जन्मकथा सुरमा 'भोपाली'ची

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 чер 2024
  • एखाद्या भूमिकेवर एखाद्या नटाचं नाव लिहिलेलं असतं, असं आपण काही भूमिकांच्या बाबतीत नेहमी ऐकतो... ती भूमिका त्या नटावर इतकी चपखल बसते, की तो नट पुढे त्या भूमिकेनेच ओळखला जाऊ लागतो . अशीच एक भूमिका म्हणजे शोले चित्रपटातील अभिनेता जगदीप ह्यांनी साकारलेला सुरमा भोपाली ...
    पण जर मी आपल्याला सांगितलं , की ज्या भूमिकेने जगदीप यांना रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवून दिलं, त्या भूमिकेची पूर्वतयारी नियतीने जगदीप यांच्याकडून शोले च्या दहा वर्षे आधीच करून घेतली होती, तर ??
    शोले सिनेमातील ख्यातकीर्त अशा सुरमा 'भोपाली' ची ही जन्मकथा, जगदीप यांच्या जीवनप्रवासासह
    अर्थात 'जगदीप' स्पेशल !!!
    .....
    Connect with us 🫱🏼‍🫲🏻
    Instagram
    / akashaypaatra_1
    Facebook
    / profile.php
    अशाच नवनवीन विडियोसाठी चँनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा
    / @akshaypaatra8990
    .....
    #jagdip #soormabhopali #sholay #rameshsippy #javedakhtar #bollywood #bollywoodmovies #hindimovie #hindifilm #explore #explorepage

КОМЕНТАРІ • 8