खुप सुंदर गात आहात, अभिनंदन आपल व तबला वादक तालमणी, आहे, त्यांच पण अभिनंदन, तबला हा संगीताचा राजा आहे, तो सर्वाना सोबत घेऊन चालत असतो, संगीत मे जिसके ताल नही वह बेताल होता है, स्वर मे गाते नही वह असुर होते है, ईश्वरणे आपको छफर फाडके संगीत का खजांना दिया है,
व्वा देवा मन अगदी प्रसन्नमय होऊन गेले आणि गायला अप्रतिम केलं आहे आणि त्यात तबल्याचे बोबडे बोलाची साथ व्वा काय गायन काय सम काय आणि त्यात तबल्याची जोड एकदम ओक्के आहे सगळं 😊
Whah Guruji whah Shidsm chhan
अप्रतिम गायन सर राम कृष्ण हरी .
काय सांगू देवा दोघाची ख्याती येवढ सुंदर गायन आणि वादन
क्या बात है 👌🏻
ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही //
म्हणून तर
स्वर्गीचे अमर ईच्छीताती देवा /
मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा //
🙏🙏✨🙏🙏
Wa....apratima gayan tabla wa...........mast 🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐💐👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🕉️🕉️🕉️🕉️
Atishay sundar gata Sir aapan
एकदम मस्त
अतिसुंदर गायन व तबला ज्ञानोबारायांचे दर्शन घडते
तबला वादन साथ अप्रतिम.तुमच्यासोबत भजन करावे असे वाटते.
Waa,,, mauli kaay ,gayan kaay vaadan
Ati sundar,,, Ramkrishna Hari mauli 🙏🙏🌹🌹 Jai Vitthal jai Hari vitthal 🌹🌹☘️☘️👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर माऊली तबला पन सुपर 👌👌💐
धन्यवाद खूप चांगली चाल खूप सल्ला आवाज
खूपच खूपच छान
अप्रतिम सर 🙏🙏🙏
असेच अभंग युटूब वर पाठवत रहा.
Waa पवन क्या बात है
गुरूजी आपले सर्वच अभंग अप्रतिम आहेत एकच विनंती आहे राग सांगा सर
🌺🌺🌺🙏🙏🙏🙏जयहरी माऊली अप्रतिम गायन खूप खूप सुंदर खूप आवडले 👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप सुंदर गात आहात, अभिनंदन आपल व तबला वादक तालमणी, आहे,
त्यांच पण अभिनंदन,
तबला हा संगीताचा राजा आहे,
तो सर्वाना सोबत घेऊन चालत असतो,
संगीत मे जिसके ताल नही वह बेताल होता है,
स्वर मे गाते नही वह असुर होते है,
ईश्वरणे आपको छफर फाडके संगीत का खजांना दिया है,
तबला साथ अप्रतिम रामकृष्ण हरि माऊली
Wahhhhh kya vajan aahe Pavan da
खुपच सुंदर माऊली 🙏🌷
एवढा सुंदर तबलावादक आहे त्या तबलावादक यांचं नाव सुद्धा सर्वांना कळू द्या ना
Pawan sidam
वा अप्रतिम तबला वादन ।अभिनंदन ।
गुरुजी खूप सुंदर
आनंदाची लाट आपन गायलेल्या अभंगातून निर्माण होते
राम कृष्ण हरी
मंत्रमुग्ध करणारा आवाज
अतिशय सुंदर पखवाज वादक तोंड नाही
Khupach chan, tabla vadan pn Khup chan 👌👌🙏🙏
सर छान.
सुंदर गायन सर तबलावादक सुध्दा अप्रतिम आहे
सुखदेव वेठे,गडचिरोली
अप्रतिम गायन 🙏🙏🙏🙏🙏
आजचा दिवस आनंदमय झाले
जय नामदेव 🙏🙏🙏🙏🙏
Pavanji kya bat hai......khup chan....
Waa...pawanji kya baat hain...
Khoopach sundar jay hari Mauli,
वा...... तबलजी अप्रतिम.
सुंदर नोटेशन सर.
असे नविन नविन अभंग पाठवत रहा सर
Notesan dya
Khup sunder tabala and bhajan
खुपच आणि खुप च गोड गायल तबलजी ला नम्रता पुर्वक नमन
खूप छान वाटले
अप्रतिम गायन व तबला साथ सुध्दा खुपच सुंदर👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम तबलावादन व सुंदर गायन
रामकुष्ण हरि माऊली👌👌👌👌👌
अभंग अपलोड केल्याबद्दल आभार,,, 🙏🙏🙏👌👌👌👌👌
तबला खुप छान
क्या बात है गुरुजी चरण स्पर्श
सुंदर
खूप छान सर
Khupach chhan
Tabla vadan khup mast....✨👌👌👌👍
भारी गोड गायन आणी तबलावादक
very big show, nice
खुपच सुंदर
अप्रतिम👌👌
खुप सुंदर 🙏🙏
apratim sir & apratim pavn dada sath
सर, खूपच छान! किती गोड गायकी? पवन तबला सुद्धा अप्रतिम! सूर-तालातून साक्षात "ईश्वर दर्शन" होते. 🙏🙏👍
व्वा देवा मन अगदी प्रसन्नमय होऊन गेले
आणि गायला अप्रतिम केलं आहे
आणि त्यात तबल्याचे बोबडे बोलाची साथ
व्वा काय गायन काय सम काय आणि त्यात तबल्याची जोड एकदम ओक्के आहे सगळं 😊
एकच नंबर सर तबला पण एक नंबर
मस्त❤️👍
खूप खूप सुंंदर
धन्यवाद
Very very nice singing wah wah ati sunder voice
गायन.. तबला लाजवाब....
खूप छान दादा
फारच सुंदर अप्रतिम 👌
वा काय आवाज आहे विडीयो पाठवत जावा👏👏👏👏👏👏👏👏 🙏🙏🙏
अप्रतिम,निःशब्द
अप्रतिम.....🙏
Nice composition and singing too.,👍
सर आपले गायन ऐकून मंत्रमुग्ध झालो मन प्रसन्न झाले
काय गायन आहै
Excellent Excellent ,gayan/Tabala💐💐👌🙏💐
🙏राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर गायन ,क्या बात है,तबला पण खूप छान वाजवला,रागाचे नाव काय आहे आणि आरोह अवरोह
Wahhhhhh
सुंदर गायन, वादन
किरवानी
पवन खुप छान साथ
फार सुंदर चाल🙏🙏 राम कृष्ण हरि🙏🙏🙏 राग कोणता ते सांगा
धन्यवाद , फोन करा 9767667173
अतिशय सुंदरगायन भावपूर्ण , तबलावादक अप्रतिचआहे पण कोठे असतात, व रागाचे नाव कायआहे सर
किरवानी राग आहे हा
किरवानि. राग
Adhbut 😳wow
Jabrdast
ऐकत च राहावे असे वाटते गुरुजी 🙏
अप्रतिम सर...😍🙏🙏
अप्रतिम
वा अप्रतिम, फारच वजनात गायले.
🙏👌sir🌹🌹
Super Guruji
अप्रतिम गुरुजी...🎧🤩🔥🔥
अतिशय सुंदर गायन सर तबलवादक सुंदर साथ
छान गायन राग कोणता आहे सर🙏
Excellent voice, Super Tabla👌👌👌👌
अतिशय सुंदर. Tabla thoda low volume हवा.
फालतू videos la like देण्या पेक्षा अश्या videos la like देण महत्त्वाचे आहे
No competition sir
Khuppch mst
Beautiful 😍 😘
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
हा अभंग संपूर्ण लिहुन पाठवा
अप्रतिम गायन
Wah👌🏻
Very nice sir,👌
धन्यवाद
@@swaranand7173 खुप सुंदर
Ha. Konta rag aahe sar
Nice
Super👌👌👌
Thank you
Tabla 😍😍😍😍😍😍😍😍😍
🙏
Chan
ह्रदयस्पर्शी
रागाचे नोटिशन आणि माहिती सांगा