!!लाज राखते माझ्या काळ्या मण्याची!! रेणुका_जेजुरीकर | कार्तिक-प्रशांत|Renuka_jejurikar|Akash _shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2021
  • संसार माझा टाकलं मोडोनी या गाण्याच्या भरगोस यशा नंतर कार्तिक-प्रशांत या जोडीच आजून ऐक मनाला भिडणार सत्य परिस्थिती आधारित संसारीक गीत नक्की ऐका..!
    【गायक】 ◆●◆ 【गीत】
    रेणुका जेजुरीकर(शेंडगे) कार्तिक-प्रशांत
    【संगीत】 ◆●◆ 【संगीतसंयोजक】
    आकाश शिंदे काळू भाऊ शिंदे
    【निर्माता】 ◆●◆ 【संकल्पना】
    ऋषिकेश उकर्डे रमेश उकर्डे(सर)
    ◆●◆
    【रेकॉर्डिस】
    योगेश कांबळे
    मेलोडी मेकर्स स्टुडिओ,पुणे
    कुठल्याही प्रकारची गाणी लिहून हवी असतील तर खलील नंबरवर संपर्क साधावा
    (कार्तिक दिनकर)
    7499119159
    ______________________________________
    ●◆मार्केटिंग◆●
    मनोज जाधव,निहाल कांबळे,अथर्व सुरवसे, सारंग तुजारे , गजानन तुजारे , ओंकार तुजारे , प्रशांत चव्हाण , शुभम कुचेकर , बाप्पु खुडे , अतुल शिंदे , ह्रतिक शिंदे , मंगेश , आणि संपूर्ण ऋषिकेश उकर्डे ऑफिशियल यूट्यूब चॅनल टीम
    📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️📽️
    🛑【UA-cam partner】🛑
    🎙️Akash shinde official🎙️
    🎙️Manoj jadhav official🎙️
    🎙️G.T. production 🎙️
    🎙️Sarang tujare S.T 🎙️
    🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼
    ❣🌹जर तुम्हाला आमचं गाणं आवडला असेल तर नक्कीच तुमच्या भावना मला Comments🗞_द्वारे पोहचवा आणि Song Share⤴_ Like👍_व माझा 🔔🖥_Channel Subscribe🖥🔔_करायला विसरू नका...❤💫😊🌹
    ---------------------------------------------आपल्या कडे असेच संगीताशी संबंधित काही व्हिडिओ असतील तर आमच्या पर्यंत पोहोचवा
    तो व्हिडीओ आमच्या चॅनल मार्फत आपल्या पर्यंत पोहोचवू
    🙏संपर्क🙏
    ऋषिकेश उकर्डे
    अहमदनगर
    नं:- 8888799963
    Email:- Rushikeshukarde963@gmail.com
    __________________________________________
    #Akash_shinde_new_song
    #Akash_shinde_khandoba_song #new_renuka_jejurikar_song
    #kartik_prashant_all_song
    #Rushikesh_ukarde_official
    #khandoba_song #anna_lahuji_song
    #रेणुका_जेजुरीकर_song
    #रेणुका_ताई_जेजुरीकर_शेंडगे_song
    #कार्तिक-प्रशांत_सॉंग
    #chandan_kambe_all_song
    #चंदन_कांबळे_सॉंग #anna_bhau_sathe_Akash_shinde #Akash_shinde_all_song #annabhau_dj_song
    #Khandoba_dj_song #anna_bhau_sathe_dj_2021_new_song
    #100_jayanti_dj_song
    #Chandan_kamble_song
    #sajan_bandre_song
    #अण्णा_भाऊ_साठे_गाणे_नवीन_2021
    #अण्णाभाऊ_साठे_नवीन_गाणे_2021_डीजे
    #100_वि_जयंती_अण्णा_भाऊ_साठे गीत
    __________________________________________
    Disclaimer : Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 590

  • @vaibhavprakshale1805
    @vaibhavprakshale1805 3 місяці тому +20

    आवाजाला महत्व आहे

  • @Devanshbhoi6565
    @Devanshbhoi6565 Рік тому +34

    पती- पत्नी मध्ये प्रेम निर्माण करणारे अप्रतिम सुंदर असे गीत रेणुका ताईचे❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivsenakarmala668
    @shivsenakarmala668 Місяць тому +7

    2024 ला कोण ऐकत आहे. like kara

  • @user-gy7xw7zm8g
    @user-gy7xw7zm8g 7 місяців тому +10

    जुना काळ समोर उभा राहिला.
    फार कमी गिते आहेत आताच्या जमान्यात सांसारिक,,,, अशीच सत्य परस्तिथीची गाणी बनवत रहा best of luck👍🙏

  • @Rajeshnanaware
    @Rajeshnanaware Рік тому +34

    जीव ओवाळून टाकावा अशी रचना आणि रेणुका ताईचा आवाज

  • @amolghorpade8921
    @amolghorpade8921 Рік тому +8

    हे गाणं मी इन्स्टा ग्राम ला पाहिलं अन youtube ला search केलं अप्रतिम आवाज 💯💯💯💯

  • @Prakashlandge-wj8cw
    @Prakashlandge-wj8cw 6 місяців тому +31

    किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही खूप मस्त गाण आहे ❤

  • @Devanshbhoi6565
    @Devanshbhoi6565 Рік тому +20

    तुमच्या विना साथ नाही मला कोणाची 😭😊तुमच्या विना नाही धनी कोणाचा..आधार .🙏.थोडी करा राया माझी हो कदर..सदा हो राया करते मी तुमचा हो आदर.... सौभाग्याचा जोडा आपला ..बांधला देवानं..❤❤❤

  • @sunilughade1541
    @sunilughade1541 Рік тому +6

    कंठ भरून येईल असा आवाज शब्दरचना संगीत सगळं एकत्र येऊन 🎉🎉

  • @skthoughts.6852
    @skthoughts.6852 Рік тому +10

    मनाला भुरळ घातली आहे भाऊ तुम्ही फारच सुंदर फारच अप्रतिम गाणे आहे भाऊ

  • @pamarentertainments
    @pamarentertainments 2 роки тому +7

    अप्रतिम झालंय गाणं..👌👌👌 मस्त
    . आकाश दादा 😘..

  • @RDC.YOYTUBE.
    @RDC.YOYTUBE. 6 місяців тому +4

    खुप सुंदर रेणुका ताई खरच तुमचा आवाज मनाला भावला

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला ताई 🙏

  • @vikassarode8741
    @vikassarode8741 2 роки тому +10

    वा वा क्या बात है कार्तिक दादा

  • @nageshahiremusical
    @nageshahiremusical 2 роки тому +9

    Mast Tai , Kartik Prashant Bhavaa Nice Lyrics

  • @akashshindeofficial
    @akashshindeofficial 2 роки тому +37

    kartik-Prashant Very Nice Voice superb malhar bless you 😊👏🏻🎼

    • @Rushikeshukarde
      @Rushikeshukarde  2 роки тому +4

      धन्यवाद आकाश दा खरतर आपल्या संगीतामुळे गीताला चार चांद लागले 😍🙏

    • @udaysuwase1238
      @udaysuwase1238 2 роки тому

      👍👍👍👍@@Rushikeshukarde🙏🏿

    • @kartikchabilwad4045
      @kartikchabilwad4045 2 роки тому +1

      Sir khupach bhari song ahe

    • @rohankadam4675
      @rohankadam4675 11 місяців тому

      ​@@kartikchabilwad4045 wa0

  • @LaxmiGite-l2q
    @LaxmiGite-l2q 8 днів тому

    बाईचं अख्खं जीवन सादर केले ... खरंच खूप सुंदर ❤गित..🎉..

  • @mahavirviral462
    @mahavirviral462 2 роки тому +8

    कया गाना है मस्त है एकदम भारी 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @RUPALITAMBVE
    @RUPALITAMBVE Місяць тому +2

    Tai khupchh Chan ❤

  • @devidasdinkar7524
    @devidasdinkar7524 Рік тому +3

    खरच खुपच सुंदर रेणुकाताई खुप छान मन लावुन हे गाणे आपण गायले आहे आणि या गाण्यांचे लेखक, संगीतकार, रिकार्डिंग करणारे दादा व कार्तिक व प्रशांत आपण सर्वांच्या सहकार्याने हे सुंदर गाणे आमच्या सारख्या रसिकांना दिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासुन धन्यवाद मानतो व आपणास खुप खुप शुभेच्छा देतो 💐💐💐💐💐🙏🙏🎶🎶🎶

  • @umeshtujare3215
    @umeshtujare3215 2 роки тому +9

    खूप छान कार्तिक प्रशांत

  • @bhagirathmirashe7071
    @bhagirathmirashe7071 2 роки тому +14

    ताई मरून पून्हा तूमच्या जन्माला याव अस वाटते ......
    र्हदयपर्शी पर्शी गित गायला ताई आम्हाला तूमचा सार्थ अभिमान आहे

    • @Rushikeshukarde
      @Rushikeshukarde  2 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @karansamudre2784
      @karansamudre2784 10 місяців тому

      ह्रदयपर्शी गणित गायला ताई आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे

  • @shudhmshendge4960
    @shudhmshendge4960 2 роки тому +16

    खूप छान झालं य गाणं 👌👌👌☺️🤗
    रेणूका ताई 🙏

  • @sunil_chougule
    @sunil_chougule 2 роки тому +7

    सुंदर 🙏👌👌💐👍

  • @dattatraytribhuvan236
    @dattatraytribhuvan236 Рік тому +36

    इतक्या दिवस रिल वर ऐकले होते पण आज संपूर्ण गाण ऐकून मन भरून आल खुप छान आवाज ताई 🙏🙏

  • @sagaraarneofficial4383
    @sagaraarneofficial4383 2 роки тому +6

    KARTIK BHAU PRASHANT BHAU KDK🥰❣🙏🏻RENUKA TAI KHUP CH CHAAN GAYKI AHE🥰👌🏻🥳

  • @balubhaleraoofficial3830
    @balubhaleraoofficial3830 2 роки тому +6

    गाण कडक रेणुका ताईचा आवाज लय भारी

  • @officialaanujadhav5129
    @officialaanujadhav5129 2 роки тому +13

    Wahhhh kya bat hai superbbb lyrics 👌🏻❣️ voice awesome

  • @rajendragundgire3640
    @rajendragundgire3640 2 роки тому +8

    एकच नंबर आवाज रेणूका ताई आणि लिखान सलाम 👌👌👍👍

  • @kiranshillar1501
    @kiranshillar1501 2 роки тому +8

    खुप छान गायन केलं रेणुका ताई

  • @kajalchavan2169
    @kajalchavan2169 2 роки тому +6

    खर आहे रेणुका ताई👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @nanaveerofficial
    @nanaveerofficial 2 роки тому +5

    विषय हार्ड

  • @bappukhudeofficial8013
    @bappukhudeofficial8013 2 роки тому +7

    Waa kya bat he kartik and prashant likhan aani sangit aamche bandu akash bhau shinde yancha ahe mhanlyavar vishaych nahi kdk akash bhau and sarv tim...👌👌❤❤😎😎

  • @akshayjadhavofficial
    @akshayjadhavofficial 2 роки тому +6

    कार्तिक प्रशांत दोन्ही भाऊंची लिखणी म्हणजे भारीच 🥳🥳💐💐🎉🎉🥳🥳

  • @sandipsanap1301
    @sandipsanap1301 6 місяців тому +2

    रेणुका ताई गीत खुप छान गायन केले आहे. आवाजाला तोड नाही. ताई तुमच्या माझ्या कडुन तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ... ताईसाहेब

  • @adityaugaleofficial3249
    @adityaugaleofficial3249 2 роки тому +8

    Khup chan ✨✨✨✨👌👌👌👌

  • @MH_11.
    @MH_11. 8 місяців тому +4

    मी तुम्हाला मानाचा मुजरा.एक नंबर गान आहे 🎉🎉

  • @KambleVinod-rk9zf
    @KambleVinod-rk9zf 11 місяців тому +1

    खूपच सूनंदर मनाला खूप बरे वाटते

  • @rupalikengar278
    @rupalikengar278 Рік тому +3

    खुप छान दादा रेणुका ताई आवाज खुप सुंदर आहे

  • @piya1022
    @piya1022 11 місяців тому +8

    याना भेटण्याची मनापासून इच्छा 💖 आणि यांचा आवाज खूप छान आहे 🥀💖✨

  • @user-gz2ts1ve1k
    @user-gz2ts1ve1k 2 роки тому +4

    क्या बात है खूपच छान अति उत्तम

  • @riteshsontakke279
    @riteshsontakke279 Рік тому +4

    अप्रतिम ❤👌👌👌✅

  • @dhiru2000
    @dhiru2000 Рік тому +2

    कार्तिक प्रशांत साथ आहे ज्ञानाची

  • @sonaliavchare3523
    @sonaliavchare3523 2 роки тому +2

    रेणुका ताई हृदयस्पर्शी गाणं खूप छान

  • @saipasalkar6650
    @saipasalkar6650 2 роки тому +8

    मला तुमची गाणी खूप आवडतात

  • @ravindraahire5898
    @ravindraahire5898 Рік тому +10

    खूपच छान गाणं गायकी लिखाण मनाला भिडणारे. संसाराचा आदर्श घडवून देणारे .खूप खूप धन्यवाद अशा रचनेसाठी🌹🙏

  • @vishalbhosale8796
    @vishalbhosale8796 2 роки тому +6

    खुप छान गान गाईल आहे 👌👌👌👌👌

  • @rahulmgmusicoffisal9579
    @rahulmgmusicoffisal9579 2 роки тому +3

    वा कार्तिक प्रशांत लाय भारी..👌👌👍👍👍👍 आकाश भाऊ संगीत अप्रतिम

  • @samalharmusic1846
    @samalharmusic1846 2 роки тому +5

    Chan aahe akash bhau gan ✌️😊

  • @sakshipawar55
    @sakshipawar55 Рік тому +2

    Khoop chan aavaj aahe taii 🥰🥰🥰🥰🥰 git pn khoop chan 🥰🥰🥰🥰 aani akash dadach sangit pn 🥰🥰🥰🥰

  • @avinashchandane410
    @avinashchandane410 2 роки тому +3

    अप्रतिम लेखन गायन संगीत 👌

  • @anilbhosle6965
    @anilbhosle6965 Рік тому +3

    अतिशय सुंदर गान आहे❤❤❤

  • @samadhanshendgemusic2662
    @samadhanshendgemusic2662 2 роки тому +4

    क्या बात हे भावांनो खूप सुंदर झांलय

  • @BaliramMangadare-qc4ir
    @BaliramMangadare-qc4ir Рік тому +6

    खुप छान गाणं ताई ..👌👌

  • @classicmusicstudio4498
    @classicmusicstudio4498 2 роки тому +4

    Vaaaa kya baat hai ❤️👍🙏

  • @sachinkale4835
    @sachinkale4835 Рік тому +2

    लय भारी ❤️❤️❤️

  • @harshadukarde3658
    @harshadukarde3658 2 роки тому +5

    Kadakkk

  • @prajwalipatil3334
    @prajwalipatil3334 Рік тому +2

    माला तुमची गणी आणी त्यात असणारे भाव खूप आवडतात खूप छान हा....

  • @monikaghorpade9427
    @monikaghorpade9427 2 роки тому +5

    एक नंबर भाऊ

  • @vishalwaghmare4267
    @vishalwaghmare4267 2 роки тому +7

    Kadak na Bahi ♥️

  • @singerranjitkale5500
    @singerranjitkale5500 2 роки тому +22

    अप्रतिम क्या बात है खूप हृदयस्पर्शी गाणं आहे 👌👌👌👌

  • @ashokgadge3984
    @ashokgadge3984 Рік тому +4

    अप्रतिम

  • @mangeshlokhande6682
    @mangeshlokhande6682 9 місяців тому +3

    एकदम सुंदर आहे गाणं...🎉❤😢

  • @aglovemusic4314
    @aglovemusic4314 2 роки тому +3

    शब्द रचना आणी खुपच छान आवाज आणी गाण आहे

  • @gautamwaghmare3494
    @gautamwaghmare3494 2 місяці тому +1

    आवाज आणि संगीत खुप छान❤❤❤

  • @swatichavan5595
    @swatichavan5595 Рік тому +3

    खूप खूप सुंदर गाणं आहे आवाज पण खूप मस्त

  • @PayalLakade-fv7tb
    @PayalLakade-fv7tb 4 місяці тому +1

    Jyyy lhuji bhaiii 💛💛

  • @akshaypandit5389
    @akshaypandit5389 2 роки тому +5

    Kya bat hai मस्त

  • @satishchavan5180
    @satishchavan5180 Рік тому +5

    रेणुका ताई तुमचा आवाज मला खूप आवडतो 🙏🏻👌

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic 2 роки тому +15

    🙏 सुंदर अप्रतिम छान सेवा सादरीकरण केले आहे काळाला स्पर्श केला या गाण्याने रेणुका ताई हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐

  • @govinddound420
    @govinddound420 Рік тому +3

    खुप सुंदर आवाज...

  • @samadhannehatrao1993
    @samadhannehatrao1993 6 місяців тому +2

    खुप छान झालंय गाण ..
    तुमच्या टीमचं अभिनंदन..दादा

  • @adityakambale556
    @adityakambale556 Рік тому +4

    खुप छान आहे. आवाज ❤️🔥🙏👍

  • @madhavwaghmare4846
    @madhavwaghmare4846 11 місяців тому +2

    Asech song ankhi banva hyach avajat❤

  • @nareshgurav7235
    @nareshgurav7235 Рік тому +2

    ताई चा आवाज खुपच छान आहे 🙏👍👍👍👍👌👌👌💯

  • @seemasandeepwaghmare9409
    @seemasandeepwaghmare9409 8 місяців тому +1

    He song khup God ahe awaj tr khup sundar ahe 👌👌👌

  • @ashoksalunke952
    @ashoksalunke952 5 місяців тому

    जुना काळ डोळ्या समोर आला खरचं तुमच्या आवाजाला तोड नाही ताई ❤

  • @rahullondhe7955
    @rahullondhe7955 2 роки тому +3

    Renuka tai sathi kya bat he

  • @rahulthorat8489
    @rahulthorat8489 Рік тому +2

    Tai saheb khuch mast super song

  • @djrameshwangiofficial2540
    @djrameshwangiofficial2540 8 місяців тому +6

    Dj Sathi gheu ka

  • @madhavwaghmare4846
    @madhavwaghmare4846 Рік тому +3

    असेच अनखी सॉन्ग बनवा खुप भारी आवाज आहे ताई ✌️🙏

  • @shivajiharde1444
    @shivajiharde1444 Рік тому +1

    १ नंबर ताई , खूप सुंदर आवाज आहे

  • @Kaniphnath
    @Kaniphnath 2 роки тому +5

    1no🙏

  • @nikhilkamble9120
    @nikhilkamble9120 6 місяців тому +3

    खरंच खूप छान आवाज आहे ❤🎉

  • @yogeshzagade6593
    @yogeshzagade6593 2 роки тому +4

    Khup chan aahe taicha aavaj

  • @user-tf5rx6mf1o
    @user-tf5rx6mf1o 2 місяці тому +1

    एक च नंबर आवाज आहे रेणूका ताई चा बोल पण एक च नंबर आहे मुखडा लय भारी गातात ताई

  • @Devanshbhoi6565
    @Devanshbhoi6565 Рік тому +5

    या ताईला मनापासून धन्यवाद ❤❤❤

  • @pintuchikavita5572
    @pintuchikavita5572 2 роки тому +7

    सुंदर गीत... 👌👌👌

    • @Rushikeshukarde
      @Rushikeshukarde  2 роки тому

      धन्यवाद पिंटू भाऊ

  • @mamtakamble986
    @mamtakamble986 Рік тому +2

    आवाज खूप छान आहे ताई आणि गाणं तर अप्रतिम

  • @ManishaKhade-ep1yy
    @ManishaKhade-ep1yy 4 місяці тому +2

    खुप छान आहे रेणुका ताई आवाज

  • @pradipbhavar662
    @pradipbhavar662 Рік тому +2

    ताई साहेब मनाला स्पर्श करतो आपला आवाज

  • @user-du5mk6nn1t
    @user-du5mk6nn1t Рік тому +1

    एकच नंबर

  • @vibhavarikamble966
    @vibhavarikamble966 2 роки тому +5

    खूप मस्त आवाज

  • @rajashritawar4600
    @rajashritawar4600 Рік тому +2

    खूप छान

  • @mauliwaydande2527
    @mauliwaydande2527 Рік тому +1

    एकच नंबर ताई...😘😘😘

  • @sakharamdhembare5045
    @sakharamdhembare5045 Рік тому +1

    ताई खरच खूप सुंदर गाणे गायले आहे.

  • @atulkamble9909
    @atulkamble9909 Рік тому +11

    मनाला भुरळ पाडली या गाण्याने... संगीत आणि गायन अप्रतिम.... 👌👌👌

    • @ramaKamble-pw1wn
      @ramaKamble-pw1wn 8 місяців тому +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mauliwaydande2527
    @mauliwaydande2527 Рік тому +1

    खुपचं सुंदर गायण

  • @rushisupe
    @rushisupe 6 місяців тому +2

    मी फेसबुक ला पाहून आलोय 👍

  • @nitinbhise7966
    @nitinbhise7966 2 роки тому +17

    ताईंच्या गाण्याला तोडच नाही जबरदस्त गायलं आहे 🙏👍👌

  • @ashwinibhadrige9045
    @ashwinibhadrige9045 Рік тому +5

    Heart touching..