Sharad Ponkshe यांची मुलगी Pilot झाली तसं Pilot बनण्यासाठी Steps, Courses कोणते? Fee, Salary किती?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #BolBhidu #Pilot #SharadPonkshe
    नुकतीच अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पोंक्षे पायलट झाली. शरद पोंक्षे यांनी सोशल मिडीयावरून त्यांचा आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी आरक्षणाचा मुद्दा काढला त्यामुळे लोकांनी त्यांना खडेबोल सुनावले, आणि चर्चा सुरु झाली ती पायलट होण्याची. पायलट कसं होता येतं असा प्रश्न लोकांना पडला. त्यात पायलट होणं म्हणजे आपल्यातल्या प्रत्येकाने लहानपणी पाहिलेलं स्वप्नच.
    शाळेत मला मोठेपणी काय व्हायचंय असा विषय शिक्षकांनी निबंधासाठी दिला कि ५० मधले ३५ निबंध तर मला पायलट व्हायचंय हा विषय घेऊन केलेले असायचे. आता हा पायलट होण्याचा विषय चाललाच आहे तर म्हटलं पायलट व्हायचा राहुदे आता पायलट कसं बनायचं हा विषय निबंधाला घेऊ. माहिती घेऊ पायलट बनण्यासाठीचे कोर्स, स्टेप्स, फीज, पगार या सगळ्याची.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 432

  • @RUGVED234
    @RUGVED234 Рік тому +18

    सावित्री बाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महान लोकांमुळे भारताच्या लेकी शिक्षण घेऊ शकत आहेत . त्रिवार वंदन 🙏

  • @laxmikantingle6073
    @laxmikantingle6073 Рік тому +209

    माझा मुलगा सुद्धा पायलट झाला आहे परंतु मी हे सर्व बाबासाहेब आंबेडकर ह्यांचीच देणं मानतो कारण बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जर शिक्षणाची दारे आमच्या साठी खुले नसती केली तर पायलट नाही तर माझ्या मुलांनी गावात सावकाराची गुर सांभाळली असती म्हणून मी पुन्हा बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पायाच पूजन करतो.......

    • @Shaktiman12345
      @Shaktiman12345 Рік тому +19

      बहुजनांच्या आयुष्यात बाबासाहेबांचे काय योगदान आहे हे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना वाचल्याशिवाय कळणार नाही... संधी मिळाली तर आमच्यातलाच एखादा कलेक्टर होतो तहसीलदार होतो... वर्णव्यवस्थेत हजारो वर्षे पोक्षे सारख्या मनुवाद्यांनी बहुजनांना शिक्षणाची संधीच दिली नव्हती ..ती आज डॉ बाबासाहेबांनी संविधानातून सर्व बहुजनांना दिली...
      ज्यांना फुकट मिळालं त्यांना काय कळणार दादा....!!!!

    • @kamblegaurav
      @kamblegaurav Рік тому +3

      Very nice👍

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 Рік тому +3

      ग्रेट 👍🏻🎊🎊💐🎊🙏🏻

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 Рік тому +3

      Abinandan

    • @prabudh160
      @prabudh160 Рік тому +2

      Dada tumcha mule 10 dushre pailet karaa

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Рік тому +64

    शरद पोंक्षे यांचे आणि त्यांच्या मुलीचे खूप खूप अभिनंदन!💯👏💐🙏🚩🚩

  • @amoldimble6929
    @amoldimble6929 Рік тому +17

    खुप छान
    Navy साठी पण असाच माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करा...
    गरजेचं आहे...

  • @mumbai736
    @mumbai736 Рік тому +42

    आजच्या काळात पायलट होणे फारच सोपे आहे फक्त पैसा पाहिजे🎉

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 Рік тому +1

      @Ak-sl5ly SKILL LAGTA TYACHYA ADHI....SKILL , FITNESS, ANI SCIENTIFICAL KNOWLADGE

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +31

    शरद पॉंक्षे ची मुलगी पायलट झाली यात वादच नाही पण आपल्या सर्वसामान्य मुलांचा हातात देश धर्म भीती दाखवून हातात दगडी तर दिली जात नाहीत ना यावर व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому +2

      आहो तुम्हाला हिंदू धर्म नसेल आवडत ना, हिंदू। असाल तर दया सोडून. आणि नसाल तर अपला अप्ल पहा. तुमचा विषय नाही हा.
      आणि हो पोंक्षे नी बोलावले तर जायचे ते लोक ज़ातिल. तुम्ही का टेंशन घेता?
      वीडियो चा उद्देश कलला का?
      एवधि तरी अक्कल आहे का?

    • @TV00012
      @TV00012 Рік тому

      @@shashankinamdar7670 व्हिडिओ ची हेड लाईन कळाली का?? 😂🤣😂😂पॉंक्षे ची पोरीलाच पायलट होता येत का?? ती झाली त्याच कौतुकच पण बापाचा विचारांची प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे.. दंगलीत जेव्हा घर जळतात ना तेव्हा हिंदू आणि मुस्लिम दोघांची जळतात.. हे नेते आणि हे द्वेष पसरविणारे तेव्हा बिळात लपतात कुटुंबासमवेत

    • @yogeshkadam4349
      @yogeshkadam4349 7 місяців тому

      Ho kasmir madhye sudhha dagad marat hote tithe tu kahi nhi bolnar bhadvya😂😂😂😂

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 Рік тому +52

    पोंक्षेंची लेक परदेशी वैमानिक होण्यासाठी जाते .आणि पोंक्षे इतर मुलांना हिंदुत्व शिकवत धर्मासाठी रस्त्यावर उतरावे सांगतात.

    • @somnathwaje1726
      @somnathwaje1726 Рік тому +1

      मग चांगले काम करतात की पोंक्षे सर ❤🙏🚩🚩🚩

    • @urmilakamble4299
      @urmilakamble4299 Рік тому +4

      एवढा द्वेष बाळगु नका पोंक्षे नाहीतर गेलेला कँसर परत येईल तुमच्याकडे !

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      हाना तुमच्या पंकजा ताई चे पोर कुठे शिक़तात त्याची माहिति घ्या ना, अजून बरेच आहेत. उदाहरन दिल फक्त ताईच. आणि पैसा कुठून येतो एवधे हुशर असाल तुम्ही. एवधी अपेक्षा बाल्गतों.
      पोक्षेची पोर्गीं लोन घेवून गेली.
      पंकजा ताई सतरंज्या उचलायला, आंदोलनात कोणाची पोर नेतात? स्वतःची?
      आणि हो तु पाठवतो का तुझे पोरकमेंट वरुण लायक़ी सांगतो तुझी.
      तुमच्या सारख्य मूर्ख शिकुन पण मूर्ख आहेत.

    • @sudarshanpagare1827
      @sudarshanpagare1827 Рік тому

      बरोबर

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Рік тому

      कष्टाने कमवलेल्या पैशातून स्वतःच्या लेकीला वैमानिक बनवलाय ओवेसी, शरद पवार, मुलायमसिंग आणि नकली गांधी सारखं जनतेच्या पैशातून नाही.

  • @Ganesh_Jadhav7
    @Ganesh_Jadhav7 Рік тому +27

    दुसऱ्यांची पोरं बिघडवायची; आणि स्वत:ची पोरं नीट व्यवस्थित वाढवायची, हे भटांचं फार जुनं धोरण आहे.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Рік тому

      दलित मास्तरचा उद्योग ( स्वानुभव)
      *माझा शाळेतील पहिला दिवस*
      १९७६ साली मला १ ली च्या वर्गात घातले. दुपारपर्यन्त सर्व ठीक होते. दुपारच्या सुट्टीनंतर शाळा भरली
      त्यानंतर शिक्षकांनी प्रत्येक विद्यर्थ्याला प्रश्न विचारायला सुरवात केली
      तु कोण होणार ?
      माझा नंबर आला तेव्हा मी उत्तर दिले मी डॅाक्टर होणार.
      शिक्षक इतर विद्यार्थ्यांना म्हणाले
      मारा रे याला मारा हा डॅाक्टर झाला नाय पाहिजे . ४-५ विद्यार्थ्यांनी मला मारले. पहिल्या दिवशी सहन केले. दुसर्या दिवशी तोच प्रकार तो ही सहन केला. तिसर्या दिवशी मास्तर म्हणाला मारा याला. उठलो आणि जे दिसेल त्याला मारत सुटलो मास्तरलाही लाथ घातली. दिसेल ते दफ्तर फेकून दिले. वर्गात राडा केला . मास्तरचे थोबाड बंद.
      त्यानंतर मी शाळेत जाणे बंद केले. नंतर मला दुसर्या शिक्षकांच्या पहिलीच्या वर्गात बसवण्यात आले.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      हा ना. भट महनाला ना तुला तुझया पोराला वार्यावर सोड. आणि बाप महेनून तू काय उपटल मग? 😂😂😂
      केवढा तो ब्राह्मणद्वेष. सोडशील कधी तरी. या मानसिक आजारातुन बर होन्यासाथी शुभेचा.
      लायकी दाख़वल्या बदल धन्यवाद.
      ( वीडियो चा उद्देश काय होता हे कलल नाही ना, कलल असत आणि स्वच्छ मन असल असत् तर लायकी दिसली नसती.)

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 Рік тому +60

    प्रबोधन इतकं भारी करा की स्वतः ची पोर परदेशात अन बहुजन अन मराठी हिंदूंची मुलं जेलात गेली पाहिजे - पोंक्षे

    • @prathamesh9493
      @prathamesh9493 Рік тому +12

      Tyanni tasa kadhich kahi sangitala nahi.....tuzyasarkhe jatiyawadi jail madhech janar ....jyachi tyachi layaki😂😂😂

    • @Megatron11474
      @Megatron11474 Рік тому

      @@prathamesh9493tula statements mahit nai bhutek

    • @ajinkya9028
      @ajinkya9028 Рік тому

      @@prathamesh9493 sarcasm सारख वाक्य तुला कळत नसेल तर तुझ्यासारखी माणसे त्या मूर्खांच्या नादी लागणारच.

    • @kamblegaurav
      @kamblegaurav Рік тому +1

      Ponkshe & his supporters are psycho, "vikrut".

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Рік тому +2

      त्यांनी नव्हतं सांगितले तुम्हाला तुम्हालाच सतरंज्या उचलायला आवडतात

  • @udayworld
    @udayworld Рік тому +11

    पोंक्षे खरच बोलले...भारतात ओपन वाल्यांमधेच खरी गुणवत्ता आहे....हे सत्यच आहे..

    • @rajathave6517
      @rajathave6517 Рік тому

      बामणा कोनते कष्टा चे काम करतात अजुन दिसलें नाही .
      कोन म्हणतं बा आरक्षण नाही 1000 वर्ष कोनाला आहे

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 Рік тому +1

      बाळा, दलित समाजातील टिना डाबी आणि तिची लहान बहीण दोघी UPSC टाॅपर आहेत. 🙏

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Рік тому

      आरक्षण नव्हतं तेव्हा merit वाल्यानी पानशेत धरण पुण्याजवळ बांधलं होत, ते कसं काय फुटलं ?

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому +1

      @@vishaldoiphode2785: आरक्षण वाल्यना पूल बांधता येतो का? अस विचारु का?
      मजाक कोणी पण उड़वु शकते.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому +1

      खुप चूकिच आणि अर्धसत्य गोश्त संगीतली नेहमीप्रमाणे.
      पोंक्षे अस महनाले होते की आरक्षण मूले जस्त मार्क आसून सुद्धा ओपन माधल्या मानसाला जागा नाही मिलत.
      पुण्याच्या माजी महापौर स्वर्गीय टिलक ताई पण तेच म्हनाल्या होत्या.
      पण बौद्धिक कुवितनूसर माध्यम आणि यंच्या सारखे चेले महनल्यावर काय होनर. 😂😂😂

  • @bhimashankargaikwad7052
    @bhimashankargaikwad7052 Рік тому +60

    धर्म रक्षक हे फक्त ST, SC, OBC या च्या मुलानी करायचे बाकी स्वताच्या मुलाना पायलट
    धर्म रक्षणासाठी स्वताच्या मुलाना ही कधी पाठवा 🤔🤔🤔🤔

    • @umesh5469
      @umesh5469 Рік тому

      तुम्हला कोणी अडवले पायलत कलेक्टर व्हायला तुमची बुद्धिमत्ता तेव्हडी आहे तुम्ही पोहोचू शकत नाहीत

    • @movieediting3117
      @movieediting3117 Рік тому +2

      बरोबर😊

    • @priyankachandanshive-dh8zp
      @priyankachandanshive-dh8zp Рік тому +1

      Hyanchi por pori ani rakshak bapre 😂😂 vichar krunach hasu yetay kay haal hoyil border var te varan khanarya lokanche kaam nhi sir tepan milmilit varan je aaplyat 6 mahinyache baal pan nhi khat

    • @politicalvideos145
      @politicalvideos145 Рік тому +3

      एवढी अक्कल असली तर तुमची पोर तुमचं ऐकत का नाहीत बर 😂😂
      उगी तुमचे पोर यशस्वी नाहीत म्हणून त्यांना कोसने बर न्हव भाऊ
      कोणी ब्राह्मण मित्र असेल तर बघ त्यांच्या घरचं वातावरण आपल्या पेक्षा लई चांगल असते ....
      आपल्या समाजाचे लोक पुढी जावं असं मला बी वाटतंय परिक ह्यांना शिव्या देण्यात काय च अर्थ न्हाय ती

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      आणि तुम्ही पाठवा सतरंज्य उचलायला.
      अरे गाँडु कधी अजीत पवार किंवा ओबीसी नेते चे पोर काय करतात माहीती घे आणि मग कमेंट कर.
      पोंक्षे ची पोर्गी कमिटकमी लोन घेवून शिकली.
      फूकट ही नाही आणि खाल्लेल्या पैश्यातुन पण नाही.

  • @politicalvideos145
    @politicalvideos145 Рік тому +8

    आरक्षण नसताना कोणतेही आर्थिक शिष्यवृत्ती मदत वगैरे नसताना जर कोणी मराठा , ब्राह्मण किंवा तत्सम उच्चवर्णीय म्हणल्या जाणारे पुढे गेले की आरक्षण वाले लोकांची का जळते पण 😂😂

  • @saiwwe49
    @saiwwe49 Рік тому +45

    अभिनंदन 👍👍 बरे झाले पायलट झालीस अभिनेत्री झाली असती तर 🙄🙄४० पैसे वाली गॅंग नेपोटीसम म्हणून ओरडली असती😂😂

  • @vijaymarale1433
    @vijaymarale1433 Рік тому +3

    अशाच वेगवेगळ्या करिअर च्या वाटा सांगितल्या तर खूप छान होईल

  • @maheshingle496
    @maheshingle496 Рік тому +86

    शरद पोंक्षे विसरला कि पैसा पण लागतो पायलट व्हायला आणि पैसा जात , धर्म पाहत नाही ‌🙂...बाकी मुलीला शुभेच्छा आणि देवाकडे हेच मागणे कि तिच्या बाबा सु-बुध्दी देवो 🙏

    • @amolsangolkar4889
      @amolsangolkar4889 Рік тому

      Brobr

    • @stargirl6546
      @stargirl6546 Рік тому +4

      आता पैसा पण द्यायचा का रेशन मध्ये 🤔

    • @koustubh5763
      @koustubh5763 Рік тому +3

      Dharma nahi yet hya madhe caste yeti tumha la caste ani dharma cha difference shikha mg comment kara

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      देवाकडे तुम्हाला पण थोड डोक देन्याची मी प्रार्थना करतो.
      वीडियो चा उद्देशच न कलता कमेंट केली महनून.
      उलट पोंक्षे चे तुम्ही आभार मानले पाहिजे की त्यंच्य पोस्ट मूले हा वीडियो बनला. तुम्हाला जरी गरज नसली तरी ज्याला पाहिजे त्याला आणि बोल भिड़ू चैनल ला मदत झाली.

  • @shankarsurve1304
    @shankarsurve1304 Рік тому +4

    खुप खुप अभिनंदन सिध्दी. महाराष्ट्राची मुलगी पायलट झाली याचा मला अभिमान आहे

  • @ganeshs.relekar1113
    @ganeshs.relekar1113 Рік тому +3

    मनःपूर्वक अभिनंदन ! आम्हाला खूपच अभिमान वाटतो!!

  • @vivekghole2041
    @vivekghole2041 Рік тому +2

    पायलट कसे ही व्हिडिओ टाकली आहात तर लोको पायलट कसे व्हायचे हेही व्हिडिओ टाका कारण आता आहे की आयटीआय ची परीक्षा संपून नुकताच रिझल्ट लागणार आहे आयटीआय पूर्ण झाल्यावर लोको पायलट ही बनता येते असं ऐकलं होतं म्हणून लोको पायलट कसे व्हायचे यावर संपूर्ण व्हिडिओ टाका सीबीटी 1 कधी आहे सीबीटी 2 ऑनलाइन फॉर्म कधी भरायचे सिल्याबस कोणता आहे कुठे उपलब्ध असेल ऑनलाइन फॉर्म कधी किंवा कोणत्या लिंक वर जाऊन कसे यावर संपूर्ण व्हिडिओ बनवायला अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद.

  • @ranjitshinde2387
    @ranjitshinde2387 Рік тому +9

    १०० पैकी ८० मार्क्स लागतात पास होण्यासाठी , आणी पायलट एकच पेपर ३-४ वेळा देत असतात

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Рік тому +34

    पोक्षे ब्राह्मणी manusmriti नुसार महिलांना indipendent होण्याचं अधिकार नाही ,सावित्री बाई फुले नसत्या तर तुमची मुलगी चूल मुल करत बसली असती! मग तुमचे निमय काय फक्त बहुजन साठी आहे काय??😏

    • @stargirl6546
      @stargirl6546 Рік тому

      मनुस्मुर्ती हा ग्रंथ फक्त सत्ययुगातील स्त्रियांसाठी होता हे बहुदा तुम्हाला माहिती नसावं.

    • @priyankachandanshive-dh8zp
      @priyankachandanshive-dh8zp Рік тому

      Jaudya kunala sangtay ugach time vest efforts vest 😂😂

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 Рік тому

      BAHUJANANA AKKAL NAHI KA PN...TYANCHYA PRAMANE TUMHI VAAGTA....ITIHASAT SUDDHA TUMHI TASLECH ANI ATTA SUDDHA TASLECH.....KATPUTLIWANI NACHAYACH .....SARKARI NOKARYANMDHYE FHKTA TUMCHA SAMAJ.....NAKA NAVA GHEUT SAVITRIBAI FHULE, JYOTIBA FHULE, ANI AMBEDKARANCHA, TUMCHYA SAMAJATLE EK SATH HAJARO JARI UBHE KELE TARI TYANCHYA NAKHACHI SAR EKALA PN YENAR NAHI... AVIKASIT SAMAJ THEVLAY TUMHI SWATAHACHA AAJ SUDDHA...TUMHALA NAHI ADHIKAR AMBEDKAR, FHULENCH NAAV GHENYACHA.

    • @dhamma358_
      @dhamma358_ Рік тому +1

      💯💯💯

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому +2

      पोंक्षेनी कधी ब्राह्मणी वृत्ती बोलले ते सांग आधि.
      आणि राहिला प्रश्न स्त्री शिक्षनाचा, ते आधि कोणत्याच धर्मात नवत. तूझा आइडल क्रिश्चियन माधे सुद्धा बर का. माहीती घेवून कमेंट करत जा.
      आणि हो बहुजन हे क्रिश्चियन सुद्धा आहेत आणि त्याना पण आरक्षण आहे बर का. तुला ते महिती नाही हे मला माहितीये महनून सांगतो.

  • @MayuriMohurle
    @MayuriMohurle Рік тому

    Thank you for you चागंली माहिती दिल्याबद्दल 😊

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 Рік тому +4

    बोल बिडू च्या सर्व टीम ला माझी रिक्वेस्ट आहे....तुमची माहिती विषया नुसार एकदम खोल असते एकदम डीप मध्ये... त्यामुळे तुमच्या अँप च नाव..."""खोल बिडू करा एकदम भारी वाटेल...👍🏻🤘🙏

  • @dineshbansod9465
    @dineshbansod9465 Рік тому +15

    हि संविधाना ची देणं आहे, मनुस्मृती मते, ढोल, गवार पशू आणि नारी, सगळे ताडन चे अधिकारी.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      तू शिकून मूर्ख राहिला ही पण संविधानाचीच देन आहे.
      वीडियो चा उद्देश काय आहे, हे पण कलल नाही. 😂😂😂

  • @PrateiM
    @PrateiM Рік тому +1

    Congratulations...you achieved without any reservation 🎉

  • @Fact-Health
    @Fact-Health Рік тому +6

    Good info 🔥
    बोल भिडू टीम वकील कसे बनायचं आणि काय काय करायला लागेल याबद्दल थोडी माहिती.

  • @shreevitthal0977
    @shreevitthal0977 Рік тому +6

    वायुदल,नौदल,नियम व अटीं यांच्या नोकरीविषय व्हिडिओ बनवा.

  • @Ganesh_Jadhav7
    @Ganesh_Jadhav7 Рік тому +32

    आमच्या पोरांनी ब्राह्मण धर्म (हिंदू धर्म) रक्षणासाठी मरावं; आणि ब्राह्मणांच्या मुला-मुलींनी शिकून खूप मोठं व्हावं; असं एक प्रामाणिक बहुजन म्हणून माझी ही इच्छा आहे. 🙏

    • @harshadpawar9045
      @harshadpawar9045 Рік тому +2

      Tumhala kon bolla Brahman Mhnjech Hindu Dharma ???
      Mag Chatrapti Shivaji Maharaj ani Chatrapti Sambhaji Maharaj kon hote ?

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 Рік тому

      ​@@harshadpawar9045महराज ओबीसी कुणबी होते

    • @Megatron11474
      @Megatron11474 Рік тому

      @@harshadpawar9045Top most position on kon asta bagh

    • @generalstoreofentertainmen2852
      @generalstoreofentertainmen2852 Рік тому +1

      Tupan tuzhya mullana shikavun motha kar, tula koni adavla nahi.
      Fakta motha manus zhalyaver Dharma la visru naka. Yevdhach ponkshye na sangaychay

    • @harshadpawar9045
      @harshadpawar9045 Рік тому +1

      @@Megatron11474 aho Tumhala koni advlay.....top most position parynt jayala.....? Apanch aaplya Jivnache Shilpkar aahot shevti...

  • @omkar-jagtap_2004
    @omkar-jagtap_2004 Рік тому +5

    आरक्षण हा देशाला विभवतोय सामान नागरी कायदा पाहिजे ज्याने देश एकत्र राहील

  • @vivekghole2041
    @vivekghole2041 Рік тому

    आयटीआय नंतर पुढे काय यावरही संपूर्ण माहिती एक व्हिडिओ 19 ऑगस्टला आयटीआय चा रिझल्ट आहे रिझल्ट लागल्यावर पुढे काय पुढे कोणकोणते शिक्षण उपलब्ध किंवा नोकरीमध्ये काय काय करिअर उपलब्ध आहे यावर ही एक व्हिडिओ बनवा .

  • @sagarmane6883
    @sagarmane6883 Рік тому +57

    माझी मुलगी पायलेट झाली पण
    बहुजनांनो तुम्हाला हिंदू राष्ट्रासाठी हाती शस्त्र घ्यावच लागेल
    - शरद माफिवीर पोंक्षे

    • @sachindeshmukh9642
      @sachindeshmukh9642 Рік тому +5

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kamblegaurav
      @kamblegaurav Рік тому +7

      Exactly, you are right. Only Brahmins should progress others should fight with Muslims.

    • @thelife1975
      @thelife1975 Рік тому +4

      खरे आहे 👌😄

    • @rationalbro
      @rationalbro Рік тому

      Chutya banvayche dhande

    • @XYZ-hp1th
      @XYZ-hp1th Рік тому +3

      💓

  • @aforashish7
    @aforashish7 Рік тому +7

    बाईक चालवणे जास्त अवघड आहे विमानचाळवण्याहून...
    पण सगळा पैशाचा खेळ सुरू आहे, शिक्षणाचा बाजार मांडून बसलेत सगळे.

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 Рік тому

      TUMCHE VICHARACH ASLE CHOTE AHET MHNUN TUMCHYASARKHE LOK PILOT KY KAHICH NAHI HOU SHAKAT ...PERFORMANCE DYAWA LAGTO...SKILL , PRACTICAL, MATHAMATICAL ANI SCIENTIFICAL KNOWLADGE CHANGLA ASLA KI ANEK SCOLARSHIPS ANI PRASHASANA TARFE SANDHI MILTAT .... PILOT ANI ITAR MOTH MOTHYA FIELDS MADHYE SWATAHACH STHAN NIRMAN KARNYASATHI....

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому +1

      आणि तो शाहू, फुले, अंबेडकर यंच्या चेल्यानी केलाय. माहिति काढा. 😂😂😂

  • @sushantpatil9100
    @sushantpatil9100 Рік тому +1

    अलमट्टी धरण आणि कोल्हापूर सांगली महापूर यावर एक व्हिडिओ बनवा. ही माझी 6-7वी वेळ आहे कमेंट ची

  • @Harrishmahaddik
    @Harrishmahaddik Рік тому +1

    Koni Shetakari chi poragi pilots zali asati tar ajun dudhat sakhar milali asati....Air India madhe OBC SC ST pilots aahet je New York London Dubai ,Melbourne Paris to mumbai Non stop flight che pilots ahet

  • @nirljj
    @nirljj Рік тому +5

    तुझ्या कुरळ्या केसांसारख च छान बोलतेस ❤

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 Рік тому

    Khup chan videos...asech mahitipurn videos banava

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Рік тому +33

    पोंक्षा मनोरुग्ण आहे

  • @ganeshs.relekar1113
    @ganeshs.relekar1113 Рік тому +1

    खूपच छान व सोप्या भाषेत माहिती दिली आहे. धन्यवाद !!

  • @pranaysawant7517
    @pranaysawant7517 Рік тому +2

    शरद पोंक्षे आरक्षण वर बोलायला विसरले नाही.पण महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई ज्यांनी स्त्री शिक्षण सुरुवात केली त्यांनी विसरले. वा रे पोंक्षे

  • @generalstoreofentertainmen2852

    Khup chan, congratulations !
    Durdiva ahe ki comment box madhye khup jan jalat ahet. Just because ekhadyachi mulgi tyanchya mulin peksha pudhye ahe.

  • @hemlatamaistry1485
    @hemlatamaistry1485 Рік тому

    खुप छान एकदम सोप्पा भाषेत माहिती दिलीत.

  • @akshaydeokate4662
    @akshaydeokate4662 Рік тому +18

    गरीबांच्या मुलाने कस स्वप्न पहायच..ऐवढी फी आसेल तर....

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      पवार साहेब, भुजबल साहेब हे शाहू, फुले आणि अंबेडकर याना माननारे आहेत तर मग त्याना महना ना त्यांच्य शाला-कोलेंजा माधे कमी फी माधे शिकवा महनून.

    • @urmilakamble4299
      @urmilakamble4299 Рік тому

      पायलट च्या शैक्षणिक कोर्स ला आरक्षणच नाहीये पोक्षें ! फक्त मोठी fee आहे

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому +1

      @@urmilakamble4299 : Kon mhane? mahiti nahi tar ugach comemnt karu naye...

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 Рік тому +8

    सर्वसामान्य माणसांच्या पोरी दाखवा... जनतेच्या पैशावर झालीय बाच्या इस्तटेवर नाही झाली.. आणि त्याच कौतुक तुम्हाला.... ती झाल्यावर तुम्हाला शहाणपणा सुचला विषयाच..बापाचं स्टेटमेंट बरोबर कि चूक यावर व्हिडिओ बनवण्याची हिम्मत आहे का सांगा

    • @prathamesh9493
      @prathamesh9493 Рік тому

      A pal zatya.... Porich kautukach aahe.... Bhikaryagat arakshanavar nahi zali ti .... Tichya bapan kamavalay paisa ..tu bhikach mag

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      अरे काले सरल बोल ना बामनाची पोर्गी आहे महनून माझी जलालि. हिम्मत थेवून बोल ना सरल.
      रहीला प्रश्न पैश्याचा. पोस्ट नीट वाचली नाही. लोन घेतल तीने. व्याजासहित पैसे भरावे लागतात. जनतेचे पैसे महनून बोंब्लत आहेस.
      किती टैक्स भरतोस? तिचा बाप किती टैक्स भरतो ना त्यातुन भेट्ते तुला.
      मोदी, शिंदे किंवा अजून कोणी स्वतःच्या घरून पैसे नाही आनत. उलट घेवूनच जातात.
      एवधी जरी अक्कल अस्ली अस्ती ना तर लायकी नसती दाखवली. पूर्ण जगाला ते पण.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      आणि हो त्या पॉरिच्या बापने काई वीडियो बनवा नाही संगीतल.
      वीडियो चा उद्देश पण नाही कलला मूर्खा तुला.
      आणि संविधानाने जो अधिकार तुला दिलय ना कोणाला पण काही बोलायचा (अक्कल असो किंवा नसो), तो त्याला पण आहे. फक्त तुला नाही.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      हिम्मत कढ़ि आमचे नेते करोड़पती क़से झाले आणि आम्ही कसे सतरंज्या उचलनारे राहिलो, शिकून सुध्दा मूर्ख कसे राहिलो यावारे करा महना एकदा.
      पोंक्षे हिम्मत आहे महनूनच बोलतो ते पण व्यासपीठावरून. तुझ्य सारख यूट्यूब, फ़ेसबुक वर कमेंट नाही करत.
      गण्डित दम असेल तर घे ना मग तू सभा. कोण रोकलय. तुझ्य सरख्य मूर्खंची कहींच कमी नाहिये देशात. किती गर्दी होते ते बाघ. अधी पुलिस परमिशन भेटते का ते बाघ.
      महित्ति नसेल महनून संगीतल.

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Рік тому +5

    नथुप्रेमी चा द्वेषच पण पोंक्षे ताईंना मनःपूर्वक शुभेच्छा, ताई आगे बडो

  • @AdvShaz
    @AdvShaz Рік тому +7

    "पण आम्हाला आरक्षण मिळत नाही", असा उल्लेख करणं गुन्हा नाहीये.

  • @the...devil..
    @the...devil.. Рік тому +20

    AIIMS aani IIT sarkha merit nahi lagat pilot. Bnayla ...

  • @viraj116
    @viraj116 Рік тому +4

    भारतातील चालू घडामोडी च्या माहितीचे एकमेव माहिती पेज बोल भिडू 🙏🙏🚩🚩💯💯💯💯

  • @nikhilhapse
    @nikhilhapse Рік тому +16

    Bol bhidu yanchya team vinanati ahe ki ahmadnagar yethel ubare gavat jahaleleya prakran var video banava 😢

    • @nishisvlogsnishikantmhatre
      @nishisvlogsnishikantmhatre Рік тому

      Ahmadnagar kuthe aahe?

    • @nikhilhapse
      @nikhilhapse Рік тому +3

      @@Package_wala_chu tumchya bahini sang nahi jahal na mahnun

    • @nikhilhapse
      @nikhilhapse Рік тому +1

      @@Package_wala_chu calss chaya nava Khali धर्मांतर चालू होत

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 Рік тому +28

    थोडक्यात फ़क्त पैसेवाल्या लोकांसाठीच हे सगळे आहे. गरिब मुलांनी काय करावे?

    • @aasthatawde.4909
      @aasthatawde.4909 Рік тому +2

      त्यांनी अनेक व्यवसाय करत राहवे एवढे महागडे करून काय फायदा जमीनीवर राहून ही तेवढेच कमवनार

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 Рік тому +2

      दंगली करा

    • @dineshavachat
      @dineshavachat Рік тому +2

      ​@Ak-sl5lyसन्मान पाहिजे

    • @generalstoreofentertainmen2852
      @generalstoreofentertainmen2852 Рік тому +2

      @@dineshavachat Sanman ? To dila jat nahi , milvava lagto.

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 Рік тому +3

      @@dineshavachat MILWAYCHA ASTO TO SWAKARTUTWANE

  • @omkarcreation8275
    @omkarcreation8275 Рік тому +5

    एकदा गोरक्षक शिवशंकर स्वामींचा पण जीवन प्रवास दाखवा एक २८ वर्षाचा तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून गोसेवा गोरक्षण करतोय
    त्यांचा जीवन प्रवास लोकांसमोर येऊद्या एकदा

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 Рік тому +14

    पोक्षे कैंसर मधुन वाचला अहेस राहिलेल आयुष्य दुसार्याची मापे काढन्यात घालावनार

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      वाकड्या आणि मफ़लर वाला पण वाचलाय. 😂😂😂 तो पण काय करतो? 😂😂😂

  • @rajeshvanjare9309
    @rajeshvanjare9309 Рік тому +4

    Aabhimanane sanga jar aarakhan ghetal aaseltar ghetal manun sanga nahitar nahi manun tari sanga tyat lajayach kashala. 🙏✌

  • @taslimshaikh8588
    @taslimshaikh8588 3 місяці тому

    International pilot साठी same steps aahe ka pls answer 🥺
    I am 13 year old girl who has dream of international pilot

  • @pluscreations8389
    @pluscreations8389 Рік тому

    Ase ch video banva jene karun marathi Mulan sathi rojgar miltil government job kase ajun kahi rojgar nete nagarsevak aamdar khasdar yancya kade Kami laksha dya hi vinanti thanks 🙏

  • @prathamesh8611
    @prathamesh8611 Рік тому +11

    खर बोललं की जळतेच सगळ्यांची...

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Рік тому +3

    Foreign madhe pilot sathi science chi garaj nahi mag india madhe itke rules ka

  • @avinashwaghmare5663
    @avinashwaghmare5663 Рік тому

    Nursing courses baddal pan mahiti dya...Je karun foreign countries madhe job lagu shakto...Thank yoj

  • @prashantnikampatil44
    @prashantnikampatil44 Рік тому +5

    रेल्वे पायलट कसे बनतात. यावर एक व्हिडिओ बनवा.

    • @abcdefg-ou6rb
      @abcdefg-ou6rb Рік тому +1

      रेल्वेची asst loco pilot ची exam पास होणे

    • @prashantnikampatil44
      @prashantnikampatil44 Рік тому +1

      @@abcdefg-ou6rb Qualification Kay lagat asst loco pilot exam la.

    • @dipaksonawane1622
      @dipaksonawane1622 Рік тому

      ​@@prashantnikampatil4412 Pass and ITI electrition or diploma electrition

    • @dipaksonawane1622
      @dipaksonawane1622 Рік тому

      ​@@prashantnikampatil44तुझा यापैकी काही झालेल असेल तर जागा निघतात ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये

    • @aayushijoshi1853
      @aayushijoshi1853 Рік тому

      @@prashantnikampatil44 ITI karun pan hota yet... 👍

  • @शूद्रराष्ट्र

    साध्वी बनवायचं ना धर्म रक्षणा साठी गरीबाची पोर भडकवतो

    • @somnathwaje1726
      @somnathwaje1726 Рік тому

      काय चुकीचे करतात ते भाऊ... चांगले काम करतात की देशा साठी 🙏🚩🚩

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      तुझया सारखे मूर्ख भड़क डोक्यचे मूर्ख बनतात. अक्कल पाहिजे ना स्वतःला स्वतःची. तो काही पण सांगेल.
      आणि हो त्याचे बरेच वीडियो मी बाघितले तुझ्य सारख्य मूर्खनमूलेच. तो हिंदू धर्म जपा त्याच रक्षण करा अस बोलतो.
      हिंदू धर्माच रक्षण चा अर्थ तलवार, बंदूक़ घेवूँन मूसलमान, क्रिश्चियन ला मारा असा होत नाही.
      मूर्ख लोक तुझ्य सारखे समजतात.
      आणि अजून एक. लक्षत थेव द्वेष कोणाचा पण, फार काल टीकत नसतो. त्याचा जसा एक उच्चांक येतो तसा ह्रास पण येतो.

  • @kamblegaurav
    @kamblegaurav Рік тому +73

    Brahmins opposed women education, Tilak even went further and opposed Mahatma Phule & Chatrapati Shahu for offering education to all communities. I have to openly admit that some Brahmins are against progress/success of Muslims, Buddhists, Christians. They get rattled when they see a community flourishing. Brahmins should stop this filth of hatred. In my building a 10th pass guy went to NewZealand and became pilot. It does not take rocket science to become pilot.

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Рік тому +21

      Mahadev govind ranade established a school for girls 😊

    • @kamblegaurav
      @kamblegaurav Рік тому +16

      @@millennialmind9507 Before that Mahatma Phule and Savitri Bai Phule established school for women. Read that.

    • @kamblegaurav
      @kamblegaurav Рік тому

      @7MSA7 And why not you annihilate caste which is the basis of your religion? Why you always hate Muslims, Christians, Sikhs and Buddhists? Why you Manufacture violence, abuse against them? Why you are not letting them progress?

    • @shivamkurhekar
      @shivamkurhekar Рік тому

      तुम्ही फक्त हिंदू आणि ब्राह्मणांबद्दल बोलू शकता पण जेव्हा मुस्लीम प्रकरण असेल तेव्हा तुम्ही तोंडाला कुलूप लावता.😅😅😅😅

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Рік тому +9

      @@kamblegaurav I am only saying that there were brahmins who also established schools for girls contrary to the opinion of the guy who started the thread above, now read more about M G Ranade. Or you have issues with him?

  • @amoldimble6929
    @amoldimble6929 Рік тому

    याच्या मधये ओपन कास्ट साठी चा kryateri पण मेन्शन करण्यात यावा ही नम्र विनंती

  • @chintamaniyadav1420
    @chintamaniyadav1420 Рік тому +1

    Dada kondkenchya 12 movie cha vad yavar bana. Ek vedio everest company

  • @swayamsakshamtalks6993
    @swayamsakshamtalks6993 Рік тому

    Nassa मधे कसे जायचे याबद्दल माहिती दया

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Рік тому +4

    Airforce pilot information vedio banwa please 🙏

  • @Jyoti33333
    @Jyoti33333 Рік тому

    Thanks yaar, kharach garaj hoti yachi

  • @arvindmadle7045
    @arvindmadle7045 Рік тому +2

    Ya vedyala konhitri sanga ki pilot vhyla reservation nahi tr paise lagat yachya dokyat kachra bharla ahe

  • @sonalisatishtalekar3852
    @sonalisatishtalekar3852 Рік тому

    सिद्धी चे खूपखूप अभिनंदन

  • @sunildewale7107
    @sunildewale7107 Рік тому

    सर्वसामान्य पालक,विद्यार्थी यांना माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 Рік тому +9

    राजकारण करण्यासाठी इतरांच
    प्रबोधन इतकं भारी करा की,
    स्वतःच पोरगं विदेशात अन् दुसऱ्याच
    पोरगं जेलात गेल पाहिजे.
    हाच धडा मिळाला.

    • @politicalvideos145
      @politicalvideos145 Рік тому

      एवढी अक्कल असली तर तुमची पोर तुमचं ऐकत का नाहीत बर 😂😂
      उगी तुमचे पोर यशस्वी नाहीत म्हणून त्यांना कोसने बर न्हव भाऊ
      कोणी ब्राह्मण मित्र असेल तर बघ त्यांच्या घरचं वातावरण आपल्या पेक्षा लई चांगल असते ....
      आपल्या समाजाचे लोक पुढी जावं असं मला बी वाटतंय परिक ह्यांना शिव्या देण्यात काय च अर्थ न्हाय ती

    • @thinkbettertobest7747
      @thinkbettertobest7747 Рік тому

      @@politicalvideos145
      काही तरी घोळ झाला आहे आपला.आपण प्रवृत्तीला जातीशी जोडत आहात.
      2% ब्राह्मण व 1% ब्राह्मणवादी (मनुवादी ) अस प्रमाण आहे.
      उदा. 2% मध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ , साने गुरुजी ....
      तर 1% मध्ये मंबाजी भट, सर्व मनुवादी विचार सरणीचे लोक...
      हे 1% वाले यांच्या काही अंगाशी आले की 2% वाल्याच्या पाठीशी जाऊन लपतात. आणि 2% वाल्यांना बदनाम करतात. कारण 2% वाले शांत स्वभावाचे आहेत याचा फायदा घेतात .
      आता तुम्ही ठरवा तुम्ही कोणत्या % मध्ये येतात.

  • @bebihumerakhan8904
    @bebihumerakhan8904 3 місяці тому

    Thank you so much 😊😊

  • @varshapatil1053
    @varshapatil1053 Рік тому +2

    सर्वसामान्य लोक laa परवडेल का ही फी😮

  • @om_chaudhary56
    @om_chaudhary56 Рік тому +2

    dgca form accept krylach tin tin mahine lavte ani vinbakaran panchat truti kadhte, agent la 15000 dile ki aramat form accept hoto...baryach ladtari ani kharcha ahet, govt flyng school la infra nahi

    • @jayneel3137
      @jayneel3137 Рік тому

      bhau tu pan training ghet aahe ka ?

    • @om_chaudhary56
      @om_chaudhary56 Рік тому

      @@jayneel3137 maza best friend try krto ahe tychyamule mlapn baryach goshti mahiti zalyat...

  • @hemlatajadhav861
    @hemlatajadhav861 10 днів тому

    खूप छान

  • @_YaSh02
    @_YaSh02 Рік тому +2

    Training la kiti paise lagtat te pn sanga.....Ghar daar vikay lagal

  • @geovani149
    @geovani149 Рік тому

    Good info, thank you

  • @sjsbsjsbj
    @sjsbsjsbj Рік тому +4

    Ha channel anaji panta ch ahe.. yavr asech video yenar...
    😂😂😂😂
    Bhide n vr tika nahi...
    Pokshe chya mulich koutuk...😂😂😂😂

  • @gamingkings11
    @gamingkings11 Рік тому +1

    बोल भिडूला ऐक विचारांचं होतं , मला सांगा शरद पोंक्षे हे मराठी कलाकार आहे ही त्यांची मुलगी आहे ती पायलट झाली आणि तुम्ही त्यांची माहिती बनवलीत पण तिच्या जागी जर एखादी सर्वसामान्य घरातील मुलगी असती तर तुम्ही ही बातमी बनवली असतील का? नाही कारण ती किंवा तिचा बाप फेमस नाही आहे.याचाच मला राग आहे नियम सगळ्यांना सारखा कोणी श्रीमंत नाही , गरीब नाही सर्व सारखे.😢😢😢

  • @nikhilmande1687
    @nikhilmande1687 Рік тому +5

    Congratulations🎉🎊

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto Рік тому +1

    आपले आहेतच रिकामचोट देव धर्म,भजन कीर्तन दिंद्या पालख्या काढायला मोकळे!

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      आणि तू इथे औक़ाद दाखवायला. 😂😂😂
      १० कोटी लोक जे पालखी, भजन, कीर्तन करतात ते मूर्ख आणि तु शहाना. हो ना.
      वैटिकन सिटी माधे क्रिश्चियन लोक (तुझे आइडियल) काय करतात माहीतीये का?
      तुझे सेक्युलर धर्माचे लोक मक्का-मदीना मधे काय करतात माहीतीये का?
      तीबेट माधे बुद्ध लोक काय करतात महितिये का?
      बिनअक्कल, बेवक़ूप.

  • @shubhangisakpal6289
    @shubhangisakpal6289 Рік тому +1

    Very good information

  • @s400sahilaher9
    @s400sahilaher9 Рік тому

    Red bird aviation currently best ahe India madhe

  • @aasthatawde.4909
    @aasthatawde.4909 Рік тому

    Me aata fakta 13 varshacha ahe. Me ata majya bhavishyacha vechar karto.

  • @subhashwahane8711
    @subhashwahane8711 Рік тому +4

    Pilot hona amiroka kaam he garib ke sapnoke bahar he 🧐

  • @sudarshanpagare1827
    @sudarshanpagare1827 Рік тому +1

    त्याच्या पोरीला पायलट बनवलं आणि दुसऱ्याच्या पोरा पोरींना धर्मरक्षणासाठी भडकवतो माफिविर शरद

  • @balasahebgajbhiv8813
    @balasahebgajbhiv8813 Рік тому

    Khup chan येक Maharastrachi lek pailet zali आहे we are proud of you only. But Not your father

  • @ravi801g
    @ravi801g Рік тому

    Nice 👍 information

  • @financialspeak
    @financialspeak Рік тому +4

    एक ठराविक समाजालाच का आरक्षण. आरक्षण द्यायचेच असेल तर सर्वांना द्या ना. मग ब्राम्हण असो की मराठा किंवा दलीत. जो गरीब आहे त्याला फक्त आरक्षण पाहिजे. बाकी करोडोची प्रॉपर्टी आहे तरी आरक्षण त्यांना.

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 Рік тому

      सर्व सेम आहेत काय sc st and OBC वेगळे आहेत आणि brahmna वेगळे आहेत.त्यांना कशाला हवे आरक्षण म्हणजे काय सवलती आहे काय सर्वांना वाटायला. ते प्रतिनिधित्व आहे.

    • @MkMk-gi5vh
      @MkMk-gi5vh Рік тому +1

      ​@@sumitdiwanji50 amhala arakshan nakochay. Jyanna paishyachi kami ahe tyanna ews ahe he manya ahe mla. Pn reservation walyanna merit kami ka pahije. Tyanchya kad paishya sarkha mendu kami ahe ka.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      @@sumitdiwanji50: ब्राह्मण जे टैक्स भरतात ते आम्ही फुकट ख़ातो ते एम्बला चालत बर का. 😂😂😂
      एकते नारायण मूर्ति जेवधा टैक्स भरतात एका वर्षात तेवढा या दीवानजी च्या आख़्या ख़ानदानने पैसे पण नाही बाघितले. भरायच तर सोडूनच द्या.

      काय दीवानजी खर बोललो. झोंबल तर नाही ना. 😂😂😂

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 Рік тому

      @@MkMk-gi5vh कारण त्यांचे social Backward and educationally backward आहेत म्हणून आरक्षण आहे आरक्षण काय पैसे पाहून मिळते काय.गरीब आहे म्हणून द्या से देता येत नाही आरक्षण त्याचा ग्राउंड असतो.तो नीट माहिती करून घ्या.

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 Рік тому

      @@shashankinamdar7670 @shashankinamdar7670 खर तर तू मुर्खा आहेस सर्व सामान्य माणूस देखील टॅक्स भरतो येवढे तुला कळत नाही तर चुटिया आहेस तू.

  • @SAGARGORE-e7n
    @SAGARGORE-e7n Рік тому

    Garibansathi Scholarship aste ka ? 35lakh kuthun annar garib manus

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Рік тому

    अभिनंदन 🎉🎉

  • @shailendraauchare2058
    @shailendraauchare2058 Рік тому

    4 Peg zale ki aamchya ithle pan Barech Jan PILOT hotaat…

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Рік тому +18

    Pokshya 1000 varsh jevha hyache purkhe 100% reservation ghet hote tevha zopla hota ka 😂😂😂

    • @dnyaneshmulay8232
      @dnyaneshmulay8232 Рік тому +5

      Ghe tondat tu

    • @dnyaneshmulay8232
      @dnyaneshmulay8232 Рік тому +5

      Swatachya layki banav ani tyavar pudha ja, reservation chya bhikevar jagu nko

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Рік тому +6

      @@dnyaneshmulay8232Reservation Bhik nhi…. Shalet ja be yedpata

    • @dnyaneshmulay8232
      @dnyaneshmulay8232 Рік тому +2

      @@dipulmanwar5649 tu shalet gela asta tr reservation chi garaj nasti padli tula baal

    • @ravi8574
      @ravi8574 Рік тому +1

      किती दिवस फुकट खातो

  • @pranitajadhav17
    @pranitajadhav17 Рік тому +1

    Khar tr sangita pongshe sir ni we sported to them❤

  • @shivrajahirekar6103
    @shivrajahirekar6103 Рік тому

    Drone pilot varti pn ek video banva

  • @dattathorat1276
    @dattathorat1276 Рік тому +3

    या जातीवादी लोकांना असा जातीचा कॅन्सर झालेला आहे ची प्रत्येक गोष्ट जातीतून पाहतात

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Рік тому +2

    ब्राह्मण पोंक्षे म्हणाला एक कोट रूपये खर्च करून आरक्षणा शिवाय माझी मुलगी पायलट झाली..
    #पोंक्षेेला_प्रश्न
    1)देशाच्या आर्थिक बजेट पेक्षा पाच पट बजेट असलेल्या मंदिरातील आर्थिक बजेट वर कोण्या जातीचा कब्जा आहे?
    2) देशाच्या फिल्म इंडस्ट्री वर कोण्या जातीचा कब्जा आहे?
    3) देशाच्या न्यापालिका कार्यपालिका विधायका मीडिया आदि वर कोण्या जातीचा कब्जा आहे?
    4) देशाच्या IIT IIM यूनिवर्सिटी वर कोण्या जातीचा कब्जा आहे ?
    टिप: ब्राह्मण जात कधीच सुधारणार नाही.. शेवटी प्रचंड जातिवादीच... शेणातील शेंगदाणा शरद पोंक्षे

    • @MkMk-gi5vh
      @MkMk-gi5vh Рік тому

      Are aee bhimtyaa. Tuzya comment saglikadach distet. Brahmanani tuzi bekkar marleli distiy.
      Ani tu je sangitlays na te swatahachya kashtavar ani menducha vapar karun kamavlay.
      70% cricket team brahmananchi ahe. Nobel paritoshak jinkanare suddha sagle bhartiy brahmanach ahet. Bharat ratna puraskar suddha sagalyat jast brahmanani milavlet. Ani te kashtachya ani menduvhya joravar, tumchyasarkha phukatcha ration khaun nahi.

  • @Youtube1A2B3C4D
    @Youtube1A2B3C4D Рік тому +9

    पण हिंदू प्रथेनुसार समुद्र ओलांडून आपण जाऊ शकत नाही हे पोंक्ष्या विसरला वाटतं 😂
    भटमान्य टिळक तर गोमुत्रणे अंघोळ केले....
    असो, भक्तांच्या डोक्यात हागुन स्वतःची लेक pilot केली म्हणून congrats 👏🎉

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 Рік тому

      सोन्याची योनी बनवून प्रवेश करावा लागला टिळक याना

    • @MkMk-gi5vh
      @MkMk-gi5vh Рік тому

      Arakshan bhettay na tula, mg gap phukatcha ration khaun zop na. Nimma ayushya tr dusryanna nav thevnyat gela.

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D Рік тому +1

      @@MkMk-gi5vh माझ निम्मं गेलं पण भिडे, पोंक्षे यांच आख्ख चाललं 😂😂
      Congrees, नेहरू गांधी अंबेडकर फुले संभाजी महाराज जिजाऊ यांना दोष देण्यात गेलं काहीचं आयुष्य 🙏

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      एवधा त्रास आहे ना मग कर ना नाव चेंज आकाश वरुण अकबर नाही तर एंथोनी.
      जो हिंदू हिंदू करून बोमबलत आहेस ते याच भाटाच्या पूर्वजानी निर्माण केलाय. दे ना सोडून. कोण म्हानलय तुला हिंदू फॉलो कर म्हनुन. 😂😂😂
      प्रथा तारे खूप आहेत, तू किती फॉलो करतो ते स्वतःला विचार अधि.

  • @abhijit-oq7yc
    @abhijit-oq7yc Рік тому

    Sharad ponkshe jativad kasa kartat te pn sanga ekda

  • @pramodjagtap3728
    @pramodjagtap3728 Рік тому

    Government ne shikshnavar cha khracha kami karyla hava. Ya mule lover class loka hi ya goshti karu shaktil Ani shikshani Jana jagrutichi khupach garaj ahe he kalta. 35 lakh to 1cr itka kharcha lover class vekti nahi karu shakat.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 Рік тому

      आहो जगताप कोणत्या जगात आहात? सवर्णीय सुद्धा ३५ लाख नाही खर्च करू शकत.
      अता फक्त सवर्णीय महंजे टाटा, बिरला, अंबानी, राजकर्णी नका समजु.
      मझ्या सारखे पण येतात, मंदिरातला पुजारी पण येतो त्यात.

  • @Ganu268
    @Ganu268 Рік тому

    35 lack che gai, mahis ghetlai tar mahinyala 4,5 lack kamvel manus 😆😆😆

  • @comedi7205
    @comedi7205 Рік тому

    Congratulations

  • @XYZ-hp1th
    @XYZ-hp1th Рік тому +2

    अरे पोंक्ष्या, अरक्षणाबाबतीत बोलतोस... तुझी मुलगी पायलट झाली. मुली आता Astronaut होत आहेत.. पायलटचं काय कौतुक सांगतोस. ती पायलट झाली.. आता ती 'उडत जाईल' आणि तू पण जा 'उडत'... नाहीतर सगळे आरक्षण घेणारे तुझ्यावर 'उडतील'...😂😂😂