Maharashtra Bhushan : Appasaheb Dharmadhikari यांच्या कार्यक्रमातल्या प्रत्यक्षदर्शी काय म्हणाल्या?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2023
  • #maharashtrabhushan #appasahebdharmadhikari
    खारघर इथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातला मृतांचा आकडा आता 14 वर पोहोचलाय. या कार्यक्रमातले मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने झाले यावर चर्चा सध्या सुरू आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुंबईच्या उज्ज्वला पवार यांच्याशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी संवाद साधला.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 873

  • @PallaviVaity-cq2gh
    @PallaviVaity-cq2gh Рік тому +28

    बरोबर आहे त्याचं.... आम्ही ही होतो आम्ही सुखरूप बाहेर पडलो... जय सद्गुरू 🙏🙏

    • @PallaviVaity-cq2gh
      @PallaviVaity-cq2gh Рік тому +1

      Kay manhaycha tumhala he je jhal te sadguru mule jhal.....

    • @harryboie9567
      @harryboie9567 Рік тому

      Tumhi sagle chutiya loka aaahe , kon jatya gap tv vasun aatend krycha , garb lokna jiv gamava lagla

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Рік тому +48

    राजकारण्यांच्या नादी लागुन ही अवस्था करुन घेउ नका ! कारण जेव्हा सर्व पर्याय संपतात त्यावेळी राजकारण्यांना देवाची व त्यांच्या भक्तांची आठवण येते .

    • @tukaramyewate690
      @tukaramyewate690 Рік тому +1

      इथे राजकारणी लोकांनी बोलावलं म्हणून कुणी गेले नव्हते... तर आमच्या सद्गुरूंचा सन्मान होत आहे .. सद्गुरु चे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो... आणि प्रत्येक वेळेसच आम्ही जातो.. त्यावेळी ची घटना दुर्दैवी आहे.. तापमान भरपूर होते... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

    • @nilrajelectronics5642
      @nilrajelectronics5642 Рік тому

      Rajkarni ale mhanun bjp Kiva shivsenela mat milnar nahit

  • @sameerkamble1059
    @sameerkamble1059 Рік тому +76

    बहुजन समाज कधी शिकनार,सुधारनार, संघटित होनार?

    • @sandippatil2465
      @sandippatil2465 Рік тому +7

      Don't teach OBC,obc is patriotic

    • @amitnangare7340
      @amitnangare7340 Рік тому +5

      नाहीतर असाच मरणार

    • @shraddhan2743
      @shraddhan2743 Рік тому +12

      हा समाज नक्कीच सुधारणार, त्यासाठी बैठकीची शिकवण डॉ. श्री नानासाहेब तसेच डॉ. श्री अप्पासाहेब यांनी सुरू केली आहे.
      For your kind information, no fees, not even a penny they are charging for the same.
      आपण लाभ घेऊ शकता नक्कीच

    • @sat8482
      @sat8482 Рік тому +10

      हिंदू राष्ट्र हा एक जुमला आहे.... मूळ संकल्पना ही आडाणी राष्ट्र आहे.

    • @rajkhair3839
      @rajkhair3839 Рік тому

      tuu tumhii salyaa Ni kahi motha ukhadalyy te sanga fukatt reservation chya khairatii. var jgatat kahi motha zhaly tumchya samaja madhla kon sanga Dr Engineer scientists foren jaun kon ahe Bag Mothya company che ceo te baga adhii tuu kaljii karuu nko बहुजन kon आहे tyachi तुम्ही vegla zhalatt naa amchya pasun bass mag kashala sambhabda nastaanaa Ungalyaa karyachya ugach bolyachaa tumcha lokana kon kaii jabarjasti nay karat ahe kon ya basa बैठकी la yaaa je je बैठकी madhy ahett चांगले शिकलेले ahatt literate ahe tu amhalaa sanguu nko andbhakti kaii tee konala manava tee Tuu ye कधी चॅलेंज karto बैठकी madhy sri mat दासबोध वर sglya Jati Kaii दुसर्‍या dharma che sudhha येतात Nirupanala Puje la pan Sglya jatii chya lokana पाठवतात jati cha नाही कर्म चा bhraman keley hite प्रत्येकाला tuu बहुजन बहुजन karu nko तुम्हाला fkta hottt topic भेटल्या mahun poli bhajatt ahe तुम्ही ka अप्पासाहेब धर्माधिकारी bhraman ahett mahun

  • @dhanashrikatare4701
    @dhanashrikatare4701 Рік тому +3

    जय सद्गुरु!
    मी पण ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. खरच तिथली व्यवस्था चांगली करण्यात आली होती. आम्ही आप्पा स्वारी ना पुरस्कार घेताना पहावयाचे होते म्हणून पाहण्यासाठी आलो होतो. पंचवीस लाख सदस्यांपैकी काही जणांना उन्हाचा त्रास झाला, व 13 जण मृत्युमुखी पडले, त्याचा दोष सद्गुरुचा नाही सरकारचा पण नाही. हा केवळ अपघात होता त्याला कुणीही राजकिय वळण लावू नये

  • @james-0007
    @james-0007 Рік тому +138

    प्रत्येकाने खरंच स्वतःच्या अंतर्मनाला एकदा विचारून पाहा असा सत्कार एवढ्या उन्हात करणे गरजेचे आहे का? ज्यांना स्वार्थ साधायचा होता त्यांनी तो साधला परंतु जे श्री सेवक देवाघरी गेले आज त्यांच्या मुलांच्या मनात आणि आयुष्यात काय चालले असेल? खरंच विचार करा.

    • @gayatripote4922
      @gayatripote4922 Рік тому

      जय सद्गुरु🙏

    • @sandippatil2465
      @sandippatil2465 Рік тому +2

      Instead of giving lecture give atleast 20,00,000 to them on basis of humanity

    • @saharavaidya
      @saharavaidya Рік тому +1

      @@gayatripote4922 Sasa

    • @ranjanawaghmare7910
      @ranjanawaghmare7910 Рік тому +6

      काही चालल नसेल.ते जर नियमीत बैठकीला जाणारे असतील आणि त्यांचा सदगुरुंवर विश्वास असेल तर त्यांना माहीत असायला पाहीजे.की त्यांच्या नातेवाईकांना सद्गती मिळाली.सदगती कोणालाही प्राप्त होत नाही.

    • @james-0007
      @james-0007 Рік тому +3

      @@sandippatil2465 I totally agree, pan ata Yana kahi Dene ghene nahi, jar ek mahinyat election Asti tar ₹ 50,00,000/ declare kele aste.

  • @kuberzombade4882
    @kuberzombade4882 Рік тому +40

    सरकारने मतासाठी केल हे सांर

    • @sanjaybhagwankamble9765
      @sanjaybhagwankamble9765 Рік тому

      मेलेल्या टाळूवरचे लोनी खाणारे सरकार

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 Рік тому

      किती जोशी कुलकर्णी मेले

  • @vidyabarangule5407
    @vidyabarangule5407 Рік тому +33

    सोहळा होण्या अगोदर मुंबई - पुणे मार्गांवर मोठा अपघात झाला त्याची दखल घायला कोणता नेता गेला नाही, फक्त त्याना सोहळ्यात गेलेली लोकं दिसली
    धन्य आहे 🙏

    • @naganathkamble8577
      @naganathkamble8577 Рік тому +3

      अपघात आणि जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळ केलेला हा प्रकार वेगळा

    • @sakshimore4654
      @sakshimore4654 Рік тому +3

      Tumcha gharatil koni gel astt tar

    • @np7001
      @np7001 Рік тому

      ​@@naganathkamble8577 mag mhnun apghatat Maran pavlelyanchya bhavna nahit Tyanna nko bghayala jayla? Lahan mul hoti ti sagli bichari

    • @sakshimore4654
      @sakshimore4654 Рік тому

      @@np7001 aapan jaun 5 tas kadak unat basa m samel Kay hot

    • @nishantpatil6332
      @nishantpatil6332 Рік тому

      ​@@sakshimore4654 mi 4 days thithe hoto

  • @jaykendre7187
    @jaykendre7187 Рік тому +128

    सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब दसरा मेळाव्यात जेवढा पैसा खर्च केला त्याचा 10 % जरी व्यवस्थेसाठी पाणी, सावली, खर्च केला असता तर कदाचित ही दुर्घटना टळली असती..😢

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 Рік тому +2

      Sanmanniya mukyamantri nahi murkha mantri

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Рік тому +6

      स्वार्थी मुख्यमंत्री.

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 Рік тому +3

      @@user-ne7ns3li9f swarti ani murkha

    • @sat8482
      @sat8482 Рік тому +5

      हिंदू राष्ट्र हा एक जुमला आहे.... मूळ संकल्पना ही आडाणी राष्ट्र आहे.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Рік тому

      ​@@sat8482 kon adani? Pawaranche partner?

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Рік тому +60

    शिंदे/फडवणीस च्या शक्तीप्रदर्शन करण्याच्या नादात एवढे लोकांना आपला जीव गमवावा लागला भावपुर्ण श्रद्धांजली

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 Рік тому +70

    अतिशय दुर्दैव आहे,पण महिलांनी पण विचार करावा की एव्हढ्या ऊन्हात आपला संसार सोडून कशाला जायचं,हा सोहळा घरी बसून पण पाहता आला असता, जनतेच्या पैशावर १४ कोटी रुपये खर्च करून हा कार्यक्रम भर ऊन्हात झाला, मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी दिल्लीतून आलेलं साहेबां समोर आपली पाठ थोपटून घेतली,पण ज्या भगिनी आपला संसार उघड्यावर सोडून गेले त्यांच्या कुटुंबीयांच काय, त्यांच्या लेकरांच काय,आता पुन्हा एकदा जनतेच्या पैशातून प्रत्येक पाच पाच लाख रुपये देणार म्हणजे कांहीही कारण नसताना जनतेच्या पैशाच वाटोळ, पाच पाच लाख रुपये देऊन गेलेली माणसं परत येतील का, ह्या सर्व गोष्टींला राज्य सरकार जबाबदार आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, हा सोहळा संध्याकाळी पण घेता आला असता पण दिल्लीतील साहेबांना वेळ नसल्यामुळे हा कार्यक्रम भर ऊन्हात झाला.

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Рік тому +4

      अरे बाबा ऊबाठा ने इतकी वर्षे मुंबई लुटली त्याचं काय

    • @sanjayk2994
      @sanjayk2994 Рік тому +17

      अरे या लोकाना कोण सांगेल ज्या देवाला बाघन्य साठी हे लोक एवढ्या उन्हात उपाशी पोटी बसुन राहिले आणि तो देव एवढी मोठी घटना होउन पण घरात बसुन राहिला साधी विचारपुस करायल पण गेले नाही

    • @rameshpatil1928
      @rameshpatil1928 Рік тому +6

      तुम्ही योग्य बरोबर बोललात.

    • @balajipatil258
      @balajipatil258 Рік тому +3

      @@sanjaygawade8079 yed

    • @vilasahiresinginghouse6406
      @vilasahiresinginghouse6406 Рік тому +1

      हो बरोबर आहे तुम्ही तुम्ही बातमी ऐकायची आणी काय खर काय खोटं माहीती नाही आणि बोलत सुटायच

  • @abk2260
    @abk2260 Рік тому +19

    पत्रकार काय येडी ये..... सारखं सारखं तेच विचारतेय तुम्ही किती जनांना पाहीलं...चक्कर येउन पडलेलं.😅

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 Рік тому +11

    प्रत्येकाची सहनशीलता वेगळी असते,कोणत्या दिवसात कार्यक्रम घेतोय हे बघून व्यवस्था केली पाहिजे होती.

  • @rahuls12345
    @rahuls12345 Рік тому +42

    एकदा नेते मंडलीनी दवाखान्यात जाऊन् बघा काय हाल आहे लोकांचे दवाखने फ्री करा ,शिक्षण फ्री करा कॉमन माणूस सुखी होईल बाकी काही फ्री नको या 2 गोष्टी करा प्लीज

    • @bhaskarlotankar9675
      @bhaskarlotankar9675 Рік тому +1

      SP

    • @JANTA.SARKAR.MORCHA1
      @JANTA.SARKAR.MORCHA1 Рік тому +5

      अगदीच खरंय... दवाखाने आणि शिक्षण मोफत करा... सामान्य माणूस पोट भरू शकतो आपल्या कुटुंबाचं कष्ट करून

    • @deepakpatil5279
      @deepakpatil5279 Рік тому +2

      correct 👍🏻👍🏻

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 Рік тому +123

    आम्ही पण त्या कार्यक्रमात सहभागी होतो ... त्यानी सांगितले १००% बरोबर. जय सदगुरू ...

    • @rajnishwagh8521
      @rajnishwagh8521 Рік тому +2

      Ho 🙏

    • @32-be-c-shraddhakokare96
      @32-be-c-shraddhakokare96 Рік тому +2

      Hoo

    • @babasahebkhade5219
      @babasahebkhade5219 Рік тому +6

      हो ताई बरोबर आहे मी पण होते जय सद्गुरू

    • @jiteshbhoir6640
      @jiteshbhoir6640 Рік тому +3

      बरोबर 🙏

    • @janardangite4540
      @janardangite4540 Рік тому +18

      Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे तसेच कंबोज लाड सिंह बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरुद्ध आहे.

  • @user-gs7ge5jo3r
    @user-gs7ge5jo3r Рік тому +4

    अतिशय दु:खद घटना आहे पण सद्गुरू आणि सर्व राजकारणी सुरक्षित आहेत फक्त सामान्य लोकांनाच त्रास होतो या कार्यक्रमाची सर्व दृष्टीकोनातून काळजी घ्यावी भविष्यात

  • @___alkajadhav__.32
    @___alkajadhav__.32 Рік тому +24

    जय सदगुरू ताई खूप छान उत्तर दिल

  • @manishaprabhudesai7077
    @manishaprabhudesai7077 Рік тому +2

    खूप ऊन होते त्यादिवशी हे सत्य आहे
    आणि येणारा साधक हा स्वखुशीने आले होते त्यामुळे कोणी कोणाला दोष देऊ नये 🙏🙏

  • @sandeepgade5530
    @sandeepgade5530 Рік тому +42

    She is from Mumbai she brought water food
    Others came from long distance villages didn't have anything

    • @anitashelar7067
      @anitashelar7067 Рік тому +5

      Who forced them to come? Its all on our own wish that we should go there or not.. We should have that much thinking capacity to follow the rules

    • @sandeepgade5530
      @sandeepgade5530 Рік тому +3

      @@anitashelar7067 this program could have been done just like previously done for asha Bhosle this year
      But politics, religious organizations wanted a big show
      Bhakts will go any where if buses are provided free
      There should have been some organization for food and water as done during Dasara melava

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Рік тому +1

      @@sandeepgade5530 खरं आहे, नियोजन शून्य होते,14 कोटी कुठे खर्च केले.

    • @deepz1297
      @deepz1297 Рік тому

      Hya nonsense nna kay sangun fayda bhau... Mendaad ahet hee lok sarvi

    • @asmitakore5108
      @asmitakore5108 Рік тому +3

      We also come from long distance we are present in the function we have water bottle, fruits , lunch , snacks , whatever we need so we protect our self from sunstroke & blessings of sadguru we reached our home safely 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipshirgave20
    @sandipshirgave20 Рік тому +5

    अगदी बरोबर आहे ताई, आम्ही पण संपूर्ण फॅमिली गेलो होतो कार्यक्रम साठी. जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjayk2994
    @sanjayk2994 Рік тому +54

    आता पर्यंत आपासाहेबानी किती लोकांची भेट घेतली..एवढी मोठी घटना झाली सगले मंत्री संत्री भेट घेउन आले मग तुमाचा देव का घरात बसुन राहिला

    • @mahendrakadam879
      @mahendrakadam879 Рік тому +10

      आम्ही आमचे बघू

    • @akankshakadu5288
      @akankshakadu5288 Рік тому +10

      Amchya samrthana garaj nahi ye tumchya netyansarkh bhetayala te amahala shrvana marfat khop jast adhar dilay

    • @yugamhatre8322
      @yugamhatre8322 Рік тому +11

      Tyana yeychi garaj kay te already amchya nasa nasat ahet

    • @sanjayk2994
      @sanjayk2994 Рік тому +13

      @@akankshakadu5288 मानसानी श्रद्धा ठेवावी अंधश्रद्धा नको तुमचे विचार हे अंध श्रद्धेशी जुलत आहेत

    • @mukundbhoir115
      @mukundbhoir115 Рік тому +2

      ते तू नको सांगूस

  • @sandipbonde4886
    @sandipbonde4886 Рік тому +11

    Jay sadguru tai khup Chan uttr Dil tumhi

  • @Gauravpatil136
    @Gauravpatil136 Рік тому +89

    || जय सद्गुरु ||
    हे सर्व राजकारनी लोक आहेत य्याना उत्तर देउन आपली शिल्लक कमि करू नका कारण भविष्यात याचंही परीवार बैठकीत बसनार आहे

    • @avinashsutar476
      @avinashsutar476 Рік тому +5

      Agadi barobar bolalat aapan💯🤞 jay sadguru 🙏😌💯

    • @sandipbonde4886
      @sandipbonde4886 Рік тому +1

      Agdi barobar bolalat

    • @kunalmhatre141
      @kunalmhatre141 Рік тому +1

      ekdam perfect bhau bola tu Jaysadguru 🙏🙏

    • @smitaghadi1681
      @smitaghadi1681 Рік тому +2

      Barobar aahe hey rajkaran challay aaplya lokancha vishay gheun. aapli shillak naka sampau. मौनाने पण हवी असलेली उत्तर ज्याला त्याला समजणारा असेल तर कळे ल. जय सद्गुरु देवाला काळजी.

    • @sanjaykrishnameher5317
      @sanjaykrishnameher5317 Рік тому +4

      ​@@smitaghadi1681 असे कार्यक्रम थोडक्यात म्हणजे हॉलमध्ये बसून करून लोकांना घरी बसून पाहिला असता ,असा हट्टामुळे गोरगरीब जनता मेली तरीही त्यांच्या प्रति थोडं दुःख सुद्धा आपल्या मनात नाही आहे.फक्त आम्ही करतो तेच योग्य दुसरे करतात ते दाखवण्याची भक्ती, असे बैठकीत सांगितले आहे

  • @harshgraut4070
    @harshgraut4070 Рік тому +22

    गरजच काय आहे अश्या वेळेस जाण्याची सर्वात महत्वचा आपला जीव आहे..

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 Рік тому +29

    एव्हडी लोकं गोळा करायची गरज नव्हती,लोकांना ही कळतं नाही डोळस श्रद्धा ठेवा, हकनाक जीव गेले

  • @vickygharat5387
    @vickygharat5387 Рік тому +3

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻

  • @sanjayjoshi4994
    @sanjayjoshi4994 Рік тому +4

    जय सद्गुरु

  • @Pravinkharade724
    @Pravinkharade724 Рік тому +2

    एवढ्या कडक उन्हात हे लोक कसे काय जातात.

  • @Chakramshortshere4444
    @Chakramshortshere4444 Рік тому +3

    🙏🏻🙏🏻जय सद्गुरू ताई 🙏🏻🙏🏻

  • @kisankumbhar2502
    @kisankumbhar2502 Рік тому +5

    मीडिया राज्यात लोकांची डोकी दुखी आहे कोणीही उठून कोणाची तरी मुलाखत घेऊन ती प्रसारित करायची आणि लोकांना चुकीच्या बातम्या देऊन त्यांना एकमेकांच्या विषय राग आला पाहिजे असा प्रकार सुरू आहे

  • @KapilGaikwad-pd3vo
    @KapilGaikwad-pd3vo Рік тому +35

    Minde ne राजीनामा द्यायला हवा

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 Рік тому

      ११२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली... स्वतःच्या पक्षातले नेते घोटाळे मध्ये जैल मध्ये गेले... पालघर ला साधूंची हत्या झाली हनुमान चालीसा वाचलं म्हणून जैल मध्ये टाकलं .. पण मुख्यमंत्री काय घरातून बाहेर पडले नाही... तेव्हा का नाही राजीनामा मागितला.???

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому +53

    जय सदगुरू..मृत्यू झाल्या श्री सदस्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण..🚩

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Рік тому +3

    जय सदगुरु

  • @s.k212
    @s.k212 Рік тому +6

    नियोजन चांगल होत उन जास्त होत तर मंडप टाकायचा होता ना

  • @rajusangle7384
    @rajusangle7384 Рік тому +3

    आम्ही पण कार्यक्रम ला जातो। पण हा कार्यक्रम 10 ते 1 च्या दरम्यान कधीच होत नाही संध्याकाळी बैठक होती
    हे फक्त सभा घेतली बाकी काय नाही
    फक्त याच्या मुळ लय संसार उध्वस्त झाली आहे

  • @ffakshat2145
    @ffakshat2145 Рік тому +4

    अत्यंत गरीब पार्श्वभूमीचे लोक प्रवासासाठी पैसे भरून संध्याकाळी घरी सोडले आणि मर्यादित साधनसामग्री हातात घेऊन आले कारण बहुतेक गोर गरीब रोजंदारी कर्नारे होते प्रभू त्यांच्य मृत्यु आत्म्याला शांती द्यावो हिच प्रार्थना करतो आणि लोकान्नी ह्या पुढे तरि स्वाताह बुद्धी चा वापर करावा

  • @priyamahadik6796
    @priyamahadik6796 Рік тому +1

    जय सद्गुरु🙏🙏

  • @user-cw9pz4kl2e
    @user-cw9pz4kl2e Місяць тому

    जय सद्गुरू 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 Рік тому +26

    अहो मॅडम तुमचं वय आणि मरणारांच वय फरक आहे तुम्हाला उण सहन होत तास दुसऱ्याच नाही काही रोगी पण होते जिवा पेक्षा पुरस्कार महत्वाचा नाही

    • @akankshakadu5288
      @akankshakadu5288 Рік тому +2

      Tumhala kahi mahit nast tari tumhi ka hyaver tumch mat deta

    • @mayurnandedkar9540
      @mayurnandedkar9540 Рік тому +1

      ​@@akankshakadu5288 tumhala pahilech tya goshti sangitlya tr.... Tya dharmadhikari ni tent chi arrangement karaychi asti..... Evdhi pan sadbuddhi nai ka ..... Tya trusty na or management la

    • @bipinmurudkar-bd5ky
      @bipinmurudkar-bd5ky Рік тому

      ​​@@mayurnandedkar9540
      आम्हाला पन जास्तं बोलता येथ, आमच्या सहनशक्ति चा अंत बघु नका,तु कुना बद्ल बोलतोस तुला कळते का,सरकार पद्मश्री ,महाराष्ट्र भुषण, डाॅ.रेट.पदवी कुनाला देते याची तुला अक्कल आहे का
      ज्यांनि आपला पृर्ण आयुष्य झीझवला देश हीता साठी त्यांनां हे पुरस्कार मीळतात
      तु कीती सामाजिक कार्य केलेस ,तुला कीती पुरस्कार मीळाले ते सांग ,मग बोल

    • @Rajkatyare
      @Rajkatyare Рік тому

      @@akankshakadu5288 kaka chya dokyat fark ahe jaudya

    • @np7001
      @np7001 Рік тому +1

      Tyanna allow ch navhta yen.spasht suchana hoti vruddha ,aajri vyakti, pregnant ladies Ani lahan mul hyanna allow navhta.tasach jyana kahi bp kinva unhacha tras asel Tyanna suddha bolale hote live bgha tithe yenyachi garaj nhi.mag jyane tyane swathchya capacity nusar jave

  • @bebikadam2938
    @bebikadam2938 Рік тому +30

    आम्ही पण त्या कार्यक्रमाला हजर होतो. या ताई सांगतात . ते 100% खरं आहे.

  • @hildaswai2157
    @hildaswai2157 Рік тому +6

    This women is very strong and healthy so that she didn't fall sick 👍

  • @MohanPatil-gt1wn
    @MohanPatil-gt1wn Рік тому

    पहिली गोष्ट कार्यक्रम झाला तेव्हा आम्हीं सर्व सोबत होतो नियोजन आगदी सर्व चांगले होते पाणी ,मेडिकल टीम पासून सर्व गोष्टी व्यवस्थित होते घटना घडली हे खुप वाईट झाले कार्यक्रम होण्याच्या आगोदर रात्री काही भागांमध्ये पाऊस पडला व पडलेल्या पाऊसमुळे कार्यक्रम दिवशी खुप उकिरडा जाणवला
    हा कार्यक्रम दिवशी ही घटना झाली म्हणून परत परत मीडिया दाखवत आहे पण श्री बैठकीतून , त्यांचे कार्य हेही लोकांना सांगा 🙏🏻

  • @mr.ak4780
    @mr.ak4780 Рік тому +14

    14 crore made ek mandap nahi bandhala...aani vip sathi sarva suvidha dilya...

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Рік тому +7

    लोकांना अन्न नाही मग ही जबाबदारी कुणाची होती इतका निष्काळजी सरकार कसे दाखवू शकते

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Рік тому +1

    जय सदगुरू

  • @pradiptpatil5792
    @pradiptpatil5792 Рік тому +7

    🙏💐जय सद्गुरू! भावपूर्ण श्रद्धांजली! कार्यक्रम दुपारी 2:00 वाजता संपला. 12:30 ला नाही.

    • @raj-qq6zs
      @raj-qq6zs Рік тому +1

      मावशी भर उन्हात झोपल्या होत्या वाटत 12.30 कार्यक्रम संपला बोलत आहेत

  • @vandanajadhav8862
    @vandanajadhav8862 Рік тому

    🙏🙏

  • @mangeshtatkar
    @mangeshtatkar Рік тому +1

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 Рік тому +4

    *appa if really feels anything abt his followers he should return his award back, mindhe should have distributed water bottle and white cap to the crowd, btw official authorities had given advice not to conduct this function at noon hours in summer days*

    • @meethunghosh1892
      @meethunghosh1892 Рік тому

      @Venu Kadam keep following its your choice, on humanatarian grounds he should have had visited his followers who have suffered.....truth is bitter

    • @meethunghosh1892
      @meethunghosh1892 Рік тому

      @Venu Kadam public has complete right to post their opinion this is a democratic country, u are free to follow whomsoever you want

  • @panditmane3612
    @panditmane3612 Рік тому

    अगदी बरोबर 🙏 जय सद्गुरु 🙏

  • @madhvidharmadhikariofficia9319
    @madhvidharmadhikariofficia9319 10 місяців тому

    जे गेले त्यांचे निवेदन असेल की शेवट गोड व्हावा सद्गुरूंची भेट होऊन मृत्यू
    राजकारण करू नये.
    तरी ही आम्ही त्यांच्या दुःखात सामील आहोत. सदगुरू मुळे , हा उष्माघात आकडा लाखोवर चा १० वर आला.

  • @ankitakadam8539
    @ankitakadam8539 Рік тому +7

    जय सदगुरु 🙏🙏🙏खूप मस्त Interview झाला

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 Рік тому +23

    असेच ऊन्हात जात जा. खूप पुण्य लागेल.

    • @mahendrakadam879
      @mahendrakadam879 Рік тому +1

      जय सदगुरू🙏

    • @pravinsawant1375
      @pravinsawant1375 Рік тому +5

      नक़्कीच जास्त पुण्य सद्गुरू देणारच
      जय सदगुरू

    • @SJDenver
      @SJDenver Рік тому

      Hmm

    • @priyankaprabhu7180
      @priyankaprabhu7180 Рік тому +2

      Jay sadguru 😊 nakkich janar

    • @shubham_ghadge4555
      @shubham_ghadge4555 Рік тому +2

      Ji ha urmila ji tumhi gharat nit bsa vyvstit prapanch krt 🫡😊

  • @anilchande5351
    @anilchande5351 Рік тому

    ह्या कार्यक्रमाला मी स्वतः पण होतो कार्यक्रम 1.15 ला संपला 10.30 चा कार्यक्रम 11.15 ला सुरु झाला नियोजन चांगल होता ऊन खूप होता परंतु शत्री, जेवण, पाणी सोबत ठेवणे सुचना होत्या नियोजन चांगल होत, या अगोदर आम्ही सकाळी सात ते संद्याकाळी 7 पर्यंत पर्यंत बसायचो पहिल्यांदा असा प्रकार घडला तापमान जास्त होताच आणि कार्यक्रम संपल्यानंतर एकदम सर्व लोक निघाली उष्णता आणि गर्दीत थोडी चेंगराचेंगरी झाली त्यामुळे हा प्रकार घडला झाला प्रकार अतिशय वाईट घडला पण यात कुणाचा दोष नाही पण याला राजकीय वळण दिल जातंय आणि ज्यांना या कार्यक्रमा बद्दल काहीच कल्पना नाही ते लोक काहीही तर्क लावून मोकळे होतात वस्तुस्थिती मांडली पाहिजे.

  • @reshmamahulkar-7604
    @reshmamahulkar-7604 Рік тому +4

    Ho barobar aahe aamhi kiti ushira unat bsaycho pn kadhi ky ny an aamhi jithe baslelo tikdepn chengra chengri aasa ky ny zhala

  • @SandipPatil-tx9zd
    @SandipPatil-tx9zd Рік тому +2

    माझ्या कडे या पाठवा न्यूज वाल्याला मी सांगतो मी पण गेलो होतो

  • @ajitjagtap3759
    @ajitjagtap3759 Рік тому +65

    मावशी म्हणत आहेत आम्ही नेहमी जातो सत्काराला .....
    नेहमी कसले सत्कार होतात नेमके 😮

    • @mahendrakadam879
      @mahendrakadam879 Рік тому +25

      तु बैठकीला बस महणजे कळेल की

    • @kiranshahane-xc2ss
      @kiranshahane-xc2ss Рік тому +6

      Aare bala tula nahi kalanar

    • @bhaveshandade4797
      @bhaveshandade4797 Рік тому +6

      तुला नाय महित असे कार्यक्रम नेहमी होत असतात आणि ऊष्मघाटता मूले हे झालय

    • @sanjayshinde-pc1ww
      @sanjayshinde-pc1ww Рік тому +5

      येडी बाई

    • @priyankaprabhu7180
      @priyankaprabhu7180 Рік тому +13

      Bhau samarthana bagnayacha tyana bhetanyacha aamhi khup आग्रह karto manun ase program hotat aamchya आग्रहा mule tyana program ghyave lagtat
      Jay sadguru 😊

  • @tejasgidde4837
    @tejasgidde4837 Рік тому

    जय सदगुरू 🙏

  • @ajinkyabhagat6426
    @ajinkyabhagat6426 Рік тому +1

    एकदा अप्पांची प्रेस कॉन्फरन्स घ्या...

  • @tukaramyewate690
    @tukaramyewate690 Рік тому

    एवढे उत्तम नियोजन झाले होते... 2000000 श्री सेवक येऊन पण ट्राफिक कुठे जाम नव्हते... त्यादिवशी तापमान जेवढे जास्त होते की त्यामुळे हा उष्माघात झाला... मी ज्या मैदानात होतो तिथे कुठे चेंगराचेंगरी झाली नाही.. घटना दुर्दैवी आहे... श्री सेवक म्हणजे आमचे कुटुंब आहे... यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत...

  • @rameshmohite9334
    @rameshmohite9334 Рік тому +8

    जय सद्गुरु 🙏

  • @vipulparinge5307
    @vipulparinge5307 Рік тому +4

    जय सद्गुरु ताई खूप बरोबर बोलल्या आहेत

  • @hindicrime24
    @hindicrime24 Рік тому +6

    Ajun ekda sadguru na Maharashtra Vibhushan puraskar jahir karava ani bharat ratna pan dyava 😂😂😂

  • @bonk5575
    @bonk5575 Рік тому +1

    50 च्या वरती deaths झाले आहेत.. आमच्या हीत आजच एक जण जे तिकडे जाऊन आले होते ते serious होते व आज सकाळीच हार्ट attak ने वारले..

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Рік тому +6

    जय सदगुरु 🙏🏻🙏🏻

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Рік тому +5

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार वर बंदी आणावी कारण या पुरस्कार सोहळ्यावेळी सर्वसामान्य जनता उन्हाने होरपळून मेली ऐकूनच धक्का बसतो महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाच काळा डाग लागला असे वाटते... शासनाला असे पुरस्कार द्यायचे असतील तर फक्त शंभर दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये द्यावे

  • @savitashinde5367
    @savitashinde5367 Рік тому

    Chhan bollya tai🙏

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 Рік тому +2

    सी.सी.फुटेज बघून आराखडा घ्या.आणि माहिती द्यावी.

  • @rajkumarzinjurke3405
    @rajkumarzinjurke3405 Рік тому +2

    ताई खरे बोला. आप्पा कशाला पुरस्कार घेतला.

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 Рік тому +2

    सद्गुरू कुठे होते ? सरकार प्रशासण कोठे होते? मीडिया कोठे होती?

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Рік тому +2

    सदगुरु नी पुरस्कार सरकारला परत करायला हवा.

  • @user-hl6ze9dq8i
    @user-hl6ze9dq8i Рік тому +2

    यास मॅडम ना कुणाची तरी भीती वाटते त्यांच्यावर दबाव आणला जातोय आणि त्यातून ही माहिती देत आहेत

  • @MrVikramkhilare
    @MrVikramkhilare Рік тому

    असा पुरस्कार देणं चूक व घेणं ही चूक, केवळ मतासाठी गर्दी व राजकीय msg द्यायचा होता, लोकांनी गाडगेबाबा यांची माहीती वाचावी, ते खरे समाज सुधारक

  • @juigharat-uw3ls
    @juigharat-uw3ls Рік тому +16

    20 lakh kase sukhrup gele ghari to vichar koni naka karu fakt je news vale dakhavtat tech bola fakt

  • @dineshnaik4161
    @dineshnaik4161 Рік тому

    हात जोडून नव्हे तर कर्माची जाण असणे महत्त्वाचे आहे कुटुंब प्रमुख म्हणून कमी पडत असाल जबाबदारी पासून मुक्त व्हा आणि निरूपणकार श्रीसदस्यांनपैंकी यांचे नावे प्रतिष्ठानाची कार्य करण्याची संधी द्यावी तुमच्या पेक्षा उत्तमच करतील कार्यभार !

  • @vpi791
    @vpi791 Рік тому +17

    काय बोलायचं ते पहिलेच ठरलेलं.

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Рік тому

    अग बाई ह्याच्या अगोदरचे कार्यक्रम हे थंडीमध्ये झाले. एवढ्या प्रखर उन्हात कधीच झाले नाही.

  • @avinashbagul8214
    @avinashbagul8214 Рік тому +2

    THAT'S NOT SPIRITUAL PROGRAM BUT DEFINITELY THAT MASS PUBLIC HAD INVITED FOR SHOW POLITICAL STRENGTH @@#@#@@@@@

  • @navnathjadhav3228
    @navnathjadhav3228 Рік тому +10

    खूप ऊन असल्याने लोकांना खूप त्रास झाले

  • @satishwaghmare-uw1vy
    @satishwaghmare-uw1vy Рік тому +3

    एका एका माणसाला विचारा म्हणजे 2 ,4 वर्षे लागतील सगळं माहिती होयाला बावळट कुठले तुमच्या माय बापाच्या इमानदारीने संपूर्ण कार्यक्रम टाका युट्युबला होऊन जाऊ द्या दूध का दूध और पानी का पानी

  • @surendrakulkarni8581
    @surendrakulkarni8581 Рік тому +1

    shameful! Maharashtra govt should be held accountable.

  • @kirtikandarkar8972
    @kirtikandarkar8972 Рік тому +5

    Ya reporter madam ekch Question 4,5 vela vichartay madam ha program amchya सदगुरूंचा आहे tumchya political lokancha nahi jra Question vichartana Nit vichar karun bola

  • @pramodparab7397
    @pramodparab7397 Рік тому +1

    तिथे झाडं खूप होती झाडा खाली बसले असते तरी चाललं असतं व पोलिस अधिकारी सुधा भरपूर होते

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 Рік тому +1

    धर्माधिकारी हे कोण आहेत मला आत्तापर्यंत माहिती नव्हत,पुरस्कारामुळे मला कळाले,पण धर्माधिकारी जर का एक इमानदार,प्रामाणिक,करुणेने भरलेले नेतृत्व असेल तर ते या भृष्ट,महीला विरोधी,देशद्रोही BJP सरकार कडून पुरस्कार स्वीकारला नसता.

  • @republic980
    @republic980 Рік тому

    Tai 12.5 vajata Kampala mhanatat pan meadia made bhasha tar kiti vajeparyant chalali hoti te pahile

  • @user-kn5ij9yz1r
    @user-kn5ij9yz1r 6 місяців тому

    हेच सत्य आहे

  • @ichkyaroast939
    @ichkyaroast939 Рік тому +1

    सर्व काही क्लिअर होईल फक्त अप्पासाहेबांनी सांगितलं पाहिचे तिथे सत्कार घ्यायला कोणी सांगितलं....सत्य हे अप्पासाहेबच सांगू शकतात.

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 Рік тому

    देवाप्रती भाव असावा पण उन्हात च बसले पाहिजे तरच खरा भक्त असे नाही , नेहमी असे कार्यक्रम होतात तरी याकडे दुर्लक्ष का..... देवाने फक्त माणसाला बुध्दी दिली ती केवळ कसेही जगण्यासाठी नाही...... तुम्ही नाम स्मरणासाठी येकत्र या अरे पण प्रत्येकाच्या ह्रुदयात ईश्वर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणार का... ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ! राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा ! मंत्र हा जपावा सर्व काळ असे असतानी हे लोक देवासाठी अजून धावाधाव करतात हे खूप दुर्भाग्य आहे..........

  • @vandanakakade4462
    @vandanakakade4462 Рік тому +2

    Tai Chan sangitl aaplich chuk ahe tyat konala kai dosh dyaicha sarv baithkit suchna zalya Astana apnch barobr vagt nahi

  • @nikeshmohite6500
    @nikeshmohite6500 Рік тому

    Bhavpurn shraddhanjali

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 Рік тому +2

    पवार ताई जय सद्गुरु,,तुम्ही खर आणि सत्य सांगितलं ते बर केलात ,,

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 Рік тому

    *BBC please interview people who have lost their dear and near ones*

  • @bunty2591
    @bunty2591 Рік тому +7

    Chan interview dila j ky ahe te spasht 👍

  • @priyankagaonkar2585
    @priyankagaonkar2585 Рік тому +4

    Tai Barobar bolat aahe

  • @bharatjain7936
    @bharatjain7936 Рік тому +2

    Khopoli ghatat bus padali
    13 mele tyanchi
    Patrakar advertise ka karat nahi
    Mantri tikde ka nahi gele

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 Рік тому +11

    अशा पापी लोकांच्या हातून पुरस्कार स्वीकारणे नियतीला मान्य नसावं, कारण याच्यापेक्षाही मोठ मोठे मेळावे झालेले आहेत, परंतु असं कधीही घडलेलं नाही,😢😢

    • @vilasahiresinginghouse6406
      @vilasahiresinginghouse6406 Рік тому +1

      अरे तुला काय माहीती पापी कोन फक्त बातमी बघायची आणी लोक बोलली म्हणून आपन हीकाहीतरी बोलायच तु परमार्थातला नाही तुला काय कळनार आपण प्रर्तेक्श बघीतल नाही आणि काही पण बोलायच

    • @MAU9820.
      @MAU9820. Рік тому

      Appasaheb lalchi aahe sala😢😮😂dev kasla selfish man palputya

  • @jayashreeniwale1004
    @jayashreeniwale1004 Рік тому +3

    बरोबर बोललात ताई .जय सद्गुरु

  • @smbosssm2015
    @smbosssm2015 Рік тому +1

    मी माजगाव तुळशीवाडी मध्ये राहतो माझी मिसेस त्या कार्यक्रमाला गेली होती त्यांनी असे सांगितले की टॉयलेटची सोय अर्ध्या तासाच्या अंतरावर ठेवते त्या आदल्या दिवशी रात्री गेल्या होत्या त्याने घेऊन गेलेला डब्बा खाल्ला नाही पाणी कमीत कमी प्या का टॉलस्टॉय अर्ध्या तासाच्या अंतरावर होती अजून मग अजून काय होणार होते

  • @sahilpatil1292
    @sahilpatil1292 Рік тому +2

    Jay sadguru 🙏

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 Рік тому

    सर्व अनुयायांना आज्ञा दिली असेल कस बोलायचे ते लोक भाबडी आहेत त्याचा फायदा कोणाला होतो

  • @anitadeshmukh555
    @anitadeshmukh555 Рік тому +4

    अगदी सत्य आहे ताई ,आम्ही सुद्धा सोहळ्यास उपस्थित होतो झालेली घटना दुःखद आहे. सरकारचे नियोजन योग्यच होते या अगोदर असे कार्यक्रम झालेले आहेत त्या दिवशी उष्णता जास्त होती परंतु 20-25 लाख श्रीसदस्यांमध्ये हजारो वयोवृद्ध माणसे अगदी आनंदाने समाधानाने सोहळा पारपाडून घरी जाताना आमच्या डोळ्यांनी पाहिले आहेत थोडयाफार लहान घटना वगळता कुठेही गोंधळ झाला नव्हता, परन्तु झालेली घटना दुर्दैव आहे त्या श्रीसदस्यांचा आधीच्या आजारांमुळे त्याना त्रास जास्त झाला आहे, बैठकीत झालेल्या सुचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे होते त्यातून ही घटना टाळता अली असती, माझ्या श्रीसदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... जय सद्गुरू

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Рік тому

      Agdi barober. Kunachihi chuk nahi. Parmeswarachi iccha...

    • @dineshnaik4161
      @dineshnaik4161 Рік тому

      सर्व काही श्रीसदस्यांच्या असलेल्या व्याधींना तुम्ही जबाबदार धरता का? त्यांच्याघरी जाऊन जगजाहिर करा की हा मृत्यू त्यांच्या असलेल्या व्याधीमुळे झालेत म्हणून! बोला परंतू एकतर्फी म्हणून कुणाची बाजू घेत भाष्य करू नका! विषयाची गांभिरता लक्षात घ्या आधी! तुमच्या कुटुंबातील सदस्य सुखरूप आहेत म्हणजे कारण दुःखाचा डोंगर तुमच्यावर न कोसळता श्रीसदस्यांवर कोसळला असून नुसते बोलता की श्रीसदस्य म्हणजे कुटुंब असे असते तर आपण त्यांच्या घडलेल्या प्रंसगाचे दुख आणि वेदना समजून घेतल्या असत्या!