आज काय मेनू? (भाग १८) । संपूर्ण पौष्टिक स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • आपल्याला सगळ्यांना रोज नवीन काहीतरी खावेसे वाटते. पण काय करावे, हेच सुचत नाही. शिवाय सर्व स्वयंपाक करण्यात खूप वेळ जातो. म्हणूनच, रोजचाच स्वयंपाक पौष्टिक, झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
    नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.
    आजचा मेनू:- कोबी-मटारची भाजी
    , चविष्ट उडदाचं घुटं
    , दह्यातलं मेतकूट
    , झणझणीत ठेचा, शेंगदाणा चटणी
    Ingredients:-
    कोबी-मटारची भाजी / Cabbage pea sabji:-
    - 1-1.5 tbsp Oil
    - Mustard seeds
    - Asafoetida
    - 1-2 green chilli, chopped
    - Turmeric powder
    - 1 katori peas
    - 300-400 gm chopped cabbage
    - Salt as per taste
    - Coriander leaves
    - Sugar for taste
    चविष्ट उडदाचं घुटं:-
    - 1 katori raw urad daal
    - Quarter katori gram daal
    - 3/4 katori dry grated coconut
    - Oil
    - Half katori chopped onion
    - 1 piece of ginger
    - 3 big garlic petals
    - 2-3 green chilli, chopped
    - Coriander leaves
    - Half tsp cumin seeds
    - 1-2 tsp oil
    - Mustard seeds
    - Asafoetida
    - Red chilli powder, for colour
    - Turmeric powder
    - Approx. 2 glass water
    - Coriander leaves
    - Salt as per taste
    दह्यातलं मेतकूट:-
    - 1.5 tbsp metkut
    - Coriander leaves
    - Curd
    - Little water
    - Salt as per taste
    - Sugar as per taste
    - Hals tsp oil
    - Mustard seeds
    - Asafoetida
    - 2-3 dry red chilli pieces
    आज काय मेनू प्लेलिस्ट (सर्व भाग):-
    भाग १:- • आज काय मेनू (भाग १) अस...
    भाग २:- • आज काय मेनू (भाग २) अस...
    भाग ३:- • आज काय मेनू? (भाग ३) अ...
    भाग ४:- • आज काय मेनू? - भाग ४ ।...
    भाग ५:- • आज काय मेनू? (भाग ५) ।...
    भाग ६:- • आज काय मेनू? (भाग ६) ।...
    भाग ७:- • आज काय मेनू? (भाग ७। स...
    भाग ८:- • आज काय मेनू? (भाग ८) ।...
    भाग ९:- • आज काय मेनू? (भाग ९) ।...
    भाग १०:- • आज काय मेनू? (भाग १०) ...
    भाग ११:- • आज काय मेनू? (भाग ११) ...
    भाग १२:- • आज काय मेनू? (भाग १२) ...
    भाग १३:- • आज काय मेनू? (भाग १३) ...
    भाग १४:- • आज काय मेनू? (भाग १४) ...
    भाग १५:- • आज काय मेनू? (भाग १५) ...
    भाग १६:- • आज काय मेनू? (भाग १६) ...
    भाग १७:- • आज काय मेनू? (भाग १७) ...
    मेतकूट:- • स्वादिष्ट आणि खमंग असं...
    शेंगदाणा चटणी:- • पहा - पित्त होऊ नये म्...
    कच्चा मसाला:- • भाजी, खिचडी,रस्सा भाजी...
    काळा मसाला:- • काळा मसाला, all in one...
    काळा गोडा मसाला:- • घरच्या घरी करूयात महिन...
    खोबर्‍याची चटणी:- • 2 minute recipe.... खो...
    --------------------------------
    मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा 20% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.
    --------------------------------
    📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
    🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
    🔹परंपरागत रेसिपीज
    🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
    🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
    🔹२५-३० प्रकारचे मसाले
    🔹 लोणची
    🔹 बाळंतीणीचा आहार
    ------------------------------------
    📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
    💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
    📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
    💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
    📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
    #पौष्टिक #चविष्ट #थाळी #रुचकर #झटपट #daily #full #meal #recipe #grandmother #maharashtrian #cuisine #fast #Easy #tips

КОМЕНТАРІ • 119