आज काय मेनू? (भाग १३) । श्रावणातल्या शुक्रवारच्या नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक । Tips- Full meal
Вставка
- Опубліковано 3 лис 2024
- श्रावणातल्या शुक्रवारच्या नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. हाच स्वयंपाक झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.
आजचा मेनू:- आंबटचुक्याची भाजी, बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबिर, कोथिंबीरीची भजी, हिरवी चटणी, शेवयाची खीर.
Ingredients:-
आंबटचुक्याची भाजी / Sorrel leaves sabji:-
Cooked sorrel leaves & peanuts
1 tsp besan
Coriander seeds powder
Salt as per taste
Tamarind juice
Jaggery as per taste
Oil
Mustard seeds
Asafoetida
Curry leaves
Chopped green chilli
Turmeric powder
Red chilli powder
काकडीची कोशिंबिर / Cucumber raita:-
1 Chopped cucumber
Half green chilli
Coriander leaves
Salt as per taste
Just more than 1 tsp sugar
Crushed peanuts
Soaked harbhara daal
1 tsp oil
Mustard seeds
Asafoetida
Curd
बटाट्याची भाजी / Potato sabji:-
Oil
Mustard seeds
Asafoetida
Turmeric powder
Curry leaves
Cooked potato
Crushed 1 green chilli & ginger
Coriander leaves
Salt as per taste
Sugar as per taste
कोथिंबीरीची भजी / Coriander leaves Pakode:-
1 katori besan
Coriander seeds powder
Ajwain
Salt as per taste
Sugar as per taste
Turmeric powder
Red chilli powder
Sesame seeds
Coriander leaves
Chopped green chilli
हिरवी चटणी / Green chatani:-
Grated fresh coconut
Chopped Green chilli
Coriander leaves
Salt as per taste
Sugar as per taste
Asafoetida
Cumin seeds
शेवयाची खीर / Vermicelli dessert:-
Ghee
Vermicelli
Sugar as per taste
Cardamom powder
Milk masala
पूरण:-
Cooked Harbhara daal
Jaggery as per taste
Cardamom powder
कच्चा मसाला:- • भाजी, खिचडी,रस्सा भाजी...
काळा मसाला:- • काळा मसाला, all in one...
काळा गोडा मसाला:- • घरच्या घरी करूयात महिन...
खोबर्याची चटणी:- • 2 minute recipe.... खो...
--------------------------------
मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा 20% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.
--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
#श्रावण #नैवेद्य #स्वयंपाक #meal #lunch #dinner #recipe #grandmother #food #maharashtrian #cuisine #fast #Easy #tips #food
अनुराधा ताई, आजचे नैवेद्याचे ताट खूप छान. पाहूनच प्रसन्न वाटले. आम्ही याच पद्धतीने करतो. त्या त्या प्रसंगानुरूप वातावरणाला हे पदार्थ खरच चवदार लागतात. त्यातून तुमचे प्रसन्न व्यक्तिमत्व आणि भावपूर्ण निवेदन प्रभावी वाटते.
पूर्ण पारंपरिक पद्घत,कुलधर्म कुलाचार,चालू राहिले पाहिजेत.तुम्ही ते चांगल्या प्रकारे सांगता आणि दाखवता.खूप धन्यवाद.
खूप खूप व्यवस्थित आहे. अशीच पध्दत आमच्या घरी आहे. अगदी प्रामाणिकपणे माहिती, पध्दती , शिकवली . खूप छान.... perfect
फार छान रितीने आपण शिकवत आहात. अतिशय अप्रतिम जेवण वाटत आहे. खरचं आपले मनापासून अभिनंदन.
काकू नेहमी प्रमाणेच ही रेसिपी खूपच सुंदर
तुमचे आभार कसे मानावेत ते समजत नाही खूपच छान समजावून सांगत असतात
मला खूप मदत होते
काकू तुम्ही किती छान बोलता दिसताय तर फारच छान लक्ष्मी अगदी साक्षात लक्ष्मी मला खूप aavadata या वयात इतका हौशी मग तरुणपणी काय असेल हौस बोलण तर गोड की खूप माहिती मिळते देव आपणास भरपूर छान आयुष देवो हीच इच्छा
अनुराधा ताई नैवेद्याचे ताट खूप छान झाले आहे.
एकदम छान आजी👌 .....माझ्याकडे असते शुक्रवार ची सवाष्ण अगदी हाच स्वयंपाक असतो,तुम्ही अजूनच छान पद्धतींनी सांगितलं😊
अनुराधा ताई तुमच्या ह्या सिरीज फार वाट बघतो कधी एकदा सोमवार येतो आणि पूर्ण स्वयंपाक बघतो अस होत फारच उपयुक्त माहिती असते धन्यवाद
खूपच मस्त काकूनैवेदयाची माहिती मिळाली
नैवेद्याची तयारी व कृती खूपच छान.
🙏🌷
अनुराधाताई आजचा मेनू छानच अगदी आमच्या घरात करतात तसाच नैवेद्य आपण आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्ववाने दाखवला खूप छान वाटले. 🙏🙏
Anuradha tai khup chan padhtine sangitl aahe video bhaghunech man prasanna zale aaplayala annpuenadavi cha aashirvad aahe
मी आज केली आंबट चक्याची भाजी खुप छान झाली सर्वांना फार आवडली thanku 🙏
Khup chan sangeta tumhi amhi pun ghari asech karto ,धन्यवाद या सिरीज मुळे बरेच शिकायला मिळते नवीन मुलींना तर छान उपयोग होतो
खूप छान आहे नेवैद्याचे ताट..आम्हीही असेच करतो..
नेहमी प्रमाणे अप्रतिमच स्वयंपाक 👍👍❤️❤️🙏🙏🌹
आजी किती छान समजावून सांगितले तुम्ही मला माझ्या आजीची आठवण आली.🥰
काकू खुप छान पद्धति नी सांगता तुमी। आजचा मेनु चविष्ट आणी ताट सुरेख दिसत्।
खुप छान नैवेद्य
संस्कृती
आपण सर्व असाच नैवेद्य करतो. पण ताई तुम्ही छान पद्धती ने सर्व सांगता .पाहून, ऐकून प्रसंन्न वाटतं.
खुप छान सोप्या पद्धतीने शिकवता धन्यवाद काकु 🙏
खुप छान आणि सोपा स्वयंपाक दाखवता आपण. आवडतो मला.👍☺️
पुस्तकाचे दोन्ही खंड संग्राह्य आहेत.
खुप छान काही पध्दती वेगवेगळ्या मेनू मस्तच
Thumi kup chan samjaun sagtat tay mule navien padath karavese vatatat. Thanku kaku.
Khup chan ...aasha aanubhavi sugran gruhini durmil zalya aahet ..tumhala baghun mazya aaji chi khup aathwan zali.. phakta kadhi chi Kamtarta hoti..
खूप छान आहे मेनू.. आम्ही असाच करतो👍
नेहमी प्रमाणे आजचा मेनू ही मस्तच धन्यवाद
Khupch chan fakt savash jevayche baki Uttam swaipak shukrwar prassan 👌👌👍🙏🙏
आजी खूप मस्त रेसिपी 🎉🎉🎉चालू असणाऱ्या चातुर्मास साठी अजून जास्तीत जास्त कांदा लसूण विरहित सात्विक रेसिपी बघायला आवडतील 🙏🙏🙏🙏
ताई खूप छान माहिती देता सणवार सगळं समजावून सांगतात धन्यवाद
खूप छान व सोप्या पध्दतीने सांगतात ताई धन्यवाद.
Khup chhan nyvedya
Kiti chhan ani sopya paddhatine shikavlat purn nevadyach purn taat👌👌
Ekdum outstanding thali,majhisaglyat fav bhaji ani kakadichi koshimbir 😋😋😋😋😋
आता गौरी गणपती येत आहेत ,त्यांच्यासाठी वेगवेगळया पदार्थांचे, नैवेध्याचे व्हिडीओ बनवा.
Aajcha menu khup chhan. Aambat chuka chi bhaji nakki karun pahin 👍
Tumchi jevan karanyachi paddhat mala khup avadali tumhi 1te13 thali recipe dakhavilya ani tya Pan zatpat ani ruchkar mala tar khup avadalya tar tumhi ashyach thali recipe dakhava to tumhi band karu naka roj dakhava tumhala khup khup subheccha
Kitti chhan Aai... sgli Sundar.Mahiti sangtes g tu.ekat rhave asech vatte MLA.kitti godva ahe sangtana.tuza sunbai Muli khrech khup lucky ahet.🙏
धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली
Khupach chan kaku...👌👌💐dive khup sunder ..Thank you
Tumhi je saangta te khup bhavata mala... Aikat rahavasa vatata... Khup premal aahat Kaku... Prasanna vatata mala tumchya kade pahatana
सर्वच भाग अतिशय सुंदर आहे त.
खूप धन्यवाद
छान अनुराधाताई,आमच्याकडे पण महानैवेद्य दाखवतात.
ताई तुम्ही खूप गोड स्वरात छान समजावून सांगतात, तुमचे बनविलेले सर्व पदार्थ खूप छान असतात, मी बंगाली असून ही नेहमी पाहते व बनवते ही, माझी मुलेही आवडीने खातात 👌👌👍
🙏🙏
खूप छान आहे
बाजरीचा भाताची recipe दाखवा
Awesome, looks so yumm and inspiring. Tumhi dilelya mahiti nusaar me Jivtichi pooja Keli. Tumche khupp khupp abhaar 🙏
Namaskar Tai 🙏🙏
Agdi same padhattni
Mi pan Amchya kade karte Shukrvarchi Jivtiaai
Chi Purnaarti v Nevidyy 🙏🙏 khupch chan swaypaak kela tumhi...
Navyypidhi la Margdarshn hi kele 🙏🙏
Khup chan
खुप छान 👍 आहे
धन्यवाद
namaskar kaku nehemi pramanech faarach apratim bait bnwla aahet tumhi faarach satvik jewan thanku so much kaku aamhi suddha shakahari aahot tyamule nehemich tumche channel pahato all the best & GOD BLESS YOU & YOUR FAMILY wt good health in abundance🙏
धन्यवाद
ताई पुस्तक खुप सुंदर आहे 🙏🎉
🙏🙏
Aajcha menu apratim...hota...tumhi narali bhat hee recipe dakhvo shkal
मला तुमच्या रिसीपिज फार फार आवड़तत
खूप छान Anuradha Mavshi... तुम्हाला मी मावशी mhatla तर चालेल ना?? तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिलीत... तुमच्या पिढी कडून खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत... माझ्या sasubayee पण असच sagla व्यवस्थित करायच्या... खूप छान वाटतं असं baghayla sagra sangit... खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
मावशी म्हटलं तर चालेल नाही पळेल सुद्धा, 😄😄
@@AnuradhasChannel 😀😀😍😍
Very nice video very nice information
Many many thanks
Khup Chan kaku aamhipan aamhi asech savympak karato
तुमच्याकडुन खुप प्रोत्साहन मिळते आमच्या सारख्या नवीन पिढीला. 🙂 Thank you so much Kaku
खूप छान काकू. धन्यवाद.
सुंदर 👌👌
V. 👍 Nice
वा ताई आजचा मेनू एक नंबर
wah chaan kaku
majhi Sasu saekha kela
Thanks
मावशी तुमची पितळी पातेली छान आहेत
Mast 😋👍🙏
खुपच छान पदार्थ दाखवलात
Khup chhan madam
Khup khup khup Chhhan Aai
Wah mast mejwani navidya mast tai🙏✌🖕😀😄😃
Khup chhan video kaku
🙏 काकू नैवेदया चा मेनु खुपच छान आहे 😊
तुम्ही वापरता ती कढई खूपच छान आहे.स्टील ची आहे का? तुमची कढई नेहमी चकचकीत असते त्यामुळे रेसीपी बघायला आणखीन छान वाटत.अशी कढई कुठे मिळेल?
Mast Tai full meal recipe🌹 Chan. Thank you🙏
अप्रतिम मेनू 🙏🙏
आम्ही पण नैवेद्य करतो तेंव्हा कान्दा लसूण नाही वापरत ह्याच पद्धतीने स्वयंपाक करतो
Tasty menu, Anuradha. Love the way u explain making it easy for us to follow
🙏👌👌
खूप छान ,🙏👌👌👌
काकू, नेहमीप्रमाणे खूपच छान 👌🙏
Wow kaku khupch chaan
Khupch Chan
खुप छान माहिती दिली 👌
नेहमीप्रमाणे खूप छान 👌👌
Looks lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Nehmi pramanech apratim!
Khup khup mst kaku
Virgn nastana dahi kase karave yacha video kara
Khuppppppp sunder aai. 🌹🌹🌹🌹
आपले classes आहेत का, कुठे आहेत ते जरूर कळवा वे.
Kaki purnacha divyanchya side la purnach je banavle aahe te ka thevtat
Superbbbb
खूप छान 👌🙏
Super super maa tq maa 💞💞 you maa 🙏🙏
Tai tu.hi racipe Mady Kay Kay takata te vyavasthit sangat ja karan racipe chhhan asata pan Kay Kay tyat takal tumhi te nai kalat
Valvatachi khir asti amchyakade.
Khupch chhan 🙏👌👌
Khupach chan tai
ताई आमच्याकडे ओटी भरते मी आणि ज्या बायका काम करायला घरी येतात त्याना हळद कुंकू चणे आणि दूध देते बांगड्यांची पैसे जास्त कोणाला न बोलावता त्यांना दिलं तर कौतुक वाटतं त्याचं या बायकांना आणि आपल्याला ही समाधान मिळतं
Puran poli cha naivedya asala tari khir karaylch have ka?mala mahiti nahi mahnun vichrt ahe
खूप खूप छान
Me pan purnache dive karte.
Mam share rakhi special"Narali bhat"