Nice👌👌
Wah sir kya bat
Chhan
Wah..
सुंदर गायन सर
मंत्र मुग्ध करणारं गायन आहे.
Waw khub sundar
WAAA..... MAULI KHUP APRATIM
I this abhang and great lande sir
I Mean like
Jay hari
Tabla player , 👌👌👍
Thank you
Vahh kya bat he
Tumi kuth rahta sir
चरणाला जोग राग आहे ना .व्वा क्या बात है.
Very very nice Sir.
Khupach chan
सर जयहरी सर आपण वापरतात तो हार्मोनियम कोणता आहे व कोठुन घेतला प्लिज कळवा व आपला मोबा नंबर द्या प्लिज सर
राग कोणता आहे प्लीज कळवा खूप गोड आहे
Hansdhwani/Bhoop Mishra ahe
khup chaan
Very good and mast mast
Dewachi tumhawar sadaio krupa raho
👌🏼👌🏼
Khup chan
I like it tabla vadan
Very nice sir thanks
Jay guru
wa sir ani pavan sidam
Very nice.
Very nice... Pls tell name of rag...