महाराष्ट्र भूषण दुर्घटनेत बैठक परिवाराचा दोष काय? धर्माधिकाऱ्यांना टार्गेट करण्यापूर्वी व्हिडीओ पहा
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #महाराष्ट्रभूषणपुरस्कार #maharashtrabhushan #dharmadhikari #sadguru #महाराष्ट्रभूषण #eknathshinde #appasahebdharmadhikari #बैठक #khargharprogramdeath #cmomaharashtra #अमित_शाह #रेवदंडा
खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वितरणाच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत श्री सदस्यांच्या दुदैवी मृत्यूच्या घटनेनंतर बैठक परिवार आणि धर्माधिकारी कुटुंबाला प्रचंड टोल करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवस सोशल मीडियावर बैठक परिवार आणि धर्माधिकारी कुटुंब कसे चुकीचे काम करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत तपशीलवार अभ्यास करून, संदर्भ शोधून, माहिती मिळवून या विशेष रिपोर्ट मध्ये घडलेली घटना धर्माधिकारी परिवाराची चूक किंवा गुन्हा नसून ही सगळी चूक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या व्यवस्थापनाची आहे अधिकाऱ्यांची आहे, कंत्राट घेणाऱ्या ठेकेदार आणि नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे असे वाटत नाही का? धर्माधिकारी परिवार त्यांच्या त्यांच्या परीने अध्यात्माची शिकवण देत लोकांना समाजामध्ये सद्मार्गाने चालवण्याबाबत प्रबोधन करत असतात , त्यांचं अशा एका घटनेने खच्चीकरण करणे हे कितपत योग्य आहे हा सवाल विचारणार आहात महाराष्ट्र24 चा स्पेशल रिपोर्ट.
आम्ही बैठक परिवाराशी सबंधित नसून आमचा श्री सद्गुरू बैठक आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याशी तिळमात्र सबंध नसून समाजातील एक जबाबदार पत्रकार म्हणून मांडलेले हे विश्लेषण आहे.
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा
धन्यवाद!
प्रमोद पवार
9503949444 (WhatsApp)
बैठकीत नसून सुध्धा खुप चांगल्या प्रकारे समाजातील लोकांच्या मनातला बैठकीविषयीचा गैरसमज दुर केला.ऐकूण खुप बरं वाटलं.सत्य परिस्थिती समोर मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ 🌷🌷
धन्यवाद भाऊ, या विषयावर सखोल अभ्यास करून धर्माधिकारी प्रतिष्ठान बद्दल योग्य विष्लेशण करुन आपल मत मांडले आहे त्या बद्दल आम्ही सर्व श्री सदस्य आपले मनापासून आभार मानत आहोत.जय सद्गुरू 🙏
श्री सदस्यांना चांगलच कळलय की या मागे खूप मोठ राजकरण आहे,पण एकही श्री सदस्य ह्या राजकारणाला बळी पडला नाही,आणि या पुढेही पडणार नाही..जय जय रघुवीर समर्थ🏵️🙏
Me tumcha wecharashe Sahmat aahe
Barobar
Kadhich sudhar nar nahi!!!!appne kiti maya gola Keli te paha
@@sanjaykumbar3062 hu hu
❤❤❤ ko
आज बऱ्याच दिवसांनी खरी पत्रकारिता दिसून आली , उत्तम विश्लेषण
Yes
आज आपण जे विश्लेषण करतात ते योग्य व बरोबर आहे परंतु सरकार वर याचा गुन्हा दाखल करण्याचा नैतिक आदर कुणाचा व कोणाला आहे बघ या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे
सर्वांनी या पत्रकार दादाच्या chhanel ला subscribe करा लाईक करा share करा आज खरच गरज आहे अश्या पत्रकारितेची अश्या पत्रकारांना खूप प्रसिद्धी मिळालि पाहिजे अतिशय मुद्दे सूद विश्लेषण खूप छान
धन्यवाद दादा🙏 योग्य माहिती दील्या बद्दल,या जगात कुठे तरी अजूनही माणूसकी जिवंत असल्याचं काळत ,सत्याची बाजू मांडणारे लोक फार कमी असतात,ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य च समाजा साठी अर्पण करून दिलं आहे आज त्याच समाजाचे लोक त्यांना दूषण लावत आहे ही कुठली माणूसकी आहे हो 😔जय सद्गुरु 🙏
मी विस वर्षे बैठकीला जाते. मी कार्यक्रम ला पण गेलेली. तुम्ही खूप छान सांगितल. 🙏🙏जय सद्गुरू🙏🙏
फक्त राजकारण झाले चौदा कोटी रुपये खर्च केला फक्त अधिकारीच पैसे खातात हे आहेच पण त्याचा काही हिस्सा वर पर्यंत जातो त्या शिवाय त्यांना कंत्राट देणार नाही
सर आपण खूप चांगला सत्य विचार समोर ठेवला आहे.या विचाराशी मी सहमत आहे. खरंच सर ज्याची समाजामध्ये कसलीच काडीमात्र किंमत नाही अशा लोकांनी आप्पा साहेबांवर टीका करणे सोडावे. समाजाप्रती कोणत्याही प्रकारचं चांगले योगदान नसणारे लोक टीका करतात हे त्यांना शोभत नाही.
खरंच मनापासून धन्यवाद दादा तुम्हाला 🙏🏻
आज 8 दिवस झाले कार्यक्रम होऊन एक ही जण अप्पासाहेब आणि धर्माधिकारी कुटुंब (अर्थातच आम्ही) यांच्या बाजूने बोललेलं नाही.
आणि जे बैठकीला येत नाहीत त्यांनी तर भरपूर टीका केलेली आहे, त्यांना खरंच हे काय आहे हे कळलंच नाही. याचंच मला दुःख आहे.
खरंतर आमचच निवेदन होत कि आम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पाहायचा आहे त्यामुळे आमच्या निवेदनाची पूर्तता केली आहे.
तुमचा बैठकीशी तिळमात्र संबंध नाही असे तुम्ही 3 वेळा सांगितलं, तरिही तुम्ही एवढी माहिती जमा केलीत याबद्दल तुमचे मनापासून आभार.
अशी बुद्धी सद्गुरू सर्वांना द्या हिच इच्छा.
🙏🏻 जय सद्गुरू 🙏🏻
👌👌🙏🙏
धन्यवाद पवार सर छान
प्रमोद पवार साहेब आपण नेहमीप्रमाणे वस्तुस्थिती आणि सत्य स्थिती वर भाष्य करून विषय मांडलाय आपल्यासारख्या सत्यनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारांची महाराष्ट्राला तसेच देशाला गरज आहे.
आदरणीय प्रमोदजी पवार सर आपले विचार वंदणीय आहेत.सर तूमच्या रक्तात प्रामाणिकता भिनलेली आहे याचा आम्हांला आभिमान वाटतो.
निःपक्षपाती विवेचन ,उत्तम विचार ,
बैठक परिवार बद्दल न्याय देण्या देणारे
सर तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण केलेले आहे मी सुद्धा तेव्हा तेथील गर्दी मध्ये हो तो सर्व कार्यक्रम सव्वा एक वाजेपर्यंत व्यवस्थित चालू होता कार्यक्रम संपल्यानंतर उन्हापासून वाचायला लोक पुढे सरकत होती सर्वात महत्वाचे मेन गेट वरती ज्या पद्धतीने लोक सोडायला हवी होती तसे काही झाले नाही बाजूला असलेल्या फुटपाथवर सावली मिळेल तिथे लोक बसू लागली मागून येणारी गर्दी लोंढेच्या लोंढे येऊ लागले मेन गेट वरती स्वयंसेवकांनी व्यवस्थित पणे हाताळले नाही उगाच लोकांना गेट वरती अडवून ठेवले ये क तास आम्ही चेंगराचेंगरी मध्ये होतो आम्हाला पण चक्कर आली होती शेवटी शेवटी गडबड झाली फटाफट माणसं सोडली असती तर लोकांचा बळी गेला नसता जय सद्गुरु 🙏🙏
नावातच ज्याच्या आनंद आहे त्यांच्या या वक्तव्याने श्री सदस्य ना किती आनंद झाला असेल यासाठी शब्दच नाहीत.
जय सद्गुरु.. 🙏
खरचं खुपच समजून उमजून सांगितले भाऊ,आमच्या आप्पास्वारीना कोणीही दोष देऊ नये ।। जय सद्गुरू।। 🙏🙏🌹🌹
हो
या विषयावर सखोल अभ्यास करून प्रतिष्ठान बद्दल योग्य विष्लेशण करुन आपल मत मांडले त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि कोणी कितीही टीका केली तरी एकही दास बैठक सोडणार नाही.....
Aplyala koti koti dhannyawad dharmadhikari kutanba (pratishtan) he je karya appan samjala va teea karnaryanna savistar sangile dakhavilya baddal !! jay sadguru !!
सुंदर अभ्यास पूर्ण विवरन केलं आणिविचार न करता दुषण देणाऱ्या च्या डोळ्यात अंजन घातलं.छान पारदर्शक विचार मांडला धन्यवाद
..!^
Sir तुम्ही लोकांच्या मनातील सद्गुरू विषयांची वाईट गोष्ट दूर केली,खरच खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ
पत्रकार प्रमोद पवार यांच्यासाठी एक वाक्य मला बोलायचे आहे पण त्याआधी एक सांगते एवढे चॅनेल आहेत त्यात काही चॅनेल पॉप्युलर आहेत त्यात एकही पत्रकार इतकं योग्य,स्वच्छ, खरं, सुसंस्कारित, योग्य वेळी अचूक शब्द, हुशार ,पात्रनिय, अशी एक ही पत्रकार नाहीये अस मला वाटतंय अगदी योग्य प्रभुत्व तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न तुम्ही आणि तुमच्या चॅनेल ने केलं आहे खरंच धन्यवाद तुमचे दादा, आणि एक सांगू इच्छिते की मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होती इतके लोक एकदम बाहेर पडले त्या आदी एखादी announcement झाली असती ना की एकाच गेटमधून लोकांना थोडं थोडं सोडण्यात येईल तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, आणि इतके मरण जवळ येत असताना ही एकाही श्री सदस्यांनी तोंडातून शिवी आणि एकमेकांना हात उचलला नाही आहे त्या परिस्थितीला सामोरे गेले आणी तेही एकमेकांना मदत करत, इतकं सामर्थ्य असे संस्कार हे राजकारणी लोक देऊ शकतात का जनतेला ते दिलंय ते माझ्या आप्पास्वारींनी,मी एक ही तेथे घाणेरडा शब्द की प्रकार बघितला नाही, हा त्रास मला ही झाला पण त्यात माझ्या सद्गुरू ची काय चुकी,माझी 🙏🙏हात जोडून विनंती आहे अशी अजून एक विनंती आहे सद्गुरूंवर टीका केली जाऊ नये या संदर्भात काहीतरी अस करावं तुंमच्या चॅनेल ने की ते सगळ्यापर्यंत पोचावे, खरं सांगते हे असं करून बघा खर वागून बघा सद्गुरू तुम्हाला ही प्रचिती पुरवतीळह माझा शब्द आहे, जसे छत्रपती आराध्य दैवत आहेत त्यांच्यामुळे आज स्वतंत्र्याने जगत आहोत तसेच सद्गुरूमुले आम्ही मध्यमवर्गीय लोकं आज सुखा समाधानाने जगत आहोत,कारण आमच्या घरातील छोट्यातला छोटा संकट शुद्ध सद्गुरूनमुळे दूर होतंय, सरकार मुले नाही,म्हणून ज्यांची चुकी आहे त्यांना बोला धर्माधिकारी कुटुंबाला नका बोलू हे सगळ्यांना सांगणे आहे माझं, 🙏 जय सद्गुरू🙏
मी कधीही कमेंट पाठवली नाही तुम्ही खुप चागल्या पद्धतीने सांगितले मी एक श्री सदस्य आहे धन्यवाद 👃जय सदगुरू 👃
साहेब खुप खुप बैठक साठी छान मांडले आहे धन्यवाद
पवार साहेब, आपण अत्यंत परखड शब्दामध्ये आपले विचार मांडून आमच्या परमार्थावर व आमच्या सद्गुरूनवर टीका करणाऱ्या टीका काराना सडेतोड उत्तर दिलंत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू.
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही योग्य ती माहिती गोळा करून सर्वासमोर आणली खरचच ज्यांची काडीमात्र लायकी नाही अशा लोकांनी सुद्धा या घटनेचा उगाचच बाऊ करून नको त्या अफवा पसरवल्या आहे वाटेल ते आरोप करून मोकळे झाले आहे कुणी म्हणतय माझयाकडे आठ व्हिडीओ आहे कुणी म्हणतय शंभर मेले आहे कुणी काय नी कुणी काय जेवढी तोंड तेवढे आरोप पण सत्य हेच आहे की ही घटना सर्वांनाच अनपेक्षित होती दुदैवान जे आता पर्यंत कधीही घडले नाही ते घडले आमचा संपूर्ण धर्माधिकारी परिवार अजूनही हा धक्का पचवु शकलो नाही व आम्हाला या घटनेबद्दल कायमच दुःख राहील आतापर्यंतच्या आमच्या पारमार्थिक कार्यात अशी कुठलीही घटना कधीही घडली नव्हती परंतु काही कारणास्तव अशी घटना घडली त्या मुळे आमच्या परमार्थाला नाव ठेवण्याची आयती संधी समाज माध्यमांना मिळाली परंतु किती राजकारण कराव आणि किती घाणेरड्या टिका कराव्यात याच सुद्धा भान राखायला हव हळद मिठ लावून किती बातमी रंगवायची याची प्रतेक समाज माध्यमांनी काळजी घ्यायला हवी होती मी खूप दिवस झाले सगळ वाचते आणि बघते आहे ठरवल होत की काही बोलायच नाही पण दादा आज तुमचा व्हिडिओ बघुन अस वाटल कि डोळे आणि कान उघडे ठेऊन माहिती गोळा करणारे तुमच्या सारखे काही चांगली माणस आहेत तुम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या कार्य बघून तुमचा योग्य तो संदेश या माध्यमातून पसरवल्या बद्दल दादा तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद
🙏 जय सदगुरू 🙏
प्रत्येक शब्द न शब्द योग्य आहे
बर झाल तूम्ही बोलला भाऊ तुम्ही पाहिलीत आमच्या आपास्वीरींच काम आम्ही सगळे दास तुमच्या बरोबर आहे आज भाऊ तुम्ही मीडिया समोर दाखवून दिलं आमच्या बैठकीला कोणी काही बोलत काम नये भाऊ तुमचे खूप खूप आभार मानतो आम्ही सगळे दास 🙏🌹 जय सदगुरू 🌹🌹
🙏🌹🌹🙏
🙏 प्रमोद दादा तुम्ही केलेला विष्लेशनाला प्रणाम .दादा श्री बैठक असा स्थान आहे तेथे मनास विश्रांती आणि समाधानाचा ठिकाण आहे.
खरंच भाऊ तुम्ही सर्व माहिती शहानिशा करून सर्वांसमोर मांडली यातून काहींचे गैरसमज दूर होतील. समाजकंटकांना कळून दिले त्यांच्या चूका हे बरोबर केले. धन्यवाद . खुप छान माहिती दिली खुप खुप त्रिवार वंदन
नमस्कार दादा,
आपण सांगितले ते खरोखरच सत्य आहे, परंतु आमच्या सर्व श्री. सदस्यांची मागणी होती की आम्हाला या सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे.
खरच दादा तुम्ही खरच बोललात आमच्या मनावरचं ओझ कमी झालं . जय सद्गुरु दादा
नमस्कार भाऊ तुम्ही 100 % खरं बोलत आहेत श्रीसदस्यांना काय त्रास होत आहे आम्ही शब्दात वर्णन करू नाही शकत ....🙏🙏
Agdi barobar
दुर्लक्ष करा. अशा लोकांना महत्त्व देऊ नये
Tumcha appasaheb aataparyant jail madhye pahije hota.
दर रविवार श्रवणाला बैठकीला गेले तर माहेरी गेले आसे समाधानः भेटते जय सदगुरु
खूप छान बोललात... श्री श्रवण बैठकीच्या माध्यमातून आज कितीतरी कुटुंब आज उध्वस्त होता होता वाचलित. शेकडो लोकांना श्री श्रवण बैठकीतून उत्तम श्रवण देऊन आत्महत्या करण्यापासून वाचवले, लोकांना परिसथितीनुरूप लढायला श्रवणाच्या माध्यमातून ताकत दिली... हे इतके महत्त्वाचे काम केले . आणि अशी कितीतरी उत्तम समाजउपयोगी कामे प्रतिष्ठान मार्फत केलेली आहेत
हे टीका करणारे चांगली बाजू कधीच सांगणार नाहीत..
शेवटी टीका संतांवरच झालीय.. पण सत्य हे सत्य असते
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी|
शेवटी
जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा..
जय सद्गुरू दादा खुप सविस्तर माहिती दिली आमच्या सद्गुरु ची शिकवण खुपच सुंदर आणी सूशीक्षीत आहे
खूप खूप आभार, अगदी योग्य माहिती देण्यात आली आहे. आमचं सद्गुरू वर पूर्ण विश्वास आहे.आज पर्यंत जसे सर्व संभळून घेतल आहे तसचं या पुढे पण नकी सांभाळून घेतील. जय जय रघुवीर समर्थ ❤ चांगल्या कामात अडचणी येतंच राहतात, लोकांना कोणच chngla bgwat nhi mhunu te tikka krych rikami kam kart astat,
उत्तम सत्य परिस्थीतीनुसार विश्लेषण केले मनापासून आभार
नमस्कार दादा
अगदी बरोबर बोललात कोणी कितीही टीका केली तरी एकही दास बैठक सोडणार नाही.
कितीही कोणी भुकूदे आम्हाला काही फरक पडणार नाही
जय सदगुरू 🙏🙏
धन्यवाद , शेयर करा
Jai sadguru
Jay sadguru 😊
@@MaharashtraNewsNet
ज्यांना धड 4 माणसांमध्ये किंमत नाही, ते जण कमेंट मध्ये खुप वकीली करत आहेत
Baro br
खुप खुप आभारी आहोत दादा... खरंच खुपचं खालच्या थरावर टिका खुपचं वाईट वाटले आहे काहीही माहिती नाही आणि टिका करत आहेत ...जय सदगुरू नमस्कार
Sir...
तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे... जर सर्व planning करण्याचं काम हे श्री सदस्यानं कडे दिलं असत तर ११०% सांगते अशी घटना नसती झाली आणि आमच्या समर्थन वर कोणी चुकीचे आरोप नसते केले... जय सद्गुरू... 🙏🏻
राजकारणासाठीच हा पुरस्कार दिला जात आहे. हे प्रतिष्ठान आणि श्री सदस्य यांच्या ध्यनात का आले नाही. हा खरा प्रश्न आहे.
दादा तुम्ही खूप मत्वाचं बोलले कारण प्रत्येक प्रत्रकाराणी सत्य परिस्तिथी पाहावी.... 🙏🏻तुमच्या या बोलण्याला माझं मनापासून तुमचे आभार 🙏🏻
अगदी बरोबर् कुणी तरी सत्याचे बाजु घेतली thanks dada Jay सद्गुरू
Thak y dada very very mach for this video
अतिशय उत्तम विश्लेषण केले आपण. धन्यवाद 🙏 , आमचा विश्वास , आमची निष्ठा आमच्या सदगुरू चरणी अटळच आहे.🙏🙏
योग्य विश्लेषण केले आहे दादा...जय सद्गुरु 🙏🙏
जय सद्गुरु 🙏🏻सद्गुरुचे कार्य माहीत नाही अश्या लोकांनी तर उगाच नाहक बोलू नये आणि बोलतायत ते निव्वळ राजकारण आणि त्याचा फायदा घेता यावा ह्यासाठी हे बोलण आहे आणि हे दिसून येत. दादा तुम्ही ह्या अफाट कार्याचा अभ्यास करून माहिती दिली त्यासाठी धन्यावाद 🙏🏻
Khup chan bolalat pramod dada agadi barobar bolalat jay sadguru
अतीशय सुंदर दादा आम्हा श्री सदस्य यांना पतिउत्तर किंवा कोणतेही कमेंट करू नये वाद विवाद नको नाहीतर श्री समर्थ अप्पा साहेब यांवर खूप काही बोलतात खूप राग येतो धन्यवाद दादा खूप छान
खुप आभारी, तुम्ही सत्य मांडलात त्या बद्दल, खरंच ह्याची खुप गरज होती.सत्य मांडायला धाडस लागते.
जय सदगुरू 🙏
दादा खूप छान माहिती दिली. आता जे उगाच बैठकीबाबत बोलतात, त्यांनी हा व्हिडिओ जरुर पहावा.
जय सदगुरू 🙏
माननीय श्री. प्रमोद साहेब तुम्ही आमच्या सारख्या श्री सदस्याचे मनातले मत समोर आणलेत अतिशय सुंदर....!!जय सद्गुरु!!
Thank you भाऊ.
जय सद्गुरु
धन्यवाद भाऊ,,,, खूप छान विवेचन केलं आहे... नेमक.. अचूक कारण आपण शोधून काढलं आहे यावर विश्लेषण होणे गरजेचे आहे...
अगदी मनातलं आनि योग्य बोललात दादा. आमच्या आप्पा स्वारीना कोणीही दोष देऊ नये. हि विनंती 🙏🏻🙏🏻
Tuji swari udali havet pagal appasaheb
आपल्या विचारांशी आम्ही नक्कीच सहमत आहोत धन्यवाद पवार सर
खूप खूप धन्यवाद भाऊ. तुम्ही प्रत्येक श्री सदस्यांच्या मनातले विचार मांडले .खुप बरं वाटलं 🙏जय सद्गुरू 🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे भाऊ सत्य हे लोकांना कडु लागते जय सद्गुरु
जय सद्गुरु खूप छान व्हिडिओ सर काही लोक मुद्दाम या घटनेचे राजकारण करत आहेत
🙏🏻🙏🏻जय सद्गुरु दादा तुम्ही हे बोललेले बरोबर् आहे मि सहमत आहे धर्माधीकारी कुटुंबांला कोनी त्रास देऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सद्गुरू दादा तुमचे विचार ऐकून आम्हां श्री सदस्यांना खूप धीर आला आहे आम्हाला बरं वाटलं जय सद्गुरू दादा 🙏🙏
धन्यवाद दादा
जय सद्गुरू शुभ सकाळ प्रमोद पवार साहेब अतिशय सुंदर माहिती सांगितल्याबद्दल तुमचे आभार शंभर टक्के बरोबर आहे . तुम्ही आम्हाला स्त्री सदस्यांना आधार दिला आहे सत्य हे कधी लपत नाही.
खूप छान जय सदगुरू मनाचं समाधान झालं ... माझ्या सदगुरू कोणी बोलले नाही सहन होत हे लोक काही माहिती नसताना किती बोलतं आहेत .... उगाचच
एकदम बरोबर आहे. योग्य माहिती दिलीत धन्यवाद
महाराष्ट्र संतांची भूमी फार पूर्वी महान संतांनी अनमोल विचार साध्या सरळ शब्दात सांगून गेले आहेत त्यांचे विचार जीवनात अमलात आणले तर जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही माणसे वेड्यासारखी इकडे तिकडे का फाटतात हे काही समजत नाही परमेश्वरा त्यांना सद्बुद्धी दे
भाऊ ही जी दुर्घटना झाली ह्या बद्दल तुमच्या विश्लेषणाची आम्ही सहमत आहोत. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या पण प्रत्येक पंथामध्ये काही अशी लोक असतात की त्यामुळे त्या पंथाला गालबोट लागले जातंय. माझी स्वतःची बायको सुद्या बैठकीला जाते. मी जरी बैठकीला जात नसलो तरी मी तिला विरोध करतं नाही कारण जीवन जगताना प्रत्येकानी आपल्या परीनं जगावं ह्या पंथातील बरेच लोकं आपल्या आईवडिलांचा संभाळ करत नाही. आईवडील हे आपले प्रथम गुरू असे मी मानतो. वृषारोपन किंवा स्वचता अभियाना बद्दल बोलायचे झाल्यास मी असे म्हणेन की, प्रत्येक गावात ह्या पंथातील लोकांची भरपूर संख्या आहे त्यांनी आपापल्या गावात ह्या मोहिमा राबविव्यात आम्ही त्यांना सहकार्य करू त्यामुले प्रत्येक गाव समृध्द होईल.
खूप छान प्रमोद...खुप छान विसलेषण... ग्रेट...
या सर्व घटनेचं हे स्पष्टीकरण अगदी बरोबर आहे धन्यवाद साहेब
दादा एकदम बरोबर बोललात 😊
आपण खूप छान आणि सविस्तर विचार मांडले आपणास धन्यवाद श्री सदश्य संजय गाढवे मुंब्रा
जय सद्गुरू भाऊ तुम्ही चांगले विचार जगासमोर मांडला त्याच्या बद्दल धन्यवाद आम्हा सर्व सदस्य कडून तुम्हाला धन्यवाद जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ
खरोखर दादा ही आहे खरी पत्रकारिता.....
भाऊ तुमचं अगदी योग्य आहे माझी मिसेस या कार्यक्रमाला गेली होती तिने ते सांगितलं टॉयलेटला जायला आम्हाला अर्धा तास लागत होता त्यामुळे त्यांना रात्री नेलेला डबा खाता आला नाही पाणी प्यायले ते पण थोडं थोडं त्यात अर्ध्या रात्री आल्या होत्या तिथे
धन्यवाद दादा उत्तम माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏 जय सदगुरू
Khupach chhan vishleshan karun tumhi sangitale tyabaddal dhanyawad dada
आठ दिवस ऐकून खूप वाईट वाटले पण तुम्ही दिलेली माहिती खरंच ऊत्तमाची होती
खुपचं सुंदर अप्रतिम विश्लेषण, धन्यवाद.
Mast bolat dada chan
आम्ही मरे पर्यंत बैठक सोडणार नाही कारण आमचा प्राण आहेत श्रवण बोलू दे लोकांना खरं काय खोटं काय हे लोकांना काय माहीत खुप उत्तम संस्कार करणार हेमोलाची शिकवणं आमाला मिळते मातृदेव पीतृदेवो आज सद्गुरु नी दिलेली शीकवण खुप छान आहे आज वृद्धाश्रम बंद होत आहे खुप धन्यवाद दादा खुप छान बोलले तुम्ही जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏👏👏👏
Amhi tyancha gavat rahato amhala mahit ahe kay ahe te abjo rupaye प्रॉपर्टी kuthun ali tyancha kade he pan sanga😂
त्यांच्या स्व कष्टाने आली ती property.समजल का ...बैठकीत बसणारा एक ही श्रीसदस्य विनामूल्य श्रवणाला येतो...आणि मी तर म्हणते त्यांनी इतक्या जणांचे संसार उत्तम केलेत त्यांनी तर आमच्या कडून शुल्क आकारावे..स्वारीनी नुसते पैसेच काय प्राण जरी मागीतला तरी त्यांच्या कार्यापुढे कमीच आहे कळल का पडतमुर्खा
@@alibagchapareshpatil3829 हाच प्रश्न तू राज्याचे मंत्री सरकारी अधिकारी प्रशासकीय लोक यांना विचारलं तर फार उपकार होतील
@@alibagchapareshpatil3829 निंदकाचे घर असावे शेजारी
Thankh u very much sir. Khup Chan vishleshn kel tumhi
धन्यवाद साहेब. ज्यांची लायकी नाही ते अक्कल पाजळत आहेत. जेवढी लोकं तेथे उपस्थित होती ती आपल्या गुरुंवरती असलेल्या श्रध्देपायी आली होती. ती पैसे देऊन आणलेली नव्हती. झालेली घटना ही दुर्दैवीच होती पण त्यात आप्पासाहेबांचा काय दोष. जय सद्गुरु. 🙏🙏🙏
झालेली घटना ही दुर्दैवीच आहे, आपल्या गुरूंच्या श्रद्धे पायी सर्वजण आले होते,,त्यात बैठक परिवाराचा तसेच अप्पासाहेबांचा काहीही दोष नाही पण यामध्ये भाजप सरकारचा नक्कीच दोष आहे,, कारण सरकारने लोकांची व्यवस्थित सोय च केली नाही, मंडप साधा घातला नाही,,,,, या मध्ये पूर्णपणे सरकार दोषी आहे
अप्पा साहेब बसले होते ना सावली मध्ये... मग बास झालं... आणि अप्पा साहेब यांनी सुद्धा आक्षेप घेतला नाही... मी सावलीत बसलोय ना मग झालं... माझा दास तिथंच ठीक आहे उन्हात...... पुरस्कार लवकर द्या आणि कार्यक्रम लवकर संपवा असं सांगायला हवं होत....नाही तर ठेवा तो पुरस्कार तुमच्यापाशी..
Appasaheb lalchi aahe tyala atak honar!!!!!!!and you devotees too
Jay sadguru 😊
अतिशय उत्तम दादा बरोबर बोललात जय सदगुरू 🙏🙏
Khupp Chaan Mahiti dilit 🙏🏻❤
Jay sadguru🙏🏻
Thank you so much sir 😊🙏
धन्यवाद दादा आपण आपले विचार मांडले
दादा तुमी खुप छान बोलात आनंद वाटला
आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏
खूप छान पद्धतीने माहिती सांगितली आहे
जय सद्गुरु 🙏🙏 झालेली घटना ही दुर्दैवी च होती . यात सरकारच पण काही एक दोष नाही , त्यांनी पण आमचा साठी खूप सोयसुविधा केल्या होत्या , त्यांनी आम्हला कशली कमी नाही पडून दिली
विरोधी पक्ष ना राजकारण करण्यासाठी काही पण राजकारण करतील
१००% सही
१००% सही
जे वाईट कमेंट करते त्यांना सुद्धा समर्थ सद्गुरु चांगली बुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
चांगली माहीती सांगितली साहेब जय सद्गुरूं
खूप खूप धन्यवाद सर🙏🙏 योग्य माहिती दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🏻
Jay sadguru
Sir you are good observation study heartly thanks for thinking
ख़ुप खुप धन्यवाद
खूप सुंदर मांडणी, खणखर आवाज
चेंगराचेंगरी झाली नाही मी स्वता होतो कार्यक्रमाला गर्दी होती हे खरे 🙏जय सदगुरू 🙏
खूप सुयोग्य विवेचन
अगदी बरोबर कुणीतरी सत्याची बाजू मांडली. जय सद्गुरु.
भाऊ तुम्ही अगदी योग्य माहिती दिली त्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏जय सदगुरू
खुप चांगले विचार आहेत जय सद्गुरू
Khupch chan vichar karun utkrusht prabhodan dilyabadal abhinandan
एकदम व्यवस्थित विश्लेषण केलं आहे.
धन्यवाद दादा 🙏🙏
जे टीका करतात त्यांची सद्याची परिस्थिती ही जनावरान सारखी झाली आहे,एक भुंकला कि दुसरे सर्व जण लगेच भुंकायला सुरवात करतात
Agdi barobar
Tumhi mrayla pahije hote
Dusryacha jiwachi kimat nahi hinsra prani
Correct
Jay sadguru 😊
पवार साहेब धन्यवाद
खुप छान दादा उत्तम माहिती दिली जय सदगुरू
जय सद्गुरु धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद साहेब लोकांना समजण्यासाठी सोप करून सांगितल्याबद्दल आभारी आहे.🙏🙏
एवढ्या उन्हात लोकांना बसवून ठेवणं हे चूक होतं त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था पुरेशी नव्हती