अंकिताशी या पुढे मैत्री होणार नाही | Abhijeet Sawant Interview | Big Boss Marathi | Colors Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @madhuri.k.chawadechawade4259
    @madhuri.k.chawadechawade4259 18 днів тому +161

    जसा तू दिसायला साधा होता pan तुझा सगळं कल निकी कडे होता. मी तुला पहिल्या दिवशीच ओळखलं

  • @sonaldange4249
    @sonaldange4249 18 днів тому +106

    अभिजित मी तुला सुरुवातीला वोट केले पण तुझे हे रूप अरबाज बाहेर गेल्या पासून सर्वांनी पाहिले तू जसा जेंटलमन दिसतो तसा नाही हे तर आता या तुझ्या बोलण्याहुन दिसतो. मराठी माणसाला तुझी आता गरज वाटत नाही आता

    • @SmitaThakur-p3j
      @SmitaThakur-p3j 17 днів тому +3

      Same 😂

    • @sharayu5656
      @sharayu5656 17 днів тому +1

      Right

    • @Indian1234P
      @Indian1234P 17 днів тому +1

      कडवट भाषावादी मानसिकता..

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 16 днів тому

      अरबाज गेल्यावर काय केलं? तो काय नीकी शी फ्लर्ट करत होता का??? बीबी नेच त्याला बंधनात बांधलं होतं. कुजक्या लोकांच्या मैत्री पेक्षा बिंदास आणि दिलखुलासपणे ओपनली तोंडावर बोलून दाखव णारे दुश्मन बरे

  • @RutujaG28
    @RutujaG28 18 днів тому +116

    अभिजीत यांनी एकदा या comment section ला भेट द्यावी हीच विनंती 🙏🏻

    • @UlhasNaware
      @UlhasNaware 17 днів тому +1

      Same mi pan lug around hoto

    • @aaravsstyle9852
      @aaravsstyle9852 17 днів тому

      Ho

    • @meghapawar1669
      @meghapawar1669 17 днів тому +3

      @@RutujaG28 tyala kahi nai farak padnar....nirlajja ahe to tya Nikki sarkhach

    • @VarshaBokare-f7r
      @VarshaBokare-f7r 17 днів тому

      @@RutujaG28 😃

    • @vibe._aa_
      @vibe._aa_ 17 днів тому

      Ho कारण जी नालायक लोक आहेत त्यांची जिरवा लां 😂😂😂😂

  • @Ride_with_st16
    @Ride_with_st16 18 днів тому +114

    स्वतःची शेवट ची भूमिका आणि आताचे हे स्टेटमेंट्स … मिळवलेला नाव घालवलं.. एका टास्क मधे बोला होता की अंकित आणि पॅडी दादा खूप जवळ चे लोक आहेत माझ्या😂

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 18 днів тому +113

    करू पण नकोस. तू कोणाचा सच्चा मित्र होऊच शकत नाहीस. हे तुझ्या शेवटच्या दोन आठवड्यातील वागण्यातून सिध्द केलंस. तू गायक म्हणून खूप मोठा आहेस पण माणूस म्हणुन खुपचं छोटा आहेस. तुझ्या ह्याचं स्वभावामुळे आज तू इंडस्ट्रीच्या बाहेर आहेस आणि ज्यांची लायकी नाही ते तुझ्यापुढें निघून गेले आहेत.

    • @anaghakadekar1824
      @anaghakadekar1824 16 днів тому

      Agadi mazya manatla bolalat.he is a very mean person

  • @akshaysakharkar266
    @akshaysakharkar266 18 днів тому +142

    ज्यांच्या भरोशावर इतका समोर गेला त्यांनाच हा टार्गेट करत आहे, अशा गोड बोलून स्वार्थ जपणाऱ्या माणसापासून नेहमी दूर राहिलेलं बरं

  • @AnjaliTalavanekar
    @AnjaliTalavanekar 18 днів тому +183

    अभिजीत तू बिग बॉस चा सर्व सीजन खूप चांगला खेळलास पण जेवढा चांगला खेळलास तेवढा शेवटच्या दोन आठवड्यात सगळं गमावलं.आणि अंकिता सारखी मैत्रीण तुला समजली नाही याची खंत वाटते.

    • @shreyaraut5021
      @shreyaraut5021 18 днів тому +9

      Kasli maitri?? Tomanyaachi 😂
      Ti mhante majhi baju ghet nahi hine kadhi ghetli...ti saglyana gheun dubley

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 18 днів тому

      Ankita dhokebaz ahe ..dp la sampavla payaat pay ghalun paadla..
      Suraj hushaar nighala ticha influence madhe rahila nahi mhanun tti Tila hi target karat hoti.

    • @arunameshram8492
      @arunameshram8492 18 днів тому +9

      Abhijit sarkha mitra tila tikawta aala nahi asehi hou shakte na

    • @rajendraghadge9903
      @rajendraghadge9903 17 днів тому +16

      मला सुद्धा अभिजित खूप चांगला वाटला होता पण त्याच्या बायको नी बिग बॉस मध्ये भेट दिल्या नंतर व अरबाज बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर जो काय तो बदलला की माझ्या मनातून उतरला... ह्यामुळे माझ्या सारखे त्याचे शुभ चिंतक त्याने गमावले

    • @shitalnikam-be9su
      @shitalnikam-be9su 17 днів тому +3

      Kharay...Tyane sarvanchya comments neet vachlya ki samjel...

  • @kavitapatilnandedkar5024
    @kavitapatilnandedkar5024 18 днів тому +200

    Game अजून 30 दिवस असता तर खरा अभिजित लोकांना कळला असता जो मुळत: A team सारखा आहे..... तो जो सोज्वळ वाटतोय तसा नाही तो याच्यापेक्षा वैभव बरा जो आपली चूक मान्य करतोय बाहेर येऊन.... निकीच्या चुकीच्या वागण्याला याने खूप खतपाणी घातलंय.... बर झालं याला title मिळालं नाही

    • @SlayerArtz
      @SlayerArtz 18 днів тому +24

      लोकांना याचे विचार का बरोबर वाटले देव जाने... आत्ताही शेण खातोय... त्यांचीच बाजू घेऊन

    • @kavitapatilnandedkar5024
      @kavitapatilnandedkar5024 18 днів тому +18

      @@SlayerArtz तो या मुलाखतीत म्हणाला की B team नुसतं सोज्वळ स्वभाव दाखवत होती पण ती चांगली नव्हती म्हणजे खून करायचा तर प्रेमाने विचारून मी तुमचा खून करू का.... असं जे उदाहरणं याने दिलंय ना ते यालाच लागू पडत

    • @JayshriPatil-zs4os
      @JayshriPatil-zs4os 18 днів тому

      पुढच्या तीस दिवसात हा नक्कीच निक्कीचा डोअर म्याट झाला असता

    • @vaishnavibhatt1038
      @vaishnavibhatt1038 18 днів тому +5

      Tujkde mitri koi kruch nye

    • @kavitapatilnandedkar5024
      @kavitapatilnandedkar5024 18 днів тому

      @@vaishnavibhatt1038 मला म्हणालात का तुम्ही

  • @kausalyapatil1614
    @kausalyapatil1614 18 днів тому +108

    अंकिता👍👍👍👍👍👍👍👍👍👍तू ग्रुप सोडून डबलढोलकी झाला.बर्‍याच लोकांना वाटत होत तु जिंकू नये. BIG BOSS ने PARCLITI KELI. तू शेवटी 5 नंबर होता. अंकिता धनंजय वर अन्याय झाला.

  • @sandeepwankhede1735
    @sandeepwankhede1735 18 днів тому +21

    kharch ankitach barobar hoti.. khrya arthaane ankitach jental womwn aahe..pan abhijeet dupliket vaagla.. Ankita khup Sundar aahe tashich tich vektimatv sudha aahe..

  • @smitachaubal9204
    @smitachaubal9204 17 днів тому +17

    अभिजीत किती निर्लज्ज आहे त्याला बोलायला लाजही वाटत नाही की मी निक्की आणि जान्हवी आम्ही ग्रुप करणार होतो इतके दिवस बी टीम मध्ये होता आणि भाऊच्या धक्क्यावर बोलला होता की मी बी टीम बरोबर शेवटपर्यंत लाॅयल राहणार डबल ढोलकी नुसता

    • @shrii...3152
      @shrii...3152 4 дні тому

      Ho na khrch apnch चुकले hyla. Olkhyla... Ankita brobr ओळखली..

  • @anandmaynak2943
    @anandmaynak2943 18 днів тому +39

    Ha kharokharach dabal dholaki. Maitri layak nahicha ahe. Abhijit pahila changla vatla .Ankitach best.
    .

  • @gveena29
    @gveena29 18 днів тому +69

    निक्कीची बाॅलिवूड मध्ये चांगली ओळख आहे म्हणुन मैत्री वाढवली

    • @sdingulkar1007
      @sdingulkar1007 18 днів тому +2

      Correct

    • @friendstheatreproduction6279
      @friendstheatreproduction6279 18 днів тому +1

      😂

    • @praleenas0162
      @praleenas0162 18 днів тому +4

      Abhijeet is also popular in hindi audience and Nikki was genuinely there for him tyanchi friendship strategy game hyachuasathi navti. Nikki Abhijeet chya team B chya fake friends peksha khup changli ahe

    • @sonalidon869
      @sonalidon869 15 днів тому

      Abhijeet ne pan movie madhe kaam kelel ahe

    • @swara7800
      @swara7800 13 днів тому

      Correct

  • @dancingqueenandvolg2376
    @dancingqueenandvolg2376 18 днів тому +41

    अभि दादा मला तुमचं गाणं खूप खूप जास्त आवडायचं आणि नक्कीच तुमचा आवाज मला आवडत राहणार आहे. पण दादा तुम्ही एक चुकीचं वागलात खरंच अंकिता डीपी दादा पॅडी दादा सुरज हे सगळे तुमच्या बरोबर होते आणि तुम्हाला फक्त निकीच बरोबर वाटायची ते सगळे चुकीचे वाटायचे आणि खरं सांगू का अंकिता सारखी मुलगी ना खरंच कुठेच मिळणार नाही एक मैत्रीण म्हणून खूप छान मुलगी आहे ती तिचं मत ती स्पष्टपणे मांडते ती कधीही इकडे तर कधी तिकडे अशी कधीच नव्हती पूर्ण गेम मध्ये मला नाही वाटत ती कुठे चुकत होती कारण आपला मित्र असा आपल्याशी वागतोय हे मला पण कदाचित सहन झालं नसतं. एक व्यक्ति म्हणून तुम्ही खरंच खूप छान आहात असं वाटत होत 😢पण आता काय माहित उलट तुम्हाला माहित नसेल तुम्ही शो पूर्ण बघितलेला नाहीये तुम्ही एकदा पूर्ण बघा त्याच्यानंतर तुम्हाला कळेल कारण की निक्की अशी मुलगी होती ना की तुमच्यात आणि अंकिता मध्ये पॅडी दादांमध्ये किंवा डीपी दादांमध्ये भांडण लावून देण्याचं काम ती छान पणे पार पाडत होती आणि तुम्हाला सुद्धा तीच आवडत होती ह्या गोष्टीचा खूप जास्त वाईट वाटतंय प्रत्येक वेळेस तिने हिकडचं तिकडे करण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या बाबतीत तरी बाकीच्यांच्या बाबतीत मला माहित नाही किंवा तिने तसं केलं ही नसेल कदाचित मी तिच्याकडे इतका काही लक्ष नाही दिला कधीच पण ती जेव्हा अंकिता काय बोलते डीपी दादा काय बोलतात हे जेव्हा तुम्हाला सांगायला जायची ना तेव्हा मात्र मला खरंच जाम वाईट वाटायचं की तुम्ही बी टीम मधून असून सुद्धा तिचं ऐकून घेत आहे तुमच्या मैत्रीशी कधीच काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि इथून पुढे नसेल पण तुम्ही अंकिता ची जी मैत्री होती ना ती शेवटपर्यंत जर निभावली असती ती जमीन थोडेफार ऐकून घेतला असता तर खरंच बरं वाटलं असतं. बाकी इथून पुढे मैत्री ठेवायची न ठेवायची अंकिता शी तुमची मर्जी खरच आम्ही कोण तुम्हाला सांगणार पण तुम्ही प्लीज अंकिता ची तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात काय आहे तो आणि तुम्ही पुन्हा मित्र छान झाला तर आम्हाला बघायला नक्कीच आवडेल.

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 17 днів тому +35

    रील स्टार वाल्याना कमी लेखतात हे सर्व टीव्ही स्टार 🤦‍♂️. 💯🙏

  • @veenabhat6505
    @veenabhat6505 17 днів тому +155

    जिंकला नाही म्हणून खूप आनंद झाला.

    • @sujatashinde6105
      @sujatashinde6105 17 днів тому +2

      खूप

    • @pratibhalawate3729
      @pratibhalawate3729 17 днів тому +3

      Mhnun tumchya sarkhe lok big boss mdhe jat Nahi. Dusra koni jinkla Nahi mhnun tumhala anand zala. 😒

    • @aniketbondre7503
      @aniketbondre7503 17 днів тому

      बाईSSSS काय प्रकार

  • @nileshmali8424
    @nileshmali8424 18 днів тому +35

    मेन म्हणजे injure प्लेअर fracture झालेला तू तुला टॉप 2मध्ये ठेवला जायचे होते तर आरबाज होता तेव्हाच जायचा

  • @bhagyashreemhetre9920
    @bhagyashreemhetre9920 18 днів тому +130

    Seriously he was waiting for Arbaaz to evict....and create a team with Nikki...seriously gamer

    • @pallavimane870
      @pallavimane870 17 днів тому +1

      Your right 👍

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 17 днів тому

      Sagale tithe game khelayalach yetat tai😂😅

    • @bhagyashreemhetre9920
      @bhagyashreemhetre9920 17 днів тому +1

      Nikki sobat ch game khelaycha hota tr kashala mothe mothe vade karayche ...B team sobat loyal ahe loyal...pahila pasun tichasobatch khelaych....Ankita DP mage gele navate tyacha amacha team made ye mhnun...

  • @SwapnilGharatalibag
    @SwapnilGharatalibag 18 днів тому +28

    indian idol बनून पण अजून नीट प्रोजेक्ट नाहित ह्यांच्याकडे.... स्वार्थी माणूस...

    • @SlayerArtz
      @SlayerArtz 18 днів тому +4

      हा अंकिताला नाव ठेवतोय आरशात बघ म्हणावं... 2 गाणी पोपटासारखं आवाज काढलं म्हणजे तू महान नाही...पहिल्यापासून स्वार्थी होता.. आहेच... चिक्कीचा चेला

  • @sanjaytilekar8372
    @sanjaytilekar8372 18 днів тому +54

    अभिजित तू कायम दोन दगडांवर हात ठेवलास वाईट शब्द वापरायचे नाहीत म्हणून ....... अंकिताने ग्रुप साठी सगळ्या गोष्टी केल्या .

    • @sanjaytilekar8372
      @sanjaytilekar8372 18 днів тому +4

      गेमचा विचार केला तर तू पहिल्या आठ मध्ये पण नाहीस .

  • @sunandamane2746
    @sunandamane2746 18 днів тому +39

    ग्रुप झाला असता तर बाहेर गेला असतास

  • @vikaarane
    @vikaarane 18 днів тому +47

    निक्की तू आणि जान्हवी तुमचा वेगळा bigg boss काढा

  • @truptichavan2602
    @truptichavan2602 18 днів тому +22

    Abhijit ne hey sarve comments vachle pahije manje tyachi vichar kiti chukeche ahe hey samjel

  • @vaishalijadhav7558
    @vaishalijadhav7558 18 днів тому +43

    अरे तुला इतके दिवस कळले नाही का की b टीम सोज्वळ नाही मग अरबाज जायची वाट बघीतली का ज्या टीम मुळे इथ पर्यंत आलास त्यांना नाव ठेवतो

    • @pallavimane870
      @pallavimane870 17 днів тому +3

      Your right 👍

    • @VaishnaviSawant-j3y
      @VaishnaviSawant-j3y 17 днів тому +2

      Yes b teem madhehota mhanun feenale la gela

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 16 днів тому

      अभिजित कधीच अरबाज ला घाबरला नाही त्याला अभिजित ने समोरासमोर भांडला त्याच्या शी पडला होता उलट वैभव अरबाज चं शेपूट होऊन त्याच्या मागे मागे फिरायचा

  • @sujataghadge3908
    @sujataghadge3908 18 днів тому +134

    तुझी मैञीन निक्की आहे तर तुला अंकीता कशी आवडेल मञीन म्हणून

  • @mrs.anjananair9415
    @mrs.anjananair9415 18 днів тому +133

    अभिजीत तू का हरला विचार कर. निकी. Janvi ची मैत्री. तू खूप संधि साधु खिलाड़ी disala

    • @dimple9607
      @dimple9607 18 днів тому +5

      Actully abhijit ch deserving hota winner sathi n to kunasobt hi rahila asta trihi suraj ch winner mhanun fixed hota...sagl scripted hot...
      ...

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 18 днів тому +3

      Kiti hi kahi kel tari Surajch jinknar hota, ani Abhijeetne maitrinahi todali Ankitane kujkine tyala lamb kele. Nikki kashihi asli tari tine kadhi Abhijeetcha apman kela nahi. Ani shevatache divas rahilyawar kasla group, sarv bigboss madhye shevtache divas rahtat teva sarv jan bhandan visarun ekatra yetat, pn Ankitala te nako hot tyala to kay karnar.

    • @ShivTathe-sj8ix
      @ShivTathe-sj8ix 18 днів тому +8

      खरंच आहे अभिजीत तु ह्या दोघीं मुळेच हरला कारण तुला मतदान ह्या दोघीं मुळच झाले नाही

    • @SmitaThakur-p3j
      @SmitaThakur-p3j 17 днів тому

      ​@@dimple9607काय रे बाबांनो कशाला माहित नाही ते बोलता 😂

  • @harshnvigodase6912
    @harshnvigodase6912 18 днів тому +130

    जेवढा आनंद अरबाज गेला तेव्हा झाला तेवढाच आनंद अभिजित विनर न झाल्यामुळे झाला

    • @NitaBamne-l2h
      @NitaBamne-l2h 18 днів тому +7

      अगदी बरोबर

    • @sonalidon869
      @sonalidon869 15 днів тому

      Top 2 madhe ala Ani man jinkle Abhijeet ne

  • @PrabodhJadhav-c3z
    @PrabodhJadhav-c3z 18 днів тому +22

    हा कसला gentelmen

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 18 днів тому +149

    अभिजीत तु आप मतलबी पणा केला. तुझी निक्की आणि जान्हवी सारख्या शी पटलं यावरुन तुझी मानसिकता कळली.. अंकिता टिम साठी खेळली. आणि ती तुझ्या पेक्षा ही चांगली खेळत होती...

  • @shubhamkothari5939
    @shubhamkothari5939 18 днів тому +39

    Only Ankita...ha double ढोलकी आहे ....

  • @SunilThorat-w4y
    @SunilThorat-w4y 18 днів тому +224

    निकी पेक्षा अंकिता ताई खूप श्रेष्ठ सुसंस्कारिक मुलगी आहे

    • @harshalitigule4579
      @harshalitigule4579 18 днів тому +13

      Ankita khup gosti manat thevte tini kadich kionashi real friendship thevli nai ti fkt tini front foot var game na khella

    • @swapnilkamble8551
      @swapnilkamble8551 18 днів тому +8

      Ti aai babanch na aikta palun jaun lagn kela aani nantar pastawali.. Aani aata suddha ti ahankari aahe khup kokanat vinashkari prakalpala support karte

    • @prachipatil6926
      @prachipatil6926 17 днів тому

      नक्की च अंकीता नीकी पेक्षा चांगली आहे​@@swapnilkamble8551

    • @vaishnavichole2646
      @vaishnavichole2646 17 днів тому +6

      ​@@swapnilkamble8551 ti palun geli hoti kontya vayat geli he samjun ghya adhi te vaych ts ast jya veles nhi samjt Kay krtoy Kay nhi Ani ti swatahun ti ticha aushyatli ek chuk hoti he Manya krtey je muli kart nhi barych Ani swatach jiv sampavatat Ankita tyatun baher padli Ani aaj swatacha Payavr ubhi ahe he sudha ek mulgi mhnun ek preranadai ch ahe 😊

    • @SHIVRAINCHA-MAVLA
      @SHIVRAINCHA-MAVLA 17 днів тому +1

      ​​@@swapnilkamble8551 BAAP RE TU KHUPACH DHUTLYA TANDULACHA ...PAST HA AJVHYA KALAT ASTOCH ..BARYCH JHAN8N CHA ...TUZYA GHARATIL BAHINAN CHA HI ASEL ...TIKDYE LAKSHYE DEY....
      CHOMYA

  • @hemakanetkar8730
    @hemakanetkar8730 17 днів тому +121

    निक्की पेक्षा अंकिता खूप छान आहे स्वभावाने. त्यामुळे अभिजित तू मनातून उतरतो आहेस .

    • @prajaktadolas7988
      @prajaktadolas7988 17 днів тому +4

      Abhijit manatun utaralay last statement mule

    • @pallavimane870
      @pallavimane870 17 днів тому +7

      Kasla Saheb labad landga Jo Arbaz baher janachi vat baghat hota ....to kadhi ch B team madhe nahota mhanun tar shevti Gela A team madhe
      Ek number cha ghan Manus bayman Makad 🙈🙊🙉🙊

    • @sandeepd.jadhav2756
      @sandeepd.jadhav2756 17 днів тому +2

      😅...हा अंकिता ला टॉप 5 मध्ये बघत नवता...😢😢......bad luck 😂😂😂😂😂

    • @kalahpatil9143
      @kalahpatil9143 17 днів тому +1

      @@hemakanetkar8730
      अंकिता चांगलीच वागली व चांगली खेळली ,,निक्की मुद्दाम अभिजित सुरज समोर तसेच कॅमेरा समोर येऊन तिच्या विषयी मन कलुषित करत होती

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 18 днів тому +139

    याला निक्कीच चांगली वाटणार.. सुसंस्कृत मुली नाही आवडत... असो तथास्तु.... 👍

    • @hemantmali4109
      @hemantmali4109 18 днів тому +7

      भावा ती इंडस्ट्रीमधे आहे .. तिच्याकडून याला फायदा होऊ शकतो म्हणून हा चोमडेपणा करतोय...

    • @juhisable
      @juhisable 18 днів тому +1

      Nh kuchkya jalakukdya muli nh avdte

    • @CYBER_PLAY-Z
      @CYBER_PLAY-Z 17 днів тому

      निकीचा माकड

  • @pratikghavat-lj5et
    @pratikghavat-lj5et 17 днів тому +28

    बापरे कसा आहे हा 😮 अजून 30 दिवस बिग बॉस असायला पाहिजे होता....टॉप 5 मध्ये पण हा नसला असता....😂 मी याला सुरवाती पासून vote केले होते..पण लास्ट लास्ट only Suraj, Ankita and DP dada...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @kalahpatil9143
      @kalahpatil9143 16 днів тому

      @@pratikghavat-lj5et
      स्वतःचा चांगला गृप सोडून तिसरा C गृप करून खरंच जिंकला असतास का !!!
      आणि उरलेल्या 30 दिवसात अरबाज परत आला असता तर !!!!
      आम्ही तुला वीनर समजत होतो,

  • @vaishalipawale9330
    @vaishalipawale9330 17 днів тому +43

    अभिजित डबल ढोलकी आहे तु तुला निकी सारख्या पोरी आवडतात बरं झालं हे कळलंच तुला पण दोन पोरी आहे

    • @tanyatanya8808
      @tanyatanya8808 17 днів тому +3

      Ankita was just a jealous toxic person nd pple like u like her
      Wow grt

  • @AnjaliTalavanekar
    @AnjaliTalavanekar 18 днів тому +30

    आम्हाला अभिजीत तू सोडून बिग बॉस बी टीम विनर आहे

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 18 днів тому +128

    अंकिता हि टीमचा विचार करत होती आणि तुम्ही स्वतःचा. तिने टीम बांधली आणि वाचवलीसुद्धा.

    • @ShivTathe-sj8ix
      @ShivTathe-sj8ix 18 днів тому +7

      खरय , मताशी सहमत आहे

    • @ShivTathe-sj8ix
      @ShivTathe-sj8ix 18 днів тому +7

      एकदम खरय आहे अंकीता is best ❤❤❤

    • @ShivTathe-sj8ix
      @ShivTathe-sj8ix 18 днів тому +4

      Very true comment about Ankita 👍

    • @meeragalande6632
      @meeragalande6632 18 днів тому +4

      अंकिता सर्वच बाजूंनी छान खेळत होती
      अभजित पहिल्यापासूनच नीट खेळत नव्हता
      अभिजित छ्या हाताला लागले तेव्हा अंकितला च त्याने त्याचा टास्क khelyla सांगितलं टीम मधे असताना

  • @RaMmYGade
    @RaMmYGade 18 днів тому +162

    अरे काय सांगतो अंकिता रियल आहे जा म चुकीच्या लोकांच्या सोबत कसे आहेत ते नंतर सांग नक्की. अंकिता रियल महाराष्ट्रीयन मुलगी❤

    • @v826
      @v826 18 днів тому +4

      True✅✅✅

    • @anupriya4376
      @anupriya4376 18 днів тому +7

      😂😂😂😂😂Ankita sarkhi kpti mulgi changli asu shakt nhi

    • @Rohit-sw6gg
      @Rohit-sw6gg 18 днів тому +4

      Kuchki hai

    • @snehadeshmukh6110
      @snehadeshmukh6110 18 днів тому +2

      काय जळकी, कूचकी अंकिता होती

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 18 днів тому

      Ankita 1 no. Kujaki, jalaki, self centered, kadhi konachi zali nahi.

  • @mngldessai
    @mngldessai 18 днів тому +63

    अभिजित तुला माहिती आहे का तू ज्यावेळी indian idol जिंकलास त्यावेळी आम्ही तू मराठमोळा म्हणून भरपूर मतं दिली होती . खरे तर तू दोन नंबरवर होतास.

    • @SmitaThakur-p3j
      @SmitaThakur-p3j 17 днів тому +1

      खरं आहे अमित साना winner होता 😢

    • @CYBER_PLAY-Z
      @CYBER_PLAY-Z 17 днів тому +5

      ह्या अभिजित पेक्षा राहुल वैद्यचा आवाज खूप गोड होता तिथे पण परिसिऍलिटी झाली hoti

    • @GlobalBasket-g1g
      @GlobalBasket-g1g 17 днів тому +4

      Shevti aaz Rahul vaidech pudhe aahe

    • @ShriGurudevDatt015
      @ShriGurudevDatt015 15 днів тому

      हो का 😂😂😂

  • @sicilyvarghese1242
    @sicilyvarghese1242 18 днів тому +22

    Ankita is better than Nikki and Jhanvi.... After Arbaaz eviction Nikki wants one person to support her so she came to your side... You also changed a lot... We liked you when you sit ankita dp paadi dada. When you went nikkis side we stopped vote you

    • @tanyatanya8808
      @tanyatanya8808 17 днів тому +2

      Lol ankita was worse
      Till last she wanted to crib nd was fighting over nothing
      Sore loser attitude she had

  • @sunandamane2746
    @sunandamane2746 18 днів тому +19

    हे जर अगोदर बोलला असतास तर बाहेर पडला असता

  • @Yadavji65678
    @Yadavji65678 17 днів тому +65

    अंकिता नी तुझा चेहरा शेवटच्या २ आठवड्यात एक्सपोज केला, आणि तेच तुला भारी पडलं, शेवटी गेम खेळणाऱ्याचाच गेम झाला, Happy for Suraj

    • @mjrwqqqettt
      @mjrwqqqettt 17 днів тому +5

      याच्या बायको ने याचा गमे खराब केला

    • @shantiprhar
      @shantiprhar 17 днів тому

      Ticha chehra kon expose karnar tine saglya b teamla backbitching kela .. surajla niminate kela DP paddy Aarya, Abhijeet la badnam kela tari ti changli?

    • @sohampargaonkar8163
      @sohampargaonkar8163 17 днів тому +2

      Ani ankita top 3 madhe pan navhti 😂

    • @Yadavji65678
      @Yadavji65678 17 днів тому

      @@sohampargaonkar8163 top 3 Ani top 5 kay ch motha farak ahe? Pan trophy ch huskavli na hathchi 🤪

    • @shrii...3152
      @shrii...3152 17 днів тому

      Ho brobr

  • @madhuri.k.chawadechawade4259
    @madhuri.k.chawadechawade4259 18 днів тому +143

    म्हणजे अंकिता जे बोलली ते खरं होत

  • @nikhiltawde1189
    @nikhiltawde1189 18 днів тому +70

    स्वतः तु लायक नाही आहेस अंकिता च्या

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 18 днів тому +3

      @@nikhiltawde1189 tyala kahi garaj nahi Ankitachi

    • @akshayadkar5010
      @akshayadkar5010 17 днів тому +1

      तू कु जकी फॅन आहे आणि कूजके विचार😂

    • @sonalidon869
      @sonalidon869 15 днів тому

      Ankita pekaha khup popular ahe Abhijeet

  • @Latika_Sawant
    @Latika_Sawant 18 днів тому +66

    अंकिता ने हा interview अवश्य पहावा. मैत्री ठेवावी का...याबद्दल विचार करावा.

    • @SlayerArtz
      @SlayerArtz 18 днів тому +8

      हा काय बघणार... तो अजूनही चिक्कीतच अडकलाय

    • @shilpamane3944
      @shilpamane3944 18 днів тому

      ​@@SlayerArtz😂😂

    • @shilpamane3944
      @shilpamane3944 18 днів тому +8

      B team madhe Kharch sadhi Manas hoti... Mhn tula olakhu shakale nahi te... Pan nantar olakhal double dholaki ha tujha Tag aata kayam rahil

    • @prasadp.anavkar9276
      @prasadp.anavkar9276 18 днів тому +2

      @@shilpamane3944Arey ti Ankita pan basaychi na ani paddy kaşla sadha to pan arbaj cha photo gheoun fırla na nomination madhe nako yayla mhanun ani Abhijit ni yana vachavla nahi tar kon game khela hi Niki cha against pan kheli nahi ani konach nahi tyacha mule tya 5 loka na save kela yanı

    • @pallavimane870
      @pallavimane870 17 днів тому +4

      Nikki chya Ghagryat 😅😅😅

  • @varshanarayanan8912
    @varshanarayanan8912 18 днів тому +139

    अंकिताला देखील स्वतःचे मत आहे हे त्याने लक्षात ठेवावे.

  • @vaishalimeshram903
    @vaishalimeshram903 18 днів тому +79

    अरे बाबा अंकितालl खुप खुप जनतेचे प्रेम मिलत आहे घरगु ती साधी सरल मुलगी आहे ती आई बाबा आणि दोन बहिनि ना सभलते...... आणि खुप स्ट्रांग आहे ती...... तुला निक्की सरखि बिघडेल मुल्गीच aavdnar....... शोपि स..... अरबाज़ निक्की ला सोडेल तेव्हा .. निक्की तुझ्या कडेच येईल .. ... तिचा घागर्यात् तु पण जा

  • @abanikumbh3790
    @abanikumbh3790 18 днів тому +14

    त्यांनी मैत्री सांबाळली, तू स्वार्थ साधलाय.

  • @vanitamanepatil8512
    @vanitamanepatil8512 18 днів тому +50

    Ankita best

  • @gajananalwekar9189
    @gajananalwekar9189 18 днів тому +61

    तु फार चालू आहेस. अंकिता ने तुझ्याशी नाते ठेवूय नय

  • @filmydarpan3759
    @filmydarpan3759 17 днів тому +100

    अभिजीत निक्की तुला चांगली वाटते यातच सगळं कळलं

    • @shitalnikam-be9su
      @shitalnikam-be9su 17 днів тому +5

      Ghari jaun sagle episode pahile ki mag tyala samjel...😂

    • @praleenas0162
      @praleenas0162 17 днів тому +2

      @@filmydarpan3759 she was way better friend than Kuchka Group B

  • @kunalmahale7113
    @kunalmahale7113 18 днів тому +161

    तू खरंच कुचका आहे..... अंकिता खरंच मनाने चांगली मुलगी आहे....

    • @gvr9740
      @gvr9740 18 днів тому +9

      Bad hearted girl😂

    • @CYBER_PLAY-Z
      @CYBER_PLAY-Z 17 днів тому +14

      खरा व्हीलन तर हाच होता, ह्याच्या बायको ने पण येऊन अंकिताला चुकतेय असं म्हटल होतं किती तो अटीट्युड हा तर डबल ढोलकीचं आहे

    • @RP-pp6lc
      @RP-pp6lc 17 днів тому

      @@CYBER_PLAY-Zabhilasha dokyat geli ….अभिजीत वाईट की अभिलाषा हेच कळत नाही …दोघेही हरामखोर

    • @sharayu5656
      @sharayu5656 17 днів тому

      Right

    • @swapnalighuge3433
      @swapnalighuge3433 17 днів тому

      Ankita jalkukadi aahe... Bekaar ekdam... Abhi cha baykone ankitacha question che answer kele... Ankita jalkukadi ​@@CYBER_PLAY-Z

  • @janviraut4125
    @janviraut4125 18 днів тому +57

    तुझ्या मैत्रीची अंकिताला काय फरक पडणार नाही आहे शेवटी ओळ असं नाही करायला पाहिजे होतं

    • @praleenas0162
      @praleenas0162 17 днів тому +1

      @@janviraut4125 tyala hi kahi farak padnar nahi

  • @dineshgode8061
    @dineshgode8061 18 днів тому +111

    अंकिता विनर पाहिजे होती

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 18 днів тому

      😱🫣🥱🤔. Modha. Jok. Aahe. Ha !!!!

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh 18 днів тому +7

      Kuchki jealous person ankita

    • @Isha-x1t
      @Isha-x1t 18 днів тому +3

      ​@@MayaKapoor-ty6vhtuch kuchki sagli Kade jaun nusti 💩 😂

  • @maayaasankpal6981
    @maayaasankpal6981 18 днів тому +86

    अंकिता आपल्या मातीतली आहे आपली वाटते पण निकी कधीच आपली वाटली नाही पण अभिजीत निकिच्या सोबत असला की राग यायचा कारण निकी एक फालतू , नालायक आणि प्रचंड मतलबी बाई आहे तिने अभिजीत चा वापरच करून घेतला त्यामानाने अंकिता नक्कीच चांगली आहे तिच्या सोबत कायम मैत्री ठेवलीस तर तुला नुकसान नक्कीच होणार नाही पण निकिसोबत खरच लांब रहा हे आम्हा प्रेक्षकांची इच्छा आहे आम्हाला अभिजीत खूप आवडतो म्हणून इतक्या तळमळीने सांगत आहोत
    तुझे हितचिंतक प्रेक्षक
    तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप आशिर्वाद आणि प्रचंड शुभेच्छा 🎉❤

    • @arvind4986
      @arvind4986 18 днів тому +2

      Ka? Nikki modern rahte mahnun ka? Vichar agdi sankuchit aahe tumche

    • @Smokeandfire09
      @Smokeandfire09 18 днів тому +10

      ​@@arvind4986arabz alyavr geli ka nikki Abhijeet kade..bhav pn dila nhi tyala tine😂

    • @arvind4986
      @arvind4986 18 днів тому +2

      @@Smokeandfire09 Nikki la tyache bahercha satya jaanun ghyayche hote 😄😄😄 Mhanun ti tyala vicharat hoti

    • @tanishawadekar
      @tanishawadekar 18 днів тому +4

      ​@@arvind4986ankita sobat asta na tr to ekta nahi padla asata😂😂😂

    • @Smokeandfire09
      @Smokeandfire09 18 днів тому +2

      @@arvind4986 nantr sampla tri geli ka nikki abhijeet kade ekda tri bolayla tyachyashi...nhi na bhav pn det navti ti ani tyala ekta vatla 😂

  • @hemantmali4109
    @hemantmali4109 18 днів тому +205

    अभि दादा आता गेम संपलाय bb चा ... तूम्ही बाहेर आहात सर्व आता ...
    B टिमची किती बदनामी करणार ... किती हा कुजकेपणा....

    • @A-41AjinkyaNawadkar
      @A-41AjinkyaNawadkar 18 днів тому +12

      Tuji b team tond fadun boltey dist nay ka tula n toh bola ki jhombty

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 18 днів тому +8

      Tya Don jalu lokani Kay kela shevatchya athavdyat

    • @shilpamane3944
      @shilpamane3944 18 днів тому +14

      B team madhe hotas mhn ethparynt aalas...pan nantar nikkicha hovun basalas

    • @neetikesarkar4936
      @neetikesarkar4936 18 днів тому +11

      Kharach dada, hach bolato tichya baddal tine tar kahich comments nahi kela mag kon kuchka , abhijeet kuchka ani swarti manus haye manun trophi nahi milali tyala.

    • @dikshabhoye04
      @dikshabhoye04 18 днів тому +6

      ​@@neetikesarkar4936तिला आता जनतेसमोर वाईट नाही व्हायचं म्हणून नाही बोलत आहे नाहीतर काम कस मिळेल तुला खूप हुशार आहे अकिता

  • @kitties889
    @kitties889 17 днів тому +33

    इज्जत रे बाबा इज्जत ही होती बी टिम मध्ये

  • @Apurvanaik250
    @Apurvanaik250 18 днів тому +12

    Ha survatila swata confused hota ki ha kontya group la janar te jasa arbaz gela tyachi jaga mokli jhali nikki pan ivdi javal navti jat tari ha tichya mage hota yala ani varsha tai la ashich loka hawi hoti kuch ka khara ha ahe evda hota tar adhi gharat ka nahi bola ata baher alyavar boltoy ata suraj cha vatay tevha tar magun bolat hota suraj chya

  • @akshayshinde11114
    @akshayshinde11114 18 днів тому +156

    Ankita is the best
    "Maharashtra hearted ❤girl"

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh 18 днів тому +2

      Black hearted girl

    • @Isha-x1t
      @Isha-x1t 18 днів тому +6

      ​@@MayaKapoor-ty6vhI see your negative comment against Ankita everywhere 😂you prove who is back hearted 😂😂go get some life

  • @vitthasawant1759
    @vitthasawant1759 18 днів тому +9

    Dabbl dholki Abhijit Ankita no.1

  • @anilmandalik2848
    @anilmandalik2848 18 днів тому +30

    शेवट तू तूझी किंमत स्वतः हुन कमी केली
    डबल ढोलकी झालास

  • @sanjaypatil5704
    @sanjaypatil5704 18 днів тому +23

    संधीसाधू

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 18 днів тому +115

    अंकिता ही सालस आणि संस्कारीत आहे, तर निकी ही शब्द अपुरे पडतील, दिसण्यावर भुलू नकोस बाबा.

    • @shantiprhar
      @shantiprhar 17 днів тому +1

      ही सालस मुलगी लग्न न करता दुसर्या मुलाच्या घरात लग्न न करता राहत होती..

    • @payal21051
      @payal21051 17 днів тому +1

      Mistakes hotat konakadun nahi hot​@@shantiprhar

    • @shantiprhar
      @shantiprhar 17 днів тому

      @@payal21051 1-2 divas rahili asti tar ti mistake asti.. 1-2 Versha rahana hi choice hoti

    • @payal21051
      @payal21051 17 днів тому

      @@shantiprhar i understand pn ti tevha mature navhti evdhi so tyamule tine tas kel lahan hoti lahan vayat khup jan chuka kartat Karan tevha aaplyat te samaj understanding naste

    • @shantiprhar
      @shantiprhar 17 днів тому

      @@payal21051 lahan hoti tar Baki lafdi bari keli ..

  • @sanjaypatil5704
    @sanjaypatil5704 18 днів тому +41

    डबल ढोलकी
    बी टिमचा वापर करून घेतला याने

  • @vasantibapat9256
    @vasantibapat9256 17 днів тому +61

    एक no चा godbolya लबाड स्वार्थी माणूस आहे
    शांतपणा दाखवून मी किती चांगला matuared आहे हा साळसूदपणे दाखवला

  • @pushparokade636
    @pushparokade636 18 днів тому +90

    ती पण नाही करणार.निक्की cha chombda

  • @sunitachavan1181
    @sunitachavan1181 18 днів тому +209

    दोन आठवड्यानंतर तुझा game मला आवडायला लागला .....तुच जिंकावस असं मनापासून वाटत होतं ......शेवटी तु group change केलास , आणि खरोखर माती खाल्लीस .....जे वैभव च झालं तेच तुझं झालं .......नाहीतर तुच winner होतास आणि क्वालीटीजही तुझ्यात होत्या .....शेवटी तुच तुझी गेम उलटवलीस ......,

    • @SlayerArtz
      @SlayerArtz 18 днів тому +19

      याच्यापेक्षा तो वैभव चांगला होता... हा आत्ताही मातीच खातोय... पुढेही खाणार असं दिसतंय... घमेंडी

    • @kumud2535
      @kumud2535 18 днів тому +17

      tyachi family ali ani tyacha game vegala zala tyachi family ekada tari tyala bolali asati b group
      sobat raha tar hach winner asata

    • @prajupatil6584
      @prajupatil6584 18 днів тому +5

      Manathle bolali Tu maza😊

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 18 днів тому +5

      @@kumud2535 kahich farak padala nasta winner surajach honar hota ani tyane kadhich B team shi gaddari nahi keli, paddy dadana tyanech donda vachvale.

    • @payal21051
      @payal21051 17 днів тому

      True

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 18 днів тому +90

    Ankita ata tri manas olaka. ।।
    Double dholkila😜
    Ankita is best

  • @SA-qr2ze
    @SA-qr2ze 18 днів тому +27

    As if Ankita is interested in being friends with him
    Hyala tar Nikki hi vicharnar nhi baher
    Double dholki 😅
    He is not a good friend

  • @anaghanerurkar2069
    @anaghanerurkar2069 18 днів тому +52

    अंकिता बदल जे काही बोललास लक्षात ठेव.😡

    • @A-41AjinkyaNawadkar
      @A-41AjinkyaNawadkar 18 днів тому +2

      😂 kay kranare tumhi uposhan

    • @anitajadhav8006
      @anitajadhav8006 18 днів тому +4

      aamhi pan boltoch ankita chukichi hoti aahe Ani pudhe pan rahil...jalkuti

    • @neetikesarkar4936
      @neetikesarkar4936 18 днів тому +1

      Ankitacya jagyavar tuji mulagi assati tar tu kay kela assatas sang.

    • @ShivshankarNampalle
      @ShivshankarNampalle 18 днів тому +2

      kuchki😅😅😂

    • @akshayadkar5010
      @akshayadkar5010 17 днів тому +1

      कू जकी चे कूजके फॅन😂😂

  • @nileshmali8424
    @nileshmali8424 18 днів тому +174

    मेन म्हणजे जेन्टलमॅन नाय तू मुखवटा होता तो नंतर आरबाज गेल्यावर बाहेर येत होता

    • @shilpamane3944
      @shilpamane3944 18 днів тому +10

      Arbaj aalyavar tujha padlela chehara pahilay lokani....

    • @leenanageshkar3296
      @leenanageshkar3296 18 днів тому +6

      Arbaz gelya nanter Tu tuza rang dakhavayla suru kelas

    • @pallavimane870
      @pallavimane870 17 днів тому +5

      Jevha last time sagle parat aale tevha Abhijit ekta ubha hota karan to dubal dholki aahe 😡😡😡

    • @manasi92
      @manasi92 17 днів тому

      ​​​​​​​@@shilpamane3944ho ani camera madhe yeda sarkha bolto pan k sagle ale tari ekta vatat ahe...vatnarcah na ti shengdyanchi chikki tujhya dataat adkun basleli ani tula tila baher kadhycha pan navta ani jasa arbaz ala tasa tine laat marli tula.....ani B team ni tar agodarch laat marlelich asa vagnaya mule ....shevti zhala Kay ektach padla na tondashi.

    • @sayalimore5777
      @sayalimore5777 17 днів тому +2

      ​@@pallavimane870 बरोबर reunion chya वेळी B team मधिल सगळ्यांनी ह्या अभिजीत la ignore केले.Dp Dada ने ओळखले होते. पण अंकिताने ऐकले नाही

  • @yogininarendraterde2938
    @yogininarendraterde2938 18 днів тому +133

    तु चुकतोस अंकिता तुझीमैत्रीण अंकिता च होती तु बदललास

    • @kalahpatil9143
      @kalahpatil9143 18 днів тому +13

      बरोबर ,अंकिता खूप जवळचे समजत होती तुला , पण तू तिला नंतर टाळत गेलास ,, कमी लेखलेस ,ती दुखावली गेली

    • @yam668
      @yam668 18 днів тому +6

      Ha double. Dholaki hota he tuanevpunha shiddha kele, Ankita manane khari hoti. Yala vel aali ki exposed karatvhoti mhanun tyala hi aawadali nahi,Paddy bolatovtadach ha aahe jase dakhavato tasa ha sadha nahi Lony kyanara bhoka aahe ha.

    • @prasadp.anavkar9276
      @prasadp.anavkar9276 18 днів тому +2

      Ti Sandhi sadhu hoti ti maitrin navhti kadhich ticha swartha hota

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 16 днів тому

      ​@@prasadp.anavkar9276बरोबर👍

  • @अंतुबर्वा
    @अंतुबर्वा 18 днів тому +34

    no wonder why he didn't make much in singing career..... event now trying to defend Nikk!...Arbaz 3

  • @surajkhot7530
    @surajkhot7530 18 днів тому +11

    Double Dholaki...Vajav tu 😂

  • @sunitababar5214
    @sunitababar5214 18 днів тому +33

    सुरज जर विनर झाला नसता तर अंकिता जिंकायला हवी होती अभिजित तु डबल ढोलकी आहे कारण तुझा खेळ दिसत नव्हता

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 16 днів тому

      पण नाही जिंकली हेरंब चांगली असती तर जिंकली असती अभिजित रनर अप झाला 2रा आला कारण लोकांनी सूरज ला फायनान्शियल सपोर्ट करायचं ठरवून सूरज ला जिंकवलं

  • @Amj155
    @Amj155 18 днів тому +14

    अंकिता मुळे समोर गेला तू

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 18 днів тому +61

    Double dholkkiiiiiii abhijeet

  • @VarshaBokare-f7r
    @VarshaBokare-f7r 18 днів тому +12

    Ankita❤

  • @pramodshinde6453
    @pramodshinde6453 18 днів тому +13

    ha top 2 deserve karat navta

  • @nandinikirpekar6921
    @nandinikirpekar6921 17 днів тому +3

    तू अंकिता कडून ऐकून निक्की ला येऊन सांगायचास हे आम्ही बघितलंय. अंकिता चांगलीच आहे ❤❤❤❤❤

  • @INDIANMH26
    @INDIANMH26 18 днів тому +153

    One and only Ankita walawalkar ✅🙌

    • @vishujadhav6600
      @vishujadhav6600 18 днів тому +8

      Kujaki

    • @KiranSonawane-m2x
      @KiranSonawane-m2x 18 днів тому +1

      Baylya​@@vishujadhav6600

    • @ShivaniGaikwad-q2o
      @ShivaniGaikwad-q2o 18 днів тому +17

      ​@@vishujadhav6600Tu valvi aslyamule sagl jag tula kujkach disnar😂😂

    • @PratikBankar-u9k
      @PratikBankar-u9k 18 днів тому +3

      दुसऱ्यांना खालीपणा दाखवत होती कायम

    • @bravo35791
      @bravo35791 18 днів тому +4

      ईथे पण आला अंकिता चा कुचका फॅन. झाला big boss...तो काय बोलतो ते ऐकूदे.. 😅

  • @jatinrautvideoeditor1012
    @jatinrautvideoeditor1012 18 днів тому +51

    Jya B team cha support mule Abhijeet Dada tu runnerup zalas jar tu agodarach team A madhe gela astas na tr Nikki cha mage lagun kadich baher aala astas…. Aani tu aata ankita Tai la boltos…🤦‍♂️😅

    • @Aarush-x7f
      @Aarush-x7f 18 днів тому +2

      Ky support kela B team ne kadhi tr captain nhi zala or nomination madhe safe zala

    • @raginibhagwat6799
      @raginibhagwat6799 18 днів тому +1

      अभिजीत चा मूळ स्वभाव चांगला आहे विनाकारण भांडण करायची, किंवा विनाकारण एखाद्याची बदनामी हे त्याच्या स्वभावात नाही

    • @namratakadam949
      @namratakadam949 18 днів тому +1

      B team ne kadhich Abhijeet cha vichar kela nahi ...nehmi tyala tomne marne he ekch goshta keli aahe..

    • @shilpamane3944
      @shilpamane3944 18 днів тому +3

      Karan to tasa vagat hota.... Arbaj gelyavar nikkichya mage mage karne mhn tu shevtchya aathvdyat vaeet disalas

  • @vitthalkakade9799
    @vitthalkakade9799 17 днів тому +4

    निक्की बरोबर मैत्री ठेव तुझं भलं होईल

  • @shailajapatil2442
    @shailajapatil2442 18 днів тому +11

    तेच ना तुला पन आमी निरागस वाटतो पन तू नाही आहेस.

  • @CYBER_PLAY-Z
    @CYBER_PLAY-Z 17 днів тому +3

    हा तर पहिल्या दिवसापासूनच आवडत navta

  • @kinarakonkan3418
    @kinarakonkan3418 17 днів тому +18

    बिग बॉस ची कृपा म्हणुन ही दोन लोक सूरज बरोबर फायनल ला दिसली.
    जरा जनतेचा कौल काय होता तो या दोघांनी बघावा म्हणजे त्यांना समजेल स्वताची इमेज.

    • @GlobalBasket-g1g
      @GlobalBasket-g1g 17 днів тому

      Big boss makers ne ti dakhvoonach nahi dilli minimum guarantee program rabhavla laabharti abhijeet varsha nikki

    • @neetikesarkar4936
      @neetikesarkar4936 17 днів тому

      Extremely right dada, karan vote bagitle tar suraj, ankita ani dp dada he top 3hote. Yala kay mahit ha nikkichya ghagryatla hota na.

    • @praleenas0162
      @praleenas0162 17 днів тому

      @kinarakonkan3418 they were more deserving than anyone (including Suraj)

  • @SuhasBodake-d3o
    @SuhasBodake-d3o 17 днів тому +23

    Tu Arbaaz 3 aahes nikichya 400 rahtyat na त्यातला 1 अंकिता आणि dp best आहेत ❤

  • @prepwithpriyanka9611
    @prepwithpriyanka9611 18 днів тому +16

    Abhijeet again proved it that HD is hypocrite znd double standard man 😂

  • @rajansatardekar6545
    @rajansatardekar6545 18 днів тому +29

    अभिजीत अंकीताशी मैत्री होणार नाही म्हणतो . आणि निक्की चांगली . काय म्हणतो कोकणी माणसा . याचाच अर्थ जे सगळे चाळे चालले होते याचे समर्थन करतो आहेस अस वाटते .

  • @pranitakolwankar1914
    @pranitakolwankar1914 18 днів тому +39

    अंकीता विषयी काही बोलु नको अभिजीत तुला शोभत नाही तु शेवट शेवट सोडलस तीला पण तीने तुला वाचवलंय तु काय चुकतोय हे सांगत होती बाकी काही नाही

  • @algsquadgamers1332
    @algsquadgamers1332 18 днів тому +40

    अंकीता खूप चांगली मुलगी आहे तीला चांगलं बोलता नाही आले तर नका बोलू please तीला चूकीची तरी नका ठरवु

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 18 днів тому +135

    अंकिता तरी तुला कुठं भाव देती.. ती पण खूप पुढं गेली... तू फक्त ती 2 गाणी गात बस.... चोमडा.. ढोलकी...

  • @Smokeandfire09
    @Smokeandfire09 18 днів тому +16

    Team b chya joravar final la pochlela tu

  • @sheetalthakur3941
    @sheetalthakur3941 18 днів тому +10

    Janhvi ani Nikki barobar maitri
    Layki kalli tujhi
    Ankita ne khup jiv lavla tula.
    Disloyal person

  • @kshamaskitchen1771
    @kshamaskitchen1771 18 днів тому +160

    शेवटचे दोन आठवडे खूप वाईट खेळलास आणि या इंटरविव्ह मधे पण एकदम चूकिच बोललास. आधी आवडायचास एक कलाकार म्हणून आता अजिबात नाही

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 18 днів тому +5

      Ok, Lakho manas tyachywar prem kartat, Ankita Arbaz, vaibhav barobarbolali tr chalte ani to Nikkishi bolala tr gaddar, wah

    • @shilpamane3944
      @shilpamane3944 18 днів тому

      Tu shevtchya aathvdyat ji ghan Kelis na abhijeet mhn tula vote kami milale.... Tu Ankitachya maitrichya layak pan nahis.... Tu nikkishich maitri thev

    • @leenanageshkar3296
      @leenanageshkar3296 18 днів тому +3

      Tu chukicha vaglas
      Shevateche divasat Tu nikki barober faltupana kartana dislas je amhala avadla Nahi

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 18 днів тому +1

      Kay lok ahet tya Ankita ni dp cha Purna game kharab kela ...
      Ti swata arbaz vaibhav sobat god hoti tevha..kon Tila hatkat hota ka..
      Khotarde

    • @LearnwithAnishka
      @LearnwithAnishka 17 днів тому +2

      Abhijeet atyant barobar khellay khar tr toch winner have hota ankita ne tyacha game kharab kela ti pahilya pasun Malay hoti Abhijeet vr tine tas Vaghela tr te barobar ani tech jr abhijeet ne kela tr chukicha ka

  • @Stehehru4i
    @Stehehru4i 18 днів тому +64

    Ankita 🔥 dp 🔥 suraj

  • @vinodshinde1678
    @vinodshinde1678 17 днів тому +4

    सुरवात अशी झाली की पुढे व्हिडिओ बघू वाटलाच नाही

  • @bhaktiajit9204
    @bhaktiajit9204 18 днів тому +8

    Tu best player hotas ... But mitra mhanun Ankita ni tujha vr vishwas thevla nahi he bara kela asa ata prove kelas tu.. No doubt mi tula winner mhnun bghte But tu nikki shich Maitri thev bcz ankita Dp and paddy da deserves better👍

  • @shankarshinde7259
    @shankarshinde7259 18 днів тому +102

    रंग बदलनारा सरडा. 😂

    • @vasantibapat9256
      @vasantibapat9256 17 днів тому +2

      सरडा सुद्धा परवडला पण हा माणूस नाही

  • @archanachile8651
    @archanachile8651 18 днів тому +34

    Ankita is best