अभि दादा तू जे अंकिता आणि सुरज बद्दल बोलतो आहेस काहीच पटत नाही मला वाटलं होत कि तू सुरज च कौतुक करशील पण ते तुझ्या कडून अपेक्षा होती नाही केलंस नाही आवढलं
Nataki ahe ha ek number ha baher mazi image kiti changali ahe lok mala gentleman boltat he swatach dakhvato big boss madhe tuza khara chehra pan smjala lonkana tula shevti shevati Janhvi n nikki tuzya status chya vatat hotya mhnun tu tyanchyasobat that basat hota
अरे मुर्खा तो खूप calm mind ने खेळणारा दिसला...तेच हवं असतं खेळात...आणि तेच दिसलं...ज्याला जेमतेम बुद्धी असली त्याला पण हे कळतं...तुझं जावुदे तुला नाहीये तीपण
अभिजीतबद्दल सतत अशी नकारात्मक टिप्पण्या करून त्याला कमी लेखणे अत्यंत निराशाजनक आहे. 'डबल dholki and barech kahi' आणि अशा प्रकारच्या नावांसारख्या आरोपांवर अवलंबून राहणे फक्त त्यांच्यावरच नकारात्मक प्रकाश टाकते, जे असे आरोप करतात. प्रत्येकाचा आपला एक प्रवास आहे, आणि कुणालाही कमी लेखण्यापेक्षा आपल्याला एकमेकांना समर्थन द्यायला हवे. चला, एक सकारात्मक चर्चा प्रोत्साहित करूया आणि सर्व सहभागींच्या मेहनतीची प्रशंसा करूया, अपमानाच्या शब्दांतून वगळून.
Pan tumhe sagle anketa fan tyache video banun tyach target kartat aahe jar to yvdha viait aahe tar naka baghu na tyache video tumhe Tari kuthe chagle bolt aahet
Shevatcha ekach athavda actually.. pan ankita chya pan 7-8 mistakes ahet starting pasna.. sarvat mothi tyatli, dp paddy n ankita me hyacha career kadhlya sarkha kela.. ani shevat paryant ti tyala divchat hoti nikki varna jeva bhau cha dhakka kiva tichya bahini pan mhanalya toh ikadcha tikda kai karat nai.. last week vaitagla hota i think.. but still shouldve presented himself better, mudde theek hote pan present nai kela vyavasthit, end la adkhalla
निक्की च वागणं खुप चांगले होते का? अभिजित निक्की च्या against काहीच बोलत न्हवता फक्त coin task वेळीच बोलला otherwise ड्युटीस वरून पण तो तिला काहीच बोलत न्हवता indirectly तो निकीच्या चुकांना खत पाणी घालत होता.. निकी स्वतः बोलली आहे एका intervew मध्ये मी घरात काही काम केले नाही.... अजून थोडे दिवस big boss चालू असते तर अभिजित नक्की कसा आहे हे लोकांना समजले असते सुरीवातीचे काही आठवडे तो चांगला वाटत होता जेव्हा त्याचा पाय दुखावला तेव्हा b team आर्याला ओरडत होती त्याला बझर वाजवायला दिला नाही म्हणून हे तो विसरला निकीला वोटिंग कमी होते पण बिगबॉस ने तिला फक्त trp साठी ठेवल होतं... Big boss 4th season पासून unfair करतोय... Top 3 मध्ये निक्की ऐवजी अंकिता किंवा डीपी हवे होते....
@gaurimantri9103 अभिजीतबद्दल सतत अशी नकारात्मक टिप्पण्या करून त्याला कमी लेखणे अत्यंत निराशाजनक आहे. 'डबल dholki Ani barech kahi ' आणि अशा प्रकारच्या नावांसारख्या आरोपांवर अवलंबून राहणे फक्त त्यांच्यावरच नकारात्मक प्रकाश टाकते, जे असे आरोप करतात. प्रत्येकाचा आपला एक प्रवास आहे, आणि कुणालाही कमी लेखण्यापेक्षा आपल्याला एकमेकांना समर्थन द्यायला हवे. चला, एक सकारात्मक चर्चा प्रोत्साहित करूया आणि सर्व सहभागींच्या मेहनतीची प्रशंसा करूया, अपमानाच्या शब्दांतून वगळून
@@vaibhavimestrychachad5435fakt bhandunch apli kuvat Ani barobar ahe ase nahi prove karta yet. Te sagle game asu shakto mhnun tyala kiti ajhun divachnar. अभिजीतबद्दल सतत अशी नकारात्मक टिप्पण्या करून त्याला कमी लेखणे अत्यंत निराशाजनक आहे. 'डबल dholki Ani barech kahi ' आणि अशा प्रकारच्या नावांसारख्या आरोपांवर अवलंबून राहणे फक्त त्यांच्यावरच नकारात्मक प्रकाश टाकते, जे असे आरोप करतात. प्रत्येकाचा आपला एक प्रवास आहे, आणि कुणालाही कमी लेखण्यापेक्षा आपल्याला एकमेकांना समर्थन द्यायला हवे. चला, एक सकारात्मक चर्चा प्रोत्साहित करूया आणि सर्व सहभागींच्या मेहनतीची प्रशंसा करूया, अपमानाच्या शब्दांतून वगळून
अभिजित त्याने तेथे काय केले ते विसरला असे वाटते. किंवा तो कसा चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या दृष्टीने टीम B मधील स्पर्धक फारच खराब आहेत, म्हणून तो टीम A barobar मनाने फार जवळ होता. आणि, आता बाहेर आल्यावर तो पूर्णपणे खोटे बोलत आहे. कारण आम्ही bigboss पहात होतो. प्रेक्षकांना काहीतरी कळते है त्याने लक्षात ठेवले पाहिजे.
अभिजीत हे विसरतोय की सुरजला लोकांनी वोट करून जिंकवलं आहे. गेम केव्हाही सहानुभूती चा नसतो. तु चांगला खेळलास. त्याचप्रमाणे सुरजही खेळत होता. त्यानेही कुणाला न दुखवता, स्वत:च्या मर्यादा संभाळून गेम खेळला आहे. तो अशिक्षित आहे व तुम्ही सर्व शिक्षित, एवढा फरक असुनही तो चांगला माणूस म्हणून दिसला. लोकं वेडी नाही आहेत त्याला विनाकारण वोट द्यायला. लोकांच्या मताचा आदर करुन निर्णय मान्य करायला ही मोठं मन लागतं.
हो ना त्याला साधं टास्क पण नाही समजायचं 😂 शेवट पर्यंत 2 ऱ्यांना सुमजून सांगावा लागत होत हे नाही दिसलं वाटत सुरज फक्त फक्त sympathy मुळेच जिंकला आहे आणि हेच fact आहे
Ankita la sagle boltat pan Dp Karan nastana nahi bolat ji gosht paddy dada Dp la khatktiy tar abhijeet nakkkich chukicha ahe aani bb Ankita la negative dakhvte. Pahilyapasun abhijeet Nikki chya fever madhech hota Karan to railway task madhe pan nikkich nav mala vatat nikki ani abhijeet nakkich baher tharvun aaleya. Tu Ankita cha wapar kelay Karan bandhan task madhe Nikki ankitashi purn season madhe ekdach neat bolali abhijeet la tuzi garaj aahe to tu chalali tar mhanla samplo me kaa Sangital Nikkine tenva Ankitala abhijeet la garaj hoti mhanun 💯💯💯💯💯💯
Tuza pan nich pana samor ala..kas tu B team cha use karun ghetalas Ani sevati palatalas .double dolki..😂😂.swatala top samjat hotas.dp dada Ani Ankita cha use karun gheun sevati tyancha ch game kelas..shame on you..aatalya gaticha nighalas.
खरोखर अभिजीतच विनर. अंकीताही छान खेळत होती विनाकारण कुणाला दुखवत नव्हती. गरीबी कुठेही भरून काढता येते. गेम यशस्वी खेळून मनं सांभाळून संस्कार जपून यशस्वी होणं कठीण ंच. निक्कीचं खेळणं, जानवीचं प्रामाणिक रडणं , अंकीताचं जशास तसे बोलणं खुप च भावलं.
Abhijeet tula arbaz gelyaver ka javas vatal nikki kade and ha arbaz ala tas tula ekat vatayla lagal kya baat hai tuza nature samjal ankita perfect hoti
Abhijit la pahilyapasun Nikki kde jaych hot Ani to tikdech hota but tyala Teva smjl arbaz aslyamule apn disnar nhi .... Tyamule tyane B team join keli ... N jeva arbaz evict zala tyanntr ha Nikki kde gela B team chya against ubha rahila .... Abhijit jr philyapasun A team mdhe asta tr kahi watl nst pn arbaz gelyanntr tyala tyacha game athvla .... Tyane fakt B team cha use krun ghetla ... Nntr sodun dil... N yamdhe dp or Ankita chi chuk nhiy ... Tya jagi konihi ast tri tsech react zale aste .... Abhijit ne achank tyacha stand change kela group sodla tr konihi chidnarch .... N jeva to Nikki la join zala tevach public reaction change zali ... Nhitr tyala sgle support krtch hote... Tyachya chukine swathach proove kel ki double dholki Abhijit ch ahe
Ankita काही वाईट नाही ते जे मनात आहे ते बोलते sapst स्वभाव आहे तिला अस वाटत होत की हा swtastahi खेळायचा गेम होता. मग हा planig अंकिता सोबत krycha नतर तिकडे जायचा साहजिक आहे तिला एक साईड दिसत होती mnun Tila वाटायचं की हा जर आपलाच गेम केला तर काय कळत नाही ना अचानक बदला तर mnun ती म्हणायची की तू आपल्या ग्रुप साठी स्टँड घेत जा जे तो घेत नव्हता निक्की चां विषय असला की आणि लास्टला तो badlach आणि अंकीतला जे वाटतं होत ते kahr zal he आपल्याला दिसल...
@@jayashreekulkarni2624bb baghitala ki nahi ,vaibhav ,sangram,varshatai Yannick daga dila,ani ha tar talyatmalyat karat hota ,mag hyachyvar vishwas kasa thevayacha ,Lastlastla tar Ankita la khup kahi bolat hota ,double dholki
@@ashwinimo6668ekdm right💯 Full season hine hech kele Abhijeet Abhijeet.... Dusr kahi nahi chadgi krnyashivay. Itkch nahi tr BB Kadun tila ekda alert suddha kel hote ki "lokana itk panyat pahu nka mhanun ". Tarihi ti sudharli nahi, punha tech tech kel tine shevtcha divsaprynt.
Tu sarkha bolaych nikki n arbaz guhet astat to gelyaver tu barober nikki la pakdlas ankita la dp dada ni sangital ki tu kasa ahes tarihi ankita frnd ship japat hoti
ती आहेच कुचकी सतत माघेच चुगल्या करायची त्याच्या बद्दल वाईट बोलायची आणि तेच अभिजीत ने एकदाही तिच्या बादल एक शब्द पण नाही बोला याच्या वरन समजतं कि कित्ती नालायक होती ती 😡
लोकांच्या समोर अंकिता चांगला व्यवहार आला ,तुला गैरसमज झाला आहे की तू छान game play केला, Actually सगळ्यांना तुझा चुकीचा स्वभाव दिसला आणि म्हणूनच तू ट्रॉफी नाही घेऊ शकला कारण तू शेवटी शेवटी खूपच चुकीचे वागलास, निक्की च्या खूप मागे मागे फिरलास निक्की ने तुझा वापर केला पण तू आता ही गोष्ट मान्य करणार नाहीस 😂
मग अंकिता एवढी मागे म्हणजे टॉप 5. का होती. सूरज ल.त्याच्या परिस्थिती. नुसार विनर केला. चांगलेच झाले.ना. निक्की ल वाईट बोलतात तर.ती का टॉप 3 होती. तो बरोबर खेळला. म्हणून. तो 2nd. Winer ठरला नाही तर.winer Abhijit. Hota.
Sagle Suraj chi crez bghun tyachashi tumhi god bolat hotat...pan Ankitane tas nahi kel....Ankita Suraj la jithe bolaych hot tithe ti bolat hoti...Pan baki sagle Suraj la ghabrun hote...tyachi fan following bghun.
अभिजीत तू आता निवांत बिग बॉसचे सगळेच एपिसोड बघ म्हणजे तुला समजेल अंकिता चांगली होती की वाईट. तुझ्यापेक्षा आणि निकी पेक्षा अंकिता पूर्ण सीजन खूप छान खेळली.
घरात सगळे सदस्य आले तर याला कोणी ढुंकूनही विचारले नाही यातच सगळे आले फार gentlman चेहरा दाखवू नकोस..तुझे विचार निकिशी जुळतात.. समविचारी तुझी जोडी याचे काय मूल्यांकन करायचे..
Ankita manipulate karat hoti lokana tila mahiti hota Abhijeet jinku shakto …so lokana asa dakhavla tar ti zashichi Rani disel ani win hoel .. Jenva guest yen tyala gentlemen mhanale tashi ti jalali ani Abhijeet chi badnami tine chalu keli
अभिजीत दादा तू खूप छान खेळलास पहिले हफ्ते जे होते तुला खूप त्रास दिला सगळ्यांनी हाताला हप्त्यात पण तुला आनंदी राहू दिलं नाही त्या अंकिताने आता तू हॅप्पी रहा आणि खुश रहा आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
BBM विनर 🕺🏻अभिजित किंवा 👧🏻अंकिताला केल पाहिजे होत........✅ बिग बॉस मराठी सीजन 05 💃🏻निक्की❤️❤️❤️ मुळेच ओळखला जाईल.. बाईईई हा काय प्रकार..✅ सर्वांच्या journey video मध्ये एक common गोष्ट होती ती म्हणजे ❤️निक्की💃🏻💃🏻...✅ 🏠बिग बॉस विनर - कंटेन्ट + गेम स्ट्रॅटेजि +कम्मुनिकेशन स्किल्स +डिसिजन मेकिंग +इंडिव्हिड्युअल पर्सोनालिटी +लीडरशिप क्वालिटी+ स्क्रीन टाईमिंग + वोटिंग ह्या निकषानुसार केला पाहिजे होता..✅✅✅
सुरज जिंकला कारण त्याची नियत साफ होती. त्या मुळे तुम्ही हरलात, ह्याचा पुरावा म्हणजे शेवटच्या दिवशी सगळे घरात reunion साठी आले तरी तुम्ही स्वतः मान्य केला की तुम्ही एकटे होता.
Abhijeet you are the best, तु खरा आहेस हे तू आता ही पुन्हा एकदा दाखवून दिलंस, तुझ्यावर वाईट कमेंट करणाऱ्यांना एकच सांगेल, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, you are the actual winner 🏆
Abhijit Sawant u r best.Ankita ka tuzha kadun avoide expected karat hohi ticha game tine khelayacha .to kai Abhijit Sawant bond thodi hota Ankita la protect karayach
विजेता..... ? जऽऽरा जनतेने दिलेला कौल बघा मग समजेल 3rd नंबर ला येऊन लागला होता बिग बॉस ची कृपा म्हणून 2nd तरी दिसला नाहीतर तिथे अंकिता च होती सूरज बरोबर
Bagitlelya saglya purna interviews nantar hech prove hota ki Kharach Abhijeet tu double dholki aahes. 1.Swatach interview madhe boltois ki Ankita and tu planning karaichas mag show chalu astana tula ticha game dislach nahi asa bolas mahnun 40,000 kimmat tila deychi hoti. 2.Ankita ne share kelele game plans ( kimmat tharavnara task) tine share kelele emotions and personal things Nikki barobar ka share karaichas (Unseen Undekha madhe bagitla sagla) 3.B team sarkha baher cha ghosti discuss karaicha te tula aavdat nahvta and mag swata Nikki barobar Paris , Maldives, Switzerland baddal cha gappa challat hotya tula. 4.Khara tar tula marathi lokancha manat jaaga karaichi mahnun garaj astana team B cha wapar kelas (known faces teva B team madhech hote) 5.Nantar tu and Nikki ne ek mekancha naavacha wapar kelat afterall show sampun ekach industry madhe kaam je karaicha tumhala.
His analysis is actually correct at the end ankita and dp stretched it very very much just to portray him wrong and also took validation from ppl who entered in house on final weekend There was a scenario when ankita n dp were sitting in washroom n abhijeet came n asked why are you sitting alone talk n sort it out Tya time la ankita tela itka naav tevayla lagli bc toh abhijeet sawant ahe😂 tya vartun tichyaun 13 varshani mota ahe tela ti mahnti zaa itun ani nikki la mahnti tela strength de Techa nantr sota mahnayla lagle ki hya lokan ni amala valyat taklay kasa vagtay amchya sobat kuchke sale He should never ever make friends people like ankita dp and paddy
Abhijeet the gentleman... माणूस म्हणून खूप चांगल वागला... कधीही अपशब्ध वापरला नाही.. सहनशीलता.. अंकिता ने एवढा त्रास दिला तरीही कुठेही न ढगमगता आपला respect ठेऊन राहिला... अंकिता चे PR ने अभिजीत ला खूप बदनाम करायचं प्रयत्न केलं जेणे करून त्याला वोट मिळू नये.. पण परमेश्वराने अभिजित ला टॉप two मध्ये आणलं...एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला कसे पुढे जायला देत नाही ते अंकिता ने छान दाखवून दिले.. अगदी ती खराब वागली... निक्की तोंडावर बोलायची.. पण निक्की पेक्षाही केसाने गळा कापणारी म्हणजे अंकिता.. अभिजीत तू तुझ्या सुस्वभावाने सर्वांची माने जिंकली.. भले ट्रॉफी नाही मिळाली तरी चालेल पण त्या 🏆ट्रॉफी साठी माणुसकी सोडली नाही.. चांगल्या माणसाच्या मागे नेहमी निंदा करणारे लोक असतात.. पण परमेश्वर पण असतो हे विसरता कामा नये.. Hatts off अभिजीत 👏👏
Shevatcha ekach athavda actually.. pan ankita chya pan 7-8 mistakes ahet starting pasna.. sarvat mothi tyatli, dp paddy n ankita me hyacha career kadhlya sarkha kela.. ani shevat paryant ti tyala divchat hoti nikki varna jeva bhau cha dhakka kiva tichya bahini pan mhanalya toh ikadcha tikda kai karat nai.. last week vaitagla hota i think.. but still shouldve presented himself better, mudde theek hote pan present nai kela vyavasthit, end la adkhalla
अभिजीत तू चांगला खेळला पण शेवटच्या आठवड्यात तू निकी च्या नादाला लागून गेम खराब केलास आणि निकीला माहीत होतं की ती ही ट्रॉफी जिंकू शकणार नाही आणि म्हणूनच तिनं ट्रॉफी तुलाही जिंकू दिली नाही, हेच खरं आहे.
Yes...!!!really Well played abhijeet with Dignity👍🏻👍🏻Sglyanchi मनं जिंकलित . Ani kharach khup chan person ahat tumhi👌🏻. 🙌🏻✌🏻Its biggest achievement than trophy, No Doubt!!!!!😊❤️
Tu khup chan खेळला अभिजित एकदम gentlemen, निक्की कशी पण असू दे पण तुम्ही सगळ्यांनी मिळून फायनल week celebrate karayala pahije hote sagle हेवेदावे विसरून पण अंकिता आणि DP ne वेगळे राहिले ते दिवस एन्जॉय केले नाही.
Me tuji ganya saati die hard fan hoti .. khup voting pan kela Teva ani ata pan. Pan Itke interviews bagitle .. Abhi tu saglyat jasth negative bolla .. hech tujya kadun gharat Astana apeksha hoti ..tevha tu तोंडाला कुलूप लावून बसला होता .. कारण तुला gentleman whaich hota .. ata baher yevun aapla mote pana sangto . Ankita waayit wagli hey tu bolto pan tya tichya behaviour madhye tu tikkach jababdar aahe.
pan Ankita chi chuk आम्हाला नाही वाटली कारण तू इथे बोलयचास आणि तिथे जाऊन nikila संगायचास हेवती तर तू कहरच केलाड,निकी जस जस तुला भरवत होती tas tad tu ankitachya विरुद्ध गेलास हे खूप वाईट वाटलं
Pan अंकिताने नंतर खूपच अभिजित ची इमेज खराब करत बसली, खर तर एक ती त्याला मित्र मानत होती तर तिने असे का केले म्हणजे ती सुध्धा त्याचे votes kharab karayala basli मग तिने पण खराब गेम खेळला. मग तिच्यात काय फरक.
Yala Ankita shi problem hota tar yani ekta rahaicha asta.. Nikki sobat kashala gela? Yala real madhe Nikki ch pahije hoti ani Ankita ni yala expose kela mhnun ata Ankita la nav thevto e..
अभिजीत लबाड डबल ढोल की आहेस हळु हळु बोलतोस दोन्हीकडे गोडगोड बोलायचालबाड🎉🎉🎉
तु आधी मला आवडत होतास तुलाच मत देत होते पण नंतर त्या निकी च्या नादाला लागून स्वतःचा गेम वाईट करून घेतलास
100% बरोबर आहे
Are chutya to tyachya jagi barobar hota
हो अगदी बरोबर आहे
अगदी बरोबर निक्की सोबत गेला n आम्हाला पण खूप राग आला अजिबात आवडत नहीं
Barobar aahe
अभि दादा तू जे अंकिता आणि सुरज बद्दल बोलतो आहेस काहीच पटत नाही
मला वाटलं होत कि तू सुरज च कौतुक करशील पण ते तुझ्या कडून अपेक्षा होती नाही केलंस नाही आवढलं
Double dholki ahe to
Marathi kalat nahi ka suraj ch kautakach kelay त्याने
Tyane survatila ch Suraj winner jala pahije tyala garaj ahe he aikale nahi ka starting la ch
Nataki ahe ha ek number ha baher mazi image kiti changali ahe lok mala gentleman boltat he swatach dakhvato big boss madhe tuza khara chehra pan smjala lonkana tula shevti shevati Janhvi n nikki tuzya status chya vatat hotya mhnun tu tyanchyasobat that basat hota
Marathi samjat nahi vatta Tula
तु आंकीता सोबत वर वर मैञी दाखवत होता आणि आतुन निकी सोबत सगळ्या गोष्टी सांगायचा ते नाही आवडले ईकडे तिकडे करत राहिला
Ha Dubbal dholki aahe
Aaglavya aahes tu ky ny zal ankita ter winner aahe lokanchya manat tu gaddar aahes
म्हणूनच याला टॅग पडलं.. डबल ढोलकी....
@@ShobhaGandigude-vs9hm हो डबल ढोलकी
@Abhijeet tuja khup गैरसमज होतोय .. तू वाईट दिसला आणि आता पण तसाच दिसतो. तू comments वाचायला हवेत लोकांचे
अभिजीत सारवा सारव करू नकोस 😂तुला लोकांनी आता ओळखलं आहे बरोबर😮
अरे मुर्खा तो खूप calm mind ने खेळणारा दिसला...तेच हवं असतं खेळात...आणि तेच दिसलं...ज्याला जेमतेम बुद्धी असली त्याला पण हे कळतं...तुझं जावुदे तुला नाहीये तीपण
He doesn’t care he is gifted with talent he will grow in tht he doesn’t need validations like 30 sec reelstars
Bakwas Abhijit
अभिजीतबद्दल सतत अशी नकारात्मक टिप्पण्या करून त्याला कमी लेखणे अत्यंत निराशाजनक आहे. 'डबल dholki and barech kahi' आणि अशा प्रकारच्या नावांसारख्या आरोपांवर अवलंबून राहणे फक्त त्यांच्यावरच नकारात्मक प्रकाश टाकते, जे असे आरोप करतात. प्रत्येकाचा आपला एक प्रवास आहे, आणि कुणालाही कमी लेखण्यापेक्षा आपल्याला एकमेकांना समर्थन द्यायला हवे. चला, एक सकारात्मक चर्चा प्रोत्साहित करूया आणि सर्व सहभागींच्या मेहनतीची प्रशंसा करूया, अपमानाच्या शब्दांतून वगळून.
अभिजित डबल ढोलकी निघाला. शेवटी तर निकीचं पायपुसणं झाला. सुरजला जास्त वोटिंग होतं, त्यामुळे ट्रॉफीसाठी तोच योग्य आहे.
Final नंतर कोणीही Top 5 स्पर्धक दुसऱ्याबद्दल वाईट negative बोलले नाहीत , हा एकमेव !
Barobar jyacha use kela tyach ch nav kharab karat uthala ahe .double dolki.😂
Pan tumhe sagle anketa fan tyache video banun tyach target kartat aahe jar to yvdha viait aahe tar naka baghu na tyache video tumhe Tari kuthe chagle bolt aahet
@@kalpanahirerecipes Thanks!
बरोबर
तू खरच डबल ढोलकी आहेस. तू अरबाज नंबर २ आहे
सुरवातीला खरच छान खेळलास... बरं झालं लवकर संपला गेम नाहीतर अरबाज 2 व्हायला वेळ नसता लागला.... शेवटचे आठवडे खूपच वाईट दिसलास.....
Shevatcha ekach athavda actually.. pan ankita chya pan 7-8 mistakes ahet starting pasna.. sarvat mothi tyatli, dp paddy n ankita me hyacha career kadhlya sarkha kela.. ani shevat paryant ti tyala divchat hoti nikki varna jeva bhau cha dhakka kiva tichya bahini pan mhanalya toh ikadcha tikda kai karat nai.. last week vaitagla hota i think.. but still shouldve presented himself better, mudde theek hote pan present nai kela vyavasthit, end la adkhalla
हे विधान पूर्ण चुकीचे आहे. अभिजित अरबाज 2 कसा होऊ शकेल ? सर्वांशी चांगले समंध ठेवणे चुकीचं नाही
निक्की च वागणं खुप चांगले होते का? अभिजित निक्की च्या against काहीच बोलत न्हवता फक्त coin task वेळीच बोलला otherwise ड्युटीस वरून पण तो तिला काहीच बोलत न्हवता indirectly तो निकीच्या चुकांना खत पाणी घालत होता.. निकी स्वतः बोलली आहे एका intervew मध्ये मी घरात काही काम केले नाही.... अजून थोडे दिवस big boss चालू असते तर अभिजित नक्की कसा आहे हे लोकांना समजले असते सुरीवातीचे काही आठवडे तो चांगला वाटत होता जेव्हा त्याचा पाय दुखावला तेव्हा b team आर्याला ओरडत होती त्याला बझर वाजवायला दिला नाही म्हणून हे तो विसरला निकीला वोटिंग कमी होते पण बिगबॉस ने तिला फक्त trp साठी ठेवल होतं... Big boss 4th season पासून unfair करतोय... Top 3 मध्ये निक्की ऐवजी अंकिता किंवा डीपी हवे होते....
@gaurimantri9103 अभिजीतबद्दल सतत अशी नकारात्मक टिप्पण्या करून त्याला कमी लेखणे अत्यंत निराशाजनक आहे. 'डबल dholki Ani barech kahi ' आणि अशा प्रकारच्या नावांसारख्या आरोपांवर अवलंबून राहणे फक्त त्यांच्यावरच नकारात्मक प्रकाश टाकते, जे असे आरोप करतात. प्रत्येकाचा आपला एक प्रवास आहे, आणि कुणालाही कमी लेखण्यापेक्षा आपल्याला एकमेकांना समर्थन द्यायला हवे. चला, एक सकारात्मक चर्चा प्रोत्साहित करूया आणि सर्व सहभागींच्या मेहनतीची प्रशंसा करूया, अपमानाच्या शब्दांतून वगळून
@@vaibhavimestrychachad5435fakt bhandunch apli kuvat Ani barobar ahe ase nahi prove karta yet. Te sagle game asu shakto mhnun tyala kiti ajhun divachnar. अभिजीतबद्दल सतत अशी नकारात्मक टिप्पण्या करून त्याला कमी लेखणे अत्यंत निराशाजनक आहे. 'डबल dholki Ani barech kahi ' आणि अशा प्रकारच्या नावांसारख्या आरोपांवर अवलंबून राहणे फक्त त्यांच्यावरच नकारात्मक प्रकाश टाकते, जे असे आरोप करतात. प्रत्येकाचा आपला एक प्रवास आहे, आणि कुणालाही कमी लेखण्यापेक्षा आपल्याला एकमेकांना समर्थन द्यायला हवे. चला, एक सकारात्मक चर्चा प्रोत्साहित करूया आणि सर्व सहभागींच्या मेहनतीची प्रशंसा करूया, अपमानाच्या शब्दांतून वगळून
अभिजित सावंत ला डबल ढोलकी tag द्यायला पाहिजे होता.
Right....🎉
Right 👍
@@shriramsutar2380 हो
अभिजित त्याने तेथे काय केले ते विसरला असे वाटते. किंवा तो कसा चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या दृष्टीने टीम B मधील स्पर्धक फारच खराब आहेत, म्हणून तो टीम A barobar मनाने फार जवळ होता. आणि, आता बाहेर आल्यावर तो पूर्णपणे खोटे बोलत आहे. कारण आम्ही bigboss पहात होतो. प्रेक्षकांना काहीतरी कळते है त्याने लक्षात ठेवले पाहिजे.
पूर्ण पणे चुकीचं निरीक्षण, काही बायस पणे निरीक्षण केल्याने तसे आपणास वाटते. एक चांगला माणूस म्हणून सर्वांचा विचार करून पाहा तुम्हाला कळून येईल.
अभिजीत हे विसरतोय की सुरजला लोकांनी वोट करून जिंकवलं आहे. गेम केव्हाही सहानुभूती चा नसतो. तु चांगला खेळलास. त्याचप्रमाणे सुरजही खेळत होता. त्यानेही कुणाला न दुखवता, स्वत:च्या मर्यादा संभाळून गेम खेळला आहे. तो अशिक्षित आहे व तुम्ही सर्व शिक्षित, एवढा फरक असुनही तो चांगला माणूस म्हणून दिसला. लोकं वेडी नाही आहेत त्याला विनाकारण वोट द्यायला. लोकांच्या मताचा आदर करुन निर्णय मान्य करायला ही मोठं मन लागतं.
Yes👍
Pan Abhijit Sawant Bolalach Kadhi Ki Toh Deserving Nahi Ahe
Please purna interview paha suraj vishai chagalacha bolay abhi
अगदी सर्व प्रेक्षकांच्या मनातलं बोलला तुम्ही
हो ना त्याला साधं टास्क पण नाही समजायचं 😂 शेवट पर्यंत 2 ऱ्यांना सुमजून सांगावा लागत होत हे नाही दिसलं वाटत सुरज फक्त फक्त sympathy मुळेच जिंकला आहे आणि हेच fact आहे
अरे बाबा निक्की आणि अरबा तुझ्या सरळ स्वभावाचा फायदा घेत होते निकी तुझ्या चांगुलपणा तून तुझा गेम करत होती तुझ्या टीमशी खेळत होती
@@shitaloak4362 हो ना तरीपण ह्याला कळत नव्हतं निकी चा पायपुसणी
Ankita nehmi Abhineet la Priority deychi mhanun paddy dada, dp pan tichya var chidayche aata ha tichya varach ulatla. Wah re shanya
Ankita la sagle boltat pan Dp Karan nastana nahi bolat ji gosht paddy dada Dp la khatktiy tar abhijeet nakkkich chukicha ahe aani bb Ankita la negative dakhvte. Pahilyapasun abhijeet Nikki chya fever madhech hota Karan to railway task madhe pan nikkich nav mala vatat nikki ani abhijeet nakkich baher tharvun aaleya. Tu Ankita cha wapar kelay Karan bandhan task madhe Nikki ankitashi purn season madhe ekdach neat bolali abhijeet la tuzi garaj aahe to tu chalali tar mhanla samplo me kaa Sangital Nikkine tenva Ankitala abhijeet la garaj hoti mhanun 💯💯💯💯💯💯
Ho priority deychi ani mg patimage zaun bolaychi
Ankita abhijeet chya mage kayam vayit bolaychi...Tondavar god aani mage chugli karaychi.
Hech abhijeet la kalal..to barobar bolto
Ankita khup faltu mulgi hoti. Insecure girl Ankita
Tuza pan nich pana samor ala..kas tu B team cha use karun ghetalas Ani sevati palatalas .double dolki..😂😂.swatala top samjat hotas.dp dada Ani Ankita cha use karun gheun sevati tyancha ch game kelas..shame on you..aatalya gaticha nighalas.
खरोखर अभिजीतच विनर. अंकीताही छान खेळत होती विनाकारण कुणाला दुखवत नव्हती. गरीबी कुठेही भरून काढता येते. गेम यशस्वी खेळून मनं सांभाळून संस्कार जपून यशस्वी होणं कठीण ंच. निक्कीचं खेळणं, जानवीचं प्रामाणिक रडणं , अंकीताचं जशास तसे बोलणं खुप च भावलं.
निकीच्या पुढे पुढे करत होता तो चांगला गेम होता का तुझा . आंकिता तुझ्यापेक्षा चांगलीच खेळ ली
Ankita was always with DP & Psddy see the episode right from beginning they never accepted Him
@@drhemchariright
Abhijit is the best
हो का कुचकी न जळकी शेवट पर्यंत जळत च होती सुरज न अभिजित वर
Ankita ne kadhi sath nahi dili tuji
Abhijeet you are great
हात पाय मोडलेले दाखवून यानेच sympathy गेम खेळला आहे
Barobr फिजिकल टास्क किती खेळला हा किंवा वर्षा ताई पण
Ky kelas tu evdha abhiman vatayla fracture bandya 🤣🤣
बाहेरून न्हवता मोडून आला घरात च टास्क खेळताना दुःखाट झाली होती अभिजित ला तरी त्याने त्याचा कधी बाऊ नाही केला 🤨
अजूनही सिम्पती च घेतोय... मी किती हुशार... आणि स्वार्थी
@@AARTIGAJHANSगेम पण नाही खेळला
Abhijeet tula arbaz gelyaver ka javas vatal nikki kade and ha arbaz ala tas tula ekat vatayla lagal kya baat hai tuza nature samjal ankita perfect hoti
Arbaaz aalyavr ha ekdum gup
अजून कोणत्याही कंटेस्टंट ने सोशल मीडिया वरती कोणाबद्दल वाईट चर्चा केली नाही आणि तू करतोस तुला हे शोभत का
Pandharinath che interview paha tyanni kiti criticism kelay
Pan tyane kuthe vaiet bolale ulat kiti chanshabdat vichaar mandlet
दादा फक्त एक सांग अरबाज जर बाहेर गेला नसता तर तू B टीम सोडली असती का?🙄🙄
Toh paryant game sampla hota, fakt 14 days rahile hotey final la 😏
अंकिता पूर्णपणे अभिजीत कडे वेळ द्यायची पण अभिजीत ने धोका दिला गोलिगत तो निक्की च्या बाजूने झाला मग काय करणार ती 👍
@@Vishal-shirsath अगदी बरोबर
अंकिता किती कुचकी आहे ते तीने तिच्या वागण्याने दिसून आले.
Ankita is right , Ankita no Sugar cottage , Abhijeet played safe from both side .
अभिजीत ने आणि वर्षाताई ने आमच्या विश्वास गमावला आहे😢
Ho tumhala faltu lokch avadtat
काही चांगला खेळलेला नाही हा , खरा गेम अंकिता डीपी दादा छान खेळले
Abhijeet barobar ahe. Baki sarva insecure hotey hyacha popularity che…ani mhanun tyana toh team b madyye pahije hota.
डबल ढोलकी...
Kuchki cha fan aala😂
@@arvind4986😂
Ha gentleman ektach dusaryanbaddal negative boltoy.. Baki Konich kona baddal negative nahi bolat.
Abhijit la pahilyapasun Nikki kde jaych hot Ani to tikdech hota but tyala Teva smjl arbaz aslyamule apn disnar nhi .... Tyamule tyane B team join keli ... N jeva arbaz evict zala tyanntr ha Nikki kde gela B team chya against ubha rahila .... Abhijit jr philyapasun A team mdhe asta tr kahi watl nst pn arbaz gelyanntr tyala tyacha game athvla .... Tyane fakt B team cha use krun ghetla ... Nntr sodun dil... N yamdhe dp or Ankita chi chuk nhiy ... Tya jagi konihi ast tri tsech react zale aste .... Abhijit ne achank tyacha stand change kela group sodla tr konihi chidnarch .... N jeva to Nikki la join zala tevach public reaction change zali ... Nhitr tyala sgle support krtch hote... Tyachya chukine swathach proove kel ki double dholki Abhijit ch ahe
अंकिता बाहेर आल्यावर तेनी तुझ्या बद्दल वाईट विधन केले नाही पण तू अंकिता बद्दल बोलून तू तुझा खरा चेहरा दाखविल्यास
Ankita काही वाईट नाही ते जे मनात आहे ते बोलते sapst स्वभाव आहे तिला अस वाटत होत की हा swtastahi खेळायचा गेम होता. मग हा planig अंकिता सोबत krycha नतर तिकडे जायचा साहजिक आहे तिला एक साईड दिसत होती mnun Tila वाटायचं की हा जर आपलाच गेम केला तर काय कळत नाही ना अचानक बदला तर mnun ती म्हणायची की तू आपल्या ग्रुप साठी स्टँड घेत जा जे तो घेत नव्हता निक्की चां विषय असला की आणि लास्टला तो badlach आणि अंकीतला जे वाटतं होत ते kahr zal he आपल्याला दिसल...
He ankita kon tharav naar. Kharach ti kujki aahe.
@@jayashreekulkarni2624bb baghitala ki nahi ,vaibhav ,sangram,varshatai Yannick daga dila,ani ha tar talyatmalyat karat hota ,mag hyachyvar vishwas kasa thevayacha ,Lastlastla tar Ankita la khup kahi bolat hota ,double dholki
Ankita ❤️
@@jayashreekulkarni2624Abhijit kuchka hotà dabal dholki
@@jayashreekulkarni2624ekdm barobar💯
सुरज अभिनंदन.अभिजित दोन्ही दगडांवर पाय ठेवून चूक केली.अंकिता बद्दल चुकीचं बोलणं.अभिजित वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.आता तरी मराठी गाणी गा.
ही रिपोर्टर दुगली आहे.तु जिंकावा अशी म्हणतेय.आणि सुरजला वेगळ बोलतेय 😡
Correct bollala
Ankitache nhi yache khare rup samor ale
अभिजित अंकिता तुझ्याबद्दल काहीच वाईट बोलत नाहीय तू निक्की शी मैत्री करून बदलला आहेस. संस्कार काय असतात कसे असावे हे अंकिता कडून शिकव
Ho अगदी बरोबर आहे
Are BB marathimadhe tyala vait bolun bolun thakli ti.aaj to bolala tar lagech disto ti nahi disali kadhi
@@ashwinimo6668ekdm right💯
Full season hine hech kele Abhijeet Abhijeet.... Dusr kahi nahi chadgi krnyashivay. Itkch nahi tr BB Kadun tila ekda alert suddha kel hote ki "lokana itk panyat pahu nka mhanun ".
Tarihi ti sudharli nahi, punha tech tech kel tine shevtcha divsaprynt.
@@utkarsha215 ho na tari lokana te dasat nahi
Tu sarkha bolaych nikki n arbaz guhet astat to gelyaver tu barober nikki la pakdlas ankita la dp dada ni sangital ki tu kasa ahes tarihi ankita frnd ship japat hoti
अभिजीत तुला मी विनंती करतो की तू सुरज ला मिळालेले वोट बघ आणि तुला मिळालेले वोट बघ तुला समजेल की खरा विनर कोण आहे ते
Respect button For Ankita Prabhu Walawalkar
Ankita is real.... Abhijit sweet sweet rahun ....... ankita la wait dakhwayacha prayatna karto aahe.....shewati jinkala nahich na...suraj best 🎉
Ekdum correct 💯
ती आहेच कुचकी सतत माघेच चुगल्या करायची त्याच्या बद्दल वाईट बोलायची आणि तेच अभिजीत ने एकदाही तिच्या बादल एक शब्द पण नाही बोला याच्या वरन समजतं कि कित्ती नालायक होती ती 😡
Last 2 week ky dive lavale tya kuchaki ne te pahile amhi😂
Thatte was right about you and Nikki 😊
Kuthun ahes nivedita
अंकिता जे बोलत होती ते आता खर वाटत असेल काही लोकांना......
He bolun abhijeet tu tuji maturity ani tu kay ahes he kalla.
Abhijit तू खूप खरा आहे. तू प्रामाणिकपणे खेळला. तू इकडचे तिकडे केले नाही.
लोकांच्या समोर अंकिता चांगला व्यवहार आला ,तुला गैरसमज झाला आहे की तू छान game play केला,
Actually सगळ्यांना तुझा चुकीचा स्वभाव दिसला
आणि म्हणूनच तू ट्रॉफी नाही घेऊ शकला कारण तू शेवटी शेवटी खूपच चुकीचे वागलास, निक्की च्या खूप मागे मागे फिरलास
निक्की ने तुझा वापर केला
पण तू आता ही गोष्ट मान्य करणार नाहीस 😂
मग अंकिता एवढी मागे म्हणजे टॉप 5. का होती. सूरज ल.त्याच्या परिस्थिती. नुसार विनर केला. चांगलेच झाले.ना. निक्की ल वाईट बोलतात तर.ती का टॉप 3 होती. तो बरोबर खेळला. म्हणून. तो 2nd. Winer ठरला नाही तर.winer Abhijit. Hota.
Abhijeet played very well❤❤
काय माणूस आहे.... डबल ढोलकी 😮😮
Kuchaki peksha changlach ahe 😂
शेवटी शेवटी अंकिता आणि DP चा एकच गेम अभिजित कसा वाईट दिसेल आपण जिंकायला आलोय हे ते विसरून गेले 😅
बरोबर 😂
नाही पटत ते त्यांचा गेम खेळत होते हाच डबल गेम आणि सहानुभूती मिळवत होता
@@kanademanasiMag Abhijeet pan tyacha game khelala..Dp Ankita cha to game.ani Abhijeet double dholki ka
Te game samplay tri tech karat basle Abhijeet la sagle gentlemen mhanalya lagle tevha hyana potat dukhyla lagla
Sagle Suraj chi crez bghun tyachashi tumhi god bolat hotat...pan Ankitane tas nahi kel....Ankita Suraj la jithe bolaych hot tithe ti bolat hoti...Pan baki sagle Suraj la ghabrun hote...tyachi fan following bghun.
अभिजीत तू आता निवांत बिग बॉसचे सगळेच एपिसोड बघ म्हणजे तुला समजेल अंकिता चांगली होती की वाईट. तुझ्यापेक्षा आणि निकी पेक्षा अंकिता पूर्ण सीजन खूप छान खेळली.
ho kharach
घरात सगळे सदस्य आले तर याला कोणी ढुंकूनही विचारले नाही यातच सगळे आले
फार gentlman चेहरा दाखवू नकोस..तुझे विचार निकिशी जुळतात.. समविचारी तुझी जोडी याचे काय मूल्यांकन करायचे..
आतापर्यंत कुठलाही स्पर्धक एकमेकांच्या बद्दल काहीच बोलले नाही हा एकटाच डबल ढोलकी सगळीकडे टिमकी वाजवतोय, निक्की ला घाबरून तिच्याशी जुळवून घेतल
Abhijeet tumhi chukala.... pura season neat baga.. jya nikkala tumhi naava thevat hota adhi... arbaz gelyavar tumhi techya control madhe game khelat hota..Ankita was 100% right.
Ankita manipulate karat hoti lokana tila mahiti hota Abhijeet jinku shakto …so lokana asa dakhavla tar ti zashichi Rani disel ani win hoel .. Jenva guest yen tyala gentlemen mhanale tashi ti jalali ani Abhijeet chi badnami tine chalu keli
@@shantiprharright💯
Amhi सगळे अभिजीत साठीच बिग बॉस बघायला लागलो
Aata ghari jaun bagha tyala
Ho amhi pan ugich sagle lok vait travtayt sagle
अभिजीत ❤ खरच तूच विनर होता पण सूरज जिंकला यात पण काही वाईट नाही फक्त अंकिता नाही जिंकली यात खुप आनंद
अभिजीत दादा तू खूप छान खेळलास पहिले हफ्ते जे होते तुला खूप त्रास दिला सगळ्यांनी हाताला हप्त्यात पण तुला आनंदी राहू दिलं नाही त्या अंकिताने आता तू हॅप्पी रहा आणि खुश रहा आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
😂Ankita cha dp dada cha use karun ghetala ya abhijeet double dholki ne
😮😮😮😮 तुमच्या अभिजीत ने बघा, निक्की, अंकिता, dp सगळ्यांचा use केला..😂😂
तू मला आवडत होता पण आता नाही आवडत कारण जलकुटा आहे तू निकी बरोबर लागला नसता तर तूच winner असता
Jalkuta Abhijit nhi Ankita ahe ....nikki Ankita sarkhi apman nvti krt so plz
@@bhagyashrisawase3161बरोबर. अंकिता टॉप 3होती. पण तिच्या विचित्र स्वभावामुळे. टॉप 5मध्ये गेली
तुम्ही भांडू नका😂😂
BBM विनर 🕺🏻अभिजित किंवा 👧🏻अंकिताला केल पाहिजे होत........✅
बिग बॉस मराठी सीजन 05 💃🏻निक्की❤️❤️❤️ मुळेच ओळखला जाईल.. बाईईई हा काय प्रकार..✅
सर्वांच्या journey video मध्ये एक common गोष्ट होती ती म्हणजे ❤️निक्की💃🏻💃🏻...✅
🏠बिग बॉस विनर - कंटेन्ट + गेम स्ट्रॅटेजि +कम्मुनिकेशन स्किल्स +डिसिजन मेकिंग +इंडिव्हिड्युअल पर्सोनालिटी +लीडरशिप क्वालिटी+ स्क्रीन टाईमिंग + वोटिंग ह्या निकषानुसार केला पाहिजे होता..✅✅✅
Ankita ने डे वन पासून B टीम मधील सर्वाना चूकी चे व स्वतः ला व्हिकटिम दाखवले आहे . 🙄🙄🙄🙄
सुरज जिंकला कारण त्याची नियत साफ होती. त्या मुळे तुम्ही हरलात, ह्याचा पुरावा म्हणजे शेवटच्या दिवशी सगळे घरात reunion साठी आले तरी तुम्ही स्वतः मान्य केला की तुम्ही एकटे होता.
Abhijeet you are the best, तु खरा आहेस हे तू आता ही पुन्हा एकदा दाखवून दिलंस, तुझ्यावर वाईट कमेंट करणाऱ्यांना एकच सांगेल, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, you are the actual winner 🏆
Yes Ankita sarkhe Jaltat mele.
Abhijeet ne jra dilelya interview chya comment bghavyat mhanj tyala smjel lokanchya manat kay aahe.....aapn kay boltoy ...swatachya chuka accept kr...ugich ankita baddl negative boltoy.....
Ankita chukichi nahiy, Karan je ahe te ti clearly boli, Karan Abhijit last 2 week madhe niki cha ahari gela hota
Pallavi kuthun ahes❤
Abhijit tu nikkicha bail zhala hotas re arbaaz 3 zhala hota tu 😂
सगळ्यांच्या मनातला winner Abhijeet ❤❤🎉🎉
Abhijeet you played so well... Really proud of you... You are our idol❤
Double Dolki 😂😂
अभिजित double ढोलकी आहेस
Jealousy laughing at corner(ankita)😂
Double game khelayacha bandage bandhun. Kay ghanta game khelala
@@varsharane1398Suraj ne Kay kelela mag tyala trophy dyayla
To tyacha game khelala
डबल ढोलकी आहे हा
,, सधीसाधू अभिजित
डोलक्या अभ्या 😂😂
Aankita ya makdache tond pan baghu nakos te makadch Aahe nikkiche
Abhijit Sawant u r best.Ankita ka tuzha kadun avoide expected karat hohi ticha game tine khelayacha .to kai Abhijit Sawant bond thodi hota Ankita la protect karayach
विजेता..... ? जऽऽरा जनतेने दिलेला कौल बघा मग समजेल
3rd नंबर ला येऊन लागला होता
बिग बॉस ची कृपा म्हणून 2nd तरी दिसला
नाहीतर तिथे अंकिता च होती सूरज बरोबर
Bagitlelya saglya purna interviews nantar hech prove hota ki
Kharach Abhijeet tu double dholki aahes.
1.Swatach interview madhe boltois ki Ankita and tu planning karaichas mag show chalu astana tula ticha game dislach nahi asa bolas mahnun 40,000 kimmat tila deychi hoti.
2.Ankita ne share kelele game plans ( kimmat tharavnara task) tine share kelele emotions and personal things Nikki barobar ka share karaichas (Unseen Undekha madhe bagitla sagla)
3.B team sarkha baher cha ghosti discuss karaicha te tula aavdat nahvta and mag swata Nikki barobar Paris , Maldives, Switzerland baddal cha gappa challat hotya tula.
4.Khara tar tula marathi lokancha manat jaaga karaichi mahnun garaj astana team B cha wapar kelas (known faces teva B team madhech hote)
5.Nantar tu and Nikki ne ek mekancha naavacha wapar kelat afterall show sampun ekach industry madhe kaam je karaicha tumhala.
His analysis is actually correct at the end ankita and dp stretched it very very much just to portray him wrong and also took validation from ppl who entered in house on final weekend
There was a scenario when ankita n dp were sitting in washroom n abhijeet came n asked why are you sitting alone talk n sort it out
Tya time la ankita tela itka naav tevayla lagli bc toh abhijeet sawant ahe😂 tya vartun tichyaun 13 varshani mota ahe tela ti mahnti zaa itun ani nikki la mahnti tela strength de
Techa nantr sota mahnayla lagle ki hya lokan ni amala valyat taklay kasa vagtay amchya sobat kuchke sale
He should never ever make friends people like ankita dp and paddy
Are double dholki,tujha garvishtha baiko ne tuza game kela😂😂
😂
Ekdam correct ha show madhe sorry bolat hota ghari jaun aj interview la ala and badala😂
Abhijeet the gentleman... माणूस म्हणून खूप चांगल वागला... कधीही अपशब्ध वापरला नाही.. सहनशीलता..
अंकिता ने एवढा त्रास दिला तरीही कुठेही न ढगमगता आपला respect ठेऊन राहिला... अंकिता चे PR ने अभिजीत ला खूप बदनाम करायचं प्रयत्न केलं जेणे करून त्याला वोट मिळू नये.. पण परमेश्वराने अभिजित ला टॉप two मध्ये आणलं...एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला कसे पुढे जायला देत नाही ते अंकिता ने छान दाखवून दिले.. अगदी ती खराब वागली... निक्की तोंडावर बोलायची.. पण निक्की पेक्षाही केसाने गळा कापणारी म्हणजे अंकिता.. अभिजीत तू तुझ्या सुस्वभावाने सर्वांची माने जिंकली.. भले ट्रॉफी नाही मिळाली तरी चालेल पण त्या 🏆ट्रॉफी साठी माणुसकी सोडली नाही.. चांगल्या माणसाच्या मागे नेहमी निंदा करणारे लोक असतात.. पण परमेश्वर पण असतो हे विसरता कामा नये.. Hatts off अभिजीत 👏👏
Ek number cha nuch manus
होय एकदम बरोबर 💯👍🏻😇 Hattss off to Abhijeet. Khara ch Gentleman सारखं खेळाला तो.Veryy Well played❤💯
Waaw khup chhan........yala mahntath manus odkhne...abhijeet really nice person
Shevatcha ekach athavda actually.. pan ankita chya pan 7-8 mistakes ahet starting pasna.. sarvat mothi tyatli, dp paddy n ankita me hyacha career kadhlya sarkha kela.. ani shevat paryant ti tyala divchat hoti nikki varna jeva bhau cha dhakka kiva tichya bahini pan mhanalya toh ikadcha tikda kai karat nai.. last week vaitagla hota i think.. but still shouldve presented himself better, mudde theek hote pan present nai kela vyavasthit, end la adkhalla
अभिजीत तू खूप चांगला व्यक्ती आहेस...❤❤ फुल्ल support to u...
Only ankita
अभिजीत तू चांगला खेळला पण शेवटच्या आठवड्यात तू निकी च्या नादाला लागून गेम खराब केलास आणि निकीला माहीत होतं की ती ही ट्रॉफी जिंकू शकणार नाही आणि म्हणूनच तिनं ट्रॉफी तुलाही जिंकू दिली नाही, हेच खरं आहे.
Abhijeet jithe tu top 2 madhe alas na tithech tu saglya Maharashtra sathi winner 🏆 zala ahes,bakiche kay bolnare bolatch rahtil...
Yes...!!!really Well played abhijeet with Dignity👍🏻👍🏻Sglyanchi मनं जिंकलित . Ani kharach khup chan person ahat tumhi👌🏻. 🙌🏻✌🏻Its biggest achievement than trophy, No Doubt!!!!!😊❤️
Arey tu maitree karuch shakt nhies...s.warthi manus ahes tu....maitree tond pahun todaycha nst....game tuzypeksha lakh patine khup khup chan kheleee..
अंकिता अभिजीत पेक्षा 100% ने गेम चांगली खेळली आहे हे अजून पण अभिजीतला कळत नाही
Tu khup chan खेळला अभिजित एकदम gentlemen, निक्की कशी पण असू दे पण तुम्ही सगळ्यांनी मिळून फायनल week celebrate karayala pahije hote sagle हेवेदावे विसरून पण अंकिता आणि DP ne वेगळे राहिले
ते दिवस एन्जॉय केले नाही.
A टीम आवडतं नव्हती तरी शेवटी तिकडेच गेलास, nikkikdun चांगल्या गोष्टी शिकाव्या असं तुला वाटलं हाच मोठा विनोद
Very mature Person and fabulous interview 😊
आमच्या साठी खरा विनर आपला अभिजित सावंत च आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Abhi dada tumhi ak khup royal manus ahat tumhi khup chan khelalta 🎉Ankita nech khup bhandan kele tumhala vait bolali dya sodun 😂 winner 🏆 tumhi Ani trophy 🏆 pn tumchya hatat shobhali asti❤
Me tuji ganya saati die hard fan hoti .. khup voting pan kela Teva ani ata pan. Pan Itke interviews bagitle .. Abhi tu saglyat jasth negative bolla .. hech tujya kadun gharat Astana apeksha hoti ..tevha tu तोंडाला कुलूप लावून बसला होता .. कारण तुला gentleman whaich hota .. ata baher yevun aapla mote pana sangto . Ankita waayit wagli hey tu bolto pan tya tichya behaviour madhye tu tikkach jababdar aahe.
pan Ankita chi chuk आम्हाला नाही वाटली कारण तू इथे बोलयचास आणि तिथे जाऊन nikila संगायचास हेवती तर तू कहरच केलाड,निकी जस जस तुला भरवत होती tas tad tu ankitachya विरुद्ध गेलास हे खूप वाईट वाटलं
Varsha kuthun ahes❤
Pan अंकिताने नंतर खूपच अभिजित ची इमेज खराब करत बसली, खर तर एक ती त्याला मित्र मानत होती तर तिने असे का केले म्हणजे ती सुध्धा त्याचे votes kharab karayala basli मग तिने पण खराब गेम खेळला. मग तिच्यात काय फरक.
अंकिता मनाने खुप छान आहे तु तर तीळ मात्र पण नाही जनतेला दिसले काय तुला सांगायची गरज नाही बी टीमचा वापर केलास तु डबल ढोलकी
अरे हा गरीबाच्या पैशावर डोळा ठेवणारा माणूस आहे खूप अभिजीत स्वार्थी आहे
Yala Ankita shi problem hota tar yani ekta rahaicha asta.. Nikki sobat kashala gela?
Yala real madhe Nikki ch pahije hoti ani Ankita ni yala expose kela mhnun ata Ankita la nav thevto e..
अभिजित सुंदर बोलला.
Fakt sanchalak hotas Purna season
Game tar khelala nahi
Tumhi season purna pahila nahi vatat
Bhai tu winner aahe aamchya sathi
Yes💯💯👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Abhijeet 🏆
प्रियांका ❤