BDN 2013-41 Tur | गोदावरी तूर | Dnyaneshwar Kharat Patil | गोदावरी तूर शेंगा अवस्था |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #BDN #गोदावरीतूर #BDNTur #तूर #Tur #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

КОМЕНТАРІ • 91

  • @ashokaher6893
    @ashokaher6893 8 місяців тому

    Very good tur ahe sir

  • @nandkumarlawate7067
    @nandkumarlawate7067 Рік тому +1

    छान माहिती दिली तुमच्या विडिओ मध्ये छान माहिती मिळते धन्यवाद

  • @BiradarNarendar
    @BiradarNarendar Рік тому

    खूप छान आहे है वान आणी खूप छान महीती

  • @PralhadZirpe
    @PralhadZirpe 21 день тому

    भाऊ दोन ओळीतील अंतर कीती आहे सांगा

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Рік тому +9

    लाल आणि पांढरी यच्या मध्ये भावात फरक किती 🌹🌹रिप्लाय 🌹🙏🙏

  • @sunilmusale3725
    @sunilmusale3725 Рік тому +1

    एकदम जबरदस्त दादा 👌👌

  • @pavnyapatil
    @pavnyapatil Рік тому +6

    खरात पाटील आम्हाला गोदावरी तुर बियाणे मिळेल काय, कृपया सांगावे.

  • @NarayanKalunge
    @NarayanKalunge 4 місяці тому

    EverGood

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 11 місяців тому +4

    लातूर आणि पांढरे तूर यांच्यामध्ये बाजारभाव मध्ये जवळपास 2000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे फरक असतो, याशिवाय हमीभाव केंद्रावर पांढरे तूर खरेदी केले जात नाही, शेतकरी वर्गाने पांढऱ्या तुरीची लागवड करू नये अनुभवानुसार

  • @santoshdigraskar-lg7hn
    @santoshdigraskar-lg7hn Рік тому +1

    नमस्कार सर
    च्छांन माहिती दिली.साहेब हे बियाणे कुठे मिळेल.मिळाले तर बरे होईल.

  • @vinodnarwade2866
    @vinodnarwade2866 20 днів тому

    दोन ओळीतील अंतर किती आहे..

  • @BhagyashreeMundkar-ot9bg
    @BhagyashreeMundkar-ot9bg 2 місяці тому

    Godavari tour bdn 33 divsachi Jali aahe just Pani Maar Rog Kay karayche

  • @salonichavan1403
    @salonichavan1403 11 місяців тому

    Bhau emamactin benzoate 5sg + alika chalel ka

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 Рік тому +3

    पांढरी तुर शासकीय खरेदीत घेतल्या जात नाही,आता लाल तुरीच मार्केट आहे मग लाल तुरीला ६०००/ भाव असेल तर पांढरी तुर ४५००-४८००/ पयत खरेदी करतात , चंद्रपूर

  • @YogeshGayake-vu5qj
    @YogeshGayake-vu5qj 2 місяці тому

    दादा हा वान मी सुध्दा लावलेला आहे पण पिवळे पणा जातच नाही कळवतीची भारी जमीन आहे एक फवारणी केलीय १महिना झालंय म्हणावी अशी वाढ झाली नाहीय काही उपाय सांगू शकता का काही न सुचल्या सारखं वाटतं

  • @shivajidhole1223
    @shivajidhole1223 Рік тому +1

    Sir dal banate ka bajar bhav kiti te sanga

  • @GulhaneGoatfarm
    @GulhaneGoatfarm Рік тому +2

    Khup chan kam karat aahe dada tumhi

  • @vaibhavborey8219
    @vaibhavborey8219 9 місяців тому

    सर हलक्या जमिनीसाठी कोणती तुर निवडावी?

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 Рік тому +1

    Dyaneshwarrao lal turimadhye sarwat jast utpadan denari jat sanga
    Amravati district

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Рік тому

    खूप छान माहीती दिलीत सर धन्यवाद 🙏🙏

  • @bhimraopatil3921
    @bhimraopatil3921 Рік тому

    Sir halkya jaminit konti tur lagwad karawi

  • @shriramtuwar5388
    @shriramtuwar5388 Рік тому +2

    ही तुर सोयाबीन मधील आंतरपीक म्हणून घेतले आहे का.

  • @krushnameshre7713
    @krushnameshre7713 Рік тому +4

    लाल आणि पांढऱ्या तुरीच्या भावात किती रुपये चा फरक असतो

  • @sajjadahmedansari6080
    @sajjadahmedansari6080 Рік тому

    Good morning sir.
    Excellent information.
    BDN 716 aur Ankur Charu dono ka duration kitna hai. Kya dono ko ek hi khet mein laga sakte hain ?
    Please reply.

  • @PoojaPatil-ny9ri
    @PoojaPatil-ny9ri 8 місяців тому

    Lagwad Antar kiti ahe

  • @MohanDhoble-q8e
    @MohanDhoble-q8e 4 місяці тому

    Gharche biyane.chslste.ka?

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 Рік тому +2

    Sir aata buldana jilha ativrishti 54kotii aali ti taluka nihay dihi kiti ahe yavr ekhada video banva

  • @RajabhauJadhav-s7h
    @RajabhauJadhav-s7h Рік тому

    Godavai biyane milel ka?

  • @madhavdubala4321
    @madhavdubala4321 4 місяці тому

    Sir, biyane bhetal ka.

  • @prafullghode5601
    @prafullghode5601 Рік тому

    He kiti kilo chi bag ahe kite milel

  • @prashantpatil1496
    @prashantpatil1496 Рік тому

    Sari ani ropatil antar kiti

  • @vijaybelhekar3243
    @vijaybelhekar3243 Рік тому

    मी 14 जुलै ला ह्या वानाची लागवड केली आहे .तुरीची वाढ समाधानकारक झाली नाही.काय उपाययोजना करावी.

  • @ramkutmalge7574
    @ramkutmalge7574 4 місяці тому

    बियाणे भेट तील. का

  • @samadhankale309
    @samadhankale309 Рік тому

    Khamgaon madhe

  • @rohidasrathod1240
    @rohidasrathod1240 4 місяці тому

    बियाणे कोठे मिळेल

  • @navnathtathe2745
    @navnathtathe2745 Рік тому

    Sir seeds milel ka Phulambri

  • @SP-AFLATOON1
    @SP-AFLATOON1 Рік тому

    Sir biyane kuthe milel ..?

  • @balumusale3786
    @balumusale3786 Рік тому +1

    बियाणे मिळेल का सर

  • @shubhamwakudkarpatil2187
    @shubhamwakudkarpatil2187 Рік тому

    भाऊ पाणी किती झाले तुरीला

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_07 11 місяців тому

    बुलढाणा बियाणे कोठे मिळेल

  • @goodmorning-sv3xu
    @goodmorning-sv3xu 4 місяці тому

    सर बीयाने मीळेल का

  • @shankarkompalwad3046
    @shankarkompalwad3046 Рік тому

    Patil tur shenda khundni zalati ka

  • @samadhankale309
    @samadhankale309 Рік тому

    Pan yala market ahe ka

  • @anilparadhi1463
    @anilparadhi1463 Рік тому

    सर आमची तूर शेंग अवस्तेत आहें तर तूर पूर्ण कर्पुन जात आहें तर यावर काही उपाय ?

  • @mahadevgawande9779
    @mahadevgawande9779 Рік тому

    Phule 12 kashi aahe bhau tur

  • @realkisaan6864
    @realkisaan6864 4 місяці тому

    Kuthe milel

  • @Priashi123
    @Priashi123 14 днів тому

    Kahi kamachi nahi bhav milat nahi 3:21

  • @pranavmali9733
    @pranavmali9733 8 місяців тому

    फक्त शेंड्यावरतीच माल लागतो उंच सरळ वाढणारे वाण आहे

  • @Patill375
    @Patill375 Рік тому

    Bhau ya turila kay bhav rahto

  • @nandkishorkinholkar8142
    @nandkishorkinholkar8142 Рік тому

    Sir biyane milel ka ?

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 7 місяців тому

    Akola Maharashtra seeds available adress krushiseva Kendra please

  • @sandipphadtare8275
    @sandipphadtare8275 Рік тому

    Surekh mauli

  • @sanjayjadhao4571
    @sanjayjadhao4571 Рік тому

    Kordavahu Ahe ka

  • @shrikantthakare1802
    @shrikantthakare1802 Рік тому

    भाऊ गोदावरी तुर ही कोरडवाहू शेतीत येते का

  • @patiladitya4000
    @patiladitya4000 Рік тому +2

    आंतर किती आहे ते समजावून सांगा

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Рік тому +1

    BDN711 अणि 716 चा video घ्या.

  • @manojdomaki8687
    @manojdomaki8687 8 місяців тому

    Tur biyane kuthe milel

  • @goodmorning-sv3xu
    @goodmorning-sv3xu 4 місяці тому

    सर आम्हाला बीयाने मीळेल का

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 Рік тому

    Tur shenga purn zalyawer pani dyave ko 50 take zalyawer

  • @devendrabhende846
    @devendrabhende846 Рік тому

    Sir, fardal karta येईल

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 Рік тому

    पांढरी नाही चालत आमचा कडे , तुरी बद्दल सांगा ना

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 Рік тому

    Tula kiti utar aala te sang jara dhaneshwar

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому

      सर अजून थ्रेशिंग बाकी आहे

    • @rahulgujar6425
      @rahulgujar6425 Рік тому

      @@DnyaneshwarKharatPatil बियाने भेटन का दादा

  • @yogeshhiwrale2943
    @yogeshhiwrale2943 Рік тому

    दोन तासात किती अंतर आहे

  • @laxmansarwade5359
    @laxmansarwade5359 Рік тому

    आभालाचा परीणाम झाला आहे मझेकडे आहे शेगा हिरवया वालत आहेत उपाय सांगा

  • @macchindragite4153
    @macchindragite4153 Рік тому

    बी कुठे मिळेल मला दहा एकर साठी पाहिजे

  • @sharadbiradar8717
    @sharadbiradar8717 Рік тому +2

    माझ्याकडे गोदावरी बियाणे ऊपलब्ध आहे

    • @sumitdakhane8986
      @sumitdakhane8986 Рік тому

      नंबर द्या

    • @user-GkThakare93
      @user-GkThakare93 10 місяців тому

      दादा एकरी उत्पादन किती आले तुम्हाला

    • @prakashjoshi3509
      @prakashjoshi3509 8 місяців тому

      मार्केट मध्ये दर किती मिळत आहे ह्या वानाला कारण काही वान हे सीड म्हणून घेत नाहीत त्याला दर खूप कमी असतो

  • @rajeshchotalia5872
    @rajeshchotalia5872 Рік тому

    Bij chahiye

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 Рік тому +2

    पाटील तुमच्या शेतात आहे का

  • @trimbakkurhe3899
    @trimbakkurhe3899 Рік тому +1

    फुले किमया बियाणे भेटल का

  • @piranpatil9698
    @piranpatil9698 4 місяці тому

    लाल आहे की पांढरी

  • @vjj799
    @vjj799 Рік тому +1

    या वाणाला डुक्करांचा एवढा त्रास आहे की काहीच ठेवल नाही, कापणी केल्यावर सुद्धा खाल्ली,,शेंगा गुळचट आहेत, दाना मोठा आहे.बाकी काय

  • @pravinsakhare2584
    @pravinsakhare2584 Рік тому

    अमाला हे wan पहेजे

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 Рік тому

    पाटील बियाणे तयार करून ठेवा

  • @ravibhojane1322
    @ravibhojane1322 Рік тому

    बियाणे पाहिजे साहेब

  • @sandipsanap7017
    @sandipsanap7017 Рік тому

    बियाने राहुद्दा पाटिल आम्हाला

  • @Sonu_nigam_17
    @Sonu_nigam_17 8 місяців тому

    आंतर कधि सांगतो बाबा

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 Рік тому

    Lal ki pandhri

  • @mubaraksheikh2392
    @mubaraksheikh2392 5 місяців тому +2

    मार्केट ला चालत नाही, व्यापारी घेत नाहीत

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya2813 Рік тому

    मिलत.नाही.हौ