महाराष्ट्र शासन मंत्री श्री विखे पाटील यांनी, निवडणूक पूर्वी दोन महिने महाराष्ट्र सरकार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मोफत करून देणार असे जाहीर केले आहे. आता त्यांचेच सरकार आले आहे, येत्या एप्रिल मध्ये सदर विषयी, त्यांनी कारवाई सुरू केली पाहिजे. (भोगवटा दोन म्हणजे इनामी जमीन त्या सरकारी बक्षीस वतन अश्या असतात.)
माजी सैनिकांना जे सिलिंग जमिनी मिळाले आहेत त्याचे वर्ग दोन मधून वर्ग एक करता येईल का तसा जीआर का आहे का त्याची व्यवस्थित माहिती द्यावी. व ते कसे करावे. जय शिवराय . कमेंट मध्ये नक्की उत्तर द्या.
सर वर्ग दोन च्या जमिनी म्हणजे नेमक्या कोणत्या जमिनी असतात व त्याचा कुठला पुरावा असतो व कागदपत्रांमध्ये काय उल्लेख असतो एकदा सविस्तर व्हिडिओ मार्फत सांगताल का.
सर हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लागु करायला हवा होता. ..हा फक्त मराठवाडा पुरता मर्यादित आहे. .. राज्यातील इतर जिह्यातील शेतकरी या पासुन वंचित राहतील.....
माझा एक प्रश्न आहे की 50% रक्कम भरून ला सुद्धा प्रतिसाद देत नव्हते शेतकरी तर खिदमत मास जमीन बराला 100% नजराना आकारणार असेल तर कसे आम्हीभरनार कृपया उत्तर द्यावे
सर सर्वसाधारण 1970- 72 मध्ये शासनाने पाडलेली वाडीव गावठाण मधील प्लॉट त्यावेळेस प्लॉट धारकांनी त्यावेळी काही असेल ती रक्कम भरलेली होती तरी त्यावेळेस ग्रामपंचायतीने ते प्लॉट येणे केले नाहीत तरी 2016-17 मध्ये त्याच्यावर वर्ग दोन आले आहे याच्यावर व्हिडिओ बनवा
सर आमच्याकडे पण खिदमत मास देवस्थान इनामी जमीन आहे व आज रोजी आमच्या ताब्यात असून ती जमीन आम्ही कसत आहोत तिचे इतर अधिकारात अर्चक म्हणून आमच्या नावाची नोंद आहे तिची पण बाजार मूल्यांकन 5% रक्कम भरावी लागेल का
जय शिवराय जय संविधान
जय जय श्रीराम सीताराम हनुमान
अतिशय महत्त्वाचा जीआर काढला आहे दुसरा खिदमत मास या जमिनीचा पण लवकरात लवकर काढावा ही विनंती आहे सरकार ला
महाराष्ट्र शासन मंत्री श्री विखे पाटील यांनी, निवडणूक पूर्वी दोन महिने महाराष्ट्र सरकार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मोफत करून देणार असे जाहीर केले आहे.
आता त्यांचेच सरकार आले आहे, येत्या एप्रिल मध्ये सदर विषयी, त्यांनी कारवाई सुरू केली पाहिजे.
(भोगवटा दोन म्हणजे इनामी जमीन त्या सरकारी बक्षीस वतन अश्या असतात.)
त्याच्यासाठीच 25% नजराना कमी करून 5% नगरांना भरून जमिनी वर्ग एक होणार आहे
🎉
Jay shivray sir danyawad
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद आमच्या गावातील काही पाटील चोर हे सर्व रक्कम खाहात होते अतिशय खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
म्हणजे काय सविस्तर माहिती द्याल का
जय शिवराय
Aprtam mahiti👍
सर्व खान्देश भागातील लोकांनी इलेक्शन च्या वेळेस.. आपल्या आमदारानां विचारावे लागेल की आपल्या भागाचा GR किंवा राजपत्र कधी निघेल 🙏🙏
G m
First like sir
विदर्भात कधी येईल हा GR
सर मालक म्हणून सरकार येत आहे. आणि इतर अधिकारात ज्यांचे नाव आहे त्यांच्याकडून जमीन घेतली आहे. तर ति जमीन कशी वर्ग 1 मध्ये आणावी
Watched the video for the first time
माजी सैनिकांना जे सिलिंग जमिनी मिळाले आहेत त्याचे वर्ग दोन मधून वर्ग एक करता येईल का तसा जीआर का आहे का त्याची व्यवस्थित माहिती द्यावी. व ते कसे करावे. जय शिवराय . कमेंट मध्ये नक्की उत्तर द्या.
सर माझ ही हाच प्रश्न आहे कृपया उत्तर द्यावे
Same
सर वर्ग दोन च्या जमिनी म्हणजे नेमक्या कोणत्या जमिनी असतात व त्याचा कुठला पुरावा असतो व कागदपत्रांमध्ये काय उल्लेख असतो एकदा सविस्तर व्हिडिओ मार्फत सांगताल का.
उताऱ्यावर bhogvatdar वर्ग 1 किंवा वर्ग 2 असे लिहलेले असते
7 12 उताऱ्यावर असतो
सातबारा वर लिहून असतो (भोगवटा दार वर्ग २)
भाऊ मी सांगतो वर्ग 1 मध्ये असेल तर दुसऱ्यांना विकता येते वर्ग दोन मध्ये असल्यावर विकता येत नाही
वर्ग 2 मध्ये .सिलिंग.कुळ लागलेली जमिन .गावरान या जमिनी 2
पाच्शिम महाराष्ट्र येथेल वर्ग दोन बाबत काय आदेश आहे का
जय शिवराय सर❤
कोल्हापूर जिल्हात कधी होणार?
सर wofq बोर्ड च्य जमिनीचं काय
जळगाव जिल्ह्यात नाही का
मराठवाड्यातील देवस्थान इनाम जमीन संदर्भात सोडून उर्वरित राज्यातील देवस्थान इनाम जमीन संदर्भात काय कायदेशीर मार्गदर्शन करावे ही विनंती
सर हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लागु करायला हवा होता. ..हा फक्त मराठवाडा पुरता मर्यादित आहे. .. राज्यातील इतर जिह्यातील शेतकरी या पासुन वंचित राहतील.....
कोणता जिल्हा तुमचा
@@GrShetiYojna जळगाव जिल्हा. .
धुळे जिल्हा साठी मदत होईल का या राजपत्र मुले
@@harshadrajput848 नाही
यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जमीन आहे काय
Sir hee purn maharashtra sathi lagu ahe ka
Gayran zameen varg 1 madhe karnyache prosess sanga
राजपत्र व पुढील अपडेट द्या
सोलापूर जिल्हा नाही का यात
इतर जिल्ह्यातील अन्याय आहे असे वाटते
Jay shivay ❤ Nashik nahi ka
जळगाव जिल्ह्यात करता येईल का सर
Sir bhumidan jamini varg 2 cha varg1madhe krta yeil ka sanga sir please
महार वतन व कुळ कायद्याची भोगवाटदार वर्ग 2 ची जमीन ही वर्ग होईल का ?
नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती देता त्याबद्दल पहिले धन्यवाद माझा प्रश्न असा आहे सर धुळे जिल्ह्यात पण हे लागू होईल का
Nahi
माझा एक प्रश्न आहे की 50% रक्कम भरून ला सुद्धा प्रतिसाद देत नव्हते शेतकरी तर खिदमत मास जमीन बराला 100% नजराना आकारणार असेल तर कसे आम्हीभरनार कृपया उत्तर द्यावे
@@ashishsuryawanshi3126 अहो दादा 5 % आहे १०० नाही
@@GrShetiYojnaआमची जमीन श्रीराम देवस्थान जमीन आहे म्हणून विचारला होता प्रश्न
भाऊ जळगाव जिल्ह्यासाठी नाही का ईनाम जमीन
Sir amravati district madhalya honar ka varg 2chya 1madhe
उत्तर महाराष्ट्रातील वर्ग दोन च्या जमिनी बाबत हा शासन निर्णय लागू राहील काय
Pik vima kadhi yenar ahe chandrapur jilhyacha
सोलापूर जिल्ह्यामधील वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक रूपांतर होण्यासाठी हा कायदा लागू होईल का
जळगाव जिल्ह्यामधील कधी येणार
Dada jalgoun jilha made karate yeil ka var2 chi jamin
Mazi sainikana milaleli zameen varg 1 madhye hoil ka ?plz sanga
Vidarbhatil jilhe nahi ka bhau
फाँरेसटचे वरग दोन जमीन नीचे काय होनार
Sir paripatar aya kya sir ??
Nashik nhi ka bhau
हक्क सोड पत्र क्रताना भोगवत 2 असेल तर काय करावे
Sir 7/12 vr varas nond sathi video banva
Sir jalgaon pan pahije hot
जळगाव जिल्ह्याचा पण आहे का भाऊ हा जीआर.
सर सर्वसाधारण 1970- 72 मध्ये शासनाने पाडलेली वाडीव गावठाण मधील प्लॉट त्यावेळेस प्लॉट धारकांनी त्यावेळी काही असेल ती रक्कम भरलेली होती तरी त्यावेळेस ग्रामपंचायतीने ते प्लॉट येणे केले नाहीत तरी 2016-17 मध्ये त्याच्यावर वर्ग दोन आले आहे याच्यावर व्हिडिओ बनवा
साहेब 24 सप्टेंबर 2024 चा जीआर पीडीएफ स्वरूपात मिळेल का?
सिलिग जमीन वर्ग 2 वरून 1 करण्याबाबतचे राजपत्र निघाले की लवकर youtube वर टाकावे
soyabean vima claim ksa karaycha yavr video banava
जीला जळगांव
Khidmatmash jamin ch pan ahe na
अहमदनगर नाही का
गायरान वर्ग 2 ची जमिन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी बाजार मूल्यचा 50% ऐवजी 5 % ने करण्यात परवानगी आहे काय
Siling chya jamin krta yete ka sir
Kul kayda jameen varg do na hai Aisa najraana kitne Tak ke Bharata hai commit madhe Uttar dene takkevari samne najraana
धुळे जिल्हा मध्ये नाही होणार का
सर ,कुळ कायदा जमीन विषयावर विडीवो तयार करा
गारपीट vk नंबर वर kyc करूनही स्टेटस fail दाखवत आहे...
सर आमच्याकडे पण खिदमत मास देवस्थान इनामी जमीन आहे व आज रोजी आमच्या ताब्यात असून ती जमीन आम्ही कसत आहोत तिचे इतर अधिकारात अर्चक म्हणून आमच्या नावाची नोंद आहे तिची पण बाजार मूल्यांकन 5% रक्कम भरावी लागेल का
उर्वरित भागासाठी लागू होणार नाही का ?
Sir Nandurbar Jilla nahi ka😢😢😢
सर पुनर्वसन संपादित जमिनी विषयी पण हे आहे का
सर हे पिढीएफ डाऊनलोड कुठुन करावे
Inam varg 3 ahe amchi jamin yacha sudha gr ala ahe ka Beed inam jamin devastan inam varg 3 ahe
सर वर्ग 2 चा जमिनीचा वाटप आदेश कसा काडवा
सर हाडोळा जमीन वर्ग १ करता येते का
नाशिक जिल्हा आहे का
Sir gr आला असेल तर सेंड करा ना
Amravati jilha nhi ka
सर आता 27la पिक विमा कमप्लेट करतांना excess rain fail टाकावे कि unseasonal rain टाकावे . Please reply
Excess renfawl
सर नमस्कार मला वर्ग 2 चे वर्ग 1 च जि आर पाठवा की 🙏🙏🙏
सर जी gr PDF टाकावे
15 गुंठे जमीन आपसामध्ये सहमतीने आदलाबदली करावयाची आहे काय करावे लागेल
सर जि आर मला मिळेल का
कुळाने आलेल्या जमिनी वर्ग 1 होतील का
G R मिळेल काय सर
साहेब
खिदमद मास जमिनी बद्दल हा gr नही..
सर विदर्भ मध्ये होणार नाही का भोगट 2 ची जमीन एक मध्ये रूपांतर
हो
कुळाचि जमिन वर्ग 2आहे प्लीज सर
जय शिवराय सर चुकून वर्ग 2 लागले आहे तर वर्ग 1 करण्यासाठी काय करावे लागेल
Tahsil karyalayala arj kara
देवस्थान जमिनीच्या उल्लेख राजपत्रात नाही.
Dhule jilha nahika
खितमतमास जमीनीचा उल्लेख नाही
Jalgaon pan
तुम्ही चुकीची माहिती देत आहात. देवस्थान जमिनीचा देवस्थान इनाम जमिनीचा जीआर मध्ये उल्लेख
सर बुलढाणा जिल्हा नाही का
बुलढाणा जिल्हा नाही का