एकाच वेळी असं घडलं....एक नाही.. दोघे सोडून गेले... हवं तुमचा साथ...🙏🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 бер 2023
  • Simply Swadisht is a food channel,in which differnt variety of recipes are shown which are easy to make and tasty too.
    To order Simply Swadisht
    Aagri masala,garam masala and Haldi powder
    whatsapp message on - 9920093848
    email- simply.swadisht@gmail.com
    For sponsorship and business enquires 👇
    simply.swadisht@gmail.com
    simply swadisht special aagri masala process- • चला लवकर ऑर्डर करा..रं...
    facebook- / simplyswadishtbybharat...
    instagram- / simplyswadisht

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 Рік тому +390

    फार मोठे संकट कोसलले आहे तुमच्यावर. आम्ही तुमच्या सोबत आहोत. देव तुम्हाला शक्ती देवों .

    • @rangolisarita6284
      @rangolisarita6284 Рік тому +2

      दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐 ईश्वर तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देवो

    • @sujatabhurke7985
      @sujatabhurke7985 Рік тому

      दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻

    • @rekhaalvekar3843
      @rekhaalvekar3843 Рік тому

      ताई,म्हणत,र😅अहा,ई,अल्वेस,😅

    • @arunpatil6947
      @arunpatil6947 Рік тому

      फार मोठ संकट तुझ्यावर कोसळलेले आहे, तुला याच्यातून बाहेर पडण्याची शक्ती देवो हीच परमेश्वरlकडे प्रार्थना,🙏🙏

    • @avinashjadhav3029
      @avinashjadhav3029 Рік тому

      🙏💐💐

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 Рік тому +42

    ताई फार वाईट वाटले हे ऐकुन आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत तु स्वतःला सांभाळ आणि मुलांची काळजी घे सगळे काही ठिक होईल बाप्पा🙏 तुझ्या पाठीशी उभे आहेत

  • @rekhapatil8618
    @rekhapatil8618 Рік тому +11

    भावपूर्ण श्रद्धांजली दोघांना 🙏🏻....... ताई खूप मोठं दुःख आलं तुझ्या वाट्याला.पण त्यातून तू खंबीरपणे उभी रहा.आम्हा सर्वांची तुला सदैव साथ राहील.

  • @rekhapatre6846
    @rekhapatre6846 Рік тому +2

    भारती... तुझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देखील तू हिमतीनं उभी राहिली आहेस ... तुझं खूप खूप कौतुक आहे ... तू अजिबात न डगमगता पुढे जात रहा... आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत... काळजी घे ...

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Рік тому +75

    दुःख सहन करण्याची शक्ती परमेशवर तुम्हाला देवो , सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत ।
    काळजी घ्या।

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 Рік тому +90

    तुमचं दुःख ऐकून खूपच वाईट वाटते,पण भारती जगरहाटी चालू राहील. जितकं जमेल तसे आम्ही सहकार्य सर्व करतील, अशी आशा करूया.तुमची आई, आणि तुमचे मिस्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏

  • @sangeetamirashi9667
    @sangeetamirashi9667 Рік тому +4

    बापरे मी तर एकून खूप शॉक झाले आणि वाईटही खूप वाटले पण मॅडम तुम्ही खंबीर रहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @meenavijay7539
    @meenavijay7539 Рік тому +6

    दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏💐श्री स्वामी समर्थ माऊली तुम्हाला ह्या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवोत 🙏❤️

  • @pradnyatambe9685
    @pradnyatambe9685 Рік тому +195

    खूप धक्का बसला ऐकून. स्वतःच दुःख गिळून इतक्या धीराने तू उभी राहतेयस त्याबद्दल तुला सलाम आहे. काळजी करू नकोस बेटा, सगळं नीट होईल पुढे.आम्ही सोबत आहोतच.काळजी घे😢💐

    • @ushamahapadi3645
      @ushamahapadi3645 Рік тому +1

      Shocke
      Hats off you 😰🕉

    • @pramilaghumare
      @pramilaghumare Рік тому

      Salam ahe tai.parmeshvr shakti deo joprnnt canal toparyt amchi sath asnar tai.

    • @alkarrsakpal9753
      @alkarrsakpal9753 Рік тому

      No tanshen no vichar mast raah and you are100/right God bless you madam

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Рік тому +41

    भावपूर्ण श्रद्धांजली दोघांना 🙏💐💐.श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत🙌🙌

  • @aartijadhav6313
    @aartijadhav6313 Рік тому +4

    दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏💐 ईश्वर तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देवो 😔😔

  • @manishakelkar6151
    @manishakelkar6151 Рік тому +2

    सलाम तुम्हाला ताई पुन्हा तुम्ही नव्याने उभ्या राहिल्या त्या बद्दल सगळं व्यवस्थित होईल घाबरू नका हिम्मत ठेवा भगवंत आहेत तुमच्या सोबत

  • @alkapingle9552
    @alkapingle9552 Рік тому +178

    दोघांनाही विनम्र श्रद्धांजली 🙏🌹, भारती तुम्ही खूप कठीण प्रसंगातून जाताय , तुम्हाला परमेश्वर
    दुःख पचवण्यासाठी शक्ती देवो,आपला परिवार
    तुमच्या बरोबर आहे, तुम्ही तुमचे काम चालू ठेवा 🙏 !!

    • @sunandawalunj5673
      @sunandawalunj5673 Рік тому

      ,

    • @sunitagaikwad6336
      @sunitagaikwad6336 Рік тому +1

      खूप खूप वाईट वाटलं भारती तुला खूप कठीण प्रसंग तून जाताय परमेश्वर तुला पाठीशी राहो दोघांनाही विनम्र श्रद्धांजली

    • @vibhavaribarve5049
      @vibhavaribarve5049 Рік тому

      tuzhya dukhat sahabhagi ahe

  • @spp4708
    @spp4708 Рік тому +16

    अरे बापरे... खूप भयंकर धक्का बसला.... देव तुला दुःख सहन करायची ताकद देवो... आम्ही सर्व तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना नक्कीच करू🙏

    • @charulatawaghmare2264
      @charulatawaghmare2264 Рік тому

      Doghana hi bhavpurna shradhanjali . Dev tumhala ya dukhatun baher padnyachi shakti devo. Amhisarv tumcha barobar ahot.

  • @shobhanakadam7595
    @shobhanakadam7595 Рік тому +6

    दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली
    परमेश्वर आपणास सावरण्याची शक्ती देवो .. आम्ही आहोतच तुमच्या सोबत 🙏

  • @rameshpandit712
    @rameshpandit712 Рік тому +3

    दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
    आपण या दुखातून बाहेर पडाल असा विश्वास आहे.
    आणि आपल्या बोलण्यातून तो विश्वास जाणवत आहे.
    जगणे आले त्यामुळे कणखर होणे गरजेचे आहे.
    🙏🙏

  • @poojasubhedar465
    @poojasubhedar465 Рік тому +78

    भारती तुझ्या आईला आणि मिस्टर याना भावपूर्ण श्रद्धांजली.एवढं मोठं दुःख सहन करण्याची तुला स्वामी ताकद देवो. ही स्वामी चरणी प्रार्थना.

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 Рік тому +47

    भारती तुझे दुःख खूप मोठे आहे.काळजी करू नको कामात सातत्य ठेव. तुला नक्की यश मिळणार. बेस्ट ऑफ लक👍💐

  • @meenalj1203
    @meenalj1203 Рік тому +1

    ताई तुझे डोंगराएव्हढे दु:ख पचवून तू उभी राहिली आहेस. अशीच खंबीर रहा. आमची तुला नेहमीच साथ असेल.

  • @aryapanchal6189
    @aryapanchal6189 Рік тому +3

    ताई बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तसेच आम्ही पण आहोतच.

  • @Shubhpriyamejwani
    @Shubhpriyamejwani Рік тому +31

    तुमच्या आई आणि मिस्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🙏🙏
    देव तुम्हांला इतकं मोठं दुःखातून सावरण्यासाठी शक्ती व धीर देवो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना....
    ताई तुम्ही एकटे नाही आम्ही आहोत तुमच्या सोबत....

    • @rekhabalekundri6715
      @rekhabalekundri6715 Рік тому

      तुमच्या आई व मिस्टराना भावपूर्ण श्रद्धांजली ,
      भारती तुम्हाला खूप मोठ दुःख पेलाव लागल आहे देव तूम्हाला इथुन पुढच्या वाटचालीत साथ देवो व आम्ही ही तुमच्या सोबत आहोत

  • @simpkn947
    @simpkn947 Рік тому +28

    भारती ताई तुला नेहमीच तुला आमची साथ मिळेल..टेंशन घेऊ नकोस सगळं व्यवस्थित होईल..हे पण दिवस निघून जातील.परमेश्वर तुला हे दुःख सहन करण्यास ताकद देवो...आणि तू रेसिपीचे व्हिडीओ टाकायला सुरवात कर.. सर्वांनी भारती ताईचे व्हिडीओ पहा आणि शेअर करा..जेणेकरून तीला आपला सपोर्ट मिळेल. प्रसाद दादा आणि आई कुठून तरी तुला बघत असतील तू स्ट्रॉंग रहा...

  • @sonalis5768
    @sonalis5768 Рік тому +2

    ताई हे सर्व दुःख पचवायला ईश्वर तुला ताकद देवो 🙏
    माझा पण लहान भाऊ जानेवारी मध्येच वारला, त्यामुळे किती त्रास होतोय हे चांगलंच माहितेय, अजुन पण पुन्हा उभे राहण्याची ताकद होत नाहीये आम्हाला 😢
    U r vry Strong diii👍

  • @kavitabhandari4849
    @kavitabhandari4849 Рік тому +2

    ताई यैकुन खूप धक्का बसला,पन बर वाटल तू धिराने पुन्हा उभी राहातेस ते,All the best for your future career

  • @Amhi_Swamibhakt.
    @Amhi_Swamibhakt. Рік тому +14

    स्वामी सदैव तुमच्या सोबत असूदेत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना.. अजिबात काळजी करू नका ताई... स्वामी महाराज सगळं ठीक करतील...काळजी घ्या..
    श्री स्वामी समर्थ 🌹

  • @rashmiborkarrecipes3808
    @rashmiborkarrecipes3808 Рік тому +21

    बापरे🥺🥺🙏आई आणि भाऊंना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐तुझे डोंगरा इतके दुखः पचवण्यासाठी श्री समर्थांनी तुला ताकद देवो🙏

  • @jyotimhatre9185
    @jyotimhatre9185 Рік тому +2

    भारती आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत.देव तुला दुःख पचवण्याची टाकत देवो.दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली .🙏🙏

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671 Рік тому +1

    वैरी जरी असला तरी असा प्रसंग परमेश्वराने कुणावरही आणू नये. ताई तुम्हाला ईश्वर तुमच्या व्यवसायात यश देवो अशी प्रार्थना करते.व‌ तुमची जिद्द तुमच्या मुलांना‌ यशस्वी व मोठे करेल.

  • @snehamohite4729
    @snehamohite4729 Рік тому +31

    💐 ताई ...स्त्री इतका मजबूत कोण नाही...

  • @MUKESHPATILVLOGS
    @MUKESHPATILVLOGS Рік тому +6

    आज तुम्ही व्हिडिओ टाकला बरे वाटले. समजू शकतो आपण या काळात किती दुःखाला सामोऱ्या गेला असाल. पण तुम्ही पुन्हा नव्या आशेने उभ्या आहात हेच खूप आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा . 🙏🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Рік тому +10

    ऐकताना आमच्या च डोळ्यात पाणी आलं . तुमची तर जीवाभावाची माणसं .सांगताना डोळ्यात पाणी येणारच . भावपूर्ण श्रद्धांजली . देव तुम्हाला बळ देवो . हे डोंगराएवढं दुःख पचवायला .

  • @namratashinde2374
    @namratashinde2374 Рік тому +1

    खूप वाईट वाटलं ताई तुझ दुःख ऐकून, आम्ही तुझ्या दुखः मध्ये सहभागी आहोत. सुख आणि दुःख प्रत्येकाला येतात. पण आपण पुढे चालत rahayach असत. आता खंबीरपणे उभी रहा.आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर.

  • @sunilbhosale3432
    @sunilbhosale3432 Рік тому +12

    परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहील. खचून जाऊ नका. हे एक कधीही न संपणारे चक्र आहे. तुमच्या दुखत आम्हीही सहभागी आहोत. ईश्वर तुमचे कल्याण करो. आमची साथ आहेच.

  • @user-gs3lg6wm1r
    @user-gs3lg6wm1r Рік тому +10

    Tai मजबूत व्हा कारण जाणारा गेला पण जे सोबत आहेत त्यांचा विचार केला पाहिजे उलट असा विचार करा की त्यांना होणाऱ्या त्रासातून ते सुटले आणि आता कुठेतरी ते सुखात आहे आणि निरोगी आहेत असा विचार करा आणि व्हा पुढे....all the best 💗

  • @suvarnasande7685
    @suvarnasande7685 Рік тому +1

    खरच khup मोठ्या sankatatun जाताय तुम्ही,
    Parameshwar तुम्हाला khup dhadas देवो हि eccha

  • @vaijayantasalvegoodbetterb8118

    दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.देव तुला शक्ती देवो.

  • @aishwaryanaik9803
    @aishwaryanaik9803 Рік тому +5

    आम्ही सर्व तुमच्या दुखा:मध्ये सहभागी आहोत. हिमतीने पुन्हा उभे राहून आयुष्याचा पुढचा प्रवास तुम्ही चालू ठेवाल, अशी आशा आणि ईश्वराजवळ हीच प्रार्थना 🙏

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 Рік тому +8

    ऐकून खूप वाईट वाटले... परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो... तुम्ही काळजी करू नका... आपण सर्व subscriber तुमच्या सोबत आहोत...god bless you & your children & your family.

  • @kanchanmane9090
    @kanchanmane9090 Рік тому +1

    तूझ्यावर.मोठे संकट होता हे समजले आहे तू खंबीरपणे उभी रहा तूला सांगणे सोपे आहे पण तूआणि तूझ्या मुलांबरोबर खंबीर हो. दोघांना ही माझ्या परिवाराकडुन भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajendraraut1822
    @rajendraraut1822 Рік тому +1

    आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत ,तुमच्या रेसिपी हया आधीही पहात होतो व ह्या पुढेही नक्कीच पाहू , तुम्हाला ईश्वर नक्कीच शक्ती देईल ,

  • @rashmimorje3451
    @rashmimorje3451 Рік тому +3

    तुमचे दु:ख फार फार मोठे आहे. पण आम्ही म्हणजेच सिंपली स्वादिष्ट परिवार तुमच्या सतत सोबत आहे. देव तुम्हाला खूप खूप शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या मुलांना आशिर्वाद.

  • @saigadekar3796
    @saigadekar3796 Рік тому +20

    बापरे ताई किती मोठ दुख तुम्ही पेलले. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😥

  • @pritigeorge6543
    @pritigeorge6543 9 місяців тому +1

    Tai..मी तुझे सगळे रेसिपीज बघते पण ही न्यूज मला खूप उशिरा कळाली .धीर धर सगळे चांगलं होईल पुढे.आम्ही सगळे तुझ्यासोबतत आहोत

  • @chinmaynasre4564
    @chinmaynasre4564 Рік тому +1

    तुमचे दुःख खूप मोठे आहे ह्या दुःखाची झळ थोडी फार मीही सोसली आहे तरी तुम्ही तुमचे दुःख बाजूला सारून हिंमतीने उभ्या राहिल्या त्या हिम्मतीला सलाम देव तुम्हाला अधिक बळ देवो हीच देव पुढे पार्थना तुम्ही अशीच प्रगती करा

  • @shardabhandari7277
    @shardabhandari7277 Рік тому +14

    संयम धर शांत रहा मुलांकडे लक्ष दे. देव तुला शक्ती देवो. तुझ्या मेहनतीला नक्की यश मिळेल.

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 Рік тому +5

    खरच खुप मोठे संकट आले.
    दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    देव तुम्हाला शक्ती देवो.

  • @neelamchaudhari426
    @neelamchaudhari426 Рік тому +1

    आज व्हिडिओ पाहिला तुमचे दुःख ऐकून फार वाईट वाटले. इतक्या दुःखातून उभे राहिलात हेच खूप मोठे आहे.ईश्वर चरणी प्रार्थना आहे ह्या व्यवसायात यशस्वी व्हा.

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Рік тому +1

    भारती ताई दोघांनाही भावपूर्ण श्रध्दांजली खुप वाईट वाटले

  • @nitingolatkar7973
    @nitingolatkar7973 Рік тому +48

    Our Simply Swadisht pariwar will always be behind you . Wish you all the courage and success in your future endeavours 👍

  • @charulatadhawale8297
    @charulatadhawale8297 Рік тому +70

    परमेश्वर तुम्हाला खुप शक्ती आणि धीर देवो 🙏

    • @samiroy5158
      @samiroy5158 Рік тому +1

      काळजी करू नका ताई परमेश्वर तुमच्या संगति आहे. God bless you abundantly🙏

    • @sonchafa25
      @sonchafa25 Рік тому

      God bless you tai

  • @ashwinimangaonkar2273
    @ashwinimangaonkar2273 Рік тому +1

    प्रथम दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही खूप धीट अहात, तुम्ही असचं तुमचं काम करत रहा. ईश्वर तुम्हाला हिंमत देईल आणि तुमच्या कामात यश देईल

  • @meghadambir.2494
    @meghadambir.2494 Рік тому +2

    दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 ताई ग्रेट आहात तुम्ही...स्वामींची कृपा सदैव राहो...तुम्हाला ताकद मिळो खंबीर उभे राहण्यासाठी हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @sushamarane2623
    @sushamarane2623 Рік тому +5

    फारच मोठ्या संकटातून गेलात तुम्ही देव तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी ताकद देवो. आम्ही तर सदैव तुमच्या सोबत आहोत

  • @sangeetasawant9385
    @sangeetasawant9385 Рік тому +27

    Stay strong we are with you n your channel will grow a lot shri Swami Samarth 🙏🙏

  • @yojanagudhe9466
    @yojanagudhe9466 Рік тому +2

    दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारती आमचा परिवार तुझ्या सोबत आहे . काळजी घे सगळ ठीक होईल.

  • @sangitapatil6229
    @sangitapatil6229 9 місяців тому

    ताई सर्वात आधी तुमच्या आई आणि मिस्टरांना श्रद्धांजली भगवन्त त्यांच्या आत्म्याला शांती देवो 🙏🙏💐💐
    ताई तुम्ही सिम्पली स्वादिष्ट ला कुटुंब म्हणवताय ना मग आपल्या कुटुंबामध्ये मन मोकळे करायलाच हवे ते तुम्ही केले ते फार बरे झाले
    ताई खचून जाऊ नका आणि तुमची हिम्मत अशीच ठेवा ज्यावेळी ती खचायला करेल त्या वेळी मुलांच्याकडे बघून घ्यायचे तुम्ही ज्या दुःखाला सामोऱ्या जात आहात ते फार मोठे आहे पण आपल्याला हळू हळू पुढे जावेच लागेल खरं तर तुमच्या रेसिपी इतक्या छान आसतात त्यामुळे तुम्हाला भरभरून लाईक मिळतील . ताई दयेची भावना म्हणून नाही तुमच्याशी असे बोलत मी पण तुमचा स्वाभिमान वाढवा , टिकावा म्हणून एवढे बोलले

  • @suvarnabhalerao3994
    @suvarnabhalerao3994 Рік тому +13

    खुप वाईट वाटले तुमच्या आई आणि मिस्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

    • @anantmhatre5130
      @anantmhatre5130 Рік тому

      तुमची आई व मिस्टर यांना दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही घाबरून न जाता पुन्हा उभारी घ्या

  • @seemabhalerao1574
    @seemabhalerao1574 Рік тому +7

    ऐकून खूप मोठा धक्का बसला. धीर धरा, खचून जाऊ नका. आम्हा सर्वांची तुम्हाला साथ असेल, देव तुम्हाला शक्ती देवो.

    • @user-eu1ks9oj9i
      @user-eu1ks9oj9i Рік тому

      Khoup vait zaale. Me he samju shakte. Karan me pan maza taroon. Mulga karona mdhey gamavla hey doukhh. Aabhla yevhde aahe

    • @rohinikatare5958
      @rohinikatare5958 Рік тому

      भावपूर्ण श्रध्दांजली

    • @CHARVIARTANDFOOD
      @CHARVIARTANDFOOD Рік тому

      दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली,🙏

  • @foodart1995
    @foodart1995 Рік тому +15

    ताई,खरंच आम्ही तुमच्या दुःखाचा अंदाज ही नाही लावू शकत.. Stay strong 👍🏻...आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत त्याबद्दल तुम्ही अगदी निश्चिन्त रहा... एवढ्या मोठ्या आभाळा एवढ्या दुःखातून बाहेर येण्याचा तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्यात आम्ही नेहमी तुमच्या सोबत असणार आहोत 🙏🙏

  • @minals2151
    @minals2151 Рік тому +2

    नमस्कार दीदी, ऐकून खरंच खूपच वाईट वाटले, खरच तुम्ही खूप धीराच्या आहात, दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

  • @priyankagurav8163
    @priyankagurav8163 Рік тому +3

    खुप मोठ दुःख आहे असं दुःख कोणाच्या वाट्याला पण येऊ नये , भारती ताई तुम्ही खुप strong आहात , तुम्ही स्वतःला सांभाळा तुमच्या मागे तुमचा परिवार आहे तो तुम्हाला सांभाळायचा आहे , आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏🙏काळजी करू नका आम्ही video तुमचे आवडीने पाहतो आणि follow सुद्धा करतो

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 Рік тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर पडला आहात...पुढील वाटचाली साठी देव तुम्हाला शक्ती देवो...आम्ही तुमच्या सोबत आहोत....

  • @animelover-rg5mj
    @animelover-rg5mj Рік тому

    दुःखाचा डोंगरच कोसळला तुमच्यावर. ऐकून खूपच वाईट वाटले. तुम्हाला भरपूर सक्सेस मिळो हीच देवाच्या चरणी प्रार्थना

  • @latikashelke1727
    @latikashelke1727 Рік тому +1

    ताई ,सलाम तुझ्या जिद्दीला ,,परमेश्वर तुला दुःख सहन करून ,पुन्हा उभ राहण्याची ताकद देवो ,,ही प्रार्थना

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 Рік тому +9

    May god give you strength to bear this loss. It is very painful to even hear. We will definitely support you.

  • @anushkagole1540
    @anushkagole1540 Рік тому +3

    आई आणि तुमच्या मिस्टराना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏😥 खूप वाईट झाले. आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @rajanbhagwat9908
    @rajanbhagwat9908 6 місяців тому

    Khar tar ha video mi khup uahora पाहिला...वाईट वाटल ऐकून... आपलं दुःख काय असेल याची कल्पना नाही करता येणार..पण तुम्ही तुमच्या आयुष्याचा हा काळ channel chya माध्यमातून व्यक्त zalat हे चांगल केलं...तुमच हे चॅनल तुमच कुटुंबच आहे आणि आता मी सुद्धा याचा अंशतः भाग आहे....अतिशय मोकळेपणाने आणि समतोलाने तुम्ही अपल म्हणणं स्वच्छपणे आणि आपलेपणाने मांडला आहात.....आहात....हेच आपलं कुटुंब तुम्हाला सावरेल अशी खात्री वाटते.... अधिक काय बोलू? स्वतःला जपा...

  • @blackblack1553
    @blackblack1553 Рік тому +2

    तुम्ही सुरू करा काम. आपल्या रेसीपी खुप छान असतात.

  • @varshashetye9327
    @varshashetye9327 Рік тому +21

    Sorry to hear about your loss, Tai. Please stay strong. We are always with you.

  • @tejasmhatre7750
    @tejasmhatre7750 Рік тому +5

    ताई फार वाईट वाटलं हे ऐकून .आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत तु स्वतःला सांभाळ मुलांची काळजी घे.

  • @sweetu3012
    @sweetu3012 Рік тому +1

    ताई खूप मोठे संकट कोसळले आहे.......तू खूप strong आहेस.....घाबरून जाऊ नको.....देव तुला शक्ती देवो.....स्वामी पाठीशी आहेत तुझ्या

  • @shraddhababhaniya606
    @shraddhababhaniya606 Рік тому +1

    Tumcha family sobat che purvi che ganpati, guri che video me pahele aahet. Khoop chaan hote. khoop vait jhala. Pan tumhi punha jomane ubhe rahelat. Aamhi sada tumcha sobat aahot. Keep it up dear. Dev tumhala shakti deu.

  • @minalpashte4278
    @minalpashte4278 Рік тому +4

    एैकुन खुप वाईट वाटले तु धीराने उभी रहा हींम्मत हारु नकोस तु कामात बीझी रहा परमेश्वर तुझ्या पाठीशी सैदव पाठीशी राहील 🙏🙏🙏🙏🙏

  • @snehalatatawade6892
    @snehalatatawade6892 Рік тому +7

    Sorry for your great loss. May you get the strength to get through this tough time. Our deepest condolences 🙏 and
    Best wishes for your endeavors.

  • @vrushalihanamshet5700
    @vrushalihanamshet5700 Рік тому

    खूप वाईट वाटते हे ऐकून आम्ही नक्की सपोर्ट करू श्री स्वामींचा कृपेने तुम्ही स्ट्राँग व्हायला पाहिजे

  • @jyotibidgar54
    @jyotibidgar54 Рік тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली आई आणि तुमच्या मिस्टराना💐💐
    आयकुन खुपचं वाईट वाटले ताई.

  • @manishapawar4180
    @manishapawar4180 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या परिस्थितीतुन सावरण्याची शक्ती देवो🙏
    स्वामी सतत सोबत आहेत तुमच्या
    श्री स्वामी समर्थ🙏

  • @shubhanadkarni7056
    @shubhanadkarni7056 Рік тому +3

    दोघ्याच्या ही आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @sujatajadhav4643
    @sujatajadhav4643 Рік тому +1

    ताई तुमच्या वर केवढं मोठ दुःख कोसळले आहे या दुःखातून तुम्ही बाहेर या ,आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा.तुमच्या सर्व रेसिपी मी पाहते मला गरम मसाला व मालवणी मसाला असेल तर द्या.तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @archanashigwan6650
    @archanashigwan6650 Рік тому +1

    दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली
    आम्ही तुमच्या बरोबर आहोत
    देव तउम्हआलआ शक्ति देवो

  • @nileemakeskar3870
    @nileemakeskar3870 Рік тому +6

    Heartfelt condolences... Stay strong dear... My prayers r with u... May God bless you and ur dear children n give u all strength to bear this big loss..

  • @riyahare1809
    @riyahare1809 Рік тому +4

    दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

  • @yogitarane5069
    @yogitarane5069 Рік тому

    ऐकून खूप वाईट वाटले. तुम्ही स्वतः सावरा. आता तुम्ही सगळे दुःख पचवून स्वतःच्या पायावर पुन्हा उभे raha. आम्ही तुमचे रोज vedio बघू. तुमची receipe छान असतात.

  • @nilamlande3912
    @nilamlande3912 Рік тому +2

    स्वामी समर्थ महाराज ...तुम्हाला शक्ती देवो हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी .....🙏😭

  • @ujwalaphene8198
    @ujwalaphene8198 Рік тому +3

    Bharati, I am so sorry for your loss, my thoughts and prayers are with you and your family. May God give you strength during these difficult times.

  • @manishakadam416
    @manishakadam416 Рік тому +5

    Feeling really terrible for your great loss!! May the universe Help you to get stronger. Keep going!! You will definitely get support from everyone here.

    • @legoworld993
      @legoworld993 Рік тому

      Bhavapurn shraddhanjali take care.

  • @sushmatambe630
    @sushmatambe630 6 місяців тому +1

    मी तूमची video पहिला खूप वाईट वाटल तूम्ही खंबीर उभे रहा आम्ही तूमच्या बरोबर आहोत

  • @dhanashreepednekar7523
    @dhanashreepednekar7523 Рік тому +4

    आई आणि प्रसाद भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐 भारती ताई सगळे काही ठिक होणार आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत. श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत.

    • @marathiaswad659
      @marathiaswad659 Рік тому

      Rip to your husband and aai. Will definitely support you. Don't worry. Be strong. Take care of you and your family.

    • @vandananaik5194
      @vandananaik5194 Рік тому

      God bless you dear

  • @manishamore1378
    @manishamore1378 Рік тому +4

    ताई तु हे सांगताना माझ्या डोळयात पाणी आले.😥😭पण तु strong आहेस ...तु आशीच हसुन खेळुन राहा....तुम्हाला पुढच्या वाटचालीची शुभेच्छा ....god bless you ताई ...दादा आणि आईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @shitaldavane7506
    @shitaldavane7506 Рік тому

    खुप मोठं संकट तुमच्यावर कोसळलं आहे भारती, पण आता तुम्हाला खंबीर उभं राहणं गरजचं आहे. समर्थ तुम्हाला शक्ती देवो. आणि देब मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.

  • @yogitapatil9146
    @yogitapatil9146 Рік тому +1

    तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
    देवाकडे इतकीच प्रार्थना की देव परिवाराला
    या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो 🙏भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻💐😢
    त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
    हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 Рік тому +28

    Tai take care ... Heartfelt condolences from all of us. You are a brave person and God will give you the courage to go through this phase 🙏🏻 Please take care of your health 🙏🏻

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 Рік тому +11

    Sister, feel very sorry for your loss! God give sadgati to your Mom and Husband! Be strong and remain positive. God bless you and your children!

  • @madhuriwankhedkar6139
    @madhuriwankhedkar6139 Рік тому

    ईश्वर तुम्हाला पुन्हा उभ राहण्याची ताकद देवो. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत काही काळजी करू नका. तुम्ही खरंच एक खूप खंबीर स्त्री आहात आणि तुम्ही पुढे जाल आणि तुमच आयुष्य नक्कीच खूप छान सुंदर राहील यापुढेही.

  • @nayanadeshmukh4666
    @nayanadeshmukh4666 Рік тому +1

    ताई तुमचं संकट खूप मोठा आहे आणि आयुष्यभर न विसरणार आहे मुलांना सांभाळा स्वतःची काळजी घ्याल अशी वेळ कधी येऊ नाही हीच प्रार्थना

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Рік тому +4

    या दुःखातून सावरण्याची ..तुम्हाला .देव .शक्ती देवो. हेच माझ्याकडून परमेश्वराला प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhurapatkar7839
    @madhurapatkar7839 Рік тому +3

    Stay strong, you are truly an inspiration for many women out there !! You will go a long way, hats off and best wishes

  • @snehalkemnaik4031
    @snehalkemnaik4031 Рік тому

    भारती ताई खूप धक्का बसला ऐकून. आता तुलाच मुलानं साठी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.आणि तू खूप कष्ट करतेस पण.या दुःखातून बाहेर पडायला देव तुला शक्ती देईल.सगळे जण तुझ्या सोबत आहेत.तुझ्या आई laa आणि प्रसाद laa bhavpurn sharadhhanjali

  • @1993dranzer
    @1993dranzer Рік тому

    अत्यंत दुःखद प्रसंग आहे हा. !! ह्या दुःखातून सावरण्याची ताकत परमेश्वर तुम्हाला देवो. मुलांची काळजी घ्या. शब्द अपुरे पडत आहेत. ओम शांती.🙏🙏

  • @natalinefernandes3841
    @natalinefernandes3841 Рік тому +6

    Heartfelt condolences to you and your family 💖 surely will support simply swadisht 🙏 keep going strong dear🙏Jesus bless you 🙌