माझी माझ्या बहिणीसोबत पैंज लागली होती की मी तुझ्या लग्नात रडणार नाही पण हे गाणं लागल्यावर शेवटी रडलोच आणि अजून पण हे गाणं ऐकलं तर तो क्षन आठवतो आणि अजून पण डोळ्यातून टचकन पाणी येत वेड्या बहिणीची माया कुठेच नाही भेटत
मी एक फोटोग्राफर आहे. खूप कमी ठिकाणी रडू येत आम्हाला पण आम्ही कोणाला दाखवत नसतो. कारण नवरीच्या बापासारख काळीज आम्हाला ठेवावं लागतं. पण जेव्हा असे व्हिडिओ पहातो खूप भाऊक होतो. मी.
सर्वात आधी तर ज्यांनी हे गाणं गायलं आणि ज्यांनी हे गाणं ह्या विडिओ ला जोडून हे गाणं तयार केलं त्यांना माझा मनापासून धन्यवाद. आज परत बहिणीच्या बिदाईची आठवण करून दिलं आणि डोळ्यांत पाणी आणलं
किती वेळा बगितला व्हिडिओ तरी मन भरत नाही खूप छान आहे आज मला खूप खूप आठवण आली माझ्या भावाची त्याला माझ्या लग्नाची खूप हाऊस होती पण देवांनी त्याला च नाही ठेवलं खूप रडायला आल सर्व मागचे दिवस आठवले ,😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
माझी माझ्या बहिणीसोबत पैंज लागली होती की मी तुझ्या लग्नात रडणार नाही पण हे गाणं लागल्यावर शेवटी रडलोच आणि अजून पण हे गाणं ऐकलं तर तो क्षन आठवतो आणि अजून पण डोळ्यातून टचकन पाणी येत वेड्या बहिणीची माया कुठेच नाही भेटत
काही मुली पळून जाण्यासाठी
जन्माला येतात , आणि काही
बापाचं नाव मोठं करण्यासाठी....💯🥀
कडू आहे पण सत्य आहे...🙂💯✨
Super 🙂😙
@@amolkalkatte1818 ।।।।।।
Chan
Barobar aahe
हे गाणं येकल्या माझ्या बहिणीची आठवण झाली
खूप रडले मी हा videoबघून मला भाऊ नाही आणि वडिल पण नाहीत खूप वाईट वाटले
काही वाईट वाटून नका घेऊ ताई
@@rahulvishe4867 Ho dada pn khup वाईट वाटत बहिण भावा शिवाय घराला शोभा नाही
@@sunilrani5329 तुम्ही कुठे राहता ताई
@@rahulvishe4867 मी Tamil Nadu la aste dada
@@sunilrani5329 ओक्के
खूप भावनिक होऊन ढसाढसा रडले मी
मी एक फोटोग्राफर आहे. खूप कमी ठिकाणी रडू येत आम्हाला पण आम्ही कोणाला दाखवत नसतो. कारण नवरीच्या बापासारख काळीज आम्हाला ठेवावं लागतं. पण जेव्हा असे व्हिडिओ पहातो खूप भाऊक होतो. मी.
मन हळवे असले की आपोआप रडू येते
बहिणीसोबत खूप भांडतो आपण---पण तिच्या लग्नाच्या वेळी खूप रडू येत ------
खरच मि खुप भांडतो माझ्या बहिनिला
एकदम. भारी
ताई तुझा हा असा चेहरा पाहून मला खरंच माझं रडू आवरत नाहीये.खरच आपल्यासाठी हा दिवस दुःखाचा असतो कि आनंदाचा तेच काही कळत नाही.😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
कं ओर
दुःखाचा आसतो कारण 16-20 वर्षे आनंदात राहीलो ते सगळ काही क्षणात विसराव लागत
मला पण माझ्या बहिणीची खुप आठवण आली i miss you my sister
खूप छान व्हिडिओ आहे व्हिडिओ बगून भावा ची खूप आठवण आली जीवा पेक्षा जास्त जीव लावणारा भाऊ सोडून गेला देवा घरी व्हिडिओ बघून खूप रडू आल 😭😭
Kay zale hote tyala
Mi ahe tai tujyasathi
@@rohinikulkarni3484 aksedand
Tai maja pn bahu varla ahe khup atvn yete tyachi khup vait vatt
@@aakankshawakale6639 11:00 पव्हकषकल्य0यतयदय5मूररभयळ
Hya Tai cha full video khup mhnje khup emotional hota. Tai jaat Astana akkha gaav radla 🙏 this shows their love and her respect for them
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 and I can get a ride I can go to work today but I will be back 😭😭😭😭
बहीण भाऊ शिवाय घराला शोभा नाही
हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात मोलाचा असतो..😔🙌🙏
जगातील सर्वात सुंदर नाते ❤बहीण भाऊ❤
.
०तचत ...
छान
खरच रडू येत
मला बहीन नाही पण मी हे गान आयकुन खुप रडलो
एकमेव गाणं जे माझ्या डोळ्यात पाणी आनतं
सर्वात आधी तर ज्यांनी हे गाणं गायलं आणि ज्यांनी हे गाणं ह्या विडिओ ला जोडून हे गाणं तयार केलं त्यांना माझा मनापासून धन्यवाद.
आज परत बहिणीच्या बिदाईची आठवण करून दिलं आणि डोळ्यांत पाणी आणलं
हे गाणं वाजलं की मला माझ्या बहिणीची आठवण येते
सजसझजसझेहे
Kharch khup chan aahe mala khup rdu aalay ha video bgun salam bahin bhavala
खूप छान व्हिडिओ आहे खरंच ताई आशीर्वाद दिला आहे लुला सुख समृद्धी लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना आहे
😭😭😭रडू नको ताई
खूपच छान व्हिडिओ
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😭😭😭
हे गाणे ऐकून रडले 🙏🙏🙏😥😥😥😥🥺🥺🥺
He gan aaikl ki mla bhiti vatte ki mazi bahin parat tr ny yet sasar varun maherla 😁😅🤣😂
Rohi
माझी दीदी
सासरच्या छायेत राहुदे
नवऱ्याच्या प्रेमात राहुदे
लाभुदे ताईला माझ्या संसारी गोडी...🥺😇
-(लाडक्या भावाची देवाकडे प्रार्थना) ❤️
Very👍 thighs
O
O
O
Ko
O
O
O
Oo
K
Kkok
Ko
गाने खुपच छान आहे
खुप छान. दिल्या घरी सुखी रहा 🤧🤧🤧🤧
Khup rdt hoti didi
Super imotional
बचपण आपल्या जवळ सोडून जाते तीच इठवन येते बाइ
खरंच मुलीच्या जन्म असाचं आसतो का ,हे घर सोडून दुसऱ्या घरी जावं लागतं ?😢😢
Ho...mulicha janm kharch nko vatto
@@rohinikulkarni3484 ज
Khkh1u1bgtgjyf fhcdg uxccb fv ffv
Bhavala bahin pahijech
अशी भावुक दृश्य आता खूप कमी पहावयास मिळतात..।।। खरच खूप खूप खूप खूप खूप छान........खर प्रेम व खरी माया....
किती वेळा बगितला व्हिडिओ तरी मन भरत नाही खूप छान आहे आज मला खूप खूप आठवण आली माझ्या भावाची त्याला माझ्या लग्नाची खूप हाऊस होती पण देवांनी त्याला च नाही ठेवलं खूप रडायला आल सर्व मागचे दिवस आठवले ,😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
फक्त भावाला च कळतात भावना
@@dipakjawale522 hona khr ahe
द्द्फ्र्रेर्यìगळĺko द्वारा 5रोजी यांनी गुरू
खूपच वाईट दिवस आहे
खूपच रडावं
Khup avghad aste aai vdilana sodun jane 😭😭mi pn khup radle hote
खुप रडले मी हा व्हिडीओ बगुन 😭😭😭बहिनीच आनि भावाच किती प्रेम आहे. मला सखा भाऊ नाही मनुन जास्त रडायला आल
खरचं का ग ताई भाऊ नाही तुला.....
@@bhausahebsanap1769 नाही आम्ही चार बहिनी आहेत सखा भाऊ नाही. चुलत भाऊ विचारत पन नाही कधी. माहेर ला गेल्यावर. 😢😥
@@bhausahebsanap1769 नाही रे दादा मला सखा भाऊ नाही 😢
Kuthalchi ahe Taai tu mi banel tujha bhau
@@rahulugale630 me pune la asty dada 🙏😇😊 thank you dada manapasun 🙏🙏🙏
Khup khup radu yet aahe didi mla tula pahun 😭😭 kharch mulgi houn janam ghen khupp moti gost aahe ❤️
The best time
Kklbhjjbbkhipgjnlclljwrrgg5uuhhhhhhhhikkln
. Mcdhjllzc nm
आयुष्यातील सगळ्यात भावुक
Nice didi
Mi khup रडलो
Bahin bhavache nate mhanje great
खूप सुंदर गीत आहे डोळ्यात पाणी आले
ट
खुप भावुक झालॊय 😂😂😂😂😂😂🤧🤧
4:22 ha shot kahi samjala nahi
Very nice tai khup radu aal tai miss you my sister
I love ..my sister
Sairat film
माजा पण भाऊ लय रडत होता
हे गाणं खूप व सुंदर आहे
मुलीचि आठवन येत अजून माझ्या मुलीच लग्न हव्हायच आहे मला व्हीडीओ बघून खुप रडले मी मी कस करणार मुलिला सार करताना
लेक चालली सासरला
सचिन.सत्यकला.गायकवाड.
Super Song's 👌👍
My dad is my life line
Nice song mala Pan apply Divas aathvanitil
Nice video
सुंदर विडियो आहे
Khup rdayla aal video pahun
अप्रतिम रेकॉर्डिंग ❤️😇
CT
,
Vaa
My sister is my support line
Respect women
Great movement
मला तर खुप रडु आवरेना
हे सर्व खोट आहे
हा
नि:शब्द! फक्त अश्रू..
😭😭😭😭😭
मला.सकी.बहीन.नाही.
Its ok ...
ताई महणजे दुसरी आईच.......😐
भावना प्रधान गाणे
Miss you Brother
Radu nakoy Tai 😭😭
Superb
Naic
भारी गाणं आहे. मला खूप आवडले.
💐💐💐💐💐💐💐🌹🌹🍹
😭😭😭
Aaj pn radu all ha vedio pahun
I love you sister,
💞🥰
😭😭
लय रडलो राव मी
Khup chan video ahet pn mla bhau pn nhi vadil aai nhi lagnat tr sagle t pahije
Dolyatun pani aal rao git aaykar🌹
Nice
Very nice di
भावा शिवाय कुठ च शोभा नाही 😭😭😭
Nice
Khup radu al tai
खुप सुंदर आहे
सर्वात भारी नात बहिण ❤भावाच❤❤❤🎉🎉🎉🎉
I love you bro ❤️😜😭❤️😜
Life madhali lai chana movement aste hi
खुप छान
Nice
थथदद
Hi