आमचे भागातील मुले शिक्षण घेतात आम्हाला पर्याय नाही पाऊस पडत नाही त्यामुळं पर्याय नाही आमचे कडे कर्ज काढतो. मजुरी करतो पण मुलाला चांगले शिक्षण देतो त्यामुळं आमचे भागात जास्त मुले ही नोकरी वर मुंबई पुणे नाशिक हैदराबाद संभाजीनगर भागात आहेत तर कोकणात पण बरेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत लातूर महाराष्ट्र
Mst vatla video😊🥰
Mast
एक गर्व दुर्गम भाग असताना आमच्या पिढीने चांगले शिक्षण घेतले साईबाबांच्या कृपेनें
आमचे भागातील मुले शिक्षण घेतात आम्हाला पर्याय नाही पाऊस पडत नाही त्यामुळं पर्याय नाही आमचे कडे कर्ज काढतो. मजुरी करतो पण मुलाला चांगले शिक्षण देतो त्यामुळं आमचे भागात जास्त मुले ही नोकरी वर मुंबई पुणे नाशिक हैदराबाद संभाजीनगर भागात आहेत तर कोकणात पण बरेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत लातूर महाराष्ट्र
दादा मी मुंबई मदे रहतो. पन माज एक स्वप्न्न आहे कोकनात यायच .
आणि दादा तुमाचे व्हिडिओ खूप छान अस्तात.❤❤❤❤❤❤
दादा खूप छान विडिओ असतात तुमचे.. गेल्या 4 वर्षा पासून मी विडिओ बघतो... खूप छान वाटतं बघून..
खूप मस्त ब्लॉग, मसाला बनवायची चांगली पद्धत दाखवलीस, मस्त👌👌👌
छान वीडीओ
खूप छान विडिओ दादा...
👍
👌👌👍👍
❤
Khuup chan video ahe
Khup chan video
NICE VIDEO ❤❤❤
वा वा सोनाली मसाला छान बनवतेस
👌👍
❤🤚👌❣️
agot bole toh
What is your qualifications
Tondala mask lavaych na
Are tu madat kar
मसाला वाटणे वेगळ आहे याला कुटणे म्हणतात
Dada mi kakana sagitl hot Masada dakhavayla
Sonali khuppp sloww.ahe🤣🤣🤣