आज काय मेनू? (भाग २५) । सिंहगड थाळी - अस्सल गावरान स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Full meal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • नुकतीच दिवाळी झाली. दिवाळीच्या दिवसांत गोड खाऊन घरातील मंडळी कंटाळली असतील आणि गृहिणीही सर्व काही करून थकल्या असतील.
    अशा वेळेला अस्सल गावरान मेनू केला तर गृहीणींना त्रासही होणार नाही आणि सर्वांना खायला आवडेलसुद्धा. सिंहगडावरसुद्धा हाच मेनू मिळतो.
    असा मस्त झणझणीत गावरान मेनू कसा करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
    नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.
    आजचा मेनू:- वांग्याचं भरीत, पिठलं, तिखट कांदा, ठेचा, ज्वारीची भाकरी.
    Ingredients:-
    वांग्याचं भरीत:-
    - 250 gm roasted & peeled brinjal
    - Oil
    - Mustard seeds
    - Asafoetida
    - Turmeric powder
    - Chopped onion
    - Coriander leaves
    - Crushed 3-4 green chillis + salt
    - 1 tsp red chilli powder
    - Half tsp salt
    - Curry leaves
    पिठलं:-
    - 1-1.5 tsp oil
    - Mustard seeds
    - Garlic
    - Chopped onion
    - Curry leaves
    - Crushed green chilli + salt
    - Coriander leaves
    - Coriander seeds powder
    - Asafoetida
    - Cumin seeds
    - Turmeric powder
    - Besan + water paste
    - Salt as per taste
    तिखट कांदा:-
    - 1 Chopped medium size onion
    - Salt as per taste
    - Red chilli powder
    - Cumin seeds
    - A pinch of Asafoetida
    - Add little coriander leaves
    - Oil
    ठेचा:-
    - Oil
    - Quarter katori peanuts
    - 10-15 garlic petals
    - 7-8 green chillies
    - Tender coriander leaves steams
    - Coarse salt
    हे व्हिडिओ नक्की बघा:-
    1. खास चुलीवरची, लोखंडी तव्यावरची पातळ भाकरी आणि दमदमीत पोळी:- • खास चुलीवरची, लोखंडी त...
    2. खमंग गाठीच पिठलं- हमखास टिप्स सह:- • खमंग गाठीच पिठलं- हमखा...
    3. जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चविष्ट चटण्या:- • जेवणाची रंगत वाढवणाऱ्य...
    4. घोसावळ्याचा ठेचा आणि घोसावळ्याचं भरीत:- • घोसावळ्याचा ठेचा आणि घ...
    --------------------------------
    मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा 20% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.
    📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
    🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
    🔹परंपरागत रेसिपीज
    🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
    🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
    🔹२५-३० प्रकारचे मसाले
    🔹 लोणची
    🔹 बाळंतीणीचा आहार
    ------------------------------------
    📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
    💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
    📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
    💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
    📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
    पुढील लिंक वापरुन हे पुस्तक तुम्ही Amazon वरुनही मागवु शकता :- amzn.to/2XiReV1
    #झणझणीत #सिंहगड #थाळी #चविष्ट #रुचकर #daily #full #meal #भरीत #sinhagad #पिठलं #pithala #भाकरी #bhakari #bharit

КОМЕНТАРІ • 176

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 роки тому +10

    खूप छान पिठल भरीत ठेचा वा छान बेत आई तुम्ही बरका म्हणताना ते मला खूप आवडत धन्यवाद 🙏

  • @veenaulman6334
    @veenaulman6334 2 роки тому +19

    किति energetic आहात अशाच रहा तुमचया सुना खुप lucky आहेत तुमचे बोलणे एकदम मिठास आहे

  • @anjalikadam1294
    @anjalikadam1294 2 роки тому +6

    काकू तुम्ही दिवाळीच्या आधी केलेले सर्व व्हीडीओ पाहिले बरोबर दोन वाजता मी यु ट्युब लावत असे . ते एक छान रूटिनच झालं होतं माझं दिवाळीपूर्वीच माझी दिवाळी सुरु झाल्याचं फील येत होत . तुम्ही शिकविल्या प्रमाणे मी चिवडा , शंकरपाळी आणि बेसनचे लाडू तयार केले अगदि छान झाले . मला तर मी एखाद्या क्लासला जाऊन शिकत आहे असंच वाटतंय . इतक्या छान शिक्षिका असल्यामुळे शिकायला फार आनंद वाटतो . आजचा मेनू तर भन्नाटच मी आत्ता लगेच करणार आहे धन्यवाद 🙏🙏

  • @priyankasatale7154
    @priyankasatale7154 2 роки тому +7

    छान च ताई एवढे सगळे करण्याचा तुमचा उत्साह पण वाखाणण्याजोगी आहे.

  • @savitakulkarni5667
    @savitakulkarni5667 2 роки тому +6

    या वयातही किती ऊत्साही आहात तुम्ही. आजचा मेनू नेमका जसा हवा आहे तसाच आहे. मी पण आज भरीत व भाकरी केली आहे जेवणात. नमस्कार आई.आणि पुन्हा एकदा धन्यवाद!!.

    • @dhananjaygote473
      @dhananjaygote473 2 роки тому

      सूंदर बेत केला आहे आपण

  • @sangeetamore4896
    @sangeetamore4896 2 роки тому

    खरंच काकी, तुमचं बोलणं खुप सुरेख आहे..... माझ्या शाळेतल्या बाईंची आठवण येते.... सुंदर समजाऊन सांगता. मी पिठलं, खर्डा आणि भाकरी अशीच बनवली सुंदर झाली. फक्त वांग्याचं भरीत बनवू नाही शकले. वांगे भाजून घेतले त्यानंतर सालं काढतांना त्यात अळ्या दिसल्या सगळे फेकून दिले.... वांगी बाहेरून ताजे काळेभोर दिसलं.... भाजी कशी ओळखावी चांगली आहे कि नाही.

  • @sanjivanisawant6861
    @sanjivanisawant6861 2 роки тому

    खूप सुंदर थाळी सांगितली आहे आणि तुमचं बोलण अप्रतिम आहे
    मी नक्की करून बघणार आहे.🙏

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Рік тому

    वाव, मावशी झणझणीतच की मेनू!

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 2 роки тому +1

    खुपच सुंदर थाळी ताई तुमचे बोलणे पण खूप गोड आहेत ऐकत रहावेत असे वाटते

  • @snehaaroskar6332
    @snehaaroskar6332 2 роки тому

    अक्षरशः तोंडाला पाणी सुटलं आहे mast

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 2 роки тому +1

    वा वा .आता गरजच आहे.दिवाळीचा फराळ झाला.आता हाच मेनू हवा.मस्त.

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 2 роки тому

    खूप सुंदर गावरान मेन्यू..सोबत टीप्स ही उपयुक्त..

  • @pradnyaanande8505
    @pradnyaanande8505 2 роки тому +1

    एकदम मस्त आणि खमंग आहे आजचा मेनू

  • @jayaawasthi1692
    @jayaawasthi1692 2 роки тому +3

    Apratim. What else one can ask for. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @hemlatadaware8809
    @hemlatadaware8809 2 роки тому

    Khupach masta

  • @sanjayraut1729
    @sanjayraut1729 2 роки тому +2

    एकच नंबर शब्द च नाही खूपच सुंदर काकू तुम्हाला खरंच मनापासून नमस्कार अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी बघायला आवडेल

  • @vivk5684
    @vivk5684 2 роки тому

    wow , Nice one as always.

  • @d4kuberagulshan
    @d4kuberagulshan 2 роки тому +1

    Kaku Amchyakade suddha agdi asach svayapak asto . You are too sweet.

  • @SunitaChimote-z2e
    @SunitaChimote-z2e 7 місяців тому

    Khup chhan menu

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 2 роки тому +1

    Mast ahe recipe bakari thai. Thanks🌹❤🙏

  • @maheshraut3426
    @maheshraut3426 2 роки тому +1

    खुप मस्त आणि अप्रतिम मेनू

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 2 роки тому +2

    Mazya pratyek prashnach uttr mhnje Anuradha's chanel ...love you " Aai '☺☺

  • @sampadanatu7726
    @sampadanatu7726 2 роки тому

    सोपे आणि कमी पदार्थात उत्कृष्ट

  • @bhumisvlogzz6288
    @bhumisvlogzz6288 2 роки тому +1

    खूप छान रेसिपी आहे. मस्त 😋😋😋😍😍🙏🙏

  • @suneelkumarbhosle2410
    @suneelkumarbhosle2410 2 роки тому

    खूप छान

  • @bhagyashreebutley5324
    @bhagyashreebutley5324 2 роки тому

    खूप छान 👍

  • @gj5electronics506
    @gj5electronics506 2 роки тому

    Kaaku, Khoop Chhan......

  • @sushmapundle4720
    @sushmapundle4720 2 роки тому +2

    Mast menu.

  • @reshmasen4273
    @reshmasen4273 2 роки тому

    Khupach chan
    Tumhi je hya age madhe pan ewdhe changle videos banvta na he mi majhya aai la sangte ani ti pan he baghte
    Mala tumch bolan, samjvaun sangan khupa ch awdat
    Tumche videos pahun mala majhya aai chi ani majhya sasu chi athvan nehmi yet aste.
    Thanks 🙏❤🌹

  • @shreyaghodke3443
    @shreyaghodke3443 2 роки тому

    Very nice ..... loved ur menu .... tondala pani aale

  • @jyotibhole1462
    @jyotibhole1462 2 роки тому

    खुपच छान very tempting, Thankyou so much काकु, ठेचा व भाकरी बद्दल उपयुक्त टिप्स दिल्याबद्दल .

  • @smrutiathalye7800
    @smrutiathalye7800 2 роки тому +1

    आहाहा, बहार ... मस्तच🤗👌👌😍

  • @pankajpawar8526
    @pankajpawar8526 2 роки тому

    Khup chan. Sundar brhamani kevan khup chan

  • @bhartidaswani4473
    @bhartidaswani4473 2 роки тому +2

    V Nice Recipe
    Thank you so much
    God bless you always .

  • @anjalidhende4458
    @anjalidhende4458 2 роки тому

    khup chan

  • @jyotideo2525
    @jyotideo2525 2 роки тому

    मस्त खमंग गावरान मेनू !! खूप छान 👌👌

  • @anuradhakathale4378
    @anuradhakathale4378 2 роки тому +1

    अप्रतिम...
    👌👌👍😋😋😋

  • @swatiapsunde7508
    @swatiapsunde7508 Рік тому

    Khup chan kaki

  • @sohanlalparakh6795
    @sohanlalparakh6795 2 роки тому

    Lay bhari

  • @ravindrajadhav3456
    @ravindrajadhav3456 2 роки тому

    Khup chan dhanyawad

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 2 роки тому

    Dahi ani puthal bhakri ekdum mast 😋😋😋😋

  • @manasidandekar8915
    @manasidandekar8915 2 роки тому +1

    Wah wah!!!👌👌👌👍

  • @arvindsangapwad701
    @arvindsangapwad701 2 роки тому

    Super

  • @durgasontakke5865
    @durgasontakke5865 2 роки тому

    Very good tai

  • @rekhakolge5649
    @rekhakolge5649 2 роки тому

    Khupch sundar menu banvlat 👍💓

  • @parthgokak1898
    @parthgokak1898 2 роки тому

    Mast Tai...

  • @shrutiparab9016
    @shrutiparab9016 2 роки тому

    आई अतिशय सुंदर आणि सुरेख मार्गदर्शन करता तुम्ही प्रत्येक रेसिपीज चे, खरोखरच खूप छान 👌👌 मनापासून धन्यवाद 🙏🙏आपणांस, तुमच्या मुळे आम्ही ही सुगरीणी होतोय न रेसिपी चुकता

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 2 роки тому

      तुमचे सगळेच पदार्थ छान असतात कारल्याची भाजी केली होती सर्वांना खूप आवडली माझी पण माझी कडू होत नाही

  • @anjaliherlekar5780
    @anjaliherlekar5780 2 роки тому

    Khup chan bet ahe ..tondala pani sutla
    Anuradhatai tumche saglech padartha khup chan astat ani sopya shabdat sangitlyane lakshat rahatat

  • @craftedboy4025
    @craftedboy4025 2 роки тому +1

    nakki aaji

  • @anuradhaatre8165
    @anuradhaatre8165 2 роки тому +1

    अस्सल खान्देशी पदार्थ...👍👌😋😋

  • @suchitragharpure6136
    @suchitragharpure6136 2 роки тому

    लाजवाब .......👌

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 2 роки тому +1

    खुप छान.....भाकरी कशी करायची ते समजावून सांगितले, धन्यवाद....

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 2 роки тому

    खूप मस्त मेनू केला आहे. साष्टांग नमस्कार तुम्हाला काकू

  • @smitajoshi4202
    @smitajoshi4202 2 роки тому

    धन्यवाद 🙏 madam, खूप सुंदर , अप्रतिम मेनू

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 2 роки тому

    Atishay Sunder receipe

  • @jaymehta3168
    @jaymehta3168 2 роки тому

    Khoopch chavisht manu thnx

  • @sangeetaarolkar3773
    @sangeetaarolkar3773 2 роки тому

    Atishay uttam

  • @ujwalamore428
    @ujwalamore428 2 роки тому

    Achcha menu khoopch chan ahe mla khoop avdla pharch chan 😋😋😋😋

  • @pravaramedicalandgeneralst87
    @pravaramedicalandgeneralst87 2 роки тому

    एकदम अप्रतिम मेनू 👌👌

  • @NilimaDani
    @NilimaDani 8 місяців тому

    खूप छान सांगता काकु

  • @aratidivate1447
    @aratidivate1447 2 роки тому

    खुपच छान बेत आहे

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 2 роки тому

    Mazya jaubai masta खर्डा karaichya,,, apratim👌 ata tyanchi tabyet thik nahi

  • @shitalrasal3771
    @shitalrasal3771 2 роки тому +1

    Khup chhan recipe
    Thank you 😊

  • @mayamathur9837
    @mayamathur9837 2 роки тому +1

    🙏 काकु. लई भारी आज चा मेनु 😊 खुप खुप धन्यवाद

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 роки тому

    काकू खूप छान आणि सुंदर मेनू ,

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 2 роки тому

    Khupach Chan 👌👌 amazing sharing 👌

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 2 роки тому

    खूप भारी असते तुमचा मेनू।मी नेहमी ट्राय करते।
    लव्ह युर चॅनेल

  • @smitajadhav1904
    @smitajadhav1904 2 роки тому

    Khup chan recipe.

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 2 роки тому

    खरच फक्कड मेनू,योग्य शब्द!!

  • @pradnyathigle5373
    @pradnyathigle5373 2 роки тому

    Khupach bhari aahe menu

  • @vidhyavidhya4147
    @vidhyavidhya4147 2 роки тому

    No 1

  • @sandhyabawaskar6789
    @sandhyabawaskar6789 2 роки тому

    मस्तच

  • @pallavidghjranawade3649
    @pallavidghjranawade3649 2 роки тому

    Tumhi kiti chan bolta...😀😀😀

  • @sangitagarad8435
    @sangitagarad8435 2 роки тому

    अप्रतिम मेनू काकू आजचा

  • @ganeshvanvefamilysandfesti2588
    @ganeshvanvefamilysandfesti2588 2 роки тому

    My fevrate mouth watering. 🤗

  • @sunshinezz03
    @sunshinezz03 2 роки тому

    Lahaan mulanchi nazar kashi kadhaaychi ya vishayaavar please video banvaa? Your videos are very informative. Thank you!

  • @msrasika3523
    @msrasika3523 2 роки тому

    खुप सुन्दर

  • @vandanabhosale306
    @vandanabhosale306 2 роки тому

    Wah kaku mast.👌
    Ghar baslya Sinhagad thali jevnachi majja... 😋🤗

  • @sureshpathak4694
    @sureshpathak4694 2 роки тому

    👌🏼👌🏼

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 2 роки тому

    मस्तच🙏

  • @sangitajadhav598
    @sangitajadhav598 2 роки тому

    खूप छान झाला गावरान मेवा ताई तुमच्या उत्साहाचे secret सांगा एखाद्या video त

  • @tanvinivsarkar1262
    @tanvinivsarkar1262 2 роки тому

    वाह काकू खूप च छान रैसिपी

  • @dsuzee1
    @dsuzee1 2 роки тому

    wah ... tondala pani sutale

  • @ketakideshpande2924
    @ketakideshpande2924 2 роки тому

    Apratimmm menu dhakavlat

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 2 роки тому

    Tai, khup lhup chan sinhagad thali dakhavalit.🙏

  • @kaminikanekar2306
    @kaminikanekar2306 2 роки тому +1

    Thank you Aai🙏
    Khup chan

  • @chandandesai1017
    @chandandesai1017 2 роки тому

    khupch chan

  • @shitalzende
    @shitalzende 2 роки тому

    चविष्ट मेनू

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 2 роки тому

    खुप मस्त बेत .

  • @rohinikane6549
    @rohinikane6549 2 роки тому

    आजचा मेनू खूप छान आहे 👌👌👌

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 2 роки тому

    अप्रतिम

  • @umakulkarni3885
    @umakulkarni3885 2 роки тому

    वा मस्त मेन

  • @kundakadam1916
    @kundakadam1916 2 роки тому

    Khup chhan.

  • @rajshreevibhute8282
    @rajshreevibhute8282 2 роки тому

    एकदम मस्त बेत 👌👌

  • @anujamangaonkar4813
    @anujamangaonkar4813 2 роки тому

    Ekdam chavisht menu 😋😋

  • @hrushikeshgpsavi2218
    @hrushikeshgpsavi2218 2 роки тому

    झकास

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 2 роки тому

    Ashi bhakti amhala kadhi jamel ho.. Kiti chan menu ahe.. Sundar..

  • @sharvarideo6650
    @sharvarideo6650 2 роки тому

    Anutai ha video khoop avadla.Tumchyamule me azya swayampakat sudharna hot aahe.Dhanyavad.

  • @suneelkumarbhosle2410
    @suneelkumarbhosle2410 2 роки тому

    श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 роки тому

    खूप छान मेनू आई मी नक्कीच बनवणार आहे पिठल भाकरी