शरद पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट का बोलत नाहीत मराठा कार्यकर्त्यांनी विचारला जाब |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @vidhata.
    @vidhata. Місяць тому

    खुप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू ❤

  • @snehalshinde8810
    @snehalshinde8810 Місяць тому +5

    शरद पवार यानी मराठयाच आरक्षण घालवल

  • @vidhata.
    @vidhata. Місяць тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 Місяць тому +1

    म वि आ ने १६/आरक्षण का टिकविले नाही.स्पष्ट विचाराच. आणि यांच्या समोरून ताफा निघून जातो. किती आश्चर्य.

  • @vidhata.
    @vidhata. Місяць тому

    मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे ❤

  • @mangeshkamdi6549
    @mangeshkamdi6549 Місяць тому +3

    मूळ कलंक मराठा समाजाला शरद पवार

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 Місяць тому

    जंरागे पाटील सोबत मराठा

  • @shampatki6751
    @shampatki6751 Місяць тому

    जरांगे पाटील यांनी निर्माते यांचे 3000000 तिस लाख रूपये द्यावे त

  • @thechoice1028
    @thechoice1028 Місяць тому

    😮😮

  • @Gtyjj
    @Gtyjj Місяць тому

    Sharadpawarhach FTumache Maratha AndolanachaManojJarangela Suport KeleAhe Are Mitra yala Bhandaval Yanche Ahe Yache Bharamatijamkara

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 Місяць тому

    आरक्षण चा खरा मारेकरी तर शरद पवार आहे तरी पण हजुन सुद्धा मनोज जरांगे शरद पवार विरुद्ध एक शब्द बोलत नाही का?

  • @shampatki6751
    @shampatki6751 Місяць тому

    जरांगे पाटील यांनी वापरलेले पैसे बुडवने साठी मराठा समाजाला वेठीस धरले आहे

  • @ashokmhatre7310
    @ashokmhatre7310 Місяць тому

    Pawar kalicha narad aahe.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Місяць тому +1

    मुख्यमंत्री महोदयांनी
    सर्व पक्षीय बैठक. मराठा
    आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलाविली होती
    मुद्दा होता
    मराठ्यांना ओबीसी आरक्षणातूनच
    आरक्षण द्यावे का.
    एका वर्षापासून जास्त प्रमाणात चिघळलेला मुद्दा
    सोडविण्यासाठी.

  • @user-kv1pv9nm8k
    @user-kv1pv9nm8k Місяць тому

    Only jarange patil🚩

  • @shivjanmabhoomi3873
    @shivjanmabhoomi3873 Місяць тому

    आरे ज्याची सत्ता आहे त्याला प्रश्न विचार ना
    पवार काय करणार याच्यात