वाडीत आला परप्रांतीय मच्छी वाला भैया | Konkan Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • वाडीत आला परप्रांतीय मच्छी वाला भैया | Konkan Vlog

КОМЕНТАРІ • 96

  • @vijayghag379
    @vijayghag379 5 місяців тому +6

    संदेश खरोखरच चांगली माहीती आज दिली.पत्रावल्यांबद्धल आणि यु.पी.वाल्यांबद्धल त्या बद्धल धन्यवाद.

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 5 місяців тому +13

    मुंबई मध्ये राजकारणी लोकांमुळे आणि भ्रष्ट अधिकारी मुले वाट लागली. आणि परप्रांतीय लोकांनी मक्तेदारी dkhvyala सुरवात केली. आता ही परिस्थिती आपल्या कोकणात कधीच नको त्यामुळे आमच्या गावात मराठी सोडून बाहेरच्याना विक्री ल बंदी आहे हा नियम सर्व गावपातळीवर चालू करा❤ ही एक कोकणी आणि मराठी म्हणून विनंती🙏🌴

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 5 місяців тому +7

    विहा आजी आजोबांच्या प्रेमात वाढते, हे पाहुन खुप आनंद वाटला. आजचा विडिओ खुप छान. सगळ्यात उत्तम केळीच्या पानात जेवण,किंवा कुडाच्या पानाची पत्रावळी वापरणे,जुन ते सोन.

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 5 місяців тому +4

    Khup Chan 👌❤❤

  • @kokillmaster1906
    @kokillmaster1906 5 місяців тому +2

    👋 Hi Viha ..🎉🎉🎉sir ...your daughter is such a very cute and very beautiful ..A village whether is very special ... very beautiful.. n. very spiritual too ...thanks brother...

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 5 місяців тому +9

    अरे तुम्ही पण करत नाही तुम्ही करणार असाल तर त्याला परत पाठवा नसले करणार तर त्याला करू द्या

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 5 місяців тому +20

    संदेश हे बाहेरून येणार आणि व्यवसाय करतात आणि आपल्या स्थानिक लोकांच्या पोटावर पाय देतात हे थांबल पाहिजे त्याकरीता जनजागृती केली पाहिजे त्यांना रोखल पाहिजे त्यांना नाही रोखल तर संपूर्ण कोकणात शिरकाव करून तांबा घेतली

    • @Vinayak_Jadyar
      @Vinayak_Jadyar 5 місяців тому +8

      स्थानिक लोक अशा प्रकारे घरी घरी जाऊन सुकी मच्छी विकू शकतो का ?

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 5 місяців тому

      बाहेरील लोक कोकणात येऊन विकतात ही त्यांची चूक नाही आपणच विकत घेतो आणि विकत नाही आणि जनजागृती करायला काय जेवण कसे खायचे समजते ना? आणि काय अगदीच अशिक्षित राहिलेत आता, आपल्या लोकाना जमिनी विकता येतात ना कारण ती पूर्वजांचे kastachi आहे. ते मेहनत करायला तयार असतात म्हणुन कुठेही रोजगार निर्माण होतो त्यांच्या साठी

    • @abhijitware5091
      @abhijitware5091 5 місяців тому +7

      Are mag tumhi dhande Kara na

    • @UK7A
      @UK7A 5 місяців тому +2

      Hey ☺️, you boast a lot. What work do you do that you are talking about the fisherman? Atleast he is earning, hard working, and not like you, who only sits with a camera from sunrise until dawn, making fun of your wife on social media, that she only knows one rangoli design etc, she was about to stay at her Dad's place for few days but you just brought them home within two days, to get your daughters Aadhar card as if that was the last day of Adhar card, and you were making fun of your wife. We could see tears in her eyes, but you were very irritating.
      And what if he came from some other state. There are so many Maharastrians who moved to other states and countries, and if they are treated the way you were talking, YOU guys are hurt, and people like you create a scene out of it.... RIDICULOUS.....GROW UP

    • @sureshzanje9403
      @sureshzanje9403 5 місяців тому +2

      जा फिरा जनजागृती करा, कोंकण काय वर जाताना सोबत घेऊन जाणार आहे काय,

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 5 місяців тому +2

    Vhiya is so beautiful and cute. GOD BLESS HER

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 5 місяців тому +5

    आमच्या राजापुर भागात गावात पंचक्रोशीत कोकणात परप्रांतीय फेरीवाल्यांना भैय्या लोकांना घेतं नाहीं सरळ हाकलुन टाकतात 💪 आपली कोकणी मराठी माणसाने येतं असेल तरच घेतो 👍 म्हणून आपण स्वत्तचे वेवसाय सुरू करा 🌴🙏 आपली जमीन विकु नका 🙏 आपल्या कोकणी माणसालाच जमीन विका 🌴🙏 झाडें लावा झाडे जगवा 🌴👍 आम्हीं गावावरून येताना आमची बस रात्रीं तुरळ येथे थांबली होती 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 काळजी घ्यावी 👍🙏 येवा कोंकण आपलोच अशा 🌴👍

  • @sameershigam1760
    @sameershigam1760 5 місяців тому +6

    दादा वडाच्या पत्रावळ्या मध्ये जेवणाची मजाच वेगळी त्यात काही शंका नाही पण खर सांगु आपण आपल्या वस्तूंना महत्व दिल नाही तर त्या हळू हळू नष्ट होणारच आजकाल ट्रेंड चा काळ आहे आपल्या कोकणी माणसानी आणि खास यंग मुलानी आपल्या परंपरा आपल्या वस्तू आपली संस्कृती याचा ट्रेंड केला पाहिजे त्या लोकांसमोर प्रेझेंट केल्या पाहिजे पण अस न करता आपन बाकी गोष्टीना महत्व देतो याच वाईट वाटत 😢

  • @mansitembulkar4420
    @mansitembulkar4420 5 місяців тому +4

    Mast ❤

  • @sandeshrane1288
    @sandeshrane1288 5 місяців тому +2

    बरोबर आहे तुझ संदेश❤

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 5 місяців тому +2

    पत्रावळीसंदार्भातील माझा अनुभव सुद्धा अतिशय वाईट आहे . मी चिपळूण तालुक्यातील वहाळ पंचक्रोशीतील कळंबट गावातील रहिवासी आहे .
    काही वर्षांपूर्वी आमच्या सार्वजनिक मंडळाच्या सत्यनारायण महापुजेला आणलेल्या पत्रावळ्यांवर कमोडची छायाचित्रासह जाहिरात होती .घाईघाईत सुरूवातीला आमच्या लक्षात आले नाही परंतु जेवण वाढायला जाताना लक्षात आलं आणि त्यावेळी सर्व पत्रावळ्या काढायला लागल्या . त्यावेळी आम्हाला खूपच लाजिरवाणं वाटलं . तेव्हापासून आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात उत्तम प्रतिच्या असलेल्या हिरव्या रंगाची डिझाईन असलेल्या शेम केळीच्या पानांच्या आकाराच्या पत्रावळ्या मुंबईहून घेऊन येतो . त्यांना दुर्गंधी येत नाही .

    • @ashishsmalankar2407
      @ashishsmalankar2407 5 місяців тому

      भावा, कोकणात वादळ येणार म्हणून हवामान तज्ज्ञांनी सांगितलं अाहे. सावधान....

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 місяців тому +3

    Viha sonpari cute bai aahey aani dadus bacchey company chaan baban tatya khup mehnati tumhi sarva khup mehnnat karta shetat dada patravali var jevaan karna pan ek prakarey arogya chya drustiney changla aahey

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 5 місяців тому +1

    छान

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 5 місяців тому +3

    nice song, nice dance , mast

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 5 місяців тому +4

    कोकण वाचवा 🙏🏻

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 5 місяців тому +4

    भारत माझा देश आहे भारतात राहणारे सर्व लोक माझे बांधव आहेत तू पण गावात राहून चार लोकांना रोजगार देण्याचे काम चालू कर रोजगार निर्माण कर मग व्हिडिओ बनव अभिमान वाटेल❤

  • @eshwarkasabale9186
    @eshwarkasabale9186 5 місяців тому +1

    Barobar bolte ahe tu pratiksha

  • @anilbotle823
    @anilbotle823 5 місяців тому +1

    आपण अश्या बाहेरून आलेल्या लोकांवर बहिष्कार टाकला की ह्यांचे धंदे बंद होतील

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 5 місяців тому +1

    Kokan aapaloch asa pan he ferivale yeuk lagalet tyanchepasun savadh asa baki vlog mastach asa my dear viha❤

  • @priteshdhadwe8657
    @priteshdhadwe8657 5 місяців тому +1

    दादा ताटा मध्ये जेवणं योग्य आहे

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 5 місяців тому

    व्हिडीओ छान

  • @aakash350
    @aakash350 5 місяців тому

    Comments la Reply karat ja Sandesh....bara wat ta.....Channel chya growth sathi pn cangla ahe..... Reply karshil tar..... best of luck 🤞

  • @amitmore6286
    @amitmore6286 5 місяців тому

    Viha khup chan disate ❤❤....aajjich aani vihach bonding chan aahe 😊

  • @kanchanmatal5651
    @kanchanmatal5651 5 місяців тому +2

    Dada Aplya Swrgnagribhumila Definet ya Bhayanpasun dhoka Ahe😢

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 5 місяців тому +3

    Asech parprantiya ghusun yenar aani gunhegari wadat janar. Last year Sankat mhanun ek youtuber yani share kela hota video. Thode alert raha.

  • @pratikshapawar6429
    @pratikshapawar6429 5 місяців тому +1

    Ajibat ubh nahi karaycha kuthalyahi parprantiya la wadi madhe,gava madhe...aaj ji awastha mumbai madhe amachya kokanatalya mansachi aahe tich udya gavat hou dyayachi nasel tar....hich suruvat asatey hyanchi nanatar hyancha amadaar yeil khasadar yeil...tumache rojagar thet tyanchyakade.tyahun worst drugs yetil dharmantaran yeil...atta ch thambava.

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 5 місяців тому +2

    काही ठिकाणी अशीच मंडळाची भांडी असतात

  • @swapnilshigwan95
    @swapnilshigwan95 5 місяців тому +1

    आमच्या गावात बाहेरील व्यक्तीस विक्री करण्यास मनाई आहे...ग्रामपंचायत ची परवानगी आवश्यक आहे

  • @ankitashelar9082
    @ankitashelar9082 5 місяців тому

    व्हिडिओ छान होता...

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 5 місяців тому +2

    संदेश, अगदी बरोबर बोललास ,मी नेहमीच घरी याबाबत चर्चा करतो
    कागदी हिरव्या पत्रावळी असतात परंतु खूप घाण वास असतो ,जेवावस वाटत नाही.,
    रविंद्र वाटकर, नागपूर

  • @ramchandrasonawane4158
    @ramchandrasonawane4158 5 місяців тому +4

    याला जागा विकत घेऊ देवू नका

  • @adityamanjare5389
    @adityamanjare5389 5 місяців тому

    Dada mazhya mate tr kahi an bahutek patravlyan mde vass yet nhi an tula dusra option khup mahag tharto..rahil steel chi taat tr ti dhutli tri tyavr daag he dispatch...ani apn tissue kiva haat rumal gheun te bhar mandvaat saaf krt basto

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 5 місяців тому

    स्थानिक मुलांना नको असते असे घरोघरी जाऊन व्यवसाय करायला म्हणुनच बाहेरचे येतात

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 5 місяців тому

    पत्रावळी अयोग्य

  • @subhashsawant170
    @subhashsawant170 5 місяців тому

    भैया masevale जर service चांगले देत असेल तर लोक त्यांच्या कडूनच घेणार म्हणून आपल्या मासेवल्याना समजावं service चांगली द्यावयास सांगा उगाच त्यांना त्यांना दोष देऊन चालणार नाही

  • @tukaramchavan3824
    @tukaramchavan3824 5 місяців тому

    Asti, asti, kokn, bhyacha, houn, nkadeu, bhyana, jaga, viku, nka,

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 5 місяців тому +1

    पाना च्या पत्रावळ्या योग्य आहेत.

  • @vishaljadhavvj12
    @vishaljadhavvj12 5 місяців тому

    Ata parat janar ahe ka Mumbai la

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 5 місяців тому

    आमचं कडे रोज रात्री पाऊस पडत आहे आणि दिवसा ऊन

  • @Vinayak_Jadyar
    @Vinayak_Jadyar 5 місяців тому +2

    आपली माणसे अशाप्रकारे सेवा देतील का...घरपोच सेवा 😅

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 5 місяців тому

    यंदा पाऊस लवकर येणार .

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 5 місяців тому +2

    खारघर सारख्या चागल्या developing area madhe pan pan he बाहेरच्या लोकांनी घरो घरी जाऊन मच्छी विकत आहेत ते पण जास्त rate मध्ये. आपलीच माणसे ह्यांना मोठी करत आहेत. मराठी व्यवसाय ल मोठे karycahe सोडून

    • @chetanghanekar7830
      @chetanghanekar7830 5 місяців тому

      अर्धी वाट तर याची चातूगिरी कर्यनाऱ्या मराठी भय्यानी लावलाय, आणि मग याच भय्याकडून मार पण खातात

  • @ChaitanyShinde-ch6je
    @ChaitanyShinde-ch6je 5 місяців тому

    Hiiii

  • @arvindshedge8534
    @arvindshedge8534 5 місяців тому +1

    NO, NO, NO ! STOP THEM IMMEDIATELY !

  • @gajananparkar8356
    @gajananparkar8356 5 місяців тому +1

    Bangla deshi nahitar Rohingya asnar.

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 5 місяців тому +1

    खूप चूक करत आहे

  • @St-zg7gr
    @St-zg7gr 5 місяців тому

    Ghaycha nahi hyanchya kadun. Aani vadit yayla dyaycha nahi

  • @prakashlilhare5427
    @prakashlilhare5427 5 місяців тому

    Namaskar sandesh dada..amchya DM la reply karat Java.

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 5 місяців тому

    संदेश बरोबर बोललास मी ह्या बाबत नेहमीच बोलत असते मला ही नाही आवडत वास

  • @vinitamurkar65
    @vinitamurkar65 5 місяців тому

    Nakotya lokanna kokanat sthan deu naka survatila hi lok garibasarkhi rahatat mag tyanchi jat dhakhavtat ekachi ekvis hotat😮

  • @RavuRawool
    @RavuRawool 5 місяців тому

    Marala ka nahi content imp hota vaate😂

  • @manjirikokatay5045
    @manjirikokatay5045 5 місяців тому

    Steel tat vati pela

  • @riteshpawar9741
    @riteshpawar9741 5 місяців тому

    हाकलून काढा

  • @vinaysawant6229
    @vinaysawant6229 5 місяців тому +1

    संदेश, तू त्याला खडसावून, हाकलून द्याला पायजे होत. जय मनसे

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w 5 місяців тому +12

    संदेश आग लावायची काम नको करु,ते स्वतः च्या मेहनतीवर रोजगार करत आहे.ते तुझ्या कडून मदत मागत नाही आहे.मुंबई गोवा जे काम सुरू आहे त्यात कोणाचं हातभार आहे.काम करताना ते तुला माहिती आहे का ती आधी माहिती करून घे.परप्रांतीय आणि परप्रांतिय हे त्याला डीवचने बंद कर .करायचं म्हणून व्हिडिओ करू नको.आणि तुला काय अपेक्षक असेल तर मग तू तुझ्या गावातील सरपंच आणि जिल्हा अधिकारी याच्या कडे तू तक्रार कर ही नम्र विनंती.

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 5 місяців тому +1

      Hech lok udhya nivdnukit unhe rahanar ani jinknar..muthi Marathi bada gapp. Mumbai madhe non Maharashtrian votes jast aahet ani non Maharashtrian nivdun yetat ..
      Udhya Maharashtra cha CM kuni tar Bihari UP cha bhaiya kinva Gujrati hoil , Chalel ?
      Migration workers vegale ani permanent workers vegale .

    • @SharvariBombale
      @SharvariBombale 5 місяців тому +2

      Brobr boltoy sandesh dada

    • @eshwarkasabale9186
      @eshwarkasabale9186 5 місяців тому +1

      Barobar aahe sandesh tujha hech loka udhya aplyavar udtat

    • @pratikshapawar6429
      @pratikshapawar6429 5 місяців тому +1

      Sandesh barobar boltoy....aaj apalich kokanatali Manas mumbai madhe ektar 20-25k rent var nahitar 50-60k emi var rahatayat...kautuk nakot parprantiya n chya kamachi ekade.. swata vichar karun pahava swata jaun karal ka UP Bihar la kaam Paisa milato mhanun.lutanya chya hetu ne ch yatat te ekade tyana thara karaycha nahi...stop buying from them.nahitar amba kaju naral kahi ch disayach nahi. zadavar....culture spoil kartil te anakhi vegal... saglya cha dhanda kartat he lok.

    • @kancjanshah
      @kancjanshah 5 місяців тому

      आग कसली भय्या लोकांनी तर वाट लावली मच्छी वाल्यांची जिथे तिथे हेच लोक असतात पुढे सगळ्याच कामात मराठी लोक मागे राहिले स्वस्त विकतात आणि बाकीचंचे बारा vajavtat

  • @simba-yx7gb
    @simba-yx7gb 5 місяців тому +1

    They r hard working ppl who do job for less income ...not eating for free ...if they are providing products doorstep then why we shud not buy it? And you are providing so much Gyan about outside workers coming in konkan ....can you tel me you staying in konkan what job you are doing ?

    • @krutantsatam1310
      @krutantsatam1310 5 місяців тому +2

      So why don't they do all hardwork in their own respective States? Why doing all hardwork here and affecting the income of local fisherman's. Why u want to know what this youtuber guy doing for his earnings, whether he is doing a job or not.

    • @simba-yx7gb
      @simba-yx7gb 5 місяців тому

      @@krutantsatam1310 he is saying outside ppl are coming and settling there business here...so am asking what job these youtuber doing being in konkan...bcoz most of Marathi ppl are not ready to work on low salary...but outside ppl r willing to do the job..then who is to blame here ?

    • @simba-yx7gb
      @simba-yx7gb 5 місяців тому +1

      @@krutantsatam1310my uncle had invested in mango fram in lanja ...but some ppl burnt it ..when I inquired with locals ..they said it's common in konkan..n I tried to keep local ppl as caretaker but they wer not at all punctual not working properly...so I had to keep a nepali couple as caretaker..these is the reality at most of the places

    • @krutantsatam1310
      @krutantsatam1310 5 місяців тому

      @@simba-yx7gb This particular youtubers is not only vlogging but also doing agriculture. The main thing is outsiders come and there is increase in crimes. Which we have seen what happened in Mumbai. And talking about purchasing product like fishes these are available in market by locals.

    • @simba-yx7gb
      @simba-yx7gb 5 місяців тому +1

      Am not bashing sandesh here..m jus telling the ground reality...most of us are not ready for low salary ...but outside ppl are ready for less salary and also working hard ..I stay in pune and here most of our Marathi ppl are auto driver or cab driver ...but all the big business are taken by outside ppl .n we work under them...dis the reality ..bcoz our Marathi ppl have sold most of there lands to these ppl...so who is to blame here...we ourself are responsible for our own downfall .not outsiders