सोयबीन व कापूस पिकातील तणनाशक वापर टिप्स।Soybean and Cotton Herbicide use Tips

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2023
  • सोयबीन व कापूस पिकातील तणनाशक वापर टिप्स।Soybean and Cotton Herbicide use Tips
    अधिक माहितीसाठी
    नौशादखान पठाण ९४०४०८२६४०

КОМЕНТАРІ • 49

  • @shekharbhadsavle2052
    @shekharbhadsavle2052 5 місяців тому +2

    उत्तम technical चर्चा।
    उत्तम शेतकरी

  • @dhananjaypatil3340
    @dhananjaypatil3340 3 місяці тому +2

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण माहिती मिळाली... धन्यवाद

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 11 місяців тому +2

    खुपच चांगली माहिती दिली सर धन्यवाद.

  • @pranavmali9733
    @pranavmali9733 Рік тому +4

    सर हिटविड मॅक्स कपाशी किती दिवसाची असतांना फवारणी करावी

  • @digambarchavan669
    @digambarchavan669 Рік тому +1

    अप्रतिम माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 Рік тому +1

    🙏

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Рік тому +3

    एक नंबर माहिती दिली सर पण त्यानं हराळी ,लव्हाळा जात नाही ना, पेंडामिथेलिन न.

    • @naushadkhanpathan4588
      @naushadkhanpathan4588 Рік тому +1

      एकरी 500 रु खर्चात आणखी काय नियंत्रण मिळावे

  • @krushihelper7964
    @krushihelper7964 Рік тому +3

    Great sir

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 2 місяці тому +1

    सोयाबीन साठी Awkira चे प्रमाण काय आहे?

  • @rajendradakhare1028
    @rajendradakhare1028 17 днів тому

    कपाशी पिकामध्ये हुड लावून क्युरीन केना या तना साठी मारायला जमेल काय माहिती कळवा

  • @dipaknomulwar4610
    @dipaknomulwar4610 Місяць тому

    कापूस चे 4 ओळी आणी तुरीची 1ओळ याचा मध्ये कोणते तानसाक कोणते मारावे सर उगवनपुवं

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 4 місяці тому

    ग्लायफोसेट कपाशीच्या दोन तासांमध्ये सुद्धा चालत नाही. त्याचे थोडे देखील अंश कपाशीच्या पानावर पडले तरी त्याचे दुष्परिणाम कपाच्या झाडावर झालेले दिसतात.

  • @asaramkure997
    @asaramkure997 Рік тому

    कपाशीला स्ट्राॅग आर्म चालेल का?

  • @KanbaraoMore-py2ni
    @KanbaraoMore-py2ni Місяць тому

    सोयाबीन तणनाशक अवकिरा व किम्बो एकही हिंगोली जिल्ह्यात मिळत नाही सर कुठे मिळेल

  • @chandrakantshete3556
    @chandrakantshete3556 Рік тому +1

    सर pre emergence तणनाशके संत्रा मोसंबी बागेत वापर करून तन नियंत्रण करताना झाडे पिवळी पडतात असा अनुभव येतो. असे का होते याचे कारण काय असावे?

    • @naushadkhanpathan4588
      @naushadkhanpathan4588 Рік тому +1

      हो pendyametjaline ने फळ बागेचे roots disturb होतात uptake kami होते

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 11 місяців тому

    Kelivar marletar chalte kay konte marave

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 4 місяці тому

    Pendimithalin चे रिझल्ट मिळतच नाहीत

  • @pravinpande250
    @pravinpande250 Рік тому

    Bhau heetweed max zara Tari tan mote Zale ter tyacha result 0% yeto

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому +1

      लेबल क्लेम लहान तना साठीच आहे

  • @balupatiljaroda8147
    @balupatiljaroda8147 6 місяців тому

    सर मि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आहे तर कोणी शेती केली असेल तर नंबर सेंड करा

  • @chandrakantshete3556
    @chandrakantshete3556 Рік тому +1

    Sir हरळी आणि लव्हाळा यासाठी glyposel and paracout एकत्र करून मारायचे आहे का?

    • @naushadkhanpathan4588
      @naushadkhanpathan4588 Рік тому

      लव्हाळा साठी एकत्र करून मारा टोपी लावून हराळी साठी मेरा 71 100 ग्राम ओल असताना

    • @vilasvijay6254
      @vilasvijay6254 Рік тому

      No

  • @yashrajagro7386
    @yashrajagro7386 Рік тому +1

    Lavala sathi yogy to upay suchwa saheb ......khup pareshani aahe lavala chi

  • @Geetadevi-uk7mz
    @Geetadevi-uk7mz Рік тому +1

    Sir jee hindi me bhl vedio banao

  • @dattatrayjagtap8773
    @dattatrayjagtap8773 Рік тому

    सर सोयाबिन तन नाशक आडु, पिंगो,जोडी मिळत नाहि .येवला ,कोपरगाव वैजापुर ला,कृपया कुठे मिळेल ?सांगा प्लिज

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      शकेद मिळते का पहा

    • @dattatrayjagtap8773
      @dattatrayjagtap8773 Рік тому

      @@dr.tukarammote3231 सोयाबिन नंतर दुसर पिक आम्हि ऊन्हाळी कांदा करतो,दुकानदार [b.s.c.agri]सांगतात कि शकेद मारल्यावर त्या शेतात कांदा पोसत नाही.हे खरे असु शकते का? म्हणुन आम्ही शकेद वापरत नाही.

  • @devidasbhagat3320
    @devidasbhagat3320 Рік тому

    अवकीरा फवारणी केली आहे. पन केना (विंचू केना) उगवून झाले आहे.

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 Рік тому

      ग्रामोझोन अथवा ग्लायफोसेट मारा

  • @prabhakarthakare6661
    @prabhakarthakare6661 Рік тому

    नौशाद जी आपण आपला मोबाईल नंबर दिला नाही.कृपया ध्या.

  • @ambadasdeore1963
    @ambadasdeore1963 7 місяців тому

    दादा शेतकरी यांचा मो.न.द्या

  • @swapnilagham1955
    @swapnilagham1955 10 місяців тому

    सर आपला मो नो पटवा

  • @YogendraBokey
    @YogendraBokey 2 місяці тому

    नौसाद सर तुमचा नबंर पाहीजे हाेता

  • @balupatiljaroda8147
    @balupatiljaroda8147 6 місяців тому

    सर नंबर सेंड करा यांचा

  • @narayansahane1041
    @narayansahane1041 Рік тому

    सर सोयाबीन पेरून चार दिवस झाले तरी पाऊस पडला व उगवण झाली आहे तरी कोणते तणनाशक फवारणी करावी

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      Dr Tukaram Mote या you tube channel वर सोयाबीन तणनाशक महिती दीली आहे