TV-9 चॅनेलने धनंजय मुंढे, पंकजा मुंढे आणी वाल्मीक कराड यांचे पासुन किती लोकांची आज पर्यंत फसवणुक झालेली आहे.. त्यांना एकत्र आणुन सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर आणणे गरजेचे आहे.,,, TV-9 चॅनल ला हात जोडुन आव्हान
मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मुंडे ला वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोक तुमच्या वर नाराज झाले हेही तितकेच खरे आहे एक ना एक गोष्टी मुंडे च्या समोर यवुलागल्या करूणा मुंडे असो किंवा आतापर्यंत एकही प्रकरणाला नाय देलेलानाही आता माहाजण ताई ला ही मिळेल का अशी शंका येते एक महीणा झालं देशमुख सरपंच याणा नाय द्यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत मुख्य आरोपी अजुनही एक फरार आहे वाल्मीक कराड अटक झाली होती आणि तेव्हा एकाला सोडणार नाही असं मणारे फडणवीस साहेब तुम्ही लोकांची दिशाभूल करतात काही प्रश्न उपस्थित होतो 🙏🙏 धन्यवाद साहेब
आता महाजन कुटुंबातील व्यक्ति चे जर हे हाल असतील...तर सामान्य माणसाचे काय...कित्येकांच्या जमिनी..दुकाने...शेत. .धंदे. ..ह्यानी कब्जे केले?.कित्येक शहर सोडून गेले.?..कित्येक जिवानिशी गेले.?..कसला भस्म्या रोग झाला ह्याना...
सारंगी महाजन यांना न्याय मिळाला पाहिजे
अरेरे मुंडे नागवे झाले महाराष्ट्रापुढे गोपीनाथ मुंडे ची ईज्जत घालवली धनंजय मुंडे ने
सारंगी महाजनांना न्याय मिळेल हीच मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा.
मामी ला पण सोडले नाही😂😂
वा धनु वा मामीला पण सोडलं नाही😢😢😢
Tai barobar ahet👍
काय साङेसाती लागली मागे तरीपण मंत्रीपद सोङत नाही😂😂
महाजन ताईला न्याय मिळालाच पाहिजे
राजीनामा द्या धनु चा
अब कि बार ,धनु जेल की हवा😂😂
सगळा गोतावळाच बदनाम आहे.
😅😅😅
TV-9 चॅनेलने धनंजय मुंढे, पंकजा मुंढे आणी वाल्मीक कराड यांचे पासुन किती लोकांची आज पर्यंत फसवणुक झालेली आहे.. त्यांना एकत्र आणुन सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर आणणे गरजेचे आहे.,,, TV-9 चॅनल ला हात जोडुन आव्हान
मुंडे घराणे अस आाहे
🔥
RSS चा लोकांनी रस्त्यावर उतरावे मुंढे विरोधात. स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचा घरच्यांना ही यांनी सोडले नाही.
बीजेपी काय करत आहे
Rss che khup mothe nete khup bjp che khup mothe nete swargiy Pramod Mahajan achha Vahini यांना पण सोडला नाही
फडणवीस साहेब काय हे
मुख्यमंत्री तुम्ही आहात कि
धन्या मुंडे?
धन्या वा वा काय नेता
मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मुंडे ला वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोक तुमच्या वर नाराज झाले हेही तितकेच खरे आहे एक ना एक गोष्टी मुंडे च्या समोर यवुलागल्या करूणा मुंडे असो किंवा आतापर्यंत एकही प्रकरणाला नाय देलेलानाही आता माहाजण ताई ला ही मिळेल का अशी शंका येते एक महीणा झालं देशमुख सरपंच याणा नाय द्यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत मुख्य आरोपी अजुनही एक फरार आहे वाल्मीक कराड अटक झाली होती आणि तेव्हा एकाला सोडणार नाही असं मणारे फडणवीस साहेब तुम्ही लोकांची दिशाभूल करतात काही प्रश्न उपस्थित होतो 🙏🙏 धन्यवाद साहेब
आता महाजन कुटुंबातील व्यक्ति चे जर हे हाल असतील...तर सामान्य माणसाचे काय...कित्येकांच्या जमिनी..दुकाने...शेत. .धंदे. ..ह्यानी कब्जे केले?.कित्येक शहर सोडून गेले.?..कित्येक जिवानिशी गेले.?..कसला भस्म्या रोग झाला ह्याना...
हांके हे काय आहे ते सांग चाभरेया
आम्हाला एक हाना पण त्यांना मंत्री पद नका द्या किती कळकल चालू आहे 😂
लोकं म्हणतात प्रमोद महाजन सारंगी वाजवायचा त्यामुळे खून झाला
अगदी बरोबर आहे
अगदी बरोबर आहे महाजन ताई
Tai che 👍👍aahe
न्याय भेटायला पाहिजे कोणीही असो
काय करणार एवढ्या जमिनी मिळवून, लोकांची हाय लागली कि सगळे bye bye असं होतं.थोडयावर समाधानी रहायला शिका
येवढे दिवस झोपल्या होत्या का बाई आता जाग आली का
त्या नोकराची संपत्ती चा तपशील पत्रकारांनी काढावा 🙏🏻
अरे ह्याने पाहुणे सुद्धा सोडले नाही राव , आता बोला समार्थकानो 😮😮😮
यांनी घरातील जवळच्या लोकांना सुद्धा सोडले नाही. कठीण आहे.
बीड मधलं बिहार करून टाकलं आहे या लोकांनी
धनंजय मुंढे ने तर अति कळसच केला आहे नातेवाईक सुद्धा नाही सोडले
इतके दिवस झालेय आता पर्यंत गप का बसल्या होत्या बाईसाहेब
Amchi pan asch majya aaichi ram bhojane hya mansani ghetali ahe majya aaichi
Sakha mama ahe
इतक्या दिवस काय झाले होते सांगायला, की आता विरोधकाकुन पैसे मिळत आहेत
अरे न्यज वाले कव्हरच नव्हते करत.... त्यांनी मागच्या वर्षीचं तक्रार दाखल केलीये
परळीचा किंग , आत्ता झालंय झिंग😂😂😂
हे प्रकरण बरेच जून आहे कोर्टात केस चालू आहे, बर झाले ताईने हे प्रकरण मीडिया वर आणलं लोकांना कळू दे धनु किती गुणांचा आहे
गॅग द वासेपूर
मॅडमच्या दीर पकाश महाजनची मुलाखत पहा
Gundaraj
Sarangi OBC NAHI 🤬💪💪
परळी चा किंग धनु
नीच धन्या
Yani garchay lokana sodle nahi mundhe yana haddpar kara
Laaj vatli pahijte
Ek hai to safe hai
Ya trr bjp madhlycha ahet n😢😢
Mudhe shivay kon disatach nay
ह्या मॅडम आपल्या सुसंस्कृत प्रामाणिक obc नेता धनंजय मुंडे यांना बदनाम करत आहे... 🙏😂😂
ठरवून वाटत एका पाठोपाठ वेगवेगळे आरोप संशयास्पद
ठरवून नाही यांनी 2 महिने झाले गुन्हा दाखल करून तेव्हा पण सारंगी महाजन नी प्रेस घेऊन माहीती दिली होती बघा ही तर ताई धनंजय मुंडे ची सख्खी मामी आहे
ज्याच जळत त्यालाच कळत.
बहुतेक ती जमीन प्रमोद महाजन यांनी दिली असावी.
नाय मिळाला पाहिजे.
Gundaraj
अगदी बरोबर आहे
न्याय भेटायला पाहिजे कोणीही असो