Sangram Thopate आरामात चौथ्यांदा भोर मधून निवडून येतायत | Bhor Vidhan Sabha
Вставка
- Опубліковано 27 сер 2024
- #sangramthopate #sharadpawar #ajitpawar #hellomaharashtra
संग्राम थोपटे… हे नुसतं नाव नाहीये… तर हा आहे भोरच्या राजकारणाचा हुकुमी एक्का… आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवत 2009 पासून सलग तीन टर्म संग्राम थोपटे फक्त आमदार झाले नाहीत तर त्यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांना नावाला देखील शिल्लक ठेवलं नाही…थोडक्यात थोपटे यांनी एकदा शब्द दिला की तो तडीस नेल्याशिवाय जनता राहत नाही.. पण हे सगळं पाहील्यावर एक प्रश्न पडतो की थोपटे या नावात अशी नेमकी कोणती जादू आहे? की त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भोरच्या राजकारणाचं पानही हालत नाही… भाजप आणि शिवसेनेसारख्या सत्तेतल्या पक्षांनी प्रयत्न करुनही मतदार थोपटेंनर डोळेझाकून विश्वास कसा ठेवतात… सर्वात महत्वाचं म्हणजे सलग तीन टर्म आमदार राहीलेले संग्राम थोपटे या निवडणुकीत विजयाचा चौकार मारतील का? भोर - वेल्हा - मुळशी या विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडू शकतं.. या सगळ्याचीच ही इनसाईड स्टोरी..
Sangram Thopte is a key figure in dawn politics, continuing his father's legacy. An MLA for three consecutive terms since 2009, Thopte has dominated his constituency, leaving no room for opposition. His unwavering commitment to his word has garnered public trust, making his name synonymous with Bhor politics. Despite efforts from BJP and Shiv Sena, voters continue to support him. The crucial question remains: will Thopte, a three-term MLA, secure another victory in the Bhor-Velha-Mulshi assembly constituencies? This is the inside story of Thopte's enduring political influence.
keywords :
bhor vidhan sabha
baramati lok sabha
sangram thopte
sharad pawar live
ajit pawarnews
vijaybapu shivtare news
anantrao thopte
pawar vs thopte
bhor news
वारं आमदारकीचं
sharad pawar vs anantrao thopate
bhor batmya
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#sangramthopte #sharadpawar #ajitpawar #vijaybapushivtare #anantrowthopte #vilasraodeshmukh #pawarvsthopte #sharaddhamale #kuldeepkonde #bhorassemblyconstituency #kashinathkhutvat #vikramkhutvat #kirandagadpatil #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #supriyasulefc #supriyasulevsajitpawar
सबकी कोशिश जारी है फिर भी संग्राम दादा थोपटे सब पे भारी है
#फिक्स आमदार भोर राजगड(वेल्हा) मुळशी 2024
#भावी मंत्रीमहोदय 🚨✌️💯
अबकी बार विजयी चौकार
थोपटेंना पाणी पाजायचे स्वप्न बगणाऱ्यांचे अजूनही घसे कोरडे आहेत....
फक्त आमदार संग्रामदादा थोपटे
दमदार आमदार संग्रामदादा 👍🏻💪इथे फक्त विकास काम बोलतात 👍🏻
हे सत्य आहे पण त्याला कारण काय माहिती ती म्हणजे सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची काम करणे म्हणजे संग्राम दादा थोपटे म्हणून ते इलेक्शन हरत नाही
मंत्रीपद फिक्स ✌️
Shikshan Mantri ✌️
फक्त संग्राम दादा 🎉🎉
इथे फक्त थोपटे पॅटर्न चालतो💥💥
फक्त थोपटे साहेब आमदार 🙏🙏
203 भोर -राजगड - मुळशी
भावी आमदार मा शंकर भाऊ मांडेकर
Dada only ❤🔥… Unbeatable MLA
अरे माकडा पाणी पाजायला कोणी तयार झालेलं नाही संग्राम दादांच्या अपोजिट मध्ये सगळे एकत्र आले तरी संग्राम दादांचे काही करू शकत नाहीत
Ekach wada Sangram Dada❤
Ekach wada Ranjit dada
फक्त संग्राम दादा
भावी मुख्यमंत्री फक्त संग्राम दादा थोपटे
Pawar ne ek akeli sandhi मोठ्या थोपटे ना कपट करून पाडल न पत्ता कट केला .. त्यांच्या पोरीला निवडून देतात ...अन् आता संग्राम दादा la vidhansabha adhyksh houn dila nahi pawar ne .. te mukhymantri hounndetil 😂😂😂😂😂
भावी आमदार दादा
संयमी आमदार
💯
कॅबिनेट मंत्री फिक्स...2024
24 fix amacha Dada 🚨🚨🚨🚨🚨
थोपटे म्हणजे भोर च्या जनतेचा विश्वास.
Thopte is king of bhor
Congress is Congress
या देशाला काँग्रेस च वाचवू शकते काँग्रेसच या देशाची निर्माती होती आहे आणि राहणार
किरणदादा दगडेपाटील फिक्स आमदार 2024
भोर - राजगड - मुळशी ✌️
एकच वादा संग्राम दादा
२०२४ मध्ये फक्त धनुष्यबाण चालणार 🏹
आज तरी नाही
लोकंला विचार
सबकी कोशिश जारी है फिर भी काँग्रेस सबपे हमेशा भारी है
भावी आमदार रणजितदादा शिवतरे
गावची यात्रा आली कीं खुस्ती करायची अशी विरोधकांची पद्धत परत पुढच्या यात्रा आलेवर लांग लंगोट शोधतात असा यांचा नेहमीचा कार्यक्रम ठरलेला आहे
Ya Velis Only Ranjit Dada
यावेळेस फक्त 🏹
किती ही ताण येत नाही बाण 🏹
पर्मनंट आमदार संग्राम दादा थोपटे
भोर राजगड मुळशी विधानसभा
#फिक्स कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य 🚨
😂😂😂😂ओन्ली रणजित शिवतरे
Ya Welis Bhavi amdar Ranjit Dada only ncp
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰Only Ranjit Shivatare #Only NcP
⏰⏰⏰⏰⏰only NCP only Ranjit Shivatare
2024 FIX MLA
👑KIRAN DADA DAGADE PATIL 👑
भावी अमदार बाळासाहेब चांदेरे भोर वेल्हा मुळशी 2024 ✌️✌️
He kon ahet
किती ही ताण येत नाही बाण 🏹
पर्मनंट आमदार संग्राम दादा थोपटे
भोर राजगड मुळशी विधानसभा
#भावी मंत्री महाराष्ट्र राज्य 🚨
Where is MIDC ???
आमदार कुलदीप तात्या कोंडे 100 % फिक्स
अरे अभ्यास कर
only ncp ncp ncp ncp ncp ncp ncp ncp ncp ncp ncp ncp ncp
Bhor cha ST stand bhagha
थोपटें ना 2 वेळा पाणी पाजलंय
Hinjewadi sathi kaam Kara’yla pahije hota kahi tari
Are rojgar khuthe ahe
Bhor madhe company Aalaya nahit.bhor madil manse Shirval la kamala jatat.
MIDC ला जागा द्या मग कंपनी मागा
कारखाना बंद आहे.
तात्या साहेब
भावी आमदार किरण दगडे पाटील होणार
Road tari nit ahe ka
kuldeepp tatya konde upcoming MLA
फक्त संग्राम दादा