सर्व दिव्या वाल्यांनी चूक करू नये.....राजू दादा बरोबर कायम रह....rajudada मोठा मनाचा आहे.....पुढचे 5 वर्षात अजून काम होईल...आता झालेत त्या पेक्षा जास्त❤
प्रथम म्हणजे तुम्ही न्यूज वाल्यांनी सुद्धा नागरिकांना कोणाची कामे काय हे आधी समजावून सांगून मतदारांशी चर्चा करायला पाहिजे. येणार तर फिक्स आपला बॉस राजू दादा
राजू पाटील दादा ना गावामध्ये येण्यासाठी 5 वर्षात एकदा पण वेळ नाय भेटला....गावात नळाच पाणी हाणून देणार होत. फक्त नळ बसवले पण अजून पाणी नाही....मग या वेळी mns ला मत कस द्यायचं. ..हेच समजत नाही
नगर सेवकांच काम विचारतायत का गल्लो गल्लीची रस्त्याची काम हे आमदार करल का महनगरपालिके ला जा आपल्या नगरसेवकाला जाब विचारा आणि मुळात ही मीडिया विकली गेलीय का हा प्रश्न पडतो कारण बरेच काम झलीयेत इथे पण फक्त मोजक्या जागीच शूट घ्यायचा आणि लोकांचं दृष्टिकोन बदलायचा हे कुठं तरी आपण थांबवावं !
@chinmaynaik3651 are bhava te balasahebanche vichar sodun congress sobat gele Ubt che 40 45 amdar alya var bjp cm offfer kele tar jau shaktat Tyanchi kahi guarntee nahi 🙂
माझा मतदारसंघ आहे या मतदारसंघात फक्त राजू पाटील बाकी हे दोघेही माकड कोणीही राजू पाटील कडे जा राजू पाटील सहज काम करतात दिल से मनसे ❤❤❤
Raju Patil 🔥❤️🚂
एकच वादा आम्हचा राजु दादा आमदार ❤
8 नगरसेवक काय उपटतायत गटार पण आमदाराने साफ करायची
Lokana aamdar aani nagarsevkachi kame samjava pahile mag interview ghya 😂
🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे
सर्व दिव्या वाल्यांनी चूक करू नये.....राजू दादा बरोबर कायम रह....rajudada मोठा मनाचा आहे.....पुढचे 5 वर्षात अजून काम होईल...आता झालेत त्या पेक्षा जास्त❤
राजू पाटील यावेळेस मंत्री होणार सत्तेत जाणार..🚩🚩
Nivdun yeto ka bag
Raju Dada patil only 💯💪
Only mnse❤
Mns
लिहून घ्या राजू पाटील
राजु पाटिल, मनसे.. 🚩🚩
Raju Patil ❤🎉
गटार साफ करणे आमदाराचं काम आहे का😂😂😂
नाय तर तुझा काम आहे का गाटर साफ करायचा,, आपन वोट कसाला देतो मग अपला काम होयला पाहिजे म्हणून,, टैक्स तर आपन भारतो ना
@@r.r.patil.8138mag nagarsevak la kashala matdan karta re?
आपल्या लोकांना कोणता काम कोण करतो ते माहीत नाही
फक्त राजु दादा पाटील.. जय मनसे
Raju patil
जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे
राजू पाटील
Fakt Raju Dada Patil... 🚩
राजु दादा
Raju patil mns
MNS 🎉
प्रथम म्हणजे तुम्ही न्यूज वाल्यांनी सुद्धा नागरिकांना कोणाची कामे काय हे आधी समजावून सांगून मतदारांशी चर्चा करायला पाहिजे.
येणार तर फिक्स आपला बॉस राजू दादा
Very true 👍
अरे नगरसेवक आणि आमदार कोणाची काम काय ते सांगा यांना हे लोक सगळे नगरसेवकांची काम सांगता आहेत
Very true 👍
शासकीय रुग्णालय ही प्रथम मागणी असावी कारण खाजगी रुग्णालयात उपचार घेणं सामान्य माणसाला परवडणार नाहीय
एकच वादा आपला राजू दादा
Subhash Bohir
तरुण पिढी मनसे च्या पाठी आहे हे २३ ला निश्चित दिसून येईल❤
"रेल्वे इंजिन"च बटण दाबून
मनसेलाच वोट करूयात सर्वांनी.👍🏻
निशाणी :- रेल्वे इंजिन 🚂
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤✨ राज साहेब ठाकरे
राजू पाटील विनर
धन्यवाद लोकसत्ता आणि टीम पहिल्यांदा दिव्यात कोण तरी news वाले आलेत.. 🙏🏽🙏🏽🙏🏽
1500 घ्या आणि महागाई घ्या पुन्हा वोट द्या
राजू पाटील काम करणारा माणूस
हे लोकसत्ता महाविकास आघाडीचे पेड़ चैनल आहे.. 😂😂
महा भकास आघाडी 😂
नगरसेवकांची कामं नसतील तर मनसेचा नगरसेवक निवडून दया...राजू दादा छान कामं करतायत... एकच वादा... राजू दादा 🔥🚩
बदल घडणार मशाल पेटणार ❤🚩🚩🚩🚩🚩
राजू पाटील दादा ना गावामध्ये येण्यासाठी 5 वर्षात एकदा पण वेळ नाय भेटला....गावात नळाच पाणी हाणून देणार होत. फक्त नळ बसवले पण अजून पाणी नाही....मग या वेळी mns ला मत कस द्यायचं. ..हेच समजत नाही
आरे अडाणी रिपोटर त्या अडाणी बायकांना समजून सांग... त्यांना... संडास, गटार, कचरा, ही नगरसेवक चीं काम आहेत. 🙄😄
Very true 👍
ह्यांची समस्या काय आहे नवऱ्याला ही समजल्या नाही तर नेता ल्या कधी समजणार
सुभाष भोईर यायला पाहिजे 🎉
मशाल 💪🏻🔥🚩
सुभाष भोईर 🎉
Toh harnar
@@Jayjayshanidev ka bro but any reason
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉
Kam changle kele Raju ni. Ya velela pn manse la vote❤
राजू पाटील मनसे 🚩🚂
अरे पैसे भेटले म्हणून तुम्ही लोक मतदान करणार असाल तर कामाची अपेक्षा कशाला करता
नितीन काटे सातारचा का तू ?
Subhash bhoir
राजू दादा फक्त बाकी हे मीडिया वाले नवीन लोक आहेत त्यांना
काय विचारतात
मनसे
MNS❤❤
जय महाराष्ट्र जय मनसे 🚂🔥🚩🚂🚂
कचरा, ड्रेनेज दाखवता आहे ती नगरसेवकाची काम आहेत
हो ना.
Raju dada❤❤❤
सुभाष भोईर साहेबच आमदार होणार 🚩🚩
10000 peksha jast nhi milnar tyala raju la kara vote
सुभाष भोईर आमदार होणार
Nice ❤️👍
🚂🚂🚂🚂🚂
एकनाथ शिंदे गटाचे 8 नगरसेवक असुनही दिव्यात काहीच सुधारणा होत नाही पाणी,ड्रेनेज,डंपिंग,रोगराई, भयंकर
आहे
मनसे भाजप ची बी टीम आहे मनसे la मत मंजे भाजप la मत
रिक्षा भाडे खुप आहे. मीटर सिस्टम पाहजे.
Raju patil 🎉
लोकसत्ता, तुम्ही एकेकदा उभ्या असलेल्या तिघांना विचारा की मतदार संघामध्ये काय काम करणार आहेत कोण कोण ते 😮😮आणि फक्त दिव्या मधेच interviews घेता काय 😮
क्लस्टर काम लवकर चालू करावा दिव्यात
Water supply issue is big
दिव्यात राहणारा प्रतिनिधी असणं गरजेचं आहे..
मढवी साहेब किंवा शैलेश दादा
या दोघांपैकी तरी आमदार झालेला दिवेकराना आवडेल
आणि खऱ्या अर्थाने विकास होईल....
राजू दादा ला निवडून द्या परत एकदा
Mashal
फेरीवाल्यांवर कारवाई
राजू दादा ला निवडून द्या जय मनसे
सुभाष भोईर
Mahagai govt vadhavat nahi hech kalat nahi unpad lok ahet
मनसे ❤️❤️
Only rajupatil
जय मनसे
Koancgi kam kay ti pan sanga ani ti karatat ka vichara
आजपर्यंत काही काम नाही केली शूभाष भोईर ने
Raju dada patil kam karnare aamdar aahet
Raju dada
Only Raju dada patil ❤
राजू दादा मनसे
किती पब्लिक वाढला याचा विचार करा गाड्या सुट नार पब्लिक नियंत्रण करणे गरजेचे आहे कोणताही उमेदवार हो काय करू शकत नाही
MNS aahe tar sarv kaam hotil
raju dada
नगरसेवक शिवसेना चे आहेत ना त्यांना सांगा गटार साफ करायला नगरपालिका ते चालवतात
Nagar sevaka ch kaam aamdar ka karel
नगर सेवकांच काम विचारतायत का गल्लो गल्लीची रस्त्याची काम हे आमदार करल का महनगरपालिके ला जा आपल्या नगरसेवकाला जाब विचारा आणि मुळात ही मीडिया विकली गेलीय का हा प्रश्न पडतो कारण बरेच काम झलीयेत इथे पण फक्त मोजक्या जागीच शूट घ्यायचा आणि लोकांचं दृष्टिकोन बदलायचा हे कुठं तरी आपण थांबवावं !
डोंबिवलीचे अनेक लाख मतदार देखील कल्याण ग्रामीण मध्ये येतात.
मशाल
गटारांची कामे नगरपालिकेच्या अतरगत
Aamdarani 5 varshyat kay kele
Aamdar kay karto
Shri Rajeshbhai More. Will be Win he is strongest candidate of this area
Vote MNS
Anadikrut chalit rhata te pahila baga ....
Nagarsevak shet uptan ka
Mi pan lihun dete ki raju patil c yenar🎉
सुभाष भोईर. सर्वत्र उबाठा 😅
अरे सुभाष भोईर 10 वर्षात मला एकदाही दिसला नाही कोणत्या कारणाने आम्ही त्याला मतदान करावे😂😂😂
@Parmeshwarbd08 कारण मनसेला दिलेलं मत हे भाजपला जाणार हे पक्क आहे म्हणून. स्वबळावर लढले असते तर मी नक्की मनसेला द्या बोललो असतो.
@@chinmaynaik3651 shivsena ubt jar bjp sobat geli tar result laglyavar??
@@skills_wala_money दूर दूरवर अशी शक्यता नाहीये.
@chinmaynaik3651 are bhava te balasahebanche vichar sodun congress sobat gele
Ubt che 40 45 amdar alya var bjp cm offfer kele tar jau shaktat
Tyanchi kahi guarntee nahi 🙂
Kon pan ala tari garib janatechach maran 😢
Dhul mitti Dhua kachra bimaari garibi yehi hai Diva