कोकणी माणसाच्या"आनंदाचे अर्थकारण"|Economics Of Happiness

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 360

  • @tejassarvankar5042
    @tejassarvankar5042 3 роки тому +211

    जे माज्याकडे आहे ते तुमच्याकडे नाही ,आणि तुमच्याकडे जे आहे त्याचा मला हव्यास नाही..काय छान बोलला भावा..देव तुला खूप आयुष्य देवो भावा.कोकणासाठी देवाने दिलेला प्रसाद म्हणजे आपला कोकणी रानमाणुस..💐

    • @maahisvlogs8776
      @maahisvlogs8776 2 роки тому +1

      खरंच खूप चांगले विचार आहेत तुझे. खूप शिकायला मिळत तुझ्याकडून .

    • @amitchavan6622
      @amitchavan6622 2 роки тому +1

      सुंदर मित्रा

    • @ameyr2375
      @ameyr2375 2 роки тому +1

      This line really got hit to my heart and in-fact the valuation of those words are not lesser than एका जीवनाचं सार

    • @nisha280
      @nisha280 Рік тому +1

      👌👌

    • @gycofilifestyle6093
      @gycofilifestyle6093 Рік тому +1

      Khup Sundar bollas bhava💓

  • @sandeepchavan3810
    @sandeepchavan3810 3 роки тому +35

    आज मला खऱ्या अर्थाने "Economics of Happiness" चा अर्थ कळला. किती छान बोलतोस रे भावा.. आणि तेवढाच निसर्गासोबत एकरुप झाला आहेस. निसर्गाबद्दलची इतकी कळकळ, इतकी जाण खरचं अगदी अलौकिक आहे. स्वर्गीय
    कोकण सोडून पोटापाण्यासाठी आलेल्या आमच्यासारख्या लोकांच्या मनात पुन्हा आपल्या गावाची आपल्या मातीची ओढ निर्माण करतोयस, याहून मोठे काम ते कोणते? सर्व कोकणवासीयांना विनंती आहे, कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी आपल्या जमिनी कुणा परप्रांतियांना विकू नका, नाहीतर हा स्वर्ग पुरता नष्ट होईल.
    आपल्या कोकणाची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल " रानमाणूस" चे शतशः आभार..

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 2 роки тому +3

    मला जास्त सुख कशाचं वाटत माहिती आहे प्रसाद दादा...
    शेतकरी जे जेवण जेवतो ते जगातलं सगळ्यात जास्त चांगला सुख आहे असं मला वाटत....
    कारण त्याच्या ताटात काय काय असतं 😍😍 भाजी, भाकरी, भात, आमटी, वरण, चटणी, लोणचं, दही-ताक, तूप-लोणी, दूध, कांदा...😋😋
    आणि शेतात झाडाखाली जेवण ❣️❣️
    यातच खरं सुख आहे ते गावात राहून जायला मिळत... हे कधीच शक्य नाही शहरांत राहून.....

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому +29

    माझ्याकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही व तुमच्याकडे जे आहे त्याचा मला हव्यास नाही’, वा , क्या बात है. यातच व्हिडीओचे सार आहे.

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 2 роки тому +2

    मला निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत पण आमचं गाव नाही. जमीन नाही ही मोठी खंत आहे.
    श्री. गाडगीळ तुम्ही जो निसर्ग जपताय
    त्या बद्दल तुमच खूप अभिनंदन

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 3 роки тому +6

    #रानमाणूस..!
    विलोभनीय निसर्गाला चल आता
    कवेत घ्यायचं आहे,
    तुझ्या सारख रानमाणसा
    मला समृद्ध व्हयचं आहे.
    हिरण्यकेशी च्या अरण्यात मला
    समाधिस्थ व्हयचंय आहे,
    तीलारीच्या जलाशयात
    अभ्यंग स्नान करायचंय आहे.
    कांदळवनातल्या तुझ्या भटकंतीचा
    मला भाग व्हायचं आहे,
    प्राचीन अश्या कोकण संस्कृतीच
    मला दर्शन घ्यायच आहे.
    आस्तिकता नास्तिकता कपटी माणसांची
    कपटी मानसिकता,
    ही युग परिवर्तनाची चाहूल हाक
    मला ऐकायची नाही आता.
    सुख शांती समाधान निर्भीडपणे
    सह्याद्रीच्या कुशीत अनुभवायचं आहे,
    थेट अफाट सागराशी आता
    पूर्ण एकरूप व्हाचंय आहे मला.
    निसर्गाच्या हिरव्या शालूला शोभणारी सोनेरी वाळुची किनार पहायची आहे,
    आकाश नीळ समुद्र निळा जणू कोकणात साक्षात नीलकंठ उभा आहे.
    देव बेटावर देव झाडाच्या सावलीत
    धामापूरचा इतिहास ऐकायचा आहे,
    कसा होता शतका शतका पूर्वी माणूस
    मला समजून घ्यायचा आहे.
    कोकण कडा ते तळ कोकण रानोरान स्वर्गीय प्रवास करायचा आहे,
    म्हणतात परशुरामाच्या भूमीतला छत्रपतींचा भगवा सिंधुदुर्ग मला पहायचा आहे...!
    आता सुख जगायचं आहे,
    आता सुख जगायचं आहे..!
    Written by विशाल,
    ---Duaa of मालिक.
    (Dedicated to kokani ranmanus team)

  • @ganeshlahane45
    @ganeshlahane45 3 роки тому +1

    कोकणाला मराठावाड्यातून सलाम

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 2 роки тому +2

    नेहमी प्रमाणे छान विडिओ व माहिती

  • @rupalimajlekar3716
    @rupalimajlekar3716 3 роки тому +4

    प्रसाद, आता मी डॉक्टर संग्राम पाटील यांचा निसर्ग आणि शारीरिक-- मानसिक आरोग्य असा एक व्हिडिओ बघितला..ते इंग्लंडला डॉक्टर आहेत. ते म्हणतात की निसर्ग हा मोठा डॉक्टर आहे. निसर्गात रहाण्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वस्थ रहातं..तूही तेच म्हणालास..किती भाग्यवान आहेस तू!

  • @iamindian565
    @iamindian565 3 роки тому +43

    मला यायचं आहे... माणसांपासून दूर... फक्त झाडे असतील... आणि पाणी असेल... आणि शांत माणसे असतील... तुझ्या सारखी...

  • @varhaditales1902
    @varhaditales1902 2 роки тому +2

    मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.

  • @rajeshpawar6888
    @rajeshpawar6888 2 роки тому +2

    खर बोलला मित्रा तू. 🙏

  • @trekkerspoint
    @trekkerspoint 2 роки тому +1

    देशी गायचं ठीक आहे जर्सी गाय खूप दुध देते पण त्याबरोबर डायबेटीस सारखा रोग पण देते अमेरिकेत खूप बालकांना डायबेटीस आहे संशोधनात समोर आले आहे....खरच विचार करण्याची गोष्ट आहे....खूप छान आहे विडिओ शिकण्यायोग्य आहे👍👌👌👌

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur1242 3 роки тому +14

    कशाला जावे इतर ठिकाणी आपलं कोकण च स्वर्गीहुनही सुंदर आहे, मित्रा शब्दांत वर्णन करता येत नाही, प्रसाद अलौकिक आहेस रे बाबा

  • @Dd_12348
    @Dd_12348 3 роки тому +35

    मस्त रे भावाशी आज माकाव बरा वाटता कि माझो निर्णय बरोबर असा की इंजिनिअरिंग करून गावाक रावाचो

  • @Kokancha_Suputra_Abhi
    @Kokancha_Suputra_Abhi Рік тому +1

    भावा मी तुझे खूप विडियोस बघतो आणि मी रहायला ठाण्याला आहे पण माझा जीव माझ्या गावी म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या हरपुड्याच्या माझ्या घरी आहे. शाश्वत कोकणाची नवीन व्याख्या तु आम्हाला दिलीयस आणि त्यासाठी आम्ही तुझे आभारी आहोत आणि ऋणीसुद्धा. त्यातही एकच जिद्द रिफायनरी रद्द म्हणजे रद्द हा आपल्यातला समान धागा आहे. मी तुझा प्रचंड चाहता आहे. खूप इच्छा आहे गावी यायची. तो दिवस कधी येईल याची चातकाप्रमाणे वाट पाहतोय. रानमाणसं ही भारी असतात तसा तु ही आहेस.

  • @nikhilkadam1
    @nikhilkadam1 3 роки тому +9

    निसर्गाचा आदर करा...
    निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल ♥️🙏

  • @rohan389
    @rohan389 3 роки тому +20

    Your Vlogs are motivating me to plan for early retirement and settle at my native Amboli....

  • @DrSachinNandedkar
    @DrSachinNandedkar 3 роки тому +4

    Konkani Ranmanus हि एक चळवळ आहे . त्याबद्दल तुमचे अभिनंदन . कोकणातला हा निसर्ग जपला पाहिजे आणि संवर्धित केला पाहिजे .. हा निसर्ग स्पर्श ज्या माणसाने अनुभवला तो जगभरात कुठेही गेला तरी हृदयाने तो कोकणातल्या निसर्गाला विसरू शकत नाही .. आपली हि चळवळ सतत वृद्धिंगत होओ आणि सगळ्यांना निसर्ग जोपासनेचे महत्व पटो , त्या दिशेने सगळ्यांचीच कृती घडो .. खूप शुभेच्छा ...

  • @vilaskolambkar466
    @vilaskolambkar466 2 роки тому

    निसर्गाला बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आत्मघात आहे, ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते सोडूनका .तुम्हाला मिळालंय ते जपा आणि वाढवा !
    आमच्याकडे नाहींआहे आम्ही तरसतोय ! कोकण आपलाच आसा आणि आपलाच रव्हांदे .
    प्रसाद तुला अशीच प्रेरणा मिळत राहो आणि तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

  • @iamindian565
    @iamindian565 3 роки тому +11

    आनंदाचं अर्थशास्त्र... नमन प्रसाद... प्रेम...

  • @vaidehi833
    @vaidehi833 Рік тому +1

    छान असे व्हिडीओ पाहून गावचं निसर्ग पहायला मिळतं खुपच छान 🙏

  • @Kanse.swati11
    @Kanse.swati11 3 роки тому +2

    आणि तुझ्या videoes पहिल्या की आपण कोकणी आहोत तर किती अभिमानास्पद गोष्ट आहे हे नेहमीच जाणवतं❣️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +2

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या सरांला आणि तुला मनापासून सलाम आणि हा व्हिडिओ कोकणातील तरुण मुलांपासून ते महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या नेत्यांनी आणि कोकणातल्या सर्व यु ट्यूब वाल्यानी बघावा आणि मित्रा संगमेश्वरला पण एक मराठी अक्टर्स आहे कुलकर्णी म्हणून ते सुद्धा गावात येऊन कोकणातील निसर्ग आणि कोकणातल्या देव भूमीसाठी आणि स्थानिक लोकांसाठी काहीतरी करत आहे तू त्यांचा पण व्हिडिओ बनव कारण असे लोक समोर आले तर लोकांमध्ये निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि कोकण देव भूमीच रक्षण होईल

  • @pradipgadhekarvlog157
    @pradipgadhekarvlog157 3 роки тому +7

    ही सर्व मतलबी दुनिया सोडून कोकणात यावा म्हणतो मी ❤️🙌

  • @shrithite24
    @shrithite24 3 роки тому +7

    आम्ही पण आपले विडीओ पाहुन आनंद अनुभवतोय, आणि या स्वर्गीय प्रवासाचा योग दर महिन्याला येवो हीच प्रार्थना करत असतो

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому +1

    माझं कोकण 🌴🌴🦐🐚🐬🦀🦈सुंदर कोकण 🙏

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 3 роки тому +5

    प्रसाद तू गावा गावतील छान माहीती देतोस तू ग्रेट आहे 👍👌💐💯💯💯💯💯💯

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 2 роки тому

    तुझे हे व्हिडीओ पाहून आणि तुझे हे निसर्गाबद्दलच प्रेम आणि विचार ऐकूण तुझी कोकण वाचवण्यासाठी चाललेली धडपड पाहून कोकणी माणूस आपोआप जाग्रुत होणार आणि तुला सपोर्ट मिळणार यात काडीमात्र मात्र शंका वाटत नाही. कोकणाबद्दल सर्वांचा विचार एक सारखा व्हायला हवा.

  • @ankitkurte
    @ankitkurte 3 роки тому +8

    भावा , खुप छान कार्य करतो आहेस , तुला निसर्गदेवता नेहमी सुखी आणि निरोगी आयुष्य देओ 💝 Keep it up 💝

  • @lifeinonego7960
    @lifeinonego7960 2 роки тому +2

    Khup Chaan.... Happiness Kay ani to nemka kuthe shodhava.....Apratim vedio

  • @baburaosawant5578
    @baburaosawant5578 11 місяців тому +1

    प्रसाद खूप सुंदर काम करत आहेस, तुला सुभेच्छा.

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 3 роки тому +2

    मित्रा मन जिकलस एक नबर

  • @arunkambli1105
    @arunkambli1105 2 роки тому

    अरूण कांबळी.रेवंडी मालवण.
    प्रसाद तूझे सर्व व्हिडीओ मी युट्यूबवर पाहात असतो.तूला खरोखर खर्याअर्थाने कोकण समजलेले आहे.पर्यावरणा विषयी व निसर्गा विषयी जे व्हिडीओ बनविलेस ते खरोखरच अप्रतिम.असेच नवनविन व्हिडीओ बनवत रहा.धन्यवाद.

  • @vishalpalkar7155
    @vishalpalkar7155 3 роки тому +1

    खूप अप्रतिम... तुझे vlogs मी follow करतो.... सर्वप्रथम तुझे खूप सारे आभार मित्रा.... अपेक्षा नव्हती कि कोणी कोकण एवढ्या सुंदर प्रकारे नव्याने दाखवेल.... किंवा नव्याने जिवंत करण्याचा निस्वार्थ प्रयत्न करेल..... तुझी पद्धत.... तुझं बोलणं.... तूझ्या कोकणाविषयी आणि तिथल्या माणसांविषयी असलेल्या भावना आणि जाणीव..... पुन्हा एकदा मागे येऊन आपल्या मातीत नव्याने जगण्याची जाणीव निर्माण करते आणि केली.... तुझ्या एका vlog मध्ये सांकव या संकल्पने बद्दल तू बोललेला.... त्यावेळी खरच विचार आला कि खरच काही लोकांना याबद्दल आठवत तरी असेल का...... या विचारतून मी काही लिहलेलं नक्की ऐक link देतो... आणि पुढच्या वाटचालीस आभाळभर शुभेच्छा....
    instagram.com/tv/CLw7jZxhdYx/?igshid=1fs7apcga0bt2

  • @anantzad5699
    @anantzad5699 3 роки тому +2

    नको भजन,किर्तन नको प्रवचन नित्त्य घडावे कोकण दर्शन
    उतरत्या वयाची आस एक जगून पहावे हे शाष्वत जीवन!
    कोकण बघायला जाणार्या लोकांच्या चेहर्यावरच कोकण प्रसन्नपणे हसत असतो!तिथल्या निसर्ग सान्निध्यात जगणारे तर खरोखरच भाग्यवान!
    प्रसाद,कोकणाचा अंतरंग उलगडून दाखवणारे हे तुमचे सर्व एपिसोड मी मोठ्या तन्मयतेने बघत असतो.

  • @madhuraprabhudesai8971
    @madhuraprabhudesai8971 3 роки тому +1

    तुमच्या mnapasunchkelelya कामाला नमस्कार.

  • @sanikabandivadekar1892
    @sanikabandivadekar1892 10 місяців тому +2

    दादा तुझी भाषाशैली किती छान आहे,

  • @gamingsenpai1455
    @gamingsenpai1455 2 роки тому +1

    मित्रा तू आमचे डोळे उघडलेस ! Sustainable economy म्हणजे काय ते तुझा हा video बघितल्यावर लक्षात आले.

  • @yogeshgawas4582
    @yogeshgawas4582 3 роки тому +6

    Thanks to Prasad👍
    Tuze videos baghtana Nehmi waataycha ki tu kadhi Mazya gaavala (zolambe la) dakhavashil!!!!!!
    Coz I knew it’s dam beautiful!!!
    Pan aaj Tuza video baghtana.....m pleasantly surprised!!!!
    Prasad.........pls explore zolambe more...so that people around d world should get understand the beauty of this village ...
    Gr8 work👍👍👍
    It’s

  • @dipakamrutkar5585
    @dipakamrutkar5585 2 роки тому +1

    वाह,,आज पर्यंत बघितलेली एक महत्वाची video,, छान वाटलं,, आनंद वाटतो की कोकण हा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला एक स्वर्ग च आहे।। खुप खुप धन्यवाद दादा, खुप छान माहिती मिळते,,

  • @adityatambwekar
    @adityatambwekar 3 роки тому +1

    Bhawa man jinklas superb video kelas bagh...

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 3 роки тому +2

    मला ही गाव खुप आवडते पण कधी कधी जातो आम्ही दुसऱ्या च्या घरी जातो २, दिवस राहतो आणि मज्जा येते ,मालवण फिरतो.गाव खूप छान आहे निसर्ग आहे..

  • @ameyjoshi478
    @ameyjoshi478 Рік тому +1

    आपण करत असलेले कार्य हे फार कठीण आहे तरी आपण नक्कीच पार करू शकाल याची मला खात्री आहे

  • @badlapurupdates5423
    @badlapurupdates5423 3 роки тому +1

    Prasad Dada melyavr mhane swargat qwa narkat jatat are aapla jalmch swargat zalay yahun adhbhut sukh Kay asel...pn he sukh aaplya pidhyana hi upbhogta aal pahije aapan sarvani ya swargachi jopasna Karan he aapan aadya kartvy aahe ..and I proud of u ..tu khup Chan Kam karat aahes ..

  • @sameerjagtap4094
    @sameerjagtap4094 3 роки тому +1

    प्रसाद मित्रा काय सुंदर काम करतोयस, तुला भेटायला नक्की आवडेल

  • @akhileshvishwasrao611
    @akhileshvishwasrao611 3 роки тому +5

    Save Konkan Save Nature🙏🙏
    Declare konkan as Eco sensitive zone🙏🙏

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 2 роки тому +1

      Actually te vhayla hava hota.. pan ata already kahi projects zaleyt ank kahi hotayt.. Rajkarni kokan vachu denar nahit

  • @navehal1019
    @navehal1019 3 роки тому +6

    Dada, tuje nazar na lage. Kasa Tu evde chan topics aantos. Salute re tula.

  • @shaileshrane7946
    @shaileshrane7946 3 роки тому +4

    खरंच असं जग आहे ! ....तर ..ते असच असावं आणि टिकाव जन्मो जन्मी याची देहा याची डोळा त्याच दर्शन, तुझ्या माध्यमात जगालाआम्हाला दिसावं हे भाग्य तूला लाभलं .....हे कार्य अखंडित राहावं हेच ईश्वर चरणी मागणं..... मित्रा

  • @RohitMajgaonkar
    @RohitMajgaonkar 3 роки тому +1

    अभ्यासुक आहे मित्रा तु खुप सुंदर 👏☺️👌

  • @abhijeetbhujbalrao7443
    @abhijeetbhujbalrao7443 2 роки тому +1

    खूप छान माहिती देत आहात दादा आपला कोकण

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 3 роки тому +1

    खूप कष्ट आहेत पण त्यातून मिळणाऱ्या आनंदाला शब्द नाहीत. आणि तुझी जीव तोडून ते पटवून देण्याची मेहनत आहे त्यालाही शब्द नाहीत.

  • @mangeshkondvilkar8063
    @mangeshkondvilkar8063 2 роки тому +1

    Bhari aahes Tu bhava Chan mahiti detos Tu aasch det Raha mi pan kokani aahe. ❤️

  • @vishalnijapkar6010
    @vishalnijapkar6010 2 роки тому +6

    Such a nice and inspirational video..you really connect viewers to the roots of this soil..Devbhumi Kokan aani tula pranam

  • @vaibhavaiwale0034
    @vaibhavaiwale0034 3 роки тому +2

    खुप छान भाऊ तु सगळ्यांना कोकण बद्दलची माहिती समजून सांगतो आणि ती माहिती इतर आमच्या सारख्या लोकांन पर्यन्त ती तु माहिती पोचवतोयस....खरंच खुप छान काम करतोयस तू असंच खुप छान छान व्हिडीओ बनवत जा भाऊ❤️❤️❤️❤️ 😍🤗

  • @manishramdas
    @manishramdas 3 роки тому +1

    काय बोलू आणि काय सांगू! काही शब्दच नाहीत उरले!! किती भावना व्यक्त होऊन गेल्या.... मनाच्या एका कोपऱ्यातुन. ही अशी जगावेगळी वेढी माणसं आहेत म्हणून कोकण शाश्वत आहे. धन्यवाद प्रसाद तुझे आणि तुझ्या team चे... हे अस वेगळं document केल्या बद्दल. (Economics of Happiness 👍)

  • @yogeshnathbornare5248
    @yogeshnathbornare5248 3 роки тому +1

    मला आवडलेला व्हिडिओ मी टाकत असतो. तुझा पहिला व्हिडिओ वर्धनगड ट्रेक बघितला आणि watch later मध्ये टाकला त्यानंतर तुझा प्रत्येक व्हिडिओ watch later मध्ये टाकत होतो ....मग त्या नंतर कळलं या पेक्षा subscribe केलेलं बर. ...you are doing a great work ...lots of love from Vidarbha😊

  • @supriyabhosale9668
    @supriyabhosale9668 2 роки тому

    खूप छान विडिओ....👌👌कोकणावरचे तुझे प्रेम दिसते...तुझी तळमळ दिसते..तुझे विचार 👌👌 आहेत.....god bless you....

  • @vinumestri11
    @vinumestri11 3 роки тому +1

    मस्त गाडगीळ सरांची बाग....तुझे शब्दफेक तर खतरनाक....कोणाला भेट दिल्यावर तिथल्या बारीक बारीक गोष्टींचा तू निरीक्षण करतो ( विडिओ करता करता मध्ये गाय दिसली लगेच तू तिची माहिती दिलीस)

  • @suhasarts10
    @suhasarts10 3 роки тому +3

    मस्त गावडे साहेब

  • @sanjaykadam549
    @sanjaykadam549 2 роки тому +1

    Prasad it's very good moments by you and sharing to us. I am sanjay kadam staying in Baroda.

  • @ashokrane3842
    @ashokrane3842 2 роки тому

    प्रसाद तुला सलाम करतो,चांगली माहिती दिली

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 3 роки тому +2

    कोकणातील एक नंबर युटुबर.तुझे विषय खूप छान असतात मित्रा.

  • @shubhadaapte398
    @shubhadaapte398 3 роки тому +1

    अतिशय सुंदर video प्रसाद

  • @vanitamankame8937
    @vanitamankame8937 3 роки тому +1

    खूप छान करता है 😇

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 3 роки тому +1

    धबाबा तोय आदळे ...किती सुंदर वर्णन आहे कोकणाचं ..अहाहा ..निसर्ग आणि माणूस यांचं अनोखं नातं पाहिलं ...तुमच्या कामाला सलाम आणि मनःपूर्वक शुभेच्छा .

  • @bhatade8031
    @bhatade8031 2 роки тому

    खूप छान महिती देत आहात....
    खरच कोकण नष्ट होत चालला आहे .
    आणि तुम्ही खूप छान काम करत आहात..

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 3 роки тому +5

    👏🙏PERFECT INFO. AND.DISCRIPTION / NARRATION.
    I'M BORN IN ALIBAUG, STUDIED IN MUMBAI, WORKED 2 DECADES IN DUBAI.
    DECIDED TO SETTLE IN KONKAN, MY BIRTH PLACE AND " SWARG ".

  • @poojajoshi3981
    @poojajoshi3981 2 роки тому +1

    वाह प्रसाद खूप सुंदर माहिती देतोस अशा vedios मधून ,तुझं खरोखरच कौतुक आहे 👍🌸

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 3 роки тому +1

    छान व्हीडीओ तुझं बोलणं कधी संपू नये ते ऐकतच रहावं शंभर वेळा अस मला वाटतं प्रसाद दादा तुला कोटी कोटी प्रणाम

  • @RajMoreYASHMORE
    @RajMoreYASHMORE 3 роки тому +2

    शेती केली पाहिजे कोकण मधली तरी झाडे वाचवा
    छान 👌 वीडियो आहे मायनिंग प्रकल्प जिथे शेती झाडे आहेत तिथे नकोच. पैसे साठी आईवडील यांची शेती जमीन विकण्याचा निर्णय घेऊ नका जरी काही करता विकायची असेल तर शेतकरी असल्याचा ध्या

  • @MadhurPulekarPictures
    @MadhurPulekarPictures 3 роки тому +2

    फार सुंदर वाडी आहे 👌

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 3 роки тому +8

    Economy of happiness..!

  • @ajitparab1406
    @ajitparab1406 3 роки тому +1

    भावा मन जिंकली स रे तू......

  • @shetkari2721
    @shetkari2721 2 роки тому +1

    Voice is your x factor👍👍

  • @amolkhavate7904
    @amolkhavate7904 3 роки тому

    खूप छान सांस्कृतिक वारसा जपतोस मित्रा तुला खुप छान सांगता येत मित्रा फार बर वाटत मला तुझ्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेछा

  • @MrGanesh619
    @MrGanesh619 2 роки тому +1

    अप्रतिम कन्सेप्ट खूप छान आहे आपला वाक्य खूप मला आवडले आहे."जे माझ्याकडे ते तुमच्या कडे नाही पण जे तुमच्या कडे आहे त्याचा मला हव्यास नाही त्या मुळे मी सुखी आणि समाधानी आहे. खूप मस्त...👌👌👌👍

  • @prashantmhatre3643
    @prashantmhatre3643 3 роки тому +26

    This is actually required to tell Our people's of village that real happiness is not going to cities and earning money but going back to our Roots and enjoying life... Mumbai madhe fakty Paisa ahe manusky nahi... Prasad Mitra tuzy kiti kutuhal Karu kamich ahe... There are so many UA-cam channels about food vblog travel vblog but the social reform concept you are putting to educate the people's of Kokan and showing sustainable ecosystem lifestyle to the people's of this boring cities is amazing...

    • @kirangosavi8808
      @kirangosavi8808 2 роки тому

      मी मुंबईचा चाकरमानी पण 2021ला मालवणातला आंबा बागायतदार एका बांगलादेशीला आंब्याच्या झाडावर चढवतो आणि मुंबईकरांना कोरोना पसरविण्यासाठी दोषी म्हणून शिविगाळ करतो तेव्हा कळतं आपलेच दात आणि आपलेच तोंड नपेक्षा बुडच म्हणावं

    • @SwatiSAN2024
      @SwatiSAN2024 11 місяців тому

      He chukich bollat ki mumbai mde fkt paisa manuski nahi............milun mislun rahnari aamhi mumbaikar kitihi bhandan zali pn sanktala dhaun janari aamhi mumbaikar.......chottya chottya gosti mde aanand shodhnari aamhi mumbaikar

    • @SwatiSAN2024
      @SwatiSAN2024 11 місяців тому

      Traffic mde ambulance la jaga nasel tr kiti vegane dhavat asleli gadi side la hote....fkt kahi lokkanmule mumbai kde manuski nai as bolu nka plz

  • @kishorekesarkar7312
    @kishorekesarkar7312 3 роки тому +1

    खूप सुंदर आणि सुरेख.

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 роки тому

    हि माहीती फारच छान व उद्बोधक व अथ॔पूण॔ आहे आणि त्या बद्दल धन्यवाद.

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane5042 3 роки тому +1

    अरे कसलं भरभरून बोलतोस प्रसाद हॅट्स ऑफ you ,गॉड ब्लेस yuo

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому +1

    आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी रान माणूस च्या माध्यमातून आम्हाला नेहमी वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद मी दापोली कर

  • @rajuchakor9013
    @rajuchakor9013 3 роки тому +1

    आतिषय छान

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 роки тому +1

    Khupch chhan 👌🙏

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 2 роки тому +3

    Very nice..I appreciate your love for Nature.. keep it up 👍👏

  • @meshramsushant
    @meshramsushant 3 роки тому +1

    Sunder

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 3 роки тому +1

    आनंदाचे अर्थकारण. छान

  • @badgerconsultancy7587
    @badgerconsultancy7587 2 роки тому +1

    God bless you.
    You are very rich person.

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 3 роки тому +1

    heva vatto tuza....khup khup shubhechha

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +1

    प्रसाद खूप सुंदरआणि मार्मिक शब्दात आनंदाचे अर्थकारण समजून सांगितले.👌🤗 निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या बरोबर इतरांनाही आनंददेणाऱ्या व वडिलोपार्जित निसर्ग संपत्तीचा ठेवा अजूनहि जतन करणाऱ्या गाडगीळ सरांसारख्या रानमाणसांचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही खूप सुखी आणि समृद्ध जीवन जगत आहात. 🤗 जलाशयाने समृद्ध असलेल्या झोळंबे गावाला मायनींगची नजर नको लागायला. हे सर्व शाश्वत ठेऊन विकास होऊ शकतो 👍 🙏

  • @rajendrasuryawanshi4586
    @rajendrasuryawanshi4586 2 роки тому +1

    भावा तू ग्रेट आहेस पुढे आसाच आपल्या कोकणाचा भल्याचा विचार कर

  • @theamit661
    @theamit661 3 роки тому +1

    Khup chan
    कोकण वाचवा

  • @swamikesarkar
    @swamikesarkar 3 роки тому +1

    दादा तू अप्रतिम बोलतोस खुप छान

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 роки тому +1

    prasad arthkaran protsahit kelas.....manpurvak dhanywad.....

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 2 роки тому

    दादा खूप छान, तुझ्या या व्हिडीओ मुळे गाडगीळ सरांची भेट झाली धन्यवाद.

  • @nileshjoil7531
    @nileshjoil7531 3 роки тому +1

    खूप छान काम करतोयस मित्रा

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 роки тому +1

    जगात भारी आपली कोकण भूमी

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx 2 роки тому +2

    Well said Prasad. Just amazing

  • @rajuguide5495
    @rajuguide5495 2 роки тому +1

    Simple Living High Thinking

  • @jagdishchavan4479
    @jagdishchavan4479 11 місяців тому +1

    Salute