मला तुमची शेती खूप आवडते ....शेतामध्ये तुमचं घर आहे किती छान आणि किती स्वच्छ ठेवता तुम्ही तुमचं शेत कुट रान , गवत दिसत नाही...लई भारी मी पण कोल्हापूरची आहे... मला पण अस शेत करायला आवडेल
मला तुमची शेती खूप आवडते. तुमचा स्वयंपाक तर अप्रतिम असतो. मसाला पण उत्तमच आहे. तुमचा मसाला मला ठाण्याला पाठवता येईल का? मला पाहिजे आहे मग पत्ता पाठविन तुम्हाला. धन्यवाद
नमस्कार ताईखूप छान माहिती व रेसिपी तोंडाला पाणी सुटले मला आपल्याला v aaplyala सगळ्या कुटुंबाला खूप भेतावेसे वाटते आपल्या शेतात छोटे रिसॉर्ट बनवा खुप छान राहील
ताई नी आजी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकता पण खूपच छान मनापासून गावाकडच्या परंपरा दाखवता मी कधी च मिस करत नाही व्हिडिओ येकदा संपूर्ण घराची टूर करा ताई नी आजी
मला तुमची शेती खूप आवडते. तुम्ही दोघंही खूप सुगरण आहात. तुमचे सर्वात पदार्थ खूप छान असतात. मला खूप आवड. तुमचा मसाला मला ठाण्याला पाठवता येईल का मी ठाण्याला राहते. मी तुम्हाला पत्ता पाठ व्हेन तुम्हाला दोघे नाही धन्यवाद नमस्कार. वांग्याची भाजी वाटाणा हात खूपच मस्त दिसतो आहे. तोंडाला पाणी सुटलं 👌👌👍
भाजी व भात, दोन्ही छान. पण मसाला भाताला बासमती तुकडा वापरला असता तर अजून मस्त झालं असतं. लग्नातील भाताला तुकडा तांदूळच् वापरतात. अज्जींनी पूर्वी लग्नाच्या पाच दिवसांच्या जेवण पद्धती किती सुरेख सांगीतल्या आठवून आठवून 😃 आवडले.
मला तुमची शेती खूप आवडते ....शेतामध्ये तुमचं घर आहे किती छान आणि किती स्वच्छ ठेवता तुम्ही तुमचं शेत कुट रान , गवत दिसत नाही...लई भारी मी पण कोल्हापूरची आहे... मला पण अस शेत करायला आवडेल
Lll
😊lt@@yogitashrivant6111
खुप मस्त आम्हास बोलवा की. जेवायलाच
नुसतेच दाखवतात
@@laxmandesai9829😂😂
Tumhi swataha shika ani ayushyabhar kara ani tyacha Anand ghya. Mhanun dakhavtat 😀
Recipe पाहुन तोंडाला पाणी सुटलं, अप्रतिम आणि गरम गरम खाण्याची ते सुद्धा शेतात, मस्तच 👍
तुम्हची शेतातील भाजी वापरून बनवलेले पदार्थ खूप छान असतात तुम्ही खूप छान बनवुन दाखवता मला तुम्हची आई पाहुन माझ्या आजीची आठवण येते
तुम्ही दोघेही सुगरण आहात खूप छान दाखवता खूप छान पदार्थ असतात
तुमच्या भाज्या चटकदार असतातमटारं भातखुप आवडला शुभेच्छा आणि आशीर्वाद
मसाला एक no.असणार यामध्ये काही वादच नाही ....खूप साऱ्या शुभेच्छा
मला तुमची शेती खूप आवडते. तुमचा स्वयंपाक तर अप्रतिम असतो. मसाला पण उत्तमच आहे. तुमचा मसाला मला ठाण्याला पाठवता येईल का? मला पाहिजे आहे मग पत्ता पाठविन तुम्हाला. धन्यवाद
खूपच कलर सुंदर आला , मसालेभाताचा व वांग बटाटा च्या भाजीचा
आजी आणी मावशी तुम्हीं खुप छान भाजया बनवाते तुमचे शेत खुप छान आहे 😊
आजचा बेत पाहून तुमच्याकडे जेवायला यावस वाटत . सगळं माझ्या आवडीचं . एकदम झकास बेत .👍👌
Wow vahini kaku dhoni padharth mazya avadiche aahet khup avadlimala recipe
नमस्कार ताईखूप छान माहिती व रेसिपी
तोंडाला पाणी सुटले
मला आपल्याला v aaplyala सगळ्या कुटुंबाला खूप भेतावेसे वाटते
आपल्या शेतात छोटे रिसॉर्ट बनवा खुप छान राहील
तुमचे घर खूप सुंदर आहे.तुळशी वृंदावन तर खूपच देखणे आहै
आपण वेळात वेळ काढून विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
ताई नी आजी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकता पण खूपच छान मनापासून गावाकडच्या परंपरा दाखवता मी कधी च मिस करत नाही व्हिडिओ येकदा संपूर्ण घराची टूर करा ताई नी आजी
Kaku tumhi nashibvan aahat.khup chan sagle fresh bhaji ,hava and fruits miltat .
Thanks for sharing nice recipe thanks, God bless you always
वा खूपच सुरेख भाजी आणि मसालेभात काकू ...👌👌🙏
एक नंबर... मस्त रेसपी आहे.. तोंडाला पाणी सुटले ❤
Yes
Ek no bhaji Ani masalebhaat
खूप खूप धन्यवाद
Mi aaj banwli hoti wangi khup chaan zali hoti. Recipe khup chaan padhttine sangitli tumhi.
तुम्ही, तुमच्या, शतीत बरीच, पीक, घेता, अभिनंदन, मस्तच ❤❤❤❤
मला तुमच्या आज्जी खूपच गोड वाटल्या. छान सांगता तुम्ही रेसिपीज
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर भात बघून अस वाटल तुमच्याकडे याव आणि जेवायला बसाव.
मला तुमची शेती खूप आवडते. तुम्ही दोघंही खूप सुगरण आहात. तुमचे सर्वात पदार्थ खूप छान असतात. मला खूप आवड. तुमचा मसाला मला ठाण्याला पाठवता येईल का मी ठाण्याला राहते. मी तुम्हाला पत्ता पाठ व्हेन तुम्हाला दोघे नाही धन्यवाद नमस्कार. वांग्याची भाजी वाटाणा हात खूपच मस्त दिसतो आहे. तोंडाला पाणी सुटलं 👌👌👍
Wah mala hi recipe havi hoti
आज्जी आणि काकु तुमचे व्हिडिओ मला खुप आवडतात
खूप खूप धन्यवाद
मस्तच भाजी असणार
मनापासून आभार
आजी खूप छान आहेत तुम्ही खूप नशीबवान आहात 😊😊
मस्त बेत. आजी खूप छान आहेत.
तुम्ही मातीची भांडी स्वच्छ करण्याची पध्दत सांगा प्लीज
1ch. Number kaku tondala Paniaale.mast recipe
😊
आजी तुम्ही कित्ती कष्ट घेतले आहे हे कळते
भाजी व भात, दोन्ही छान. पण मसाला भाताला बासमती तुकडा वापरला असता तर अजून मस्त झालं असतं. लग्नातील भाताला तुकडा तांदूळच् वापरतात.
अज्जींनी पूर्वी लग्नाच्या पाच दिवसांच्या जेवण पद्धती किती सुरेख सांगीतल्या आठवून आठवून 😃 आवडले.
Tai tumaccha masala
Gujrat la pathvta ka?
Khup sunder sheti Aaji Mavshi aani tumchi recipe
आजी खुप म्हणजे खुपच गोड आहे..... आजीला माझ्याकडून 😘😘😘😘😘😘😘
आपण वेळात वेळ काढून विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान रेसिपी
Kaku ajji khupchan kiti chan samjavata thanks YUMMY TASTY nice recipe thanks god bless you all FAMILY 🙏😋😋👌
दिवाळी आलीया फराल ची रेसीपी दाखवा.ताई.
😮khup chan recipe ❤
वाटाणे भात एक नंबर आणि भाजी पण मस्त आहे 👌👌
तिखट बटाटा भाजी
पाणी आला मस्त
तुमची रेसिपी खूप मस्त आहे
Masala cha box kiticha hai
खुप मसत सासु व सुन छान जेवण दाखवलत मिसेस दिक्षीत
काकी बेत एक नंबर 👍 👍
mast........ekha number
Aaji mala khup aawadate
Khup chhan 👌👌
Mast bhajji aajji kaki
खूप छान तुमचं शेत कुठल्या जिल्ह्यात आहे
अति उत्तम रेसिपी 👌👌👌👌👍👍👍
Recipe mastch. Thank you Aajji &mavshi.
Kaku tumchya masalyane matki ani mix kadha yachi rassa bhaji pan chann hote
Masala khupach chhan aahe
भात color मस्त
Tai , Aajji namaskar 🙏
Khup mothi ahe ka family
Kiti jan ahet family madhe
Jast banvtana J 1 disate
Lal tikhat means goda masala?
Nice Cooking Video Very nice 😊😊😊❤❤❤
Khup chaan 👌🌹🙏
पाककृती अद्वितीय
Delicious recipe
Khupach chan bet hota😊
वागी खुप छान
Khup chan
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍😋❤❤❤
Mla ha masala milel ka?
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा , 8830473030 ya no varti massage kara
मसाला किलो कसा आहे?
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
Mi vaparala aahe masala saglyani nakki ghya
Khup chan aahe masala
खूपच छान...
खुपच छान
Masala kilo la kiti rupaye...
ताई कोल्हापूर ला कोणत्या ठिकाणी राहते मी पण कोल्हापूर येथे राहते
तुम्ही घरगुती मसाले पण विकता का?
Must kaku 😊😊😊😊
Masala Kay kilo ahe
खुप भारी😋👌
खूप खूप धन्यवाद
आज्जी तुम्ही मातीचे भांडी online विक्टात ka?🙏🙏
तुम्ही कोणत्या गावात जिल्ह्यातील आहेत
मसाला ची रेट काय आहे
आजी आम्हाला एक दिवस जेवायला बोलवा ❤🎉
Hirv lonc dakhava govthi
Biryani chi recipe kra
आजी खूप गोड आहेत❤, माझ्या आजीची आठवण येते तुम्हाला बघून, ...! आजी म्हणजे दुधावरची साय.., आजी म्हणजे अंगणातल शीतल चांदणं ❤
Mast 👍
Khupch chan.
Tumhi ha jo masala takla ahe to kanda lasun masala ahe ka?
मनापासून आभार , ho
खुप छान
Bhari bhat bhaji
Kaki koknat order karaycha Asel tar courier charge kiti lalel .Masalyachi price pan sangal ka ?
Namaste aai .. 1 kg masalyachi Rate kay aahe .. plz sangta ka
आजी तुम्ही खपली गव्हाची खीर आणि भात करून दाखवा प्लीज
आणि तुमच्या शेतात यायचं आहे address de द्याल का प्लीज
मसाल्याची कींमत पण सांगा की😊
छान 👌👌
masala kiti Rs.kilo deta.(1 kg.kiti rs.) ani 1/2kg.pan deta ka?
तुमच शेत बघायच आहे चालेल का आल तर
Mast 👌👌
Tumche gav kutch?Pl.danga
Mast❤
Mast🎉
ताई तुमचा मसाला आहे ना कोल्हापुरी मसाला तर त्याच्यामध्ये तुम्ही खसखस तीळ वगैरे पण घालता का ?
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा , ho aste
कसा किलो आहे मसाला
Kaku roz video takat zava ❤