ढोलकीन घुंगरान मला पुन्हा उभं केलं | DHOLKIN GHUNGRAN MALA PUNHA UBHA KEL | CHANDAN KAMBLE | PRAJAKT

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 243

  • @pradipingle1714
    @pradipingle1714 2 роки тому +12

    तमाशातील कलाकारांची खरी हीच स्थिती आहे हे ह्या गीतातून विषद केलं ,,,,भावनांचा कल्लोळ दाटला ,,,,शब्द ,संगीत परस्पर पूरक अन प्राजक्ता ह्यांचा गोड ,सुमधुर गळा भाव दिउन गेला ,,,,खूप खूप शुभेच्छा आपणा सर्वांनाच ,,,गीतकार व आपण सारे उदंडायुषी व्हाल ,,,,,,जयगुरु ,,

  • @singeranilpawar5228
    @singeranilpawar5228 4 роки тому +10

    पिंटुबाबा कुडाळकरांच्या ढोलकीचा नाद नाही राव.... शब्द नाहीत स्तुती साठी ..... अप्रतिम

  • @Aniketwaghmare
    @Aniketwaghmare 4 роки тому +20

    वा काय गायकी आहे बापरे,,, वा आशे रत्न फक्त चंदन गुरूजी तुम्हीच आणू शकता 👌👌👌👌👌👌😘😘😘

    • @ashishdolare7231
      @ashishdolare7231 Рік тому

      😂🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😂😢😢😢😢😢😢🎉😢😂😂😂😂🎉😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢

  • @vishwanathjadhav4433
    @vishwanathjadhav4433 4 роки тому +9

    खुप वर्षापानंतर अशी अर्थपुर्ण लावणी ऐकवलीत भाऊ... सुरेख आवाज अाणि ऊत्तम ढोलकी पंट्टू एकचं नंबर ... तोड नाय👌👌👌🙌🙌🙌

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar6917 4 роки тому +6

    खुपच जबरदस्त संगीत चंदन सर जी ..आणि आणि प्राजक्ता मॅडम आपण ही खूप छान गायलत.. ढोलकी- हार्मोनियम वादन खूप अप्रतिम व्वा...

  • @vishaljadhav9226
    @vishaljadhav9226 4 роки тому +9

    अंगावर काटे आले....काय बोल आहेत खुप मस्त.....आनुभवाचे बोल खुप खुप मस्त...कले शिवाय जिंदगीत मज्जाच नाही..

    • @dadatarange5438
      @dadatarange5438 3 роки тому +2

      जीवन जगणे ही ऐक कलाच आहे दादा
      🙏🙏🙏🙏🙏

  • @samargjogdand6440
    @samargjogdand6440 4 роки тому +6

    कलेचा बादशाह आहेत माझे गुरुजी खरोखर एक एक शब्द काळजाला भिडणारे आहेत. 💐🙏🙏🙏🙏💐

  • @giridharingole3468
    @giridharingole3468 4 роки тому +2

    प्राजक्ता ताईच सुराच माप ,पिंटू बाबांची ढोलकी वरील थाप ,आणि स्वर सम्राट,कलेचा बादशहा नाद खुळा माझा बाप .एकच नंबर लावणी.

  • @anekrupimusiccompany6941
    @anekrupimusiccompany6941 4 роки тому +4

    झाच्या डोही चंदन गुरूजींचा हात त्यांच्या मुखी सरस्वती
    मातेचा स्वर खुप सुंदर लावणी

  • @akashmahapure1439
    @akashmahapure1439 4 роки тому +1

    तुमचे असे नवनवीन गीते ऐकूनच कळत की तुमचा नसांमध्ये किती उत्तम दर्जाची कला भरलेली आहे
    चंदन गुरुजी तुम्हाला आम्ही फक्त सल्यूट च करू शकतो बाकी काही नाही....

  • @anandbhadakawad7063
    @anandbhadakawad7063 4 роки тому +8

    वा काय आवाज आहे चंदन दादाच्या संगीताला कोठेच तोड नाही खुप छान 👌👌👌👌👌

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh 3 роки тому +6

    शब्दांनी आणि चालीने पुन्हा घायाळ केले.सलाम गुरुजी.

  • @Shubhamshende94
    @Shubhamshende94 4 роки тому +4

    रचनात्मक शब्दाची ठेवण........ 😘😘😘😘😘😘 जेवढ कौतुक करावे तेवढे कमीच........

    • @yashshelar2546
      @yashshelar2546 4 роки тому

      Chandan Kambale tumache sangit khup Chan ahe pan gayikene jase gayala have hote tase nahi ale. Gane kase kalajala bhidale pahije. Rag shivranjini ahe

  • @vitthalgejage758
    @vitthalgejage758 4 роки тому +6

    गरूजी तूमच्या शब्दाला संगीताला तोड नाही

  • @charushilagolam5090
    @charushilagolam5090 4 роки тому +1

    गुरुजी सादर प्रणाम 🙏🙏🙏
    प्राजक्ता ताई सादर प्रणाम 🙏🙏🙏
    मी अतिशय भावूक.. भारलेल्या अवस्थेत आहे..लावणीच्या लावण्याचा खजीन्यापशी येवून थबकले आहे..आणि पायातले त्राण च गेल्यासारखं वाटलं...इतकी सुंदर गीतलेखन काव्यरचना..काळजाला भिडणारा..आणि तितकच सुंदर संगीत आखणी..आणि प्राजक्ता ताईंचा कानाला नाही तर हृदयाला स्पर्शून जाणारा मधुर स्वर..मी अजुनही या लावणीत गुंगून आहे..इथेच या लावणी पाशीच अडकून गुंतून पडले..स्तब्ध..निःशब्द !!!
    खूप धन्यवाद...अशीच सुंदर सुंदर कलाकृती आम्हास अनुभव करण्यास मिळो.तुमच्याकडून. मन:पूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @sandipmahapure-v1y
    @sandipmahapure-v1y Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤ kalecha Bap.
    Chandan Kamble....
    Jay lahuji..

  • @vishalchavan8511
    @vishalchavan8511 4 роки тому +20

    कोणत्याही लावणी या लावणी ला तोड देऊशकत नाही गुरुजी जय लहुजी जय अण्णा जय मातंग

    • @nileshhembade1234
      @nileshhembade1234 4 місяці тому +2

      त्यांचीच लावणी कसं गाऊ मी गुण ही सुद्धा अप्रतिम लावणी आहे...

  • @JagdishSandhanshiv
    @JagdishSandhanshiv 4 роки тому +1

    Whhh kya bath hain suprb song

  • @manikkamble9642
    @manikkamble9642 Місяць тому

    I like the song which is sung by Jejurikar Tai .Ghati dimdin mala punha ubha kel . Now the question arise before me that which is the real or first song . Jejurikar is superior than any other .

  • @manoharwagh7673
    @manoharwagh7673 3 роки тому +3

    सुपर ताई तमाशातले कलाकारांच्या काळजातला शब्द बोलले ताई तूम्ही super चंदन सर

  • @sachinsonawanemusic6862
    @sachinsonawanemusic6862 3 роки тому +2

    Super ❤️🙏mn भरल्या सारखं वाटत आहे मला ❤️ खरोखर मनाला भिडणारी लावणी ❤️😘🙏

  • @amolsakat3534
    @amolsakat3534 4 роки тому +2

    Waaa waaa kya bat hai guruji kay likhan aahe tumch khup chyan

  • @Shubhamshende94
    @Shubhamshende94 4 роки тому +1

    अतिशय सुंदर संकल्पना चंदन कांबळे गुरुजी यांची....... तबला आणि ढोलकी पण...........

  • @nitinshegar1367
    @nitinshegar1367 4 роки тому +3

    खुप सुंदर आहे ताईंचा आवाज गुरूजी मी तुमचा खूप मोठा फ्यान झालो.

  • @JagdishSandhanshiv
    @JagdishSandhanshiv 4 роки тому +3

    Dolki t ekach number and all team suprb

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Рік тому

    Tai tumcha aawaj.....
    Katdyacha joda ani, dholkin ghungran
    Jabrdast composition ani tumchya aawajane tyala yogy nyay dilay.....
    Dolyat pani yetach he aiktana🥺

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 2 роки тому +8

    काय आवाज आहे ताई तुमचा❤️👌 एकदम मनातून गाता 🙏👌आणी कंपोज पण खुप छान केलत चंदन भाऊ 👌🙏मनाला भावल.

  • @jayrammorepresents6669
    @jayrammorepresents6669 4 роки тому +9

    अप्रतिम आवाजात अप्रतिम हृदयस्पर्शी गीताचं सादरीकरण खुप सुंदर

  • @s.nmusic2146
    @s.nmusic2146 4 роки тому +3

    Kyaaaa battt he mharaj full kadakkk

  • @abhijitpachangeofficial4507
    @abhijitpachangeofficial4507 4 роки тому +4

    क्या बात है गुरुजी शब्द नाही बोलायला
    मी एक छोटा कलावंत आहे तुमचा सोबत काम करण्याची संधी मिळावी

  • @artistsiddhantshinde1313
    @artistsiddhantshinde1313 4 роки тому +4

    काय गायिली लावणी नाद खुळा आणि वादक खूप भारी वाजवलं

  • @prabuddhakhare3943
    @prabuddhakhare3943 4 роки тому

    लावणी ची अप्रतिम मांडणी व संगीतबद्ध केलीय सर तुम्ही ,आणि त्याच तोडीने प्राजक्ता जी यांनी ती गायलेली आहव

  • @sunildhonukshelavani5320
    @sunildhonukshelavani5320 4 роки тому +3

    Thank u so much for this lavni chandan sir.....😔😔saddhya mazya sobat je ghadtay tyavarch adharit lavniche bol ahet.....aiktana hi lavni mazya sathich banavli asel ka asa feel hoto ....punha ekda thank u so much...mazya sarkhya ankhi khup lavni kalakaranche dukha mandnyacha tumhi praytna kartay khrach khup bara vattay ani punnha payat chal ghalun nachnyacha confidance yeto ashyach ankhi lavnya aikayla kharach khup avdel ani ata punha lavni chalu kelyavr he gana adhi perform karen mi......❤❤❤thank u so much

    • @nileshhembade1234
      @nileshhembade1234 4 роки тому

      नक्कीच. अप्रतिम लावणी.

  • @rakhichoure1251
    @rakhichoure1251 4 роки тому +1

    मनाला भिडणारे शब्द आणि आवाजातील भाव अप्रतिम च सर्व टीमचे काम फार सुंदर आहे आणि लावणी लिहावी तर चंदन गुरुजींनीच

  • @sarfrajshaikh8353
    @sarfrajshaikh8353 4 роки тому +5

    Nadkhulaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
    आवाज

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 Рік тому

    ढोलकी व्वा क्या बात है.
    महाराष्ट्रातील एकच नंबरचा ढोलकी पट्टु
    नाद खुळा ढोलकी

  • @somnathpowar9123
    @somnathpowar9123 3 роки тому +5

    झालं गेलं सारं माझ नशिबान नेलं
    ढोलकी न घुंगरान मला पुन्हा उभं केलं
    इथंच जिंकलात ताई आवाज छान आहे

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 Рік тому

    ताई काळजाला भिडणारा आवाज आहे राव खूपच सुंदर. (कला मी मरेपर्यंत सोडणार नाही काय शब्द रचना आहे हो ..✨💖

  • @deepakatkade2432
    @deepakatkade2432 4 роки тому +3

    khup mast avaj ahe tai cha man bharun gele😘😘

  • @samadhanshendgemusic2662
    @samadhanshendgemusic2662 4 роки тому +1

    खतरनाक गुरुजी या लावणीची खूप वाट बगत होतो खूप सुंदर पपा कडक

  • @navnathdhokale952
    @navnathdhokale952 4 роки тому +3

    लय भारी राव

  • @pramodpilare2987
    @pramodpilare2987 4 роки тому +6

    लय भारी... कलावंतीनि चं.. मन.. त्याच्या भावना... समजुन घेणारी लावणी..🙏🙏🙏🙏🙏

  • @sankaragamkar7473
    @sankaragamkar7473 4 місяці тому

    सर खरोखरच काय हिरे घडवता असं वाटतं तुम्हाला कधी भेटतो आणि तुमच्या चरणाला कधी स्पर्श करतो

  • @pavanovhalofficial9090
    @pavanovhalofficial9090 4 роки тому +3

    गुरुजी तोड नाय तुमच्या लेखनी ला
    सलाम गुरुजी 🙏 ❤

  • @gayatridongare5936
    @gayatridongare5936 11 місяців тому +1

    अतिशय सुन्दर. अविस्मरणीय.

  • @विलासदिघे
    @विलासदिघे 4 роки тому +1

    वारंवार ऐकावी वाटते ही लावनी अप्रतीम एक नंबर लीहली आनी गायली लावणी

  • @vinayaklondhe4914
    @vinayaklondhe4914 4 роки тому +3

    1ch nomber prajakta tai pahila aalap

  • @shrikantmesal2906
    @shrikantmesal2906 4 роки тому +3

    लय भारी लावनी गुरुजी एक नंबर

  • @avinashrajguru9403
    @avinashrajguru9403 4 роки тому +1

    wow guruji prajkta tai lay bhari

  • @akshayshindephotography6596
    @akshayshindephotography6596 3 роки тому +1

    Kiti jari vela eklal tr punha ekavav aas vatat ❤️❤️❤️😘😘😘kharch bol lajvab aahet sir

  • @awalesantosh1845
    @awalesantosh1845 Рік тому

    आवाज खूप छान आणि विषेस म्हणजे रचना आणि संगीत अप्रतिम .....!

  • @amolumap5770
    @amolumap5770 Рік тому

    वा वा गुरूजी क्या बात है सलाम,👌

  • @milindare7584
    @milindare7584 4 роки тому +10

    💞 गान्याला जोड़च नाही गुरूजिंच्या 💞🥰♥️माजा मना पसुन सर्व कलाकारना🙏🙏👌👌👌

  • @jaamjadhav1083
    @jaamjadhav1083 4 роки тому +2

    Kaddaakkk tabla& Dholki pintu baba🙏🏻👌🏻

  • @marathichannel1531
    @marathichannel1531 4 роки тому +2

    👍👍चंदन गुरुजीं एकच नंबर 👍👍

  • @mahalaxmitattoo4410
    @mahalaxmitattoo4410 3 роки тому

    खूप छान लावणी आहे
    प्रत्येक शब्दात अर्थ आहे
    खूप भारी

  • @ravigaikawad9197
    @ravigaikawad9197 4 роки тому +1

    Wah wah wah..Guruji..

  • @akshaygare4090
    @akshaygare4090 2 роки тому +1

    अप्रतिम 🙏

  • @sargammusical
    @sargammusical Рік тому

    Khupch chan gaan ahe Guruji... Angavar kata yeto aiktach

  • @bhagwankamble7731
    @bhagwankamble7731 4 роки тому

    एकच नंबर चंदन सर कांबळे प्राजक्ताताई आवाज खुपच सुंदर आहे धन्यवाद

  • @abhijeetjadhav5801
    @abhijeetjadhav5801 4 роки тому +3

    प्राजक्ता ताई मस्त आवाज आहे तूमचा

  • @maariaare4670
    @maariaare4670 4 роки тому +2

    Khup Sundar Chandan Guruji Awaaz projecta taai Sundar aahe

  • @shivrammanvatkar4138
    @shivrammanvatkar4138 Місяць тому

    वा दादा किती कोटी मनावर राज्य करता तुम्ही.?

  • @vishwajeetkolekar5267
    @vishwajeetkolekar5267 4 роки тому +4

    एकच नंबर पप्पा

  • @jaamjadhav1083
    @jaamjadhav1083 4 роки тому +4

    Chan voice prajakta ji👌🏻

  • @jaypatilpawar7934
    @jaypatilpawar7934 2 роки тому +1

    क्या बात है जानू प्राजू
    Love you yar nice song😢🎤🎶 🥰🥰🥰💋😍❤️

  • @somnathVaghamare
    @somnathVaghamare 4 роки тому +6

    भन्नाट लावणी, सुप्पर हिट दादा

  • @mallikarjungaikwadofficial4435
    @mallikarjungaikwadofficial4435 4 роки тому +3

    भन्नाट लावणी ताई सुपर चंदन दादा

  • @ravirajnighul7471
    @ravirajnighul7471 4 роки тому +2

    Nice guruji kya bat hai

  • @revannathtorambe3639
    @revannathtorambe3639 4 роки тому +2

    अशा लावण्या खुप कमी प्रमाणात ऐकायला भेटतात आमची अपेक्षा आहे अशाच लावण्या पोस्ट कराव्यात 🙏🙏👌👌👌

  • @nitinmane3279
    @nitinmane3279 Рік тому +1

    खुप छान गाणं गायलं आहे तुमच्या सर्व टिम ला खुप खुप शुभेच्छा काळजाला भिडणारा आवाज अप्रतिम 🤝🤝🤝🤝

  • @LaxmiMane-y3k
    @LaxmiMane-y3k Рік тому

    खुप छान प्राजक्ता

  • @nikhilsutar8969
    @nikhilsutar8969 4 роки тому +1

    एक नंबर आहे लावणी, रोज ऐकावी वाटते,

  • @मरिमाताप्रसन्न

    एकच नंबर शब्दरचना

  • @prabuddhakhare3943
    @prabuddhakhare3943 4 роки тому +1

    ढोलकी आणि बेंजो ची साथ देखील खूप छान

  • @samrthbanjopotlekarad8359
    @samrthbanjopotlekarad8359 Рік тому

    ढोलकी ला अर्जुन सर आहेत ना 👌👌👌👌👌😘❤️❤️👌👌👌

  • @amolkharatofficial
    @amolkharatofficial 4 роки тому +1

    सलाम त्या गुरूजींच्या लेखणीला

  • @ashaadhal6398
    @ashaadhal6398 4 роки тому +5

    Tumche he shabd अप्रतिम

  • @dhiru2000
    @dhiru2000 10 місяців тому

    सलाम लावणीला😊

  • @digambarraolipne1657
    @digambarraolipne1657 4 роки тому +1

    खूपच सुंदर .....

  • @raviwagh6963
    @raviwagh6963 4 роки тому +3

    हे गाण मराठी चित्रपठ मधे पाहिजे ताई ही आपेक्षा आहे माझी आवाज खुप सुदंर आहे तुमचा

  • @childrenshort339
    @childrenshort339 4 роки тому +1

    Corona zala ki guruji nakki bhetayach aahe khup fan aahe gurujicha

  • @sanjayaarne8995
    @sanjayaarne8995 2 роки тому

    अप्रतिम 👌👌

  • @darshankadam1155
    @darshankadam1155 Рік тому

    अप्रतिम आवाज ताई 👌🏻👌🏻👌🏻

  • @satishkhandekar3565
    @satishkhandekar3565 4 роки тому +3

    ...आवाजात emotional tuch आला असता.

  • @jaamjadhav1083
    @jaamjadhav1083 4 роки тому +2

    Nice song guruji👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aakashtujare6011
    @aakashtujare6011 4 роки тому +2

    लय भारी

  • @shamraokamble7669
    @shamraokamble7669 4 роки тому +1

    खुप सुंदर आहे . लावणी . रचना .स्वरबांधनी.

  • @maulijadhav7132
    @maulijadhav7132 4 роки тому +1

    खुप छान .....

  • @ajinathjagadhane749
    @ajinathjagadhane749 4 роки тому +1

    Very nice...Jay lahuji

  • @prakashkamble7254
    @prakashkamble7254 4 роки тому +3

    वा चंदन सर...खुपच छान संगीत...
    ढोलकी आणी तबला superb..

  • @akshaybhore195
    @akshaybhore195 4 роки тому +2

    सलाम ह्या लावणी ला

  • @sharadkamble5461
    @sharadkamble5461 Рік тому

    वाक्यरचना अप्रतिम, चाल ,स्वर प्रश्नच नाही ,गाण्याला उत्तम न्याय दिला आहे

  • @vijayrelekar6415
    @vijayrelekar6415 4 роки тому

    खरच अप्रतिम लावणी झालीय 👌

  • @sureshlondhe3621
    @sureshlondhe3621 4 роки тому +2

    सलाम लिखाणाला

  • @ranjeetsathe6242
    @ranjeetsathe6242 4 роки тому +2

    दादा खूप छान

  • @amardipkumbhar4828
    @amardipkumbhar4828 3 роки тому

    काळजाचा ठेव घेणारं गीत, आवाज संगीत, बाज कायम हृदयात कोरून राहणारं गीत सदैव गात रहा ताई....... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹एका रसिका कडून मनाचा मुजरा

  • @Milindrlingayat
    @Milindrlingayat 4 роки тому

    निशब्द .खूपच आवडली लावणी .

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 4 роки тому +2

    सुंदर लावणी 👌👌👌👌

  • @amansolanki8658
    @amansolanki8658 4 роки тому +3

    Rhythmic section n music superb no words