मोहिते पाटील इफेक्टमुळे माढ्यात Ranjitsinh Naik NImbalkar पडतील | Madha Loksbaha | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • मोहिते पाटील इफेक्टमुळे माढ्यात Ranjitsinh Naik NImbalkar पडतील | Madha Loksbaha | Vishaych Bhari
    मंडळी सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये. जागावाटपाचे फॉर्मुले ठरू लागलेत. सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांनी आता महाराष्ट्रात मोर्चे बांधणीला सुरवात ही केलीये. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक चुरशीचा आणि चर्चेचा लोकसभा मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाकडं पाहिलं जातं. नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील या घराण्यातली टशन तिथं चर्चेचा मुद्दा असतो अन सगळ्या महाराष्ट्राचं तिकडं लक्ष लागून राहतं. म्हणूनच तर स्वतः शरद पवार माढ्यात जातीनं लक्ष घालतात. आता सुद्धा आगामी लोकसभेच्या धर्तीवर माढा लोकसभा मतदारसंघात डाव प्रतिडावाची रणनीती आखण्यास सुरवात झालीये. त्यानिमित्तानं माढ्यात यंदा रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजय मामा शिंदे की मग रणजीत सिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, यापैकी कुणाची हवा असणार, कुणाच्या गळ्यात जनता खासदारकीची माळ घालणार अन कोण कुणाच्या खुर्चीला हादरे देणार या सगळ्याचाच आजच्या व्हिडीओमधून आपण आढावा घेणारे...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #madhaloksabha
    #madhaloksabha
    #madhaloksabha2024
    #madhaloksabhaconstituency
    #madhaloksabha2019
    #bawankuleonmadhaloksabha
    #ranjitsinhnaiknimbalkar
    #ranjitsinhnaiknimbalkarfamily
    #ranjitsinhnaiknimbalkarspeech
    #ranjitsinhnaiknimbalkarwhatsappstatus
    #vijaysinhmohitepatil
    #vijaysinhmohitepatilspeech
    #vijaysinhmohitepatilmarriage
    #vijaysinhmohitepatilroyalentry
    #vijaysinhmohitepatilwhatsappstatus
    #vijaysinhmohitepatilfamily
    #vijaysinhmohitepatilbiography
    #vijaysinhmohitepatilsongs
    #vijaysinhmohitepatil
    #vijaysinghmohitepatilakluj
    #vijaymohitepatil
    #vijaydadamohitepatil
    #vijaysinhamohitepatil
    #vijaysinghmohitepatilspeech

КОМЕНТАРІ • 379

  • @user-bm3gc6hj6z
    @user-bm3gc6hj6z 8 місяців тому +22

    आम्ही मानतो फक्त स्वर्गीय शंकररावजी मोहिते पाटील व त्यांचे कुटुंबीय त्याला कारण म्हणजे आमचं सगळं माळ रान होतं आम्ही लोकांच्यात कामाला जात होतो आज असं हाय आमचं सगळं बागायत झाले आमच्या इथं रोज दहा मजूर काम करतात मोहिते पाटील शिवाय आम्ही कोणालाच करत नाही जय शंकर रावजी मोहिते पाटील जय सहकार

  • @nageshmahalingade7816
    @nageshmahalingade7816 8 місяців тому +44

    मोहिते पाटील यानी पवार साहेब च्या राष्ट्रीयवादीत जावव फिक्स खासंदार होणार 💯

  • @suryakantbhise7275
    @suryakantbhise7275 8 місяців тому +21

    माढा लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाची ताकद नाही . या मतदार संघात फक्त मोहिते पाटील यांचीच ताकद अधिक आहे . त्यामुळे पक्ष कोणताही असो ज्या उमेदवाराच्या पाठीशी मोहिते पाटील तोच उमेदवार विजयी होइल . बाकीच्यांनी उगाच वल्गना करु नयेत .

  • @shrinathkhade3645
    @shrinathkhade3645 8 місяців тому +27

    विजय दादा 💯 मोहिते पाटील फॅक्टर चालणार💯

  • @nanamadane2112
    @nanamadane2112 8 місяців тому +43

    मोहिते पाटील यांना डावलले तर माढा मध्ये एक भाजप ची शीट कमी झाली म्हणून समजा

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 8 місяців тому +4

      Janta bjp la mat denar nahi

  • @omkarmohite5730
    @omkarmohite5730 8 місяців тому +38

    फक्त मोहिते पाटील...

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 8 місяців тому +102

    मोहिते पाटील यांनी मागच्या वेळेस निंबाळकर यांना साथ दिली. यावेळेस निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना निवडून आणावे. उपकाराची जाणीव ठेवावी.

    • @AKbhaiSpeaks
      @AKbhaiSpeaks 8 місяців тому +6

      मोहिते पाटीलांना कारखान्यातून भाजपने बाहेर काढलय,
      म्हणून मोहितेंनी उपकाराची जाण ठेवावी

    • @user-ye2nu5on6n
      @user-ye2nu5on6n 8 місяців тому +2

      BJP chi tevatil. Pan nimbalkar ni upkarachi janiv tevavi.

    • @sanjaybhalerao4382
      @sanjaybhalerao4382 8 місяців тому

      ​@@user-ye2nu5on6n.9 lm

    • @avinashpawar3622
      @avinashpawar3622 6 місяців тому

      ​@@AKbhaiSpeaksखासदार आमदार ज़िल्हा परिषद bjp ला मिळवून दिली आहे मोहिते पाटलांनी.
      त्याबदल्यात मदत दिली म्हणजे उपकार नाही केले

    • @vijaypawar8879
      @vijaypawar8879 5 місяців тому

      फक्त मोहिते पाटील

  • @karmveerpatil3770
    @karmveerpatil3770 7 місяців тому +2

    मोहिते पाटील दुसऱ्याला निवडून आणतात तर स्वतः ला सांगायची गरज नाही माढा मतदार संघात फक्त मोहिते पाटील हेच उमेदवाराचा विजय ठरवू शकतात..

  • @chaitanyasul-patil1889
    @chaitanyasul-patil1889 8 місяців тому +10

    बहुजन हृदयसम्राट मा. महादेवजी जानकर साहेब 💯

  • @snnewschannel1373
    @snnewschannel1373 8 місяців тому +32

    Only RANJEET SINGH MOHITE-PATIL...

  • @Dayakan867
    @Dayakan867 8 місяців тому +55

    मी माढा लोकसभा मतदार संघातून आहे आणि माझ्या गावात किंवा आजूबाजूच्या भागात आजिबात विकास नाही झालेला.. तुम्ही कसं सांगू शकता सगळ्यात जास्त निधी दिला😮

    • @dhavalsingshinde9003
      @dhavalsingshinde9003 8 місяців тому +2

      kahi dil nahi yane man khatav laa ajun tr ha gavatch aala nahi

  • @pramodpatil7055
    @pramodpatil7055 8 місяців тому +32

    फक्त मोहिते पाटील 💯👑❤️🚩💯👍🏻

  • @KiranVirkar-sm2ku
    @KiranVirkar-sm2ku 8 місяців тому +19

    माढा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार फक्त आणि फक्त महादेव जानकर साहेब.

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 8 місяців тому +19

    जनतेच राज्य येणार _ आदरणिय महादेव रावजी जानकर साहेब

  • @shivrajpatil356
    @shivrajpatil356 8 місяців тому +8

    धैर्यशील मोहिते पाटील

  • @ganeshshendage925
    @ganeshshendage925 8 місяців тому +9

    हार हार महादेव घर घर महादेव जय महाराष्ट्र जय शिवराय जय अहिल्या जय भारत जय रासप जय जानकरसाहेब

  • @78sjtir
    @78sjtir 8 місяців тому +5

    माढ्यात फक्त मोहिते पाटील

  • @yodha-
    @yodha- 7 місяців тому +2

    काहीही झाले तरी यावेळेस फक्त धैर्यशील मोहिते पाटील हेच खासदार होणार..💯💯

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 8 місяців тому +16

    Dhangar Samajacha prabalya ahe Madha madhe, Dhangar samajacha Umedvar Nivadun yenar. Jay Ahilya Jay Malhar ✌️✌️💪💪💛💛💛💛💛

    • @sharaddhurgude789
      @sharaddhurgude789 7 місяців тому +2

      O B C KING

    • @rahulpiseAlpha
      @rahulpiseAlpha 6 місяців тому +1

      आमचा पण धनगर समाजाला कायम पाठिंबा...जय ज्योती जय क्रांती...❤❤🎉🎉

  • @ganeshtaware6749
    @ganeshtaware6749 8 місяців тому +13

    फक्त मोहिते पाटील

  • @drsatishdeshmukh1238
    @drsatishdeshmukh1238 8 місяців тому +25

    मोहिते पाटील राष्ट्रवादी (शरद पवार गट) निवडून येणार

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 8 місяців тому +22

    राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब फिक्स खासदार माढा लोकसभा✌️💯

  • @78sjtir
    @78sjtir 8 місяців тому +15

    माढा किंग मोहिते पाटील खासदार धैर्यशील भैय्या 💪💪🔥🔥

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 8 місяців тому +42

    धनगर समाजाचा उमेदवार हवा 😢

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 8 місяців тому +21

    2024 la Madha only mohite patil ch khasdar he100%

  • @vijaymahanavar183
    @vijaymahanavar183 8 місяців тому +23

    आत्ता माढा चा खासदार मा. महादेव जानकर साहेब फिक्स निवडून येणार

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 8 місяців тому

      Adhi gand dhuyala shikh mhn tyala😂

  • @somnathyajgar1742
    @somnathyajgar1742 8 місяців тому +6

    माढा लोक सभा मतदारसंघात सर्वांत जास्त निधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आणला आहे.काही कामे अशी आहेत की या मतदारसंघात मोठ्या मोठ्या नेत्यांनी नेतृत्व केले परंतु कोणताच नेता विकास निधी एवढा आणू शकले नाहीत.

  • @rxannasahebanuse8758
    @rxannasahebanuse8758 8 місяців тому +6

    माढा मधुन माजी मंत्री मा. महादेवरावजी जानकर साहेब खासदार होणार फिक्स

  • @sssss4534
    @sssss4534 8 місяців тому +86

    भाजप सोडून कोणालाही मत करू आम्ही😢 भाजप फक्त नको

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 8 місяців тому +6

      Amhi congress anni ncp sodun konala pan denar punha ncp nako solapur cha sagal baramiti la gelay

    • @sakharmjagtap2284
      @sakharmjagtap2284 8 місяців тому

      आहो तुम्ही तर किरीट बोबड्या उघडा नागडा यांना पण मतदान करणार 😂

    • @user-ye2nu5on6n
      @user-ye2nu5on6n 8 місяців тому +3

      Ani Maharashtra che Gujarat lA😊

    • @sjtvnetwork
      @sjtvnetwork 8 місяців тому

      राष्ट्रवादीचे चमचे

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 8 місяців тому +19

    Only mohite patil...

  • @ashokjadhav9625
    @ashokjadhav9625 8 місяців тому +15

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सारखे काम आज पर्यंत कोणीही केलेले नाही म्हणून जनता रणजितदादा यांनाच खासदार करणार

  • @maheshmohite3915
    @maheshmohite3915 8 місяців тому +11

    Only mohite-patil ..👑❤️

  • @update004
    @update004 8 місяців тому +11

    Only मोहिते पाटील 🔥✌️

  • @Gsk3587
    @Gsk3587 8 місяців тому +2

    मोहिते पाटील शरद पवार यांच्या बरोबर या

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 8 місяців тому +39

    भाजप धार्जिणा खासदार होणार नाही हेच खरे आहे 🙏🙏🙏

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare7497 8 місяців тому +49

    मोहिते पाटील निवडून येतील ते नसतील तर मग भाजप च शिट येत नसतंय

    • @sjtvnetwork
      @sjtvnetwork 8 місяців тому

      ह्याच्या अगोदर काय केलं मोहिते पाटलांनी

    • @sjtvnetwork
      @sjtvnetwork 8 місяців тому

      ह्याच्या अगोदर काय केलं मोहिते पाटलांनी

  • @sudhirkarale9020
    @sudhirkarale9020 8 місяців тому +10

    कोणी कितीही जोर लावा येणार तर फक्त रणजित दादा च

  • @nitinshinde4819
    @nitinshinde4819 8 місяців тому +21

    Only विजयसिंह मोहिते पाटील 💪

  • @sameerdevkate5027
    @sameerdevkate5027 8 місяців тому +4

    Only jankar Saheb

  • @YashChavan-bt2iu
    @YashChavan-bt2iu 8 місяців тому +7

    2024 ला निंबाळकर यांची 100 % मोहिते-पाटील शिकार करणार..
    कारण मोहिते-पाटील न बोलता करेक्ट कार्यक्रम करतात...

  • @Bhajap
    @Bhajap 8 місяців тому +9

    मोहिते पाटील किंग माढा

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 8 місяців тому +9

    कोणी कितीही बोंबलत बसले तरी तिकीट मोहीते पाटील गटालाच भेटणार

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612 8 місяців тому +14

    धनगर समाजाचा उमेदवार हवा
    गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, लक्ष्मण हाके या पैकी एक जण उभा असेल
    माढा लोकसभा मतदारसंघात 70% धनगर समाज आहे

    • @macchindramore9932
      @macchindramore9932 8 місяців тому +2

      आदरणीय श्री महादेव जी जानकर साहेब

  • @user-hb9vl5zv6d
    @user-hb9vl5zv6d 7 місяців тому +1

    मोहीते पाटील यांनी राष्ट्रवादीत जावे आम्ही नक्की निवडुण देणार 🎉

  • @vinodkodag5078
    @vinodkodag5078 8 місяців тому +7

    मोहिते पाटील

  • @user-xu6vv3xi2m
    @user-xu6vv3xi2m 8 місяців тому +7

    रणजीतदादा छान विकास कामे केली आहे

  • @macchindramore9932
    @macchindramore9932 8 місяців тому +11

    फक्त आदरणीय श्री महादेव जी जानकर साहेब

  • @parashurampalave
    @parashurampalave 8 місяців тому +22

    मोहिते पाटील ब्रँड माढा........

  • @GaneshDevkar-gv8id
    @GaneshDevkar-gv8id 8 місяців тому +17

    ❤❤❤Only DMP SARKAR ❤
    # mohite patil ❤❤❤❤

  • @ravirajinamdar-deshmukh8643
    @ravirajinamdar-deshmukh8643 8 місяців тому +3

    फक्त आणि फक्त मा. धैर्यशील मोहिते पाटील

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf 6 місяців тому +1

    One and only.. Mohite Patil.. 100℅ jinknar. Party konti ka asena.. Jinknar tar mohite patil.. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-gd7hl7hn2k
    @user-gd7hl7hn2k 8 місяців тому +11

    One and only Mohite patil

  • @kumarjagdale947
    @kumarjagdale947 8 місяців тому +4

    शरद पवार गटाचा खासदार 100% चांगल्या मताने विजय होईल

  • @akashmashale2086
    @akashmashale2086 8 місяців тому +3

    सरत्या वर्षात ठरवलंय
    नवीन वर्षात पुर्ण करायचय
    मी धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील ईश्वर साक्ष....

  • @rameshmanefreethinker
    @rameshmanefreethinker 8 місяців тому +6

    महादेव जानकर साहेब फिक्स

  • @user-zy5on5kk3t
    @user-zy5on5kk3t 8 місяців тому +3

    रंजीत दादा निंबाळकर यांनी फलटण विधानसभा लढवून दाखवावी

  • @ajaytarange9909
    @ajaytarange9909 8 місяців тому +7

    Onli mohite patil✌🏻

  • @bintujagtap4551
    @bintujagtap4551 8 місяців тому +2

    तुम्ही किती बी लावा युक्ति तूम्ही किती बी लावा शक्ति लय तुम्ही किती बि कराव हल्ला लय मजबूत आहे किल्ला रणजित दादा निंबाळकर चा

  • @yodha-
    @yodha- 7 місяців тому +1

    धैर्यशील मोहिते पाटील हेच खासदार होणार...✌🏻✌🏻♥️

  • @nanaadlinge9261
    @nanaadlinge9261 8 місяців тому +6

    निंबाळकर यांनी स्वतःच्या जिल्यात आमदार होऊन दाखवावे.

    • @Bhajap
      @Bhajap 8 місяців тому +1

      आमदार की रहुद्या 2 पंचायत समिती सदस्य निवडून आणवेत त्यांनी🤪🤪

  • @vilasy5659
    @vilasy5659 8 місяців тому +2

    Jankar Saheb

  • @mahadevbhosale2104
    @mahadevbhosale2104 6 місяців тому

    100%धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील, खासदारच 🙏

  • @mohanshejal6429
    @mohanshejal6429 8 місяців тому +1

    निवडून.येणार.महादेव.जानकर.माढा.मतदार.संघामध्ये.धनगर.समाजाची.सहा.लाख.मतदान.आहे.

  • @samirdhumal7510
    @samirdhumal7510 8 місяців тому +1

    येणार तर फक्त रणजीत सिंह नाईक निंबाळकर दादा❤ कहो दिल से दादा फिर से..! ❤2024 फिक्स खासदार माढा लोकसभा मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केल्याने त्यांच्या शिवाय पर्याय नाही..! जय हो...!

  • @dattarajjagadale
    @dattarajjagadale 8 місяців тому +21

    म्हाद्यात खासदार आहेत का नक्की गेल्या पाच वर्षात कुठं दिसले नाहीत 😂😂

  • @tukaramwaghmode8264
    @tukaramwaghmode8264 8 місяців тому +2

    आम्ही कोणत्याच पक्षाला मतदान करणार नाही कारण आमच्या धनगर समाजाला आरक्षण संदर्भात फसवले आहे त्यामुळे धनगर समाजाची ताकद ही मा श्री महादेव जानकर यांच्या पाठीशी आहे

  • @keshavkumbhar5259
    @keshavkumbhar5259 8 місяців тому +5

    Mohite Patil 👑🔥✌🏻

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 8 місяців тому +6

    आता फक्त पडळकर साहेब च खासदार

  • @sachinvirkar8924
    @sachinvirkar8924 8 місяців тому +5

    महादेव जानकर

  • @user-fc5ok1db5z
    @user-fc5ok1db5z 7 місяців тому +1

    माळशिरस तालुक्यात MIDC KITI AAHET ? ५० VARSH ज्यांच्या हातात सत्ता ,त्यांना एक मोठी midc अनाता आली नाही की आणली नाही ?

  • @pssocial4563
    @pssocial4563 8 місяців тому +4

    2019 madhe Malshiras mdhun 1 Lakh plus lead mohite patil yani milvun dile hote

  • @santoshgurav3624
    @santoshgurav3624 8 місяців тому +17

    धर्यशिल भैय्या मोहीते पाटील खासदार होणार

    • @AKbhaiSpeaks
      @AKbhaiSpeaks 8 місяців тому +3

      तिकीट कोण देणार 😂😂

    • @chaitanyashende0072
      @chaitanyashende0072 8 місяців тому +1

      ​@@AKbhaiSpeaksbjp denar.
      आणि नाही दिले तर अपक्ष लढू, आणी जिंकून दाखवू...!

  • @78sjtir
    @78sjtir 8 місяців тому +4

    निंबाळकर ला म्हणावं कोणाचा बी नाद कर पण मोहिते पाटलाचा नग बाबा🔥🔥💪💪

  • @UshaGhadge-fw3us
    @UshaGhadge-fw3us 5 місяців тому

    लोकप्रिय खासदार श्री रणजित दादा यांची पारदर्शक कार्यप्रणाली, जनसामान्यांच्या मनामनामध्ये रुजायला लागली आहे, हेच त्यांच्या नेतृत्वाचे यश आहे.देवेंद्रजी साहेबांच्या नेतृत्वात लोकसभेत 48 पैकी 48 जागेवर भाजपा विजयी होईल.माझा नेता...माझी ताकत..!
    💪🔥✌️💯

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 8 місяців тому +7

    मोहिते घराण्याला डावलल्यामुळे, इथला निकाल बदलणार या ठिकाणी मोहिते घराण्यातला किंवा लक्ष्मण हाके खासदार होणार

  • @ratnasinhrajeghatge778
    @ratnasinhrajeghatge778 8 місяців тому +2

    रामराजे नाईक निंबाळकर व रणजितसिंह नाईक निंबाळकर असासमना झाल्यास रणजीत दादा विन

  • @nileshjadhav9471
    @nileshjadhav9471 8 місяців тому +8

    Mohite Patil

  • @DattuDhere
    @DattuDhere 8 місяців тому +8

    आमदार गोपीचंद पडळकर हे झाले पाहिजे

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 6 місяців тому

    फक्त आणि फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर च कोणी काहिही बरळा फिरशे रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा च दिलसे कहो रणजित दादा

  • @Bhajap
    @Bhajap 8 місяців тому +1

    आम्ही पक्ष बघून मतदान करत नाही मोहिते पाटील हाच आमचं पक्ष विषय संपला विषयच भारी

  • @vikasdoke89
    @vikasdoke89 5 місяців тому

    निंबाळकर साहेबांना कोण ओळखत नव्हत, मोहिते_पाटील यांच्या उपचाराने निवडून आलते,आणी शिंदे समर्थक गट पराभव विसरलेच नाहीत, &विसरायलाच तयारच नाहीत.

  • @prathameshmohitepatil7315
    @prathameshmohitepatil7315 8 місяців тому +1

    Mohite patil उमेदवार असतील तर bjp जागा जिंकू शकणार

  • @Shrikant.Dharmadhikari74
    @Shrikant.Dharmadhikari74 8 місяців тому +4

    Only RanjeetSinh Naik-Nimbalkar🚩🚩🚩

  • @jalindarligade5127
    @jalindarligade5127 7 місяців тому +1

    या वेळी माढा मतदार संघ चे खासदार म्हणून मा. धैर्यशील मोहिते पाटील हेच असतील..

  • @deepakpinjare7203
    @deepakpinjare7203 8 місяців тому +2

    उंडगा विद्यमान खासदार म्हणून नोंद होईल

  • @tusharwadkar8311
    @tusharwadkar8311 8 місяців тому +1

    भाजपला यावेळी मोठा फटका बसणार हे नक्की कारण भाजप सोबत आत्ता ठाकरेची शिवसेना नाही आणि मराठा आरक्षण या दोन्ही मुद्यावर भाजपचा महाराष्ट्र सुपडा साप होईल

  • @rashidmulani1485
    @rashidmulani1485 7 місяців тому

    आपला माणूस आपला खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील कुणी कितीही ताकत लावा काही उपयोग होणार नाही

  • @anushkapatil5d376
    @anushkapatil5d376 8 місяців тому +4

    Mahadev jankar

  • @user-td6op8fg1i
    @user-td6op8fg1i 8 місяців тому +2

    मोहिते पाटिल

  • @anilbudhavale
    @anilbudhavale 8 місяців тому +4

    Only Mahadev jankar

  • @somnathyajgar1742
    @somnathyajgar1742 8 місяців тому +1

    Only खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच असतील.

  • @user-nu7tn6ue8x
    @user-nu7tn6ue8x 6 місяців тому

    माढयात फक्त मोहिते पाटील यांचीच हवा कुणीही नाद करायचा नाही केला तर तो वाया जाणार

  • @prakalpkulkarni591
    @prakalpkulkarni591 6 місяців тому

    भावी खासदार फक्त धैर्यशील मोहिते पाटील

  • @kirandhaygude5461
    @kirandhaygude5461 7 місяців тому +1

    ✌🔥महादेव जानकर साहेब 🧡🚩🚩

  • @ravindrasapkal7030
    @ravindrasapkal7030 7 місяців тому

    धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही भाजप चा उमेदवार निवडून येणार नाही

  • @DattuDhere
    @DattuDhere 8 місяців тому +4

    रंजीत सिंह नाईक निंबाळकर दादा❤❤❤❤❤

  • @Aj143Sonu
    @Aj143Sonu 7 місяців тому +1

    Mohite Patil only

  • @ganeshdada4335
    @ganeshdada4335 8 місяців тому

    Mahadev Jankar Saheb फिक्स खासदार माढा 2024

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 8 місяців тому +2

    भाजप नको रे बाबा फार घातक आहे. आने वाला वक्त ही बतायेगा जनतेला

  • @ravindrasapkal7030
    @ravindrasapkal7030 7 місяців тому

    फक्त धैर्यशील मोहिते पाटील खासदार होणार