Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ताई तुमच्या रेसिपी खुपच छान असतात.शेतामधे बनवता त्यामूळे खुपच छान वाटते. आजी पण खुप छान बोलतात.
किती छान आवडले. ताई आजी तुमच्या हाताची चव त्यात तुमची माया त्यात उतरते. 👍🙏🙏
किती छान आवडले ताई आजी तुमच्या हातची चव तुमची माया त्यात ऊतरते नमस्कार ताई आजी खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
काकू किती छान आहे हो तुमचः शेत,बघायला यावसं वाटते
काकू खूप छान धपाटी रेसिपी 😋😋👌👌👍
व्वाह . . . . खू . . . . . . प सुंदर धपाटी👌👌👌👍🙏
मस्त झाले काकू धपाटे, मी पण बनवून बघणार 😋👍
तुम्ही लावलेल्या त्या ड्रॅगन फ्रुट ला फ्रूट आले का नाही अजून? ड्रॅगन फ्रुट लावलं की त्याचा व्हिडिओ करा. धपाटे तर एक नंबर झालेत. 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐
काकू tumche व्हिडियो खूप आवडतात मला तुमची भाषा खूप प्रेमळ आहे रेसिपी तर एक नंबर असतात
कीती छान वातावरण आहे.तुमचा कडे व्हा मस्त च ❤😊
मावशी धपाटे खुप छान आहे ❤❤
Methiche dhapte my favorite🙏 nice recipe
Delicious recipe beautiful video
Dhapate aani ghevdyachi usal khup mast lagte
❤❤khup chaan . Shet tour dakhava plz
😊kaku mela tumche vedio begayla khub awedte mela tumche shetath yayache ani tumche berober besoon masth jewan keraiche aahe
खुप छान रेसिपी तुम्ही खुप छान बोलता
लय भारी 😊
कोल्हापुरी चव लई भारी 👌👌
Aai khupch chaan zalet
खुप छान थालीपीठ 🙏🏻🙏🏻👍🏻
Khup chhan ahe mast
घोसाळी ची भाजी व भजी दाखवा ताई 🙏🙏
खुप छान व्हिडिओ काकु
ताई,पिठात थोडे तीळ टाका खुप टेस्टी लागतात.
Namskar , mavshi ani ajji me tumhala ata subscribe kele ahe .Me ataparynt nuste veido baght hote .Mala khup avdayla lagleThank you
आजी कुठे गेल्या दिसत नाही धपाटे छान झालेत
Kaku a aaji bai kuthe aheat dhapate ter tumchy 1 no jhalet
👌🏻👌🏻👌🏻
Thank you for recipe
Aaj aji kuthe ahet
👌😋
खुप छान
आमचया कडे गिलके म्हणतात ताई आपले video खुपच सुंदर असतात 🎉
धपाटे छान
आज एकादशीला नेमकं ही विडीयो समोर आलीए.... आधीच भूकेनी जीव श्रमलाय त्यात हे चमचमीत धपाट्याची विडीयो 😢😢😢😢😢😢
👌
Aajji kuthe aahet
Aaji kuthe aahe
रताळाची हांडी घालून व्हिडीओ बनवा घुगरयाचा एक व्हिडीओ उंबराच्या दोडयाचे कालवनाचा एक व्हिडीओ बनवा
Kaku tumch Ghar dhakva na amhala bagayla khup avdel😊
Nice
9:15 9:15
काकू एकदा घोसाळ्याची भाजी करून दाखवा तुमच्या पद्धतीने 😊🙏
Onion ghalun pan chan hotat
😊
भाजणी च थालीपीठ दाखवा काकी
छान आहे ताई धपाटे, पण आजी कुठ दिसत नाही
तुमचं बोलन ऐकून च भूक लागते. बनवायचं तर बाजु लाच राहिला😊
तुम्ही धपाटे करता त्यात तीळ घालत नाही का
किती मायेने समजाऊन सांगता तुम्ही काकी
मंगळसूत्र काळ्या मण्यांच घाला.मंगळसूत्र घातलय अस लांबून वाटतच नाही
हरबरा डाळ घालून कडाकणी रेसीपी pathava ताई
मैदा n हरबरा डाळ पीठ
Methi Ddhutli Nahi DidiBaki Mastch
Dhutli tyani video madhe dakhvl nhi pn boltana ullekh kela ahe ki methi changli dhuvun ghetli as bolalya kaku....
ताई तुमच्या रेसिपी खुपच छान असतात.शेतामधे बनवता त्यामूळे खुपच छान वाटते. आजी पण खुप छान बोलतात.
किती छान आवडले. ताई आजी तुमच्या हाताची चव त्यात तुमची माया त्यात उतरते. 👍🙏🙏
किती छान आवडले ताई आजी तुमच्या हातची चव तुमची माया त्यात ऊतरते नमस्कार ताई आजी खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
काकू किती छान आहे हो तुमचः शेत,बघायला यावसं वाटते
काकू खूप छान धपाटी रेसिपी 😋😋👌👌👍
व्वाह . . . . खू . . . . . . प सुंदर धपाटी👌👌👌👍🙏
मस्त झाले काकू धपाटे, मी पण बनवून बघणार 😋👍
तुम्ही लावलेल्या त्या ड्रॅगन फ्रुट ला फ्रूट आले का नाही अजून? ड्रॅगन फ्रुट लावलं की त्याचा व्हिडिओ करा. धपाटे तर एक नंबर झालेत. 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐
काकू tumche व्हिडियो खूप आवडतात मला तुमची भाषा खूप प्रेमळ आहे रेसिपी तर एक नंबर असतात
कीती छान वातावरण आहे.तुमचा कडे व्हा मस्त च ❤😊
मावशी धपाटे खुप छान आहे ❤❤
Methiche dhapte my favorite🙏 nice recipe
Delicious recipe beautiful video
Dhapate aani ghevdyachi usal khup mast lagte
❤❤khup chaan . Shet tour dakhava plz
😊kaku mela tumche vedio begayla khub awedte mela tumche shetath yayache ani tumche berober besoon masth jewan keraiche aahe
खुप छान रेसिपी तुम्ही खुप छान बोलता
लय भारी 😊
कोल्हापुरी चव लई भारी 👌👌
Aai khupch chaan zalet
खुप छान थालीपीठ 🙏🏻🙏🏻👍🏻
Khup chhan ahe mast
घोसाळी ची भाजी व भजी दाखवा ताई 🙏🙏
खुप छान व्हिडिओ काकु
ताई,पिठात थोडे तीळ टाका खुप टेस्टी लागतात.
Namskar , mavshi ani ajji me tumhala ata subscribe kele ahe .Me ataparynt nuste veido baght hote .Mala khup avdayla lagle
Thank you
आजी कुठे गेल्या दिसत नाही धपाटे छान झालेत
Kaku a aaji bai kuthe aheat dhapate ter tumchy 1 no jhalet
👌🏻👌🏻👌🏻
Thank you for recipe
Aaj aji kuthe ahet
👌😋
खुप छान
आमचया कडे गिलके म्हणतात ताई आपले video खुपच सुंदर असतात 🎉
धपाटे छान
आज एकादशीला नेमकं ही विडीयो समोर आलीए.... आधीच भूकेनी जीव श्रमलाय त्यात हे चमचमीत धपाट्याची विडीयो 😢😢😢😢😢😢
👌
Aajji kuthe aahet
Aaji kuthe aahe
रताळाची हांडी घालून व्हिडीओ बनवा घुगरयाचा एक व्हिडीओ
उंबराच्या दोडयाचे कालवनाचा एक व्हिडीओ बनवा
Kaku tumch Ghar dhakva na amhala bagayla khup avdel😊
Nice
9:15 9:15
काकू एकदा घोसाळ्याची भाजी करून दाखवा तुमच्या पद्धतीने 😊🙏
Onion ghalun pan chan hotat
😊
भाजणी च थालीपीठ दाखवा काकी
छान आहे ताई धपाटे, पण आजी कुठ दिसत नाही
तुमचं बोलन ऐकून च भूक लागते. बनवायचं तर बाजु लाच राहिला😊
तुम्ही धपाटे करता त्यात तीळ घालत नाही का
किती मायेने समजाऊन सांगता तुम्ही काकी
मंगळसूत्र काळ्या मण्यांच घाला.मंगळसूत्र घातलय अस लांबून वाटतच नाही
हरबरा डाळ घालून कडाकणी रेसीपी pathava ताई
मैदा n हरबरा डाळ पीठ
Methi Ddhutli Nahi Didi
Baki Mastch