देऊळगावराजातील प्राचीन बारव ज्यामध्ये आहे मंदिर Deulgaon Raja Barav
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- देऊळगावराजातील प्राचीन बारव ज्यामध्ये आहे मंदिर Deulgaon Raja Barav #stepwell #buldhana #anokha_des
नमस्कार मित्रांनो
"अनोखा देस" या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. बुलढाणा जिल्ह्य़ातील देऊळगावराजा याठिकाणी श्री बालाजी मंदिर जवळ आहे प्राचीन पुष्करणी ज्यामध्ये आहे शिवमंदिर....
चला तर मग बघुया ....
मित्रांनो तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला आणखी सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते.जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाइक व शेअर करा.
****************************************************
Thank you so much for watching video
***************************************************
#vihir
#Marathi_youtubers
#anokha_des
#well
#indianwells
#heritage
#marathi_vlog
#maharashtra
#vidarbha
#barav
#pushkarni
#vihir
#trending
************************************************
Contact Info
Instagram : ...
***********************************************
आमच्या इतरही व्हिडिओची लिंक खालीलप्रमाणे आहेत:
Khidrapur Ancient Jain Mandir
• शिल्पसौंदर्याचा अप्रति...
Shri Nrusinha Sarswati Swami Maharaj Birthplace :
• दत्तावतार श्रीनृसिंह स...
Grumandir Karanja Lad Part-1 :
• श्रीदत्तावतार श्रीनृसि...
Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-1:
• Part-2। Karanja-Sohol ...
Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-2:
• Part-2। Karanja-Sohol ...
Lokmanya Tilak Birthplace and Theba Palace
• Lokmanya Tilak Birthpl...
Ratnagiri Marine Museum
• Ratnagiri Marine Fish ...
Ganpatipule Mandir and Beach:
• Ganpatipule Mandir and...
Shri Parshuram Mandir, Chiplun : • Shri Parshuram Mandir,...
Koyna Dam , koynanagar : • Shri Parshuram Mandir,...
Karneshwar Mandir, Sangmeshwar : • Karneshwar Temple Sang...
Someshwar Mandir and hot water spring : • Natural Hot Water Spri...
Shri Ram Mandir,Chafal :
/ 7rqo26-u
Disclaimer:
***************************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
छान आहे
Thank you
Plz share video
श्री.बालाजी महाराज की जय लक्ष्मीरमण गोविंदा!गोविंदा! ग्रामदैवत असल्याने आम्ही समस्त नगरवासिय सकाळी दर्शन घेत असतो.
अजून दोन बारव आहेत 1 बारव ही गोडया पाण्याची बारव आहे जी सावता माळी मंदिर जवळ आहे व 1 खाऱ्या पाण्याची पण बारव त्याच रस्त्यावर पुढे आहे
Thank you for new information
खूपच छान आहे
Thank you
Plz share🙏🙏🙏
माझं गाव आहे हे ...
अरे वा..... सुंदर आणि प्राचीन गाव आहे
नक्की व्हिडीओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल 🙏🙏🙏
अद्भुत आणि विस्मय कारक रचना आहे, पाहायची इच्छा आहे आणि जाण्याचा योग हि श्री बालाजी कृपेने येत आहे
नक्की जा
धन्यवाद
Khup ch chan ahe 🙏🙏
Thank you
Plz share🙏🙏🙏
Maz sasar ahe ty
Hoka brr tai
Thank you🙏🙏🙏
Bunty bhau sanap🙏
Maz gav ahe dada thanks
ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे
ग्रेट वर्क👌👌👍
धन्यवाद दादा नक्की व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती जाऊ शकेल 🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
Thank you
Plz share🙏🙏🙏
छानच
Khup chan mahiti 👌👌
Thank you
Plz Share🙏🙏🙏
खुप छान...
Thank you
Plz Share🙏🙏🙏
Khup chan
Maz maher aahe he
Maher aahe maze
खूप छान माहिती 👌
Thank you
Plz share🙏🙏🙏
👍👍👍👍 Badiya
Thank you
Plz share 🙏
Mala tar khup aavdli
Thank you
Plz Share🙏🙏🙏
खूप छान माहिती कव्हर केलीत. माझं आजोळ आहे हे. लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत रोजच खेळत खेळत फरसावर यायचो आणि झरोक्यातून बारव बघायचो. तेथेच एक महादेवाचं मंदिर पण आहे. शक्य झाल्यास तेही कव्हर करा. या vdo बद्दल आपले मनापासून धन्यवाद.
Thank you 🙂
बालाजी महाराज हे आमचे गावाचं दैवत प्राचीन काळापासून यात्रा उत्सव प्रसिद्ध आहे
हे माझे गाव आहे
Thank you
Swap
Thank you🙏🙏🙏
plz share
Like comment & share
व्यंकट रमाना गोविंदा. साक्षात तिरुपती बालाजी दर्शन घडते. जरूर दर्शन घ्या.
Thank you
Maj gav he mla sagal mahit ahe ikdch aani mla balaji mandir je tr khup aavadat thikan ahe
धन्यवाद
नक्की व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती जाईल
Maz maher aahe he