konte पुरावे लागतील हे सिद्ध करण्यासाठी की CSR सामान्य जागेतून सर्वसाधारण श्रेणीतून 25 marks देऊन लागणार आहेत ते सगळे आहेत माझ्याकडे सर आता काम सुरू नाही Action घ्या आणि आपल्या UA-cam channel वरुन गरीब गरजू अभ्यासू विद्यार्थी मुलांना न्याय द्या sir please...... CSR Chukich aahe Aapn आवाज उचला
CSR,.. koradi powerplant mdhe csr mdhe jawl pass 330 mule shikau ummedwar mhnun karyrat aahet.. ani tyancha csr cha ha 6 va varsh aahe, csr valyana prati varsh 5 marks mhne 5 year che 25 marks sarkarne jahir kele ahe te pn without csr quota, mhnje he csr wale mul muli sarvanchi jaga khanar aata, aata sarvasamanya mule lagn kathin aahe ya varshi, jr aapn on paper 70 marks pn ghetle ani ekhada csr valya mula muline on paper 50 marks jari ghetle tr tyala 50+25 (25 csr che marks) ha fayda tyala hoil, he chukiche ahe , ani tya mule sarvasamanya mulache abhyas karunhi kahi fayda rahnar nhi🙂
सर पण तुम्ही हे चुकीचं केलं आहे आम्ही कोर्स मध्ये आहे .......😢😢 मी परीक्षा होईल पर्यंत जे काही नवीन लॉन्च करणार आहे.किव्वा जे काही तुमच्यासाठी नवीन घेऊन येणार ते कोर्स च्या विद्यार्थ्यांना सर्व च्या सर्व फ्री मध्ये राहील.......... आणि सर मला माहित आहे तुमच्या कडे या प्रश्नाचं चांगलं उत्तर पण तयारच असणार आम्हाला शांत करण्यासाठी...hmmmmm मी समजू शकतो all the best
मी परीक्षा होत पर्यंत महापारेषण आनि वितरण करिता जे काही लाँच करणार ते सर्व फ्री असेल. Mitra मराठीत सांगतो नेहमीच तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही आहे. हा कोर्स निर्मिती करिता आहे तरी मी माझ्या स्तरावर वेगळी सुट दिली आहे.
@@cstalaunchpadcompetitive अस तुम्ही मनलच नोहते सर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही एकदा high voltage series 2.0 यात 9 min नंतर चा व्हिडिओ एकदा अवश्य बघा बाकी तुमची तुमची पण मेहनत आहे समजू शकतो
सर एकदा स्वतच्या म्हणाला विचारा , खरंच हे योग्य आहे का. गेल्या दीड वर्ष संपत आले exam लवकरच होईल म्हणून सांगितलात आणि टेस्ट सिरीज पण gya म्हणालात. तुमच्यावर विश्वास ठेवून कित्येकदा टेस्ट ही घेतली. पण पेपर काय होईना. एकदा exam होईपर्यंत टेस्ट validity ठेवा. तुम्ही तस करणार नाही. कारण आता तुम्ही सगळे गुरू कम आणि iti मुलांचे लुटेरा जास्त जालात 🥺😔 हि सत्य आहे.
मित्रा कुणालाच जबरदस्ती केली नाही टेस्ट घ्यायला, Exam घेणे आमच्या आनि तुमच्या हातात नाही, आमच्या पण काही limitations आहे, सर्व आपल्या मना सारखे होत नाही
Exams tar hot nahi pn tumachi kamai chalu aahe Sagale teacher asech ka aahet Maharastra che samjat nahi Jevadhe sarv maharshtratil saranche cource madhe aahe Tyachya hun 5 patine jast up che sarpanche Free madhe youtube var available aahe 😢
सर कोणी थांबवली नाही भरती. पण exam लवकर होण्यासाठी कोणी धडपड ही करत नाही 2 years होत अले. आम्ही कोणत्या परिस्थीत आहे आम्हालाच माहित आहे 🥺🙏😭@@cstalaunchpadcompetitive
@@cstalaunchpadcompetitive सर तुम्ही परीक्षा लवकर होण्यासंदर्भात मदत करा विद्यार्थ्यांसाठी धडपड करा मुलांना कळायला पाहिजे की मास्तर आपल्यासाठी खूप धडपडत करत आहे आणि आपण त्याच मास्तरचा क्लास किंवा टेस्ट सिरीज घ्यावे म्हणून आम्ही पण समजून घेऊ काय चुकली असेल तर माफ करा मास्तर 😔🙏
CSR वर माहिती द्या सर कोर्स घेऊन काय करणार जर सामान्य साठी जागाच नाहीत तर
tyawar kam suru ahe mitra
💯💯💯💯💯💯💯💯💯💯@@cstalaunchpadcompetitive
konte पुरावे लागतील हे सिद्ध करण्यासाठी की CSR सामान्य जागेतून सर्वसाधारण श्रेणीतून 25 marks देऊन लागणार आहेत ते सगळे आहेत माझ्याकडे सर आता काम सुरू नाही Action घ्या आणि आपल्या UA-cam channel वरुन गरीब गरजू अभ्यासू विद्यार्थी मुलांना न्याय द्या sir please...... CSR Chukich aahe Aapn आवाज उचला
💯💯💯💯💯💯💯💯💯@@aryancriketlov
CSR cancel zla ch pahije.... 💯
सर फिस फार कमी ठेवली, बाहेर 2000 हजार ला बॅच विकत आहेत...
धन्यवाद गुरुजी ❤
zakanzulya जाय ना मग तिकडे तुला पैसे जास्त झाले असतील तर
@@gamingkattamarathi2188 नाही रेकॉर्डेड आहेत भाऊ
@@Rohit.2x बर बर 🙏🙏😊
देव माणूस आहात सर आपण _ ❤🙏🏻✔️
Thanks you sir for old student🎉 mission mahapreshan
CSR,.. koradi powerplant mdhe csr mdhe jawl pass 330 mule shikau ummedwar mhnun karyrat aahet.. ani tyancha csr cha ha 6 va varsh aahe, csr valyana prati varsh 5 marks mhne 5 year che 25 marks sarkarne jahir kele ahe te pn without csr quota, mhnje he csr wale mul muli sarvanchi jaga khanar aata, aata sarvasamanya mule lagn kathin aahe ya varshi, jr aapn on paper 70 marks pn ghetle ani ekhada csr valya mula muline on paper 50 marks jari ghetle tr tyala 50+25 (25 csr che marks) ha fayda tyala hoil, he chukiche ahe , ani tya mule sarvasamanya mulache abhyas karunhi kahi fayda rahnar nhi🙂
खूप खूप धन्यवाद. मी महापारेषण महावितरण कोर्स जॉईन केलेला आहे.. मला खूप आनंद होतोय. एवढ्या कमी मध्ये कोणच कोर्स लॉन्च करत नाही..🙏🏻
2019 मध्ये तर CSR चे from open मध्ये होते ना
CSR बद्धल माहिती द्या नंतरच कोर्स साठी प्रेरित करा किंवा मुलांना सीएसआर च्या विरोधात tweter कँपेन करण्यास बळ द्या 🙏🙏
सर बॅच घेवून काय फायदा होईल नाही सर्व सामान्य साठी एकही जागा उरणार नाही CSR मुळे
Pariksha hot nhi tyat sirancha kahi dosh nahi , dosh aahe pariksha kadhnaryancha....🙂
Dairect selection hote ka g tai mg merit vr
बरोबर आहे
@@nikitagavhale650 डायरेक्ट Selection होत नाय
CSR बद्दल काय करायच आहे ते पण बघा कारण भरती आल्यावर जसे कोर्स कडतात तसे CSR कड़े हि बगण्याची जिम्मेदारी तुमची आहे
जनरल वाला लागत naahi
Yes right bro
CSR ब्दल साग SIR Please🙏 सामान्य साठी जागा कीती आहे......
Fee कमी ठेवा सर पैशाचा प्रॉब्लेम होतो आहे, exam मुळे कारण एक कोर्स रिन्यूअल करायचं आहे परत हा घेयचा 🥲
@@omkarwadkar8111 भाऊ... फिस खूप कमी आहे
CSR var video bnva sir adhi🙏🙏
Your great sir
Sir haya course madhe pratek topic var video lectures ahet ky..?
Ho
Sir app iOS var available aahe ka
ho
Sir kay fayada general catagory valyanch pahilech jaga rakhiv aahe pap , csr valyana amachya sarkhyanch kay sir?
Sir Mahatransco Ae Exam 29 December La Honar Ahe Ka Please Reply
Very excited ...👍🏻
Csr baddal pan sanga video madhe please
Sir misstion mahavitaran course madhe non tech cha test disat nahi aayhi
HV मध्ये राहील
सर पण तुम्ही हे चुकीचं केलं आहे आम्ही कोर्स मध्ये आहे .......😢😢
मी परीक्षा होईल पर्यंत जे काही नवीन लॉन्च करणार आहे.किव्वा जे काही तुमच्यासाठी नवीन घेऊन येणार ते कोर्स च्या विद्यार्थ्यांना सर्व च्या सर्व फ्री मध्ये राहील..........
आणि सर मला माहित आहे तुमच्या कडे या प्रश्नाचं चांगलं उत्तर पण तयारच असणार आम्हाला शांत करण्यासाठी...hmmmmm मी समजू शकतो all the best
मी परीक्षा होत पर्यंत महापारेषण आनि वितरण करिता जे काही लाँच करणार ते सर्व फ्री असेल.
Mitra मराठीत सांगतो नेहमीच तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही आहे.
हा कोर्स निर्मिती करिता आहे तरी मी माझ्या स्तरावर वेगळी सुट दिली आहे.
@@cstalaunchpadcompetitive अस तुम्ही मनलच नोहते सर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही एकदा high voltage series 2.0 यात 9 min नंतर चा व्हिडिओ एकदा अवश्य बघा बाकी तुमची तुमची पण मेहनत आहे समजू शकतो
@Play_back_singer त्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहे,
@@cstalaunchpadcompetitive okk सर तुम्ही आमचे गुरू आहे तुमचं बोलण्याच मी पालन करतो माझीच कुठे तरी विचार करण्यात चूक झाली असेल I am sorry'
@@cstalaunchpadcompetitive बरोबर आहे सर तुम्ही आम्हाला चुकीचं ठरवत आहे आता
सर एकदा स्वतच्या म्हणाला विचारा , खरंच हे योग्य आहे का. गेल्या दीड वर्ष संपत आले exam लवकरच होईल म्हणून सांगितलात आणि टेस्ट सिरीज पण gya म्हणालात. तुमच्यावर विश्वास ठेवून कित्येकदा टेस्ट ही घेतली. पण पेपर काय होईना. एकदा exam होईपर्यंत टेस्ट validity ठेवा. तुम्ही तस करणार नाही. कारण आता तुम्ही सगळे गुरू कम आणि iti मुलांचे लुटेरा जास्त जालात 🥺😔 हि सत्य आहे.
मित्रा कुणालाच जबरदस्ती केली नाही टेस्ट घ्यायला, Exam घेणे आमच्या आनि तुमच्या हातात नाही, आमच्या पण काही limitations आहे, सर्व आपल्या मना सारखे होत नाही
Sir please weekly test solution video upload kra sir please
Exams tar hot nahi pn tumachi kamai chalu aahe
Sagale teacher asech ka aahet Maharastra che samjat nahi
Jevadhe sarv maharshtratil saranche cource madhe aahe
Tyachya hun 5 patine jast up che sarpanche Free madhe youtube var available aahe 😢
नेमके आपल्याला काय म्हणायचे आहे
Te samajal tumala
मित्रा मी थांबविली आहे का परीक्षा?
सर कोणी थांबवली नाही भरती. पण exam लवकर होण्यासाठी कोणी धडपड ही करत नाही 2 years होत अले. आम्ही कोणत्या परिस्थीत आहे आम्हालाच माहित आहे 🥺🙏😭@@cstalaunchpadcompetitive
@@cstalaunchpadcompetitive सर तुम्ही परीक्षा लवकर होण्यासंदर्भात मदत करा विद्यार्थ्यांसाठी धडपड करा मुलांना कळायला पाहिजे की मास्तर आपल्यासाठी खूप धडपडत करत आहे आणि आपण त्याच मास्तरचा क्लास किंवा टेस्ट सिरीज घ्यावे म्हणून आम्ही पण समजून घेऊ
काय चुकली असेल तर माफ करा मास्तर 😔🙏
Sir csr wr details video taka.... please
Mission mahapareshan mavitaran course valyana offer kiti divas ahe
kahi diwas
Sr ya week madhe mahavitran mahapReshan exam baddal update yenar manle hote n😢
येणार
Reply on CSR too? Plz do needful video on CSR
Sir jyanchi course ghenyachi parasthiti nahi ashyan sathi you tube live ghet ja plz 😢
Sir mazi mhavitaran technical ch course jan 2025 la validity sapt aahe,tr exam pude geli tr 1 da month nahi ka free rahu shkt
Thank u sir
#CSR_Cancle
Thanks sir... course baddal
Pan CSR cha issue kay aahe aani kay update aahe tyabadal pan video banava tya mule aamche doubght cleare hoil..
Sir Samja kona kade course sathi payemnt nasel tr tyala pdf provide karal ki nhi 😢
Sir course joined kraych aahe tr kay karav lagel
Download app
Ok
Sir iti COE cha BBBC 1year ani advance 6 manth ahe tar form bharatani kinte mark takayach
Sir form ksa buaraycha te sanga
ua-cam.com/video/KtEv7w1OhKk/v-deo.html
Sir from bharychi ichha nh hot ahe....csr mule ky krv te smjt nh
महानिर्मिती मध्ये सामान्य कोटामध्ये खुपच कमी जागा शिल्लक उरतात.....
फार्म भरवा कि नाही याचा विचार येतोय सर
प्लीज यावर माहीती सांगावी सर
Books konte aani kashe aahet te ekda sanga na sir..... video madhe images thru show Kara na sir
सर माझा आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल झालेला आहे तर मला फॉर्म भरता येईल का
Sir mala ek vatate tumhi mision mahapareshan madhe non tech dile nahi fakt tech dil yach karan kay asel
Sir hya course cha fayda mhavitaran sati hoil ka
CSR बद्दल बोलायला ऑनलाईन क्लासेस घेणारे का घाबरत आहेत?
Sir fis kiti aahe
Sir MECHANIC MOTOR VEHICLE Trade Apply karu shakte ka?
Sir mahagenco separate test series disat nahi aahe
लाँच झाली की दिसेल
विद्युत सहायक साठी रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत काय त्याची फी किती आहे
contact 7249787277
सर तुम्ही परवा चंद्रपूर ITI कॉलेज मध्ये आले होते का..?
हो रे
सर बॅच चालू झाली का?
हो
Kon shikvanar math & rs
Sir plz explain csr ...ky aahe
सर महापारेषण कोर्स सोडून दुसरा कोर्स ॲक्टिव असेल तर 36% ऑफ मिळेल का
नाही
Sir. Question paper share kra
Course english maghe pan ahai n sir
Sir test series
Sir CSR vr hahi bola
Sir please price km kr dijiya.... 🙏
Sir test series havi ahe fact ....
Sir शिक्षक कोण राहणार आहे
मीच
महावितरण परीक्षा कधी होतील सर
Sir mahavitaran engineering cha result kadhi lagel
Csr badal bola sir
Hello
Csr badal bola
Sir price kami kara
Ha course uttam ahe fees pan kami ahe
Adhi Demo lectures taka sir
Karan bhau anath massage kar mala
1234 😮😅❤
Fakt courses vika 😢😢😢
फक्त तुम्ही अभ्यास करा
Vargani 😅
Csr koradi ke bar mein videos banao sir jii
Sir please weekly test solution video upload kra sir please
ho
Sir please weekly test solution video upload kra sir please
Daily test solution