माझं आयुष्य तुला लाभो हीच...श्री.. संत सद्गुरू बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो आई मायाक्कादेवीच्या चरणी प्रार्थना करतो...🙏🙇♂️🙏 माझं आयुष्य माझ्या गुरूला माऊलीला लाभू दे...🙇♂️🙇♂️... देवा शप्पथ सांगतो... तुझा शिवाय मी...जगू शकत नाही... आशा गुरू मि ग केला हात्ती साबणाची वडी गुरू माऊली तुमच्या मांडी वरी शुद्ध झाली माझी कोडी...👑🔥👑
असा हिरा काढला मी शोधून ... शाहिर आनंदा मामाला गुरू आम्ही केला... केला कणकीचा ताईत... गुरू माऊली न विद्या दिली नाही कोणाला माहित... आनंदा मामान विद्या दिली नाय कोणाला ठाव... असा गुरू मी केला... चारचौघात बसून... ज्या रंगाने अक्का आयुष्य रंगवलं त्या रंगाचे नाव आहे.... माझं दैवत गुरू माऊली शाहिर आनंदा मामा हाक्के सांगली कर... ✌️🙏✌️

1नंबर मामा 🔥🔥🔥
शाहीर आनंदा मामा हाके सांगलीकर एक नंबर
१ नंबर आहे
Mastch pandhare saheb
कुडनूर वाघ शाहीर आनंद हाके
एक नंबर बेस्ट लय भारी आहे
खूप छान
👌
🎉🎉🎉
Nice
कुडूनुरचावाघ
वाघ तो वाघ रानार