एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2021
  • चतुर,झुल्या,रामानं घातला नविनच राडा तर बाळासाहेब - सायलीच्या नात्यात आणखी पडला तिढा ... ???
    एक गाव तेरा भानगडी भाग 142 Ek gav tera bhangadi EP 142 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 142 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Sayli as Sayli Waghmare
    Julya as Sohal Manar
    Chatur as balasaheb patil
    Rambhau as Aakash Jada
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
  • Комедії

КОМЕНТАРІ • 892

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 роки тому +929

    कुना कुणाला वाटतंय की बाळासाहेब आणि सायलीची लव स्टोरी लवकर पूर्ण व्हावी त्यांनी लाईक करा,,,,,,

    • @nitinmagar6151
      @nitinmagar6151 3 роки тому +4

      Are jara laja vatu dya balasahebancha peem bhang karayla

    • @user-uo1cc1cs7q
      @user-uo1cc1cs7q 3 роки тому +1

      ua-cam.com/video/qb4lmGQ-3Pk/v-deo.html

    • @janhavibhalerao6717
      @janhavibhalerao6717 3 роки тому +1

      @@nitinmagar6151 barobar aahe satat balasahebancha prem bhang nko na

    • @kiransodnar7507
      @kiransodnar7507 3 роки тому

      @@nitinmagar6151 j

    • @Sanket_Jagtap__96k
      @Sanket_Jagtap__96k 3 роки тому +3

      मला नाही आवडत, किती दिवस तेच पाहत बसायच

  • @krushnarathodr..k3031
    @krushnarathodr..k3031 3 роки тому +75

    🎂🎂बालासाहेब आणी सायलीची लव ❤❤स्टोरी पुर्ण🤔 व्हावी अस कोना कोनाला वाटत त्यांनी लाइक ठोका ..👌👌...🥰🥰

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 роки тому +168

    रामभाऊ चे फॅन कोन कोण आहेत त्यांनी लाईक करा,,,

  • @hanumankavle2842
    @hanumankavle2842 3 роки тому +216

    सायली आणि बालासाहेब लव स्टोरी कोना कोना आवडते

  • @birupahilwan711
    @birupahilwan711 3 роки тому +8

    बबनराव च्या गाडीला कोण कोण लाईक करत बघूया

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 3 роки тому +56

    आज पुन्हा तेच झाल माझ्या डोळ्यात तुझे अश्रु आले .प्लीज बाळासाहेबांच्या लव्ह स्टोरीचा शेवट गोड करा .एपिसोड बघून हृदय भरून आल .बाकी एपिसोड ब्लॉकबास्टर होता .

  • @vinodhalde3047
    @vinodhalde3047 3 роки тому +74

    सायली आणि बाळासाहेब एक नंबर काम
    त्यांची तरी लव्हस्टोरी पूर्ण करा धर्मेंद्र सर

  • @jagannathbabar9481
    @jagannathbabar9481 3 роки тому +105

    बाळासाहेब सायली लव स्टोरी होयला पाहिजे

  • @mayappavagare7043
    @mayappavagare7043 3 роки тому +45

    बाळूमामाच्या मेंढ्या चा एक एपिसोड बनवा🙏🙏💐 जय बाळूमामा

  • @rushikeshpadgal5927
    @rushikeshpadgal5927 3 роки тому +48

    सायली आणि बाळासाहेब यांची लव्ह स्टोरी दाखवा पूर्ण झालेली आम्हाला लग्न बगायचे आहे नाहीतर रुपी सारखे कराल

  • @abhibhosale1403
    @abhibhosale1403 3 роки тому +239

    जर या पुडे बाळासाहेबाचे मन तुटले तर ही सिरिज बगन्यात काय अर्थ नाही

  • @sharadgavali8720
    @sharadgavali8720 3 роки тому +34

    सायली बाळासाहेब अप्रतिम अभिनय👌👌👌

  • @shyamdhande8061
    @shyamdhande8061 3 роки тому +72

    जर बाळासाहेब आणि सायलीच लग्न झाल नहि तर १ गाव तेरा भानडी कोनीच बगनार नाही

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 3 роки тому +49

    रामा न लुना लय भारी फिरवली😅🛵🏍️💥🔥

    • @sunitapatil7244
      @sunitapatil7244 3 роки тому +2

      आणि मीटर मध्ये घोळ केलेला दिसला नाही का ..घर पेटवल की..🤣🤣🤣🤣😂😂😂😜😜😜😜😜😛😛😛

    • @mahesharjun8978
      @mahesharjun8978 3 роки тому +2

      तूम्ही रामाचे कोण तरी नातलग आहे ना,,SJ Live Dubai,,

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 3 роки тому +1

      @@mahesharjun8978 bhau ahe ramache te
      Te bagh eka episode madhe ale hote gavche an city lokanmdhe farak dakhavle la episode madhye

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 3 роки тому +77

    सायली आणि बाळासाहेब यांचे लग्न करून टाका लगेच टाका करून मी डीजे लावतो फक्त सायली आणि बाळासाहेब साठी

    • @omkeshjadhav784
      @omkeshjadhav784 3 роки тому +1

      लाव मी पन येतो माझाच के के बेंजोच घेऊन

    • @manojsonwane8993
      @manojsonwane8993 3 роки тому +1

      Shailesh Devi ka mausam Hindi film

    • @sanjayghule2120
      @sanjayghule2120 3 роки тому

      हो

  • @yashdhas2561
    @yashdhas2561 3 роки тому +177

    बाळासाहेब सायली फॅन ठोका लाईक

  • @vishalshelar4413
    @vishalshelar4413 3 роки тому +37

    रामाची लव स्टोरी दाखवावी अस कोणा कोणाला वाटतं

    • @user-cd5xj6jl3h
      @user-cd5xj6jl3h 3 роки тому +3

      रामा कधी घोड्या वर बसतोय काय माहित बिचारा

  • @balashebcomedyvoide4809
    @balashebcomedyvoide4809 3 роки тому +57

    टीमचे कोन कोनफॅन आहेलाईक

  • @vishalsajane647
    @vishalsajane647 3 роки тому +159

    सायलिचे फंन ठोका लाईक

  • @satishjadhav4475
    @satishjadhav4475 3 роки тому +64

    बाळासाहेब छान भूमिका केली💐💐

    • @ganeshchavan75
      @ganeshchavan75 2 роки тому +1

      💋💋💋💋💋💋💋❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😷❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @balashebcomedyvoide4809
    @balashebcomedyvoide4809 3 роки тому +67

    झुलेकांत ठोक लाईक

  • @satyajitpalve144
    @satyajitpalve144 3 роки тому +45

    बाळासाहेब तुम्ही दर वेळेस प्रेम अर्धेच दाखवताय तुमचे तरी पूर्ण दाखवा

  • @dipakbawane4327
    @dipakbawane4327 3 роки тому +36

    आता सायली आणि बाळा साहेबांच लंग्न लावा राव
    कुनाच तरी प्रेम पुर्न होवु द्या की राव

  • @appakadam5302
    @appakadam5302 3 роки тому +18

    जशी राहुळ्या ची प्रेम कहाणी आर्धी राहिली,तशी बाळा साहेबांची होऊन नका देऊ. प्रेमात खुप त्रास होतो

  • @kailasdabhade2273
    @kailasdabhade2273 3 роки тому +11

    सायलीनेच बाळासाहेबांविषयी लग्नाचे तिच्या आई-वडीलांशी बोलायला पाहिजे.
    बाळासाहेब लवकर लग्नाची मागणी घाला
    नाहीतर हि पण जायची निसटून.

  • @rushikeshpadgal5927
    @rushikeshpadgal5927 3 роки тому +70

    काय किती वेळा बाळासाहेबांचे अस नाराज चेहरा दाखवाल आम्ही तुमचे नेहमी बगणार प्रेक्षक आहे तुम्ही आम्हाला नाराज करताय

  • @shivrajubale8627
    @shivrajubale8627 3 роки тому +59

    आपण तर सगळ्यांचे फॅन आहे🤗पण चतुर चा नादच करायचा🤣😂🤣

  • @vishalwaghmare1333
    @vishalwaghmare1333 3 роки тому +3

    लय हसलो राव
    रामभाऊ खतरनाक

  • @sayajipawar
    @sayajipawar 3 роки тому +63

    सायली आणि बाळासाहेबांचं जुळलेलं तेवढं दाखवा ती बाळासाहेबाला किती झुरवशील😄😄😄

  • @omkarchavan4791
    @omkarchavan4791 3 роки тому +8

    बाळासाहेब बरोबर सायली च लग्न झाले पाहिजे आणि चतुर ची लव स्टोरी दाखवा नाय तर आमी हा इपिसोड पाहनार नाय आणि आमच लाईक ससक्राईब काढणार

  • @maheshsuryavanshi1791
    @maheshsuryavanshi1791 3 роки тому +11

    चतुर भवड्या चे फॅन कोन कोण आहेत त्यांनी लाईक करा,,,,

  • @aniljadhav2145
    @aniljadhav2145 3 роки тому +3

    रामभाऊ चा u टर्न कोना कोनाला आवडला

  • @abagopane8545
    @abagopane8545 3 роки тому +7

    नमस्कार बाळासाहेब एकच नंबर भाग आहे धन्यवाद जय महाराष्ट्र.

  • @skcreation1137
    @skcreation1137 3 роки тому +27

    आता नित्या कसा आहे रिप्लाय मध्ये सांग म्हणजे बर वाटेल❤️

  • @vishalsajane647
    @vishalsajane647 3 роки тому +23

    रामाचि लव स्टोरी दाखवा

  • @amolpatil6016
    @amolpatil6016 3 роки тому +25

    कुणा कुणाला वाटतं चतुर भावड्या ची आणि लव्ह स्टोरी दाखवावे

  • @GuruRajSPATIL
    @GuruRajSPATIL 3 роки тому +19

    Balha saheb and saili thoka like aapne ma like 👍👍1bantihe

  • @harshvardhanjagtap8844
    @harshvardhanjagtap8844 3 роки тому +11

    बाळासाहेब आणि सायली एक नंबर जोडी पन काय ना काय येतयच मधी आत्ता हा दुरावा कधी जवळ येणार 😔😔

  • @rahulvgaikwad9551
    @rahulvgaikwad9551 3 роки тому +28

    ह्या एपिसोड मध्ये balasahebani सायली ला प्रोपोज मारला पाहिजे..असे कोणा कोणाला वाटते

  • @sharadthorat7596
    @sharadthorat7596 3 роки тому +8

    चतूर भावड्या फॅन

  • @vishalbhadangeoffical
    @vishalbhadangeoffical 3 роки тому +5

    1ch number episode mast 🔥 pn imotion scene Ani accktion heart 💗 touching aahe but. Very nice 😘👍💕😍😍😘😘sayli Ani balasaheb cha episode mahnl na. 1ch. Numbar astona rav bska🔥✌️👌👌👌👌💪

  • @rameshnanavare565
    @rameshnanavare565 3 роки тому +7

    रामभाऊ चे लग्न दाखवा

  • @aniketkumbhar2293
    @aniketkumbhar2293 3 роки тому +16

    ओन्ली रामभाऊ ठोका लाईक

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 3 роки тому +1

    चतुर रामा आणि झूल्या तुम्हाला कुठलं काम दिलय, आणि तुम्ही ते निट आणि प्रामाणिकपणे केलय असं कवा झालं नाय.... जाईल तिथ भानगडी😀😀😀😀😀😀
    ♥️♥️बाळासाहेबांची लवस्टोरी पुर्ण करा ♥️♥️pls

  • @jubrailmulla7656
    @jubrailmulla7656 3 роки тому +1

    रामा ची लव्ह स्टोरी बघायला कोणा कोणाला आवडेल ठोका लाइक

  • @dhananjaykhobremali6948
    @dhananjaykhobremali6948 3 роки тому +1

    बाळासाहेब सायली शुभ लगन सावधान 😊हे ऐकणयासाठी माझे कान आतूर झाले आहे. Best of luck B❤S

  • @prafullajagtap9270
    @prafullajagtap9270 3 роки тому +25

    बाळासाहेब सर्वांचं चागलं करू पाहतात...आणि सारखं त्यांच्या बरोबरच अस का होत...😔

  • @sscreations6761
    @sscreations6761 3 роки тому +2

    रामा चा झिरो एकच नंबर आहे 😎😎

  • @rahulwagh2821
    @rahulwagh2821 3 роки тому +4

    चतुर रामा आणि झुल्यासाठी एक लाईक

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 3 роки тому +1

    बाळासाहेब सर्वाचे चांगले करतात आणि त्यांच्या बाबतीत च असे का.बाळासाहेब व सायली जोडी एक नंबर 👌👌

  • @kiranmogal5704
    @kiranmogal5704 3 роки тому +5

    धर्मेंद्र साहेब आपण खूप छान काम करत आहात. ते चातुर् अणि रामाने jo लाईटचा folt केला अणि te तिथून पळाले तेव्हा रामाने jo बाइकवर zero मारला na अन योग योगाने त्यांच्या कुत्रं पन मग लागल tevha tr खूपच हसलो

  • @suraj_motivational2100
    @suraj_motivational2100 3 роки тому +7

    I am first talk to Good sound quality music ossom sound very good. And balasaheb love story success karaaaaa Ki raav.

  • @sachinlokhande9520
    @sachinlokhande9520 3 роки тому +1

    बाळासाहेब लावकर प्रॉपोस करा नाहीतर साहिली ही जाईल लग्न करून बाळासाहेबांची आणि साहिलीं नची love story दाखवावी आज चा एपीसीड खूप छान होता मला खूप आवडला

  • @sachinlokhande9520
    @sachinlokhande9520 3 роки тому +1

    चतुर भावड्याची एकटिंग खूप भारी आहे आणि रामभाऊ ची सुद्धा

  • @arunkejgir3206
    @arunkejgir3206 3 роки тому +3

    Mast chatur

  • @hanumanthlokhande5280
    @hanumanthlokhande5280 3 роки тому +2

    रामा चतुर झुल्या ठोका लाइक

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 3 роки тому +1

    आता बाळासाहेब सायलीचे लग्न दाखवा आणी लग्नानंतर ची अशीच प्रेमळ लाईफ जगतांना दाखवा. तसेच बाळासाहेब आणी सायली दोघेही मिळून गावात समाजकार्य करतांना दाखवा....

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 3 роки тому

    बाळासाहेबांची लव्ह स्टोरी कधी पूर्ण होणार आहे, प्रत्येक वेळी बाळासाहेबनां महाघारच❤️ घ्यावे लागती, बाळासाहेब एकदाचं फायनल❤️ करुन टाका,कोण-कोणाला वाटत ❤️ बाळासाहेबांची लव्ह स्टोरी झालीं❤️ पाहिजे.❤️

  • @harshvardhanjagtap8844
    @harshvardhanjagtap8844 3 роки тому +37

    जाळा जाळी काय म्हणल की चतुर आणि रामा

  • @rahultapsepatil3865
    @rahultapsepatil3865 3 роки тому +1

    बाळासाहेबांच्या स्टोरीत हा कोण अजून विलन 😊

  • @vikrampawar658
    @vikrampawar658 3 роки тому +2

    रामाचा विचार करा काहितरी... बिचारा...
    आनि त्यात त्याचे मित्र शहाणे. चतुर आणि झुल्या

  • @vikaspagade7186
    @vikaspagade7186 3 роки тому +1

    बाळासाहेब व सायली यांची प्रेम कहाणी पूर्ण दाखवा

  • @rameshgadhave4994
    @rameshgadhave4994 3 роки тому +7

    बाळासाहेबांना शेवटपर्यंत बीन लग्नाचा ठेवू नका वाईट वाटत राव

  • @nandajadhav7451
    @nandajadhav7451 3 роки тому +6

    Short circuit 😂🤣😅 khup bhari episode rambhav, chatur ani zuly

  • @balajikharwade9627
    @balajikharwade9627 3 роки тому +3

    चतुर ची लवटोरी दाखवा राव💝💝

  • @shahajiugalmugale9059
    @shahajiugalmugale9059 3 роки тому +1

    चतुर,झुल्या आणि बाळासाहेब,रामा मस्त

  • @udhavshelke6520
    @udhavshelke6520 3 роки тому +2

    Rambhau

  • @pankajgandhare7219
    @pankajgandhare7219 3 роки тому +1

    असं वाटल होत की पुढच्या एपिसोड म्हणजे १४३ मध्ये बाळासाहेब सायली ला प्रपोज करल पण तसं काही वाटत नाही आजच्या एपिसोड वरुन बाकी बुलेट एकच नंबर बाळासाहेब

  • @skcreation1137
    @skcreation1137 3 роки тому +5

    आणि राहुल्या कसा आहे काय माहीत जेवला असेल का नाही तिकडे सोनी पण त्याची खूप काळजी करत असेल ती पण जेवण करत असेल का नाही ❤️

  • @Ranjit_kasabe
    @Ranjit_kasabe 3 роки тому +2

    रामभाऊ ने झिरो एक नंबर मारला 😜😀🤣

  • @rajuchorge5994
    @rajuchorge5994 3 роки тому +1

    अतिशय सुंदर ।

  • @vijaylambe8325
    @vijaylambe8325 3 роки тому +2

    So sweet.. Apisod.. 👌👌
    Chatur and. Rama.. Super Acting.. 👌👌👍👍🌹🌹

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +5

    चतुर फ्यान लाईक करा

  • @swapniljadhav1204
    @swapniljadhav1204 3 роки тому +1

    रामभाऊंनी वायरिंगच काम जबरदस्त केले 😁😁😆😆😆😆😆

  • @pankajpadale5968
    @pankajpadale5968 3 роки тому +2

    दिग्दर्शक साहेब अतिशय सुंदर गुंफण होती या एपिसोडची.
    तुमचं कौशल्य आजचा एपिसोड मधून अधिक अधोरेखित होत आहे.
    चतुर भावड्या थोडं कमी मस्ती करत जा रे.
    राम आणि झहुल्य ला नादी नको लॉस....
    बाळासाहेब निर्णय घ्या...
    आणि बार उडवून टाका.

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 3 роки тому +1

    सर सायली आणि बाळासाहेब यांची लोव्हस्टोरी पूर्ण करा आणि त्यांचं लग्न लावा त्यांना एकत्र पाहून खूप बरं वाटतं,,
    एकदा त्याना भेटायचं आहे

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +3

    रामभाऊ तुझा दरवाजा खुलणारच आहे

  • @hrishi_t
    @hrishi_t 3 роки тому +11

    Fun fact - या मालिकेत कोणाचीच love story success होत नाय😂😂

  • @komalmane3142
    @komalmane3142 3 роки тому +13

    ❤️🤘❤️

  • @shivdasjagadale1127
    @shivdasjagadale1127 3 роки тому +3

    रामा तु तर धुरच काढला ...गाडीचा 😀👍

  • @krishnatpawar9087
    @krishnatpawar9087 3 роки тому +1

    काही ही झाले तरी सायलीच लग्न बाळासाहेबांच्या बरोबरच झालं पाहिजे

  • @govindmogal9905
    @govindmogal9905 3 роки тому +2

    रामाने लूनाचा लाई भारी झिरो मारला जला आवडला असेल तर लाईक करा

  • @anilbhoi9005
    @anilbhoi9005 3 роки тому +1

    1 नंबर मस्त आहे episode

  • @ramkishantele3995
    @ramkishantele3995 3 роки тому +2

    बाळुमामा च्या मेंढेचा एपिसोड दाखवा लय बर होईल

  • @digashelvane3695
    @digashelvane3695 3 роки тому +2

    Rama chi dhoom 3 lay bhari

  • @oppratikgaming159
    @oppratikgaming159 3 роки тому +2

    Kadakkkkk🤞💕🚩🚩🚩🚩

  • @maheshsapkal8026
    @maheshsapkal8026 2 роки тому

    बाळासाहेब खूप सुंदर अभिनय । तुमचे आणि सायली च्या प्रेमाला यश येऊ दे।

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +3

    रामभाऊ. गाडी एक नंबर. आहे.

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 роки тому

    नेहमी प्रमाणे सुंदर व चटका लावणारे..कथानक....सुंदर अभीनय व छान काॅमेडी...

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +2

    सायली फ्यान लाईक करा

  • @vaibhavdhumal5341
    @vaibhavdhumal5341 3 роки тому +1

    चतुरल एक लाईक

  • @ajitpatil864
    @ajitpatil864 3 роки тому +4

    1 number balasaheb sayli ✌️❤️

  • @roshanmore2926
    @roshanmore2926 3 роки тому +2

    रामा 1 नंबर भावा👌👌👌👌

  • @kiranmogal5704
    @kiranmogal5704 3 роки тому +1

    पण बाळासाहेब ca खूप वाईट वाटतं कारण ते rupalivr पण खूप प्रेम करत होते ते अपूर्ण राहील अणि आता सायली ca पण असाच वाटतं हो बिचारे बाळासाहेब

  • @aniketbhalerao3977
    @aniketbhalerao3977 3 роки тому +1

    Rama slip 1 no

  • @mahadevpatil2388
    @mahadevpatil2388 3 роки тому +1

    एक नंबर एपिसोड 😅🤣👌👌👌

  • @mahendrasangale8875
    @mahendrasangale8875 3 роки тому

    सायली तुझा अभिनय मला खूप आवडतो...याहूनही छान अभिनयाची अपेक्षा आहे

  • @narayanbone2969
    @narayanbone2969 3 роки тому

    🚩🚩बाळासाहेब भूमिका मस्त जमली🚩🚩👌👌👌

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 3 роки тому +1

    यक नंबर

  • @MayurPatil-of6zn
    @MayurPatil-of6zn 3 роки тому +1

    रामभाऊ चा stunt लय भारी होता