Sudhir Mungantiwar | काँग्रेसने तेली समाजाचा नेहमी अपमान केलाय, मुनगंटीवारांचा आरोप
Вставка
- Опубліковано 28 бер 2024
- #sudhirmungantiwar #bjp
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Special Report | स्पेश...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
CREDIT - #Political| Pradnya /Producer|ketan/Editor| #TV9D
चंद्रपुरात 25 वर्ष तेली समाजाचा खसदार होता...
ज्यांनी तुमचा पराभव केला विसरले का तुम्ही
काही पण
घाबरले सुधीरभाऊ तुम्ही
तु कोणाला घाबरला
पप्पू ला की आणखी कोणाला
@@arundhande7281 कुणाच्या बापाला पण नाही घाबरत...
आम जनता
Power of Teli
तेली कुणबी माळी सर्व समाजाने एकत्र येत विकासाच्या बाजूने मतदान करावे. आतापर्यंत जातीपातीच्या राजकारणात चंद्रपूरचा विकास नाही होऊ शकला, यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावे. विकास करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यावे.
खरे आहे
नवा जावाई शोध लावला मुनगंटीवार साहेबानी
संत संताजी महाराज तिकीट प्रसिद्ध बाबतचे सत्य श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. श्री. गोपीनाथ मुंडे ,श्री. सुधीर मुनगंटीवार, श्री. शत्रुघ्न सिन्हा यांना श्रेय आहे.
बावणकुल्लेलां तिकीट नाकारले तेव्हा नाही का तेली समजाचा अपमान झाला होता का ?
लबाड लांडग ढोंग करते.
हा पडणार आहे नक्की यावेळी सांभा कुठचा🤣
जातीच्या आधारावर निवडणुक होत नसतो
नाना पटोले याची हुकुमशाही
हुकुमशाही फक्त हिटलरची आणि त्याच्या पिल्ल्याची
हा सांभा पडणार आहे यावेळी... दगड फोडायला जायचं आहे ना त्याला
मुनगंटीवार आपण जातीयवादी दिसतात.पंतप्रधान obcम्हणुन आपण असं म्हणतात .आपण पडणार
ज्योतिषशास्त्रात पीएचडी केली आहे कां
जातीचे राजकारण होत नाही म्हणणाररे जातीच राजकारण करायला लागले
1:20 पराभवाची भीती वाटत असल्यामुळे मुनगंटीवार खोटे बोलतो .या अगोदर तेली समाजाच्या माणुस चार दा खासदार होते .
कुणबी समाजाने तुमच्या मागे फर्फटत यायचं काय?
कोण आहे यांचेमागे.... इतके दिवस जिल्हाध्यक्ष राहुन एक कार्यकर्ता जोडता आला नाही आणि आता म्हणे समाज.....
पटोले जातीयवाद करतो तो चालतो का??
घबरलेला सुधीर उर्फ तेलंगाना डीएनए
अरे कालिया भाई शांताराम पोटदुखे कोंन होते जे 4 vela खासदार रहिले होते!!
जय हो काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी जिंदाबाद जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, खरगे साहेब जिंदाबाद जिंदाबाद.
तेली समाजाची ताकद तेली समाज दाखवून देतील काँग्रेस ला
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत सन्मानीय प्रतिभाताई धानोरकर ह्या बहुमतांनी विजय होतील.... Only Pratibhatai Dhanorkar
आमदार म्हणून काय दिवे लावले
नवऱ्याने खासदार म्हणून कोणते काम केले.
दारू विकायची सोडून दुसरं काय केलं का?
गप्प बाबा जातीपातीचे राजकारण करू नकोस तुम्ही यावेळी पराभूत होणार तुमचा राजकीय कार्यक्रम तुमच्या बॉसनी बरोबर लावला आहे.😅
ज्योतिषशास्त्रात पीएचडी केली आहे वाटतेय
आता मोदीची जात सांगत आहे😢😢
काही करा , जिकणार ती ताईच...
काय काम केलं ते सांगा 10 वर्षात ,जात पात नको करू
जरा तरी लाज बाळगा! निवडणूका आल्या की जातीभेद करायचा?
महाराष्ट्रात जवळपास एक कोटी मतदान आहे.ते आपल्या पारड्यात पाडणे.हा एकमेव उद्देश आहे.
Mungatiwar padla samja... vanchit cha umedwar teli aahe mhanun devtale la khoke deun yaala ghetla
जो व्यक्ती गेला आहे त्याने किती पैसे घेतले हे पण विचारा
Pratibha dhanorkar 💪🏻🙏🏻
Gpp re😂
प्रकाश भाऊ योग्य निर्णय....आता विजुभाऊ ला ही घेऊन या😅
Vikas nahi kahi nahi..caste pahun vote detat..baki apla Chandrapur Yavatmal madhe kiti vikas jhala magcha 40 varshat te mahit ahe saglyanna..
नैतिकता😂😂
जातिचे राजकरण कोण करत आहे सुधीर भाऊ?? पहले आरोप व आता स्वतःच त्यात उडी यावेळी दिल्ली अभी दूर आहे जानता जागृत आहे
कांग्रेस पक्षातील आद. शांतारामजी पोटदुखे साहेब भांडेकर साहेब अभिजित जी वंजारी २०१९ च्या बल्लारपूर विधानसभेकरीता उभे असणारे डॉ झाडे साहेब कोणत्या समाजातील होते. याची आठवण करुन दयावी लागेल
संविधानाचा शेवट.......
जात जात काय करता जाती च राजकारण स्वतः करता आणी दुस्र्यांना म्हणता जातीपतीचं राजकारण करता तुमचा पराभव निश्चित आहे प्रतिभा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है !
Like British done same work is done by BJP Divide and win rule
5 mat ghenya likicha Manus nai Ani tumhi dakka mnta 😂😂
Settalment zali b j p tula nagarsevak hou denar nahi
याच्यावर b konti case asel
तेली समाजा च्या भरोशयावर नीवडून येता का
आता जातीवर आलं का
नाना पटोले काय करित आहे.
भंडारा मधुन उभा कां राहला नाही
जातीचे राजकारण करून उपयोग नाही, रामदास तडस साहेबांची आँडीओ क्लिप सर्व महाराष्ट्र ऐकत आहे. त्यामुळे आता तुम्हाला संधी नाही....
ती क्लिप आपण सांभाळुन ठेव
ते निवडून आल्यानंतर कचरा पेटीत टाकण्याच्या कामात येईल
भाऊ ती ऑडिओ क्लिप पूर्णपणे बनावट आहे
हा खुप खोटे बोलतो आहे. त्याला जागा दाखवा।
अन्न खायला चालू करा निट बोलता येईल....
Only dhanorkar bai
कोण समाज सेवक आणि कोण पैसा प्रसिद्धी साठी हपापलेले आहे हे ओळखणे BJP ने लोकां साठी सोपे करुन ठेवले आहे 😂😂😂😂
Bjp ni 10 varshat ky kelt nusti mahagai aanali
Only dk sudhir bhau apan parajit
Prakash deotale che kite karekarte hai he tar sanga kon ahe prakash devtatale
Correct
पत्ता च नव्हता.
vikas kadhi pasun aawdla deotale konta vikas sangal
Kon jatiya vadi aahe?🤣
😂😢😅
Faltu Manus ahe he
2019 madhe Nagpur le apman kela
मोदींचे जातप्रमाणपत्र शेअर करा,ते तेली समाजाचे आहेत की इत्तर समाजाचे आहेत हे लक्षात येईल,जाती - धर्माच्या नावावर मत मागत आहात...होऊ द्या मोदींचे जातप्रमाणपत्र वायरल मग सामान्य माणसाला लक्षात येईल...
भाऊ मोदीजी मोढ घांची समाजाचे आहेत,,, अन मोढ घांची कोणाला म्हणतात हे पहिले समजून घ्या......
तेली समाजाला गुजरात मध्ये मोढ घांची म्हणतात
Modi teli aahe manun dila nahi pot bharal. Mungativar tumhi jat Dharma sodun bolu shakat nahi kadhitari sarva Dharma sambhav var bola
राहुल गांधी भारतभर फिरून हेच विचारत होता obc किती, sc किती,st किती एवढेच विचारत होता काय काम करणार ते नाही सांगितले
😂😂😂😂
तेली समाजाशी नात् आहे म्हणत आहे सुधीर भाऊ त्याला बीजेपी चे जिल्हा अध्यक्ष बनवा
मुनगठीजी तेली समाज कॉग्रेस बरोबर आहे उगाच च आकलेचे दिवे लाऊ नका
आपण काॅग्रेस मध्ये राहून काय दिवे लावले
तेली समाज भाजप बरोबर आहे काँग्रेस हा हिंदूद्रोही पक्ष आहे
Right @@arundhande7281
पराभव स्पष्ट दिसतो आहे त्यामुळे जातीपातीवर चर्चा सुरु केली .... मतदानाच्या दिवसापर्यंत भर सभेत रडेल हा
are nalykanu tumhi 10 varsh sattet ahe kay kel
bjp chi hukumshahi aawdli watate
shantaram potdukhe 2 time mp hote
जातीपातीच्या भिंती उभ्या करून नको
नाना पटोले काय करतो
मोदी तेली?????😢😢
का बर झोंबलं का तुम्हांला😅😅??
का बर,,,,तुमची का तळतळाट होत आहे??
@@vaibhaosinhe5205 खोटं बोला पण रेटून बोला.
@@patruchaudhari6352 म्हणजे???
भंडारा चे लोक भाजप वर चिल्लावत आहेत की तेली समाजाला दूर करत आहेत म्हणून .....मग जो bjp cha cutter hota तेली समाजाचा त्याने नाराज होऊन bjp cha rajinama dila saheb
tu kunacha manus aahe sarvanna mahit aahe deotale
चंद्रपूरवाल्यानो हुशार माणसाला लोकसभेत पाठवा भावनिक आवाहनाला डोक्यात घेऊ नका तो मानूस मानगुटीवार भाऊ संधी घालवू नका - पि डी पाटील पुणे
जिल्हा अध्यक्ष असतांना काय तिर मारला.. देवातले नि
आपण व्हा अध्यक्ष तेव्हा तिर वर तिर मारजा
काॅग्रेस म्हणजे परीवारवाद पार्टी
Mungantiwar 100% winning Loksabha 2024
तुमच दुकान बंद होईन लोकसभेत
तुझं दुकान 24/7 चालू ठेव
बीजेपी पक्षात आपला हार्दिक स्वागत श्री देवतळे जी, वंदे मातरम
तडसने काय केलं ते विचार भाजपचा आहे ना
तु काय दिवे लावले ते सांगा
शांताराम पोटदुखे 15 वर्ष तेली समाजाचे काॅंग्रेसचे खासदार होते.आणि सुधीर भाऊ म्हणत आहे काॅंग्रेसने अन्याय केला.देवतळेंना
दोन वेळेस चंद्रपूर काॅंग्रेस जिल्ह्य़ाध्यक्ष पद देऊन जर अन्याय होत असेल तर मला ही असा अन्याय झालेला आवडेल 😂.
1 नंबर जाती वादी दिसताय
@@arundhande7281अरे भाड्या जातीवादी तुमचे नेते सुधीर भाऊ असतील
😂😂😂😂