अस्मिताने कोणाला मारले😡 धोंडे जेवण जायच तर काय झाल..?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • पोलीसजोडी

КОМЕНТАРІ • 66

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 6 місяців тому

    खूप छान वाटतात विडीओ पहायला सगळे असेच आनंदी रहा आयुष्य भर

  • @rangnathkale639
    @rangnathkale639 Рік тому

    कोंबडी कधी कधी उडत असते

  • @SharadBhamravPatilSharad-yr2jr

    👍👍👍

  • @sravanibhagdeparanda368
    @sravanibhagdeparanda368 Рік тому

    1 no.

  • @prachigundare
    @prachigundare 9 місяців тому

    Congratulations Tai & bhaiya 💐🥳🥳

  • @pradipshelar7887
    @pradipshelar7887 Рік тому

    👌👌🥰🥰👍👍

  • @dnyaneshwardeshmukh9873
    @dnyaneshwardeshmukh9873 Рік тому

    Nice didi

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 Рік тому +3

    दी, एवढी छान लेकरे आहे शौर्या आणि आर्या ! काय लोकांचे कुजके बोलणे मनाला लावून घेतेस ! ज्यांना मुलगेही नाही आणि मुलगीही नाही तेही मंडळी स्वतःला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करतातच ना !

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh Рік тому +9

    साहेबांनी तुम्ही मुलींसोबत रात्री बारा वाजता खेळ खेळता पाहून खूप छान वाटलं आणि मुलींची हेअर स्टाईल पण एकच नंबर

  • @madhuridalvi269
    @madhuridalvi269 Рік тому

    खरंच असा जोडीदार पाहिजे खूप समजून घेतात दोघेजण

  • @sanjaygarad3109
    @sanjaygarad3109 Рік тому +2

    शौर्याची हेयर स्टाईल खूप सुंदर आहे साहेब येतीलच तेवढी दहशत आहे तुझी अस्मिता ताई 😂😂

  • @shalinilandge7335
    @shalinilandge7335 Рік тому +2

    खुप खुप छान तुम्ही वेळात वेळ काढून मुलींना वेळ देतात खूप छान

  • @user-rq7wu8ue7o
    @user-rq7wu8ue7o Рік тому

    अरे वा आजचा ब्लॉग तर खूपच मजेदार आहे ताईसाहेब सरांचे हातभार लाल करून टाकले पुढचा ब्लॉग बघण्याची खूप आतुरता आहे

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh Рік тому +1

    खूप छान ताई तुम्ही एवढं काम करून मुलींना पण वेळ देतात रात्री बारा वाजता खरंच खूप घाई आहे धोंडे जेवण जायची तुम्हाला आतुरता आहे आम्हाला परत उद्याच्या व्हिडिओज आजचा व्हिडिओ तर आहेच छान

  • @ramprasadshinde477
    @ramprasadshinde477 Рік тому +1

    Khup chan

  • @jayaahire293
    @jayaahire293 Рік тому +1

    very nice❤

  • @user-iw5gc5kq4e
    @user-iw5gc5kq4e Рік тому +2

    खुप खुप छान वाटुन ❤राहिले 😂😂

  • @aanatachoudhari3267
    @aanatachoudhari3267 Рік тому +2

    छान होता व्हिडिओ थोडसं ऐका ना मॅडम मला वेळ नसल्यामुळे मी थोडेच असे मोजके व्हिडिओ आपल्या म्हणजे मजेशीर जे फॅन आहे त्यांचे आशा एका एका व्हिडिओला एक कमेंट केली होत 500 लाईक मिळाल्या होत्या एकदम मराठी भाषेत साधारण मला छोटं बाळ घेऊन शॉप मध्ये कस्टमर हे येणार आहे सुरू असतं त्याच्यामुळे मी जास्

  • @bhaktinaraje369
    @bhaktinaraje369 Рік тому

    Mast very very so much happy family taisaheb God bless you👍👍👍👍👍

  • @CrazyArts6183
    @CrazyArts6183 Рік тому

    Khup chan vatal tumcha khel pahun lahanpanichi aathavan karun dili 👍👌👌

  • @Dreamer_Boy15
    @Dreamer_Boy15 Рік тому +1

    लई भारी आहे 😍

  • @adharem6952
    @adharem6952 Рік тому +1

    Siranchi dhulai kelis aaj😂reply dya

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 Рік тому

    व्हिडिओ खूप छान आहे ताई

  • @savitakokate2591
    @savitakokate2591 Рік тому

    ताई मला पण दोन मूली,आहे

  • @sangitabambole566
    @sangitabambole566 Рік тому

    खूप छान कुटुंब

  • @reshmavyedravkar6394
    @reshmavyedravkar6394 Рік тому

    Shouryachi hair style khupch chhan ahe👌👌👌hairstyle kshi krta tyacha video bna na madam please🙏

  • @aanatachoudhari3267
    @aanatachoudhari3267 Рік тому

    कस्टमर आले की अचानक अर्धीच कमेंट ओके होऊन जाते😊

  • @DeepaliJumbade-dm1jb
    @DeepaliJumbade-dm1jb Рік тому

    Nice 🙂👍

  • @suvarnajadhav1343
    @suvarnajadhav1343 Рік тому +2

    Cha ahe di tuza video fast comment

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 Рік тому

    Nice video

  • @tejaljadhav7707
    @tejaljadhav7707 Рік тому

    मॅडम आम्ही पण तिघी बहिणी आहेत आजचा ब्लॉग छान आहे

  • @ramprasadshinde477
    @ramprasadshinde477 Рік тому

    तुम्ही कुठे राहता नक्की सांगा plz ताई

  • @pawaryuvraj1279
    @pawaryuvraj1279 Рік тому

    Nice video 🎉🎉

  • @user-qt3fe9mb6f
    @user-qt3fe9mb6f Рік тому

    Nice didi 👌👌👌👌

  • @dattakasbe2397
    @dattakasbe2397 Рік тому

    खुप छान ताई विडीव🎉🎉

  • @user-iw5gc5kq4e
    @user-iw5gc5kq4e Рік тому

    मला बोलायचे आहे की माझ्या भाऊ आर्मी चा ग्राउंड पास झालं पण exam नाही मग आता पुढे काय केले पाहिजे मॅडम

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw Рік тому

    Verynice ❤🎉

  • @SiddheshwarWashimbe2109
    @SiddheshwarWashimbe2109 Рік тому

    👍👍

  • @GayatriMyakal
    @GayatriMyakal Рік тому

    मस्त ताई

  • @swatipagar8124
    @swatipagar8124 Рік тому +1

    Laybhari 😍😊❤

  • @ashwinibombe-np7bl
    @ashwinibombe-np7bl Рік тому

    Nice ❤❤

  • @alajiakat7513
    @alajiakat7513 Рік тому

    शौर्य खूप छान खेळते ताई❤❤❤❤

  • @avinashchavan6850
    @avinashchavan6850 Рік тому +1

    Kon Kon Selu Madhal La Ahe Tay Like kara 😊

  • @hanumansolanke5000
    @hanumansolanke5000 Рік тому +1

    Hi

  • @pressnavanathaade6150
    @pressnavanathaade6150 Рік тому

    Enjoy...🥰

  • @chhayachakane1703
    @chhayachakane1703 Рік тому

    आग अस्मिता तुमचे गाव कोणते आहे बोलीभाषा तर आमच्या सारखी आहे (अहमदनगरकर)

    • @sshivdas6327
      @sshivdas6327 Рік тому

      परभणी जिल्हा

  • @komalsamage8917
    @komalsamage8917 Рік тому

    👍👍👍👍

  • @Yashwantjadhav94
    @Yashwantjadhav94 Рік тому

    मॅडम पतीला मार नये पती हेच तुमचे मालक आहे शिवाय ते पोलिस आहेत

  • @user-mt8xm2gy1r
    @user-mt8xm2gy1r Рік тому

    Nice vlog

  • @dawalepriti7346
    @dawalepriti7346 Рік тому

    Nise joke mym

  • @user-yd8gs1ee6h
    @user-yd8gs1ee6h Рік тому

    ताई मला पण चार मुली आहे त

  • @madhurideshmukh162
    @madhurideshmukh162 Рік тому

    😍😍👍👍👍

  • @tiz_Ram.7007
    @tiz_Ram.7007 Рік тому

    🥰🥰🥰👌👌👌

  • @user-kq3iv6dh9x
    @user-kq3iv6dh9x Рік тому

    Nice vlog 😊😊😊😊

  • @user-sz6dt7rp1v
    @user-sz6dt7rp1v Рік тому

    वा मस्तच टाईमपास ❤

  • @user-pi1iw4ut2v
    @user-pi1iw4ut2v Рік тому

    Lai bhari

  • @kalpeshnagare7288
    @kalpeshnagare7288 Рік тому

    छोटु पिलू खुप छान बोलते

  • @user-yd4gg5vr8g
    @user-yd4gg5vr8g Рік тому

    Madam komdipan vudte

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 Рік тому

    😅😅😅

  • @mita9713
    @mita9713 Рік тому +1

    Frist view 🙂

  • @vihanmapari4712
    @vihanmapari4712 Рік тому

    Nice vlog

  • @user-du2ge8zy4i
    @user-du2ge8zy4i Рік тому

    Hi