मोदी शहा शिंदेला दारातून हाकलून देणार,निघा! मावळातून Uddhav Thackeray यांची तोफ कडाडली ! Speech Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • Shiv Sena UBT: 'गद्दारीचे सूत्रधार मोदी-शाह..', उद्धव ठाकरे जाहीर सभेत प्रचंड संतापले!
    Uddhav Thackeray Crirticize Eknath shinde : शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्या हातात दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. शिंदेंच्या या विधानाचा समाचार आता उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मी मिधेंना धन्यवाद देतो, त्यांनी कोर्टाच्या आधी गद्दारीचे सुत्रधार मोदी आणि शाहा असल्याची जाहीर कबूली दिली, अशी टीका ठाकरेंनी केली. (uddhav thackeray criticize eknath shinde pm narendra modi pune rally lok sabha election 2024)
    उद्धव ठाकरे पुण्यातील सभेत बोलत होते. या सभेतून ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि मोदी-शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी माकड आहेत, यांच्या हातात कोलीत सापडलंय. छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. पण शिवसेना हा काय छोटा पक्ष आहे का? आता त्या दोन माकडांना सांगतो, बाप बदलण्याची गरज मला नाही, तुम्हाला आहे. माझे वडील चोरून तुम्ही मत मागता, तुमच्या वडिलांची नावं सांगितलं तर कोण तुम्हाला दारातही उभं करणार नाही, असा टोला ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
    हे ही वाचा : 'अंबानी-अदाणी टेम्पोतून पैसे देतात हा..', राहुल गांधींचा मोदींना सवाल!
    ज्या सेनेने तुम्हाला पंतप्रधान पदापर्यंत नेलं त्यांना तुम्ही नकली शिवसेना म्हणता, ते बेकली आहेत, अशी टीका ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केली. तसेच आम्ही बाळासाहेब यांचे विचार सोडले म्हणतायत, बाळासाहेब हे काय तुमच्या वर्गात होते का? पहिलं मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा, असे ठाकरे यांनी म्हटले.
    कोणाता किती मुलं व्हावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भाजपला राजकारणात मुलं होत नाहीत त्यात आमचा काय दोष आहे. म्हणून तुम्हाला आमची मुलं चोरावी लागताय. मुलं चोरली तर चोरली वडील पण चोरताय, मग तुम्ही कोण आहात? तुम्हाला मग ही अशी अनौरस माणस म्हणून यांनी मी भेकड म्हणतो, अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली.
    हे ही वाचा : पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा शरद पवारांवर जोरदार हल्ला
    पंतप्रधान नरेंद्र मोदी अडाणी आणि अंबानी विरोधात बोलत आहेत. सूर्य पश्चिमेकडे उगवला आहे का? हा जगातला मोठा चमत्कार अशी खिल्ली ठाकरेंनी उडवली. धारावीची जमीन तुमच्या चेल्यांनी अदानीच्या घशात घातली. आता त्यांना काँन्ट्रॅक्ट रद्द करायला लावा मग अडाणींवर बोला, असे ठाकरे म्हणालेत.
    #uddhavthackeray #shivsena #pune
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 65

  • @Sachinpardeshi
    @Sachinpardeshi Місяць тому +3

    उद्या राज साहेबांची सभा आहे... कडक असणार...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 Місяць тому +8

    विकासाचे विजेन नाही. टीकात्मक भाषण.

  • @hellboy7543
    @hellboy7543 Місяць тому +15

    एक ही वाक्य मावळच्या विकासाबाबत बोललं नाही फक्त मोदी शिंदे फडणवीस यांना शिव्या देण्यात अख्खी सभा वाया घालवली ह्या पुण्य पुरुषानं 😂😂😂😂

    • @vijaybag732
      @vijaybag732 Місяць тому +1

      काही तरी देशाच्या विकासासाठी बोला ॽ पनवेल काय भाषा ॽ मि शिवसेना सैनिक आहे फक्त बाळासाहेब ठाकरे

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf Місяць тому +1

      अरे बाबा बरसले म्हणजे काय ? पाऊस पाडला की काय ?
      काहीतरी मंद बुध्दी दाखवणारी टायटल कशाला देता.

  • @anandraodesai1672
    @anandraodesai1672 Місяць тому +3

    फक्त शिव्या देणारे माजी मुख्यमंत्री यानी लोकांचा विकास केला नाही.

  • @kumarearthsurveyors3357
    @kumarearthsurveyors3357 Місяць тому +6

    जो मनुष्य श्री रामाचा नाही तो काही कामचा नाही 🙏🙏🙏

  • @hellboy7543
    @hellboy7543 Місяць тому +10

    😂😂😂 जळकूट स्वार्थी कपटी टोमणे बहाद्दर 😂😂😂

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Місяць тому +9

    उबाठा काय भाषण करतायेत हे त्यांनाच समजत नाही.

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 Місяць тому +10

    ha nakli manus ahe

  • @Deva.680
    @Deva.680 Місяць тому +5

    Only Modi yougi sarkar 🔥❤️❤️

  • @vishallakare5903
    @vishallakare5903 Місяць тому +9

    तमाम हिंन्दू कुठ गेल 😢

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 Місяць тому +10

    Udhav thakre Tu kitihi modiji baddal vaeit bolala tari modijich p m honar kovid ghotala khichadi chori baddal kay jhale te pan sang shinde saheb ek yasashvi c m aahe tu phakt tikach kar baki tula kahi jamnar nahi balasaheba hya punyaivar tu jagto

  • @suhaskalaskar3953
    @suhaskalaskar3953 Місяць тому +6

    याच्या भाषणात काही दम नाही.

  • @user-vy5yc1tr7t
    @user-vy5yc1tr7t Місяць тому +4

    तमाम हिन्दू धर्म कुठे गेले

  • @anandraodesai1672
    @anandraodesai1672 Місяць тому +4

    अरे किती वाईट बोलता पुढे दिसणार नाही

  • @user-qf3my5dn4i
    @user-qf3my5dn4i Місяць тому

    Jay Maharashtra

  • @SahdevRathod-wy1xu
    @SahdevRathod-wy1xu Місяць тому +2

    मनुनच. अयोदयेला. रामाचया. पाया. पडले

  • @user-el8ph2yt1j
    @user-el8ph2yt1j 26 днів тому +2

    याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. किती खालच्या लेवलला बोलतो.

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 Місяць тому +3

    पहिला घल्या हा आहे

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 Місяць тому +3

    Yancha khel sampla ahe

  • @rajendradeole3578
    @rajendradeole3578 Місяць тому +2

    Amhi modijina 400 par krnar ahot. Jai hinu Rasta. Jai sri Ram.

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 Місяць тому +2

    100 manse distat, khurchyea khali,

  • @chandupathak9233
    @chandupathak9233 Місяць тому +4

    ऐड

  • @SureshJagtap-by6nx
    @SureshJagtap-by6nx Місяць тому +1

    Only for Modi modi. Modi

  • @rajendradeole3578
    @rajendradeole3578 Місяць тому +2

    Tomanya shivay yet kay aplyala.

  • @user-el8ph2yt1j
    @user-el8ph2yt1j 26 днів тому +1

    नेहमी मर्द मर्द बोलतोय.

  • @rameshmhatre8003
    @rameshmhatre8003 Місяць тому

    छान

  • @DipakDhone-yj4bs
    @DipakDhone-yj4bs 24 дні тому

    Lok fakt taimpass karayla yetat bhashan ye Kaylee nahi

  • @bapusukale6355
    @bapusukale6355 27 днів тому +1

    U Thackeray kharch veda zala tumhi mazi cm hahat

  • @asgokhale32
    @asgokhale32 Місяць тому

    The election is not about revenge, it is about choosing the right, honest and non corrupt leader. That is Modi. It doesn’t matter what Shivaji did, ask what you can do going forward. They have been fooling the public for years.

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 Місяць тому

    Kavataree Vikas Kiva Dusar Bola Leder Mhanun

  • @SahdevRathod-wy1xu
    @SahdevRathod-wy1xu Місяць тому

    तुमच. पेरम. दिसले. 😅😀

  • @Deva.680
    @Deva.680 Місяць тому +1

    Kon tadipar hoel te kalel......

  • @2001MANOHAR
    @2001MANOHAR 24 дні тому

    लोकं कसे काय जमतात ह्या वायफळ बोलण ऐकायला. फक्त मोदी आणि शाह, देवेंद्र ह्यांच्या नावाने बोंब मारण्या शिवाय काही नाही.

  • @sugrivbagade8398
    @sugrivbagade8398 Місяць тому +1

    Dukra jante baddal bol

  • @asgokhale32
    @asgokhale32 Місяць тому +1

    This guy is misguiding the public. Do not trust him.

  • @user-fo4wv6pu9d
    @user-fo4wv6pu9d Місяць тому +1

    Tuza mangatat dam asel tar mubit yetil teva samor ubha raahun baher kadun dakhav kutr pisalle 3:22

  • @sunilshivankar5187
    @sunilshivankar5187 Місяць тому

    He Ram virodhi hai sagai

  • @user-qf3my5dn4i
    @user-qf3my5dn4i Місяць тому

    Only thakre

  • @zameerpatel8120
    @zameerpatel8120 Місяць тому +2

    Jay Maharashtra

  • @chandupathak9233
    @chandupathak9233 Місяць тому +3

    ऐड