Swarajyarakshak Sambhaji Ep 301 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 347

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому +38

    काय राजेंचे विचार होते..जावई व मुलगी एवढे थोर विचार..धन्य हो राजे धन्य हो.. 🙏🚩

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 4 роки тому +198

    वा हंबीर मामा तूम्हाला कोटी कोटी प्रणाम
    मामा असावा तर असा
    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @Samarth_kashid9696
    @Samarth_kashid9696 Рік тому +79

    खरंच काळोजी बाबांनी शंभूराजांचे उपकार फेडले 🙏🙇⛳🚩⚔️⚔️⚔️

  • @vaibhavpatil-zm3ku
    @vaibhavpatil-zm3ku 4 роки тому +155

    प्रचंड संयमी व्यक्तिमत्व युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज 🚩🔥

  • @RadhikaGanjare-mv6xc
    @RadhikaGanjare-mv6xc Рік тому +60

    फिरंगोजी बाबांना मानाचा मुजरा..!!🚩🚩❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🧡🧡🙏🏻🧡⛳⛳🙏🏻🙏🏻⛳🙏🏻🧡

  • @pankajkumavat3104
    @pankajkumavat3104 4 роки тому +83

    सोयराबाई खरचं सावत्र आईसारखी च वागली शंभू राजांसोबत।। ॰
    खूप सोसल हो आमच्या राजाने।।।। ॰

  • @vijainirgude1242
    @vijainirgude1242 Рік тому +51

    ⚔️🗡श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी वराजते यदनकस्ये विनोलेखा वर्तते कस्य लोपरी ⚔️🗡

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Рік тому +81

    काळू जी बाबांना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @akashgaikawad9774
    @akashgaikawad9774 Рік тому +71

    त्या वेळी पण अनाजी पंत कारस्थान रचत होते आणि आज पण तेच महाराष्ट्रात कारस्थान रचत आहेत.

  • @sachinkadam6402
    @sachinkadam6402 4 роки тому +59

    काळोजी बाबा चांगले कामे केले आहे मानाचा मुजरा

  • @birukolekar1049
    @birukolekar1049 3 роки тому +15

    *🚩धाडस असं करावं*
    *जे जमनार नाही कुण्या* *दुसऱ्याला.!!🛐*
    *🚩अन इतिहास असा करावा*
    *कि ३३ कोटी देवांची फौज*
    *झुकावी मुजऱ्याला...!🚩*
    *🔥आराध्य दैवत👑*

  • @rameshwarmatsagar
    @rameshwarmatsagar Рік тому +39

    काळोखी बाबांना कोटी कोटी नमन

  • @ketkik1008
    @ketkik1008 4 роки тому +18

    इतिहासात इतका मनस्ताप कोणत्याही युवराजला भोगावा लागला नसेल ...धन्य आहेत शंभू राजे 🙏🙏

  • @ranajirajput8339
    @ranajirajput8339 4 роки тому +296

    काळोजी बाबा यांनी युवराजांच उपकार फेडले 👍

    • @PornimaBhatkute
      @PornimaBhatkute 9 місяців тому +1

      🙏🙏🙏🙏🙏👌

    • @rakeshgore9194
      @rakeshgore9194 6 місяців тому +2

      Kharach aahe kaloji baba na shambhu rajyani swarajyat ghetla hota

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 4 місяці тому

      जगदंब ❤

    • @janachaudhari6676
      @janachaudhari6676 2 місяці тому

      😊😊 ट्ट❤​@@PornimaBhatkute

  • @pramodpatil3573
    @pramodpatil3573 4 роки тому +93

    काळू जी बाबा ना मानाचा मुजरा

  • @SahurajePujari-op2lm
    @SahurajePujari-op2lm 2 місяці тому +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय पुतळा मातोश्री जय येशूबाई

  • @nikhilchavan773
    @nikhilchavan773 4 роки тому +176

    अनाजी पंताला तर खूप अगोदरच हत्तीच्या पायाखाली दयाला हव होत ..... त्यानेच खूप त्रास दिला शंभू राजांना...

    • @sohamgilbile940
      @sohamgilbile940 4 роки тому +8

      Aadhich Dil ast tr aaj ltihas vegla asta

    • @geetabawane2105
      @geetabawane2105 4 роки тому +7

      Barobar aahe traas denyacha mul haach aahe

    • @asharane552
      @asharane552 4 роки тому +8

      शिवाजी महाराजांनी हे लक्षात घेवून अश्या मंत्री लोकांना वेळीच तोफेच्या तोंडी दिले असते तर परत कोणी असे कारस्थान केलेच नसते. मंत्री काय हजार मिळाले असते, पण शंभाजी राजे हे भावी स्वराज्य रक्षक एकच होते. हे शिवाजी महाराजांनी का नाही वेळीच लक्षात घेतले, त्यामुळे संभाजी राजांना आयुष्य भर काय मरे पर्यंत भोगायला लागले

    • @nikhilchavan773
      @nikhilchavan773 4 роки тому +4

      हो बरोबर आहेत.... पण या मंत्र्यांच स्वराज्य स्थापन करण्या मध्ये मोठ योगदान होत... म्हणून सर्व कारस्थान लक्षात येवून देखील महाराजांनी त्यांना कित्येकदा माफ ही केल... या मंत्री मंडळाची शिवाजी महाराजांवर मोठी निष्ठाही होती...

    • @poonambhosale5378
      @poonambhosale5378 3 роки тому +1

      Tyla tar topp ne udvla pahije hota

  • @virbhadrshirgole3215
    @virbhadrshirgole3215 Рік тому +9

    सई बाई राणि साहेब जिवंत असत्या तर आज ईतिहास काहि वेगळा आसता 🚩🚩🚩

  • @rb3878
    @rb3878 Рік тому +54

    सोयराबाईचा मेंदु चालत नाही....😇

    • @Diva95n
      @Diva95n Рік тому

      Ho .....karan to tyache putra rajaram rajenchya payi लुळा पडला hota 😡

    • @bandudalve6640
      @bandudalve6640 10 місяців тому

      ती ला मेंदू नवता च तर चालेल कोठून

  • @pramodpatil3573
    @pramodpatil3573 4 роки тому +66

    फितूर तर सोयरा बाई होत्या छत्रपती चा छावा वर फक्त आणि फक्त अन्याय च झाला

  • @sujalkhande5561
    @sujalkhande5561 3 роки тому +8

    वा हंबीर हा खंबीर हे सिद्ध झाले. वा हंबीर मामा .🚩🚩🚩🚩

  • @pganesh1200
    @pganesh1200 3 роки тому +13

    आज दि. ३०/०१/२०२१ रोजी ३०१ भाग बघून पूर्ण झाले.
    🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
    🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 Рік тому +3

    Kaloji baba n Firangoji Narsala...yanna manacha mujra...khup Sundar sath dili yuvrajanna... velevar ale...sarv khare sangitle.. shivaji maharaj n yesubai sahebanna nikal Dene sope kele...wa..wa...the best .

  • @gajananangalwar3343
    @gajananangalwar3343 3 місяці тому +1

    फिरगोजी बाबा आणि काळोजी बाबा ना मानाचा मुजरा 🙏⛳🚩🚩🙏

  • @akshayshinde9669
    @akshayshinde9669 4 роки тому +14

    सोयराबाई आई म्हननू बगा राजे छत्रपती शंभूराजे🚩👑 छावा

  • @kishorpatil9242
    @kishorpatil9242 4 роки тому +6

    सोयरा मातोश्री यांना तर फक्त यांचा मुलगा ला गादी वर बसवायचं होत यांना तर काहीही पडली नाही होती शुंभू राजेंची यांना तर फक्त चुगल्या करत फिरत होत्या शंभू राजे ची काळजी मातोश्री पुतळाबाई करत होत्या यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय

  • @somnathsathe1095
    @somnathsathe1095 Рік тому +6

    कडक एन्ट्री काळोजी राव

  • @akashkank8100
    @akashkank8100 9 місяців тому +4

    पुतळा राणी साहेब 🙏🙏🚩🚩🔥🔥

  • @devraobhande3025
    @devraobhande3025 3 роки тому +20

    पुतळा राणी साहेब यांचा अभिमान वाटतो

  • @rushikashid1515
    @rushikashid1515 Рік тому +8

    सोयराबाई येवढ्या स्वार्थी असेल असं वाटल नव्हत 🙏

  • @tusharkhawale5315
    @tusharkhawale5315 4 роки тому +71

    सोयरा मातोश्रि तुम्हाला मातोश्रि बोलायची
    आम्हाला लाज वटते
    तुमच्या मुळे कोणिच सोताच्या मुलिचे नाव
    सोयरा ठेवनार नाही
    खुपच मोठ पाप केलय तुम्ही

    • @Rohit-g6k
      @Rohit-g6k 4 роки тому +1

      As bolu nai .. rajmatoshre ahet tya
      .

    • @deepakpalkar6317
      @deepakpalkar6317 4 роки тому +1

      Right
      lalshi soyara bai

    • @Rohit-g6k
      @Rohit-g6k 4 роки тому +1

      @MAHADEV KADAM soyra rani swarajychya dusrya rajmatoshre hotya he visru nka krupya

    • @asharane552
      @asharane552 4 роки тому +1

      @@Rohit-g6k ti itki faltu bai hoti ki aai tar Kay bai बोलायचा पण लायकीची नव्हती, खरतर तिची लायकी राज घराण्यात राहण्याची पण नव्हती. छत्रपतींची पत्नी म्हणून कसं जबाबदारीने आणि मंत्री मंडळ चे कावे ओळखायला हवे होते, पण हीची बुद्धीचं तेवढ्या लायकीची नव्हती

    • @Rohit-g6k
      @Rohit-g6k 4 роки тому +1

      @@asharane552 agadi barobar ...pn maz opinion hech ahe ki tya rajmatoshre hotya tya gadicha aplyla man thevla phije ...

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому +18

    Jay shivray jay shambhu raje koti koti naman raje manacha mujra

  • @rupalichavan5870
    @rupalichavan5870 Рік тому +5

    ह्या सोयराबाई मूळचे संभाजी महाराज खूप काही भोगावे लागले ❤

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 2 місяці тому +2

    अष्टप्रधानमंडळातील अनाजी, निराजी मोरोपंत पिंगळे यांना छत्रपती शिवाजी राजे महाराज यांनी तेंव्हा च शिक्षा दिल्यास यांचे मनसुबे सोबत मसनातच जात होते हो राजे

  • @YogeshKumar-rx9me
    @YogeshKumar-rx9me Рік тому +12

    Kaloji baba❤ royal entry Rocky Bhai kgf 😅😅😅😅😅

  • @JaybhayeShubhangi
    @JaybhayeShubhangi 4 місяці тому +2

    निराजी पंत ची आवलाद हि प्रल्हाद पंत असे कसे निघाले.... निराजी पंत तुमची आठवण येते 🙏

  • @ashokladi7938
    @ashokladi7938 2 місяці тому +2

    बरोबर आहे, एक तरी मावळे गडावर यायला पाहिजे 😊😊😊

  • @rahulbide4257
    @rahulbide4257 Рік тому +13

    काळोजी बाबा की जय 🚩🚩🚩

  • @bharatgiri7619
    @bharatgiri7619 3 роки тому +5

    महारानी मातोश्री पुतळाबाई पासुन बरेचसे शिकायला भेटते मानाचा मुजरा महारानी पुतळाबाई मातोश्री

  • @sarthakgamer4170
    @sarthakgamer4170 4 роки тому +13

    वा सोयराबाई च प्रेम राणू अक्का वर कधीपासून...

  • @siddheshchaudhari6232
    @siddheshchaudhari6232 Рік тому +3

    काळोजी बाबा मानाचा मुजरा🙏🙏

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 3 місяці тому +2

    जय काळूजी बाबा

  • @prasadtade7072
    @prasadtade7072 4 роки тому +65

    माफ करा पण आता बोलतोच,,,
    अगं सोयरे उंडगमल्ले तुझ्यामुळं आमच्या शंभूराजेंना लई त्रास झालाय तुला कधीच माफी मिळणार नाही...😠😠😠

  • @babalumaddewad8419
    @babalumaddewad8419 3 місяці тому +1

    काळोजी बाबांना मानाचा❤😢

  • @pralhadsangule5636
    @pralhadsangule5636 Рік тому +3

    काळोजी बाबा साष्टांग दंडवत 🚩🙏

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 5 місяців тому +1

    ही अष्टप्रधान मधली 4कुत्री वेळेवरच ठेचली असती ना तर आज इतिहास वेगळा असता 🙏🚩 जय शिवराय जय शंभूराजे

  • @udaygurav4662
    @udaygurav4662 4 роки тому +5

    जय शिवराय जय जिजाऊमाता जय शंभूराजे

  • @ganeshborse8718
    @ganeshborse8718 4 роки тому +49

    काळूजी बाबा वेळेवर आले. त्यामुळे अनाजी पतांचा चेहरा कसा पडला . अनाजी घाबरला.

  • @santoshkadam1271
    @santoshkadam1271 Рік тому +23

    स्वराज्यात ते जाले जे श्री राम सोबत झाल सोयराबाई केकई झाला व अंनाजी पंत हे मथरा झाले

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому +12

    Kaloji baba yana manacha mujra koti koti naman shambhu raje maharaj yancha pathishi kayyam ubhe hothe

  • @aadityaraner9291
    @aadityaraner9291 4 роки тому +12

    Bar zal kalojikaka tumhi Aalst 🙏👍🙏👍👍🙏

  • @harshad1406
    @harshad1406 4 роки тому +43

    निराजीपंत यांचे काहीतरी गुण प्रल्हादपंत यांत पाहिजे होते.

  • @shivshivay2841
    @shivshivay2841 4 роки тому +7

    Shiv shambhu 🚩🚩

  • @vishalambhore8772
    @vishalambhore8772 Рік тому +9

    काळू जी बाबा की जय

  • @rushikeshbhure7260
    @rushikeshbhure7260 4 роки тому +20

    Putala aai saheb salam tumala

  • @TusharSurvase-uh1ve
    @TusharSurvase-uh1ve Рік тому +7

    काळोजी बाबा तुम्हाला मानाचा मुजरा

  • @sneha6114
    @sneha6114 4 роки тому +4

    Wa kadobachi baba ekdm vedevr ale apn🙏🙏

  • @VaibhavKadam-jk5fj
    @VaibhavKadam-jk5fj 6 місяців тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @prashantpatil4111
    @prashantpatil4111 4 роки тому +32

    हा प्रल्हाद पंत ही फितूर झाला

  • @ulkapisat5142
    @ulkapisat5142 4 роки тому +5

    ‌मल्हारराव हि अनाजीच्या नादी लागावं खुप वाईट वाटले

  • @RadhikaGanjare-mv6xc
    @RadhikaGanjare-mv6xc Рік тому +6

    🧡!!काळोजी बाबा!!🧡

  • @dilipingale4563
    @dilipingale4563 4 роки тому +14

    ग्यानबा तो बाजार बुंडंगा त्याची चौकशी केली असती तर हे अनाजीपंत बाजार बुंडगा कदीच संपला असता

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 4 роки тому +20

    Shambhu Raje hya anaji chya auladi ni 700 mavlyanche hat pay todyacha thapaka tumchyawar thewala hota ,,,aani aamhi aataparyant tyala Satya manat hoto....... Shambhu Raje aamhala kshama kara.😭😭🌺🙏

  • @umeshgarad7211
    @umeshgarad7211 4 роки тому +4

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩jay shabaji rajeJay habmera mama🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aheditstech9925
    @aheditstech9925 4 роки тому +6

    काळूजी नी खूप मोठे काम केले

  • @subhashmehata4241
    @subhashmehata4241 4 місяці тому +2

    अनाजी नासका पण मोरपंता नीही री ओढली प्रल्हादपंत राहु पंत सगळे चेचुन काढायला हवे होते काळोजी बाबा सरनोबत हंबीर दादा फीरंगोजी नरसाळे यांना मानाचा त्रीवार मुजरा

  • @swapnilpujari3840
    @swapnilpujari3840 4 роки тому +28

    ह्या अनाजी पंत च्या आईचा दाना

  • @श्रीपादशिंदे-द7ब

    काळूबाबा बरं झाल , तुम्ही आलात

  • @SunilMore-gl6ty
    @SunilMore-gl6ty 4 роки тому +16

    Wao 👍❤️🙏🙏 jay shabhu

  • @sagarsalvi6954
    @sagarsalvi6954 4 роки тому +30

    मंत्रिमंळातील सातही मंत्री खोटे !

    • @Amol.V
      @Amol.V 4 роки тому +4

      हंभिर लई खंबीर
      :- हंभिर मामा

    • @pratikborkar6668
      @pratikborkar6668 4 роки тому

      6

    • @rahular1841
      @rahular1841 3 роки тому

      Balaji pAnt nishtawNt hote

  • @sundepgavli489
    @sundepgavli489 4 роки тому +69

    शंभूराजे ला बदनाम करण्याचा विडाच ऊचला होता अनाजि पंतानि अनाजि पंताला हत्ती च्या पायाखाली वेळीच द्यायला हव होत

  • @sangramsuryawanshi634
    @sangramsuryawanshi634 4 роки тому +13

    सोयराबाई तुला आत्ता लेकीची आठवण झाली वी

  • @rb3878
    @rb3878 Рік тому +11

    आडाजी ला टकमक टोक दाखवल पाहीजे🙏🙏

  • @its_me_rk___
    @its_me_rk___ 4 роки тому +3

    Jay Shambhuraje 🚩🔥🚩

  • @okok-hs2hx
    @okok-hs2hx 3 роки тому +5

    The great maratha

  • @tanmaypatil7960
    @tanmaypatil7960 6 місяців тому +1

    Soyra la ya magech हतीच्या Paya Khali dile paphije hote maharajani 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajanidable8040
    @rajanidable8040 4 роки тому +12

    Hya nyayadhish batryala sansanit kanakhali dyayla pahije.... Kalcha aalela ha shadyantryanchyat samil zala... Baki 3 mantryanna hattichya payakhali dyaylach pahije.

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 роки тому +20

    Firangoji.and.hambir.mama.and.jadhavrav.grat.

  • @ShreedeviPutwad
    @ShreedeviPutwad 8 місяців тому +2

    हे तीघे कमी होते म्हणून प्रल्हाद पंत आला शंभुराजांना त्रास द्यायला

  • @vitthalpawar41
    @vitthalpawar41 3 місяці тому

    Jai Ho samďurag

  • @sagargavali9932
    @sagargavali9932 Місяць тому

    Jay shivaray

  • @jokesaada2.092
    @jokesaada2.092 4 роки тому +17

    माफी असावी पण आता मात्र मी बोलणार:-
    सोयरा तुझ्या मुळे माझ्या राजाला खुप खुप सहन करावं लागलं आहे.
    उदा:-सावञ आई सोयराबाई
    हिला टकमक टोकावरून कडेलोट करायला हवे होते 😡⚔️

  • @KGF2050
    @KGF2050 4 роки тому +26

    Niraaji pant ch naav ghalavl pralhad pant ne.....

    • @suresh-en1yb
      @suresh-en1yb 4 роки тому +2

      Ho Kharch

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 роки тому +1

      हो खरेच नीराजि पंताचे नाव घालवले

    • @prasadtade7072
      @prasadtade7072 4 роки тому

      काय होते स्वामिनिष्ठ निराजी रावजी पंत आणि काय आहे हा हरामखोर प्रल्हाद पंत

    • @geetabawane2105
      @geetabawane2105 4 роки тому +2

      Niraaji pant ha maanus jar aata. Shambhu rajyan kade aasta tar he vel aale nasati

  • @vitthalkadampatil7996
    @vitthalkadampatil7996 4 роки тому +4

    जय शंभुराजे

  • @kandekarbs4770
    @kandekarbs4770 4 роки тому +4

    सर्व पंत लोकांनी वाट लावली

  • @hemantwandhekar6529
    @hemantwandhekar6529 Рік тому +6

    जास्तीचं काही नाही पन शिवाजी महाराजांनी अनाजी पंताला एखादी मोहीम देऊन बाहेर पाठवलं असतं तर बरं झालं असतं त्या निमित्त तो बाहेर राहीला असता आणि इतके कारस्थान झालं नसतं

  • @ganeshwalunj9141
    @ganeshwalunj9141 6 місяців тому +1

    301 done ❤

  • @arjunsolanke3049
    @arjunsolanke3049 9 місяців тому +1

    अनाजी पंतला पुरावे मस्त नष्ट करता येतात

  • @bhaginathrothe883
    @bhaginathrothe883 4 роки тому +6

    प्रल्हादपंतात त्याच्या बापाचे रक्तच नाही

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 4 роки тому +31

    फाटली का रे कारभाऱ्यांनो. याचवेळी हया करभाऱ्यांना शिवाजी महाराजांनी बडतर्फ करायला पाहीजे होते.

  • @worldwidefilmyduniya7456
    @worldwidefilmyduniya7456 4 роки тому +10

    🚩

  • @nitinpradhan1790
    @nitinpradhan1790 4 роки тому +2

    अशी ही सर्वांसमोर संभाजी राजाचं आणि सत्याचा विरोध करते सोयरा हिला तर शिक्षा तर सर्वात अगोदर केली पाहिजे आणि कशी वर सांगते स्वराज्य प्रेम आहे म्हणून सांगते ते दिसताच आहे कोणाचं आणि किती प्रेम आहे ते स्वराज्यावर आणि कोणाचं नाही स्वतःच्या स्वार्थासाठी.....शिवाजी महाराजांनी का खपवून घेतला अशा स्त्रीला का माहित जे कुटुंबात आणि स्वराज्याच मध्ये फूट पाडते.......हिला कितीही बोललं तरी कमीच ......

  • @shyamchitre5517
    @shyamchitre5517 3 роки тому +1

    6:7 proud moment in Maharaj eyes

  • @somnathsathe1095
    @somnathsathe1095 Рік тому +2

    लै भारी मालिका

  • @theabhijeet5641
    @theabhijeet5641 Рік тому +3

    Kaloji baba tumhala mujra...🚩

  • @shraddhasutar4755
    @shraddhasutar4755 Рік тому +5

    महाराजांनी अनाजी पंताच्या कारस्थानाकडे कानाडोळा का गेला त्याचवेळी तेला धरलं असतं तर

  • @akshayneval6516
    @akshayneval6516 Рік тому +12

    काळीज बाबा kharach अंधारात पण दिसत तुम्हाला

  • @sagargavali9932
    @sagargavali9932 Місяць тому

    Nich Aanaji

  • @swatijagtap
    @swatijagtap 4 роки тому +6

    खर तर या अष्टप्रधान मंडलाची लायकीच नव्हती ..

  • @chetankulkarni5861
    @chetankulkarni5861 4 роки тому +38

    Majhya sambhurajen chya virudh kiti kadkarsthan karychy... Sawrjya sathi balidan denarya sambhurajen vr arop... Ky lok hote rao murkh