❤❤❤❤महाराष्ट चा. तिसरा डोळा हर हर महादेव सरदार बहिरजी नाईक यांना माझ्या मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय मावळे जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏
@@prashantmane9537 मी बानुर गड येथे जाऊन आलेलो आहे. पण जास्त माहिती मिळत नाही, बाण शत्रूचा लागला की संभाजी महाराजांवर विषप्रयोग करणाऱ्या अनाजीं पंत औलादिंचा??
सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि बहिर्जी नाईक हे जर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत असते तर छत्रपती संभाजी महाराज यांना कधीच कैद केलं नसतं
अगदी बरोबर.. ह्या दोन वीरांचं जाण..हे स्वराज्याला खुप धोकादायक ठरलं 😔..
अगदी बरोबर
अगदी बरोबर भावा
खर हिंदुत्व बाणाने दिलय
🙏
जर शंभू महाराजांरोबर बहिर्जी नाईक असते तर आज इतिहास वेगळा असता.....
🚩जय राजे बहिर्जी नाईक जय राजे उमाजी नाईक 🚩
असा हिरा संभाजी महाराजांना न मिळाल्याने इतिहास हा त्या प्रमाणात पुढे जाऊ शकला नाही
राजे उमाजी नाईक जय बहिर्जी नाईक अभिमान वाटतो कि रामोशी आहे 💛
बहिर्जी नाईक आणि बाजीप्रभू देशपांडे हे खरच धन्य होते
निस्सीम स्वामिनिष्ठ, शिवभक्त, स्वराज्यनिष्ठ, स्वराज्याचे निष्ठावंत पाईक, शिवनेत्र असे बहिर्जी नाईक
धन्य ते बहिर्जी नाइक ज्यानी स्वराज्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
या कट्टर , निष्ठावंत महाराज्यांच्या सर्व मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा......धन्य ते राजे न धन्य ते मावळे 🚩🙏🙏🚩
बहिर्जी नाईक यांना त्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या कार्याला मानाचा मुजरा !🙏
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...🧡🚩
बहिर्जी नाईक खरच ग्रेट होते ❤
आम्हाला गर्व आहे बहिर्जी नाईकांचा जय शिवराय
1 Bahirji Naik=1 Crore Mogal ❤Jai Bahirji Naik Jai Shivray ❤🙏💐
1 मुगल नाही 1 अब्ज मुगल सुद्धा बहिर्जी नाईक आणि आपल्या मावळ्यांची बरोबरी करु शकत नाही.
❤❤❤❤महाराष्ट चा. तिसरा डोळा हर हर महादेव सरदार बहिरजी नाईक यांना माझ्या मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय मावळे जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏
Bahirji naik kharach Lakhacha hira Hote...Tyana Manacha Mujara....❤
बहिर्जिना मानाचा त्रिवार मुजरा
Itihasatil sarvat mothe gupt-her aani gupt-her khatyache pramukh..Dhanya te Bahirji Naik aani Dhanya te Chhatrapati Shivaji Maharaj..🙏🙏
Salam Asa aplya Mawalyana ,parat ase Manase hone khup mushkil ahe karan tyasathi Parat Maharaj janmala yav Lagel, Jay Shivray.
प्रामाणिक पणाची शिक्षा दरोडेखोर म्हणुन दिली गेली 😞
म्हणजे
नाईक हे शिवायराय तिसरा डोळा होते
very Nice information sir thank you
जय मल्हार
धन्यवाद 🙏🚩
आमच्या बहिर्जी नाईक यांना महाराज यांच्या शिवाय koni😂ही ओळखत नसे
❤
जगदंब 🙏🙏🙏
🙏
राजे उमाजी नाईक, बहिर्जी नाईक अभिमान वाटतो रामोशी होते.
त्यांना स्वराज्य काय होतं ते कळलं होतं पण काही भाडखवू निघून गेले
Great warrior amche bahirjee naik
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🙏🏻
या थोर मावळे ला शेतं शेतं नमन 🙏🙏🙏
Ramvanshi naik
🚩🚩
Bahirji naik he ase nat actor vesh bhusha badal patait hote ki jari te kontyahi sabhet gele tari tyana koni olkhu shakat navhate.. fakt Chatrapati tyana olkhat ase ..tyancha itaka moth swarajya sathi vata aahe ki ..te aaj nasle tari tyana manacha mujra❤❤Jay shivray ❤❤🎉Jayavale❤❤
🚩शिवनेत्र 🚩
Bahirji kaka manacha mujra
तुम्हाला जर पुर्ण माहितीच नाही तर अशी हेडलाईन टाकुन व्हिडिओ बनवता कशाला? 👊
आपण व्हिडिओ पुर्ण पहावा.. व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे
Maloji raje hote shambhu raje sobat😢
🚩🚩🚩🚩
Sambhaji maharajanna asa hira milala nahi manun sambhaji maharaj kaid zale
Don hire milale rajana ek bhirji dusra netaji palker ..
मुत्यु कसा झाला ते नाहि सांगितले हेडिग काय त्यावर विडिओ बनवा
आपण व्हिडिओ पुर्ण पहावा..
@@Dhirajspeaks आधी तुम्ही स्वतः पूर्ण Video पाहा 😂ती "आख्यायिका" आहे असं स्वतःच बोलले
@@surajwavre8291 banurgad ithe samadhi ahe..tithe te jakhmi astana dath zali. Shatrucha ban lagun te jakhmi zale hote...
@@prashantmane9537 मी बानुर गड येथे जाऊन आलेलो आहे. पण जास्त माहिती मिळत नाही, बाण शत्रूचा लागला की संभाजी महाराजांवर विषप्रयोग करणाऱ्या अनाजीं पंत औलादिंचा??
माहिती ओरीजनल नाही
Tu kon ahe duplicate ka
Mavlya poodhe paisa luluch he tucha asat jay jijau jay shivray
❤🙏
Akshay Bhise Company
9-3-24
❤
🙏🙏🙏
❤