तूर खोडवा नियोजन | tur khodwa niyojan | hiwali tur lagwad |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2023
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    आजचा विषय - 🌱तूर खोडवा नियोजन | tur khodwa niyojan | hiwali tur lagwad | #tur #redgram #farming #agriculture👍
    👉तूर काढणीच्या १५ दिवस आधी पाणी बंद करावे. पाणी बंद केल्याने झाडास ताण बसतो.
    👉पानगळ करण्यासाठी काढणीच्या ८ दिवस आधी बायर चे इथ्रेल १ मिली + ०० ५२ ३४ - ५ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करायची आहे. हि फवारणी केल्याने पानांमधील अन्नद्रव्ये फांद्यांमध्ये येते. हे साठवलेले अन्नद्रव्य नवीन फांदी किंवा पान निघण्यासाठी महत्वाचे ठरते.
    👉इथ्रेल ची फवारणी करताना काही ठिकाणी रोगात फांद्या असलतील तर टाटा मास्टर २ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    👉पानगळ झाल्यानंतर फक्त वरचे वर शेंड्याची छाटणी करावी. बरेच शेतकरी छाटणी बुडापासून किंवा जमिनीपासून वर २ ते ३ फुटावर करताना हि पद्धत चुकीची आहे. याने फांद्या येण्यासाठी वेळ लागतो.
    👉नंतर शेतीमध्ये मशागत करून घ्यावी. २४ २४ ०० हे खत किंवा २० २० ०० १३ हे खत १ बॅग (५० किलो) प्रति एकरी देऊन ठिबक असल्यास ठिबकने किंवा पाटपाण्याने पाणी द्यावे. या पाण्यासोबत बिग पॉवर २०० ग्राम + ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ लिटर प्रति एकरी द्यावे.
    👉ड्रीप मधून खालील पद्धतीने खत नियोजन करावे -
    1. फांद्या आणि पाने फुटू लागताच १९ १९ १९ - ३ किलो प्रति एकरी २ ते ३ वेळा द्यावे.
    2. फुल अवस्थेमध्ये १२ ६१ ०० किंवा ०० ५२ ३४ - ३ किलो प्रति एकरी २ ते ३ वेळा द्यावे.
    3. शेंगा लागण्यानंतर १३ ०० ४५ - ३ किलो प्रति एकरी २ ते ३ वेळा द्यावे.
    4. पक्वता अवस्थेमध्ये ०० ०० ५० - ३ किलो प्रति एकरी द्यावे.
    👉फांद्या फुटल्यानंतर १९ १९ १९ - ५० ग्राम + IFC स्कुबा २५ मिली प्रति १५ लिटर पंप फवारणी करावी आणि आवश्यकतेनुसार बुरशीनाशक किंवा कीडनाशक मिसळावे.
    👉फुल अवस्थेनंतर मोकन म्हणजेच शेंग माशीचा प्रधुरभाव झाल्यास कोराजन ६ मिली + ०० ५२ ३४ - ५ ग्राम + स्टिकर २ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    👉शेंगा भरत असताना शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी पुन्हा धानुका इ एम १ - १० ग्राम + ०० ०० ५० - ५ ग्राम + स्टिकर २ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    👉अशा पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच तुरीचा खोडवा फायदेशीर ठरेल.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम मराठी - bit.ly/3B9Ny8G
    👉इंस्टाग्राम हिन्दी - bit.ly/45XAj88
    👉वेबसाइट - krushidukan.bharatagri.com/
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 12

  • @user-ou4oe2sg3w
    @user-ou4oe2sg3w 7 місяців тому

    👌👌

  • @rushikeshchavan5738
    @rushikeshchavan5738 7 місяців тому +1

    Sir mi tur Shende kaple pahile paan ahet bharpur atta ithrel Maru kaa patkan sanga mhanje marto itharel

    • @rushikeshchavan5738
      @rushikeshchavan5738 7 місяців тому

      Sir mi tur Shende kaple ahet khup paan ahet ajun sudha bharpur atta ithrel Maru kaa patkan sanga mhanje marto itharel
      Ani 24.24 sodto

    • @PralhadChaudhari18
      @PralhadChaudhari18 27 днів тому

      ​@@rushikeshchavan5738तूर शेंडे कापणीच्या आधी म्हणजे जेव्हा आपण पहिली तूर चे पाणी बंद करतो आणि तूर काही दिवसात कापून तयार करणार अशा वेळेस ethrel मारायचे
      कापणीच्या आधीच

  • @dinokalya6373
    @dinokalya6373 5 місяців тому

    Sir, tur kapun 1 month zala. 2-3 ft werun kapli ahe. Khodva gheta yeil ka?Drip chi soy ahe.
    Please reply sir 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण विचारल्याप्रमाणे एकदा एक महिना उलटून घेला नाही घेतला तर चालेल .

  • @NarayanKalunge
    @NarayanKalunge Місяць тому

    Verity konti vapauchi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      आपण - बी.एस.एम.आर.- ८५३ - हा वाण निम गरवे वाणामध्ये आहे . हा वाण 180 - 200 दिवसात तयार होतो. या वाणा मध्ये आंतरपीक घेऊ शकता.वांझ रोग प्रतीबंधक आहे वाळलेल्या दाण्याचा रंग पांढरा आहे.हा खोडवा पिकासाठी वापरू शकता.

  • @rahulmankar9396
    @rahulmankar9396 6 місяців тому

    आज तुरीची कापणी केली सर....ड्रीप आहे इथरेल ची फवारणी केली नाही तुर खोडवा घेता येईल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat