धानोरकरांनी जिथे भाजपला हरवलं, तिथे मुनगंटीवारांनीही विजयाचा फॉर्म्युला शोधला | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • #PratibhaDhanorkar #SudhirMungantiwar #MaharashtraTimes
    चंद्रपूर.. महाराष्ट्रातला असा लोकसभा मतदारसंघ जिथे शिवसेनेतून येऊन एका नेत्याने असा विजय मिळवला जो काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकमेव विजय ठरला.. काँग्रेसने ज्या मतदारसंघात दिवंगत बाळू धानोरकरांना तिकीट देणं टाळलं, त्याच मतदारसंघात धानोरकरांनी संधीचं सोनं केलं आणि ते जायंट किलर ठरले.. त्यांच्या निधनानंतर पत्नीनेही निवडणुकीत ताकद लावलीय आणि समोर आव्हान आहे ते मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवारांचं.. लोकसभेत पराभव झाला तर परत पुनर्वसनासाठी संघर्ष अटळ आहे आणि त्यामुळे मुनगंटीवारांनी विजयासाठी चंद्रपुरात जे समीकरण असतं त्याची जुळवणी सुरु केलीय.. प्रतिभा धानोरकरांच्या विरोधात ज्या मतदारसंघात पंतप्रधान मोदींची सभा होतीय त्याच मतदारसंघात मुनगंटीवारांनी कशी बेरीज सुरु केलीय तेच या व्हिडीओत समजून घेऊ..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 174

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 Місяць тому +93

    सुधीर भाऊ प्रचंड मतांनी पराभूत होणार

    • @sunilatram8526
      @sunilatram8526 Місяць тому +1

      प्रतिभा ताई धानोरकर होनार खाजदार काँग्रेस जिंदाबाद

    • @vishalr.abhare924
      @vishalr.abhare924 27 днів тому

      सुधीर भाऊ हरेगा पक्का

    • @roshanbhau1434
      @roshanbhau1434 4 дні тому

      सगळ खर आहे भाऊ,परिवर्तन झालच पाहिजे, काँग्रेस चा नक्की विजय होईल,पण bjp सरकार उगासच 400 के पार नाही मनत आहे,evm कडे लक्ष द्यावे काही पण होऊ शकतो

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +78

    प्रतिभा ताई नक्की विजयी होणार 💯💪🚩

  • @someshwarreddiwar6979
    @someshwarreddiwar6979 Місяць тому +50

    सुधीर भाऊ यांचा पराभव नक्की आहे

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Місяць тому +78

    प्रतिभा धानोरकर प्रचंड बहुमताने निवडून येतील, लोकशाही बचाव संविधान बचाव....

  • @sumedhchandankhede838
    @sumedhchandankhede838 Місяць тому +33

    प्रतिभा ताईंचा विजय हा निश्चित आहे 🎉🎉

  • @narendradhande408
    @narendradhande408 Місяць тому +52

    धानोरकर obc हो सर्व जाती त्यांच्या सोबत आहे

  • @avinashkotewar1291
    @avinashkotewar1291 Місяць тому +46

    ताई आपली हक्काची..

  • @ketanskhobragade
    @ketanskhobragade Місяць тому +41

    तरी पण धानोरकर च येणार🎉

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 Місяць тому +40

    दोन लाखांचा लिड घेऊन ताई विजयी होईल

  • @shashikantavhad7984
    @shashikantavhad7984 Місяць тому +41

    मुनगंटीवार चारी मूडंया चित होनार

  • @tularammendhe1802
    @tularammendhe1802 Місяць тому +34

    जय काँग्रेस तय काँग्रेस, जय राहुल राजीव गांधी next PM of India

  • @siddharthpatil1813
    @siddharthpatil1813 28 днів тому +8

    प्रतिभा धानोरकर नक्की जिक्कानार

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 Місяць тому +8

    प्रतिभाताई धानोरकर यांनाच आम्ही निवडून आणू समस्त गावच्या गाव प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत आहे

  • @anuradhapatil3469
    @anuradhapatil3469 Місяць тому +14

    सुधीर भाऊ बोलणे मोठे पण काम काय ? ...... पेट्रोल ... गॅस.... महागाई यावर भाऊंना बोलायला सांगा..... वाघाच्या नख्या आणतो त्याव आणतो म्हणत परदेश वारी केली ..

  • @adv.sureshkondke5631
    @adv.sureshkondke5631 Місяць тому +12

    प्रतिभा धानोरकर यांचा विजय होणार

  • @umeshjagnade123
    @umeshjagnade123 Місяць тому +19

    ताई येनार निवडुन

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 Місяць тому +24

    मुनगंटीवार पडण्यासाठी फडणवीस यांनी उभे केले आहे

  • @atishpatil8272
    @atishpatil8272 Місяць тому +21

    सुधीर भाऊ तुम्ही घरी बसा आता तुमचे समीकरण तुमच्या जवळ ठेवा

  • @soundzone1517
    @soundzone1517 Місяць тому +6

    Only प्रतिभा ताई

  • @damodargobade1519
    @damodargobade1519 Місяць тому +12

    या निवडणुकीत सुधीर तुझा पराभव नक्कीच

  • @sagargidde9679
    @sagargidde9679 Місяць тому +22

    भाजप हद्दपार करनार आता

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 Місяць тому +19

    बहुतेक ओबीसी ताईंच्या पाठीशी

  • @hemanturkude9696
    @hemanturkude9696 Місяць тому +11

    tai❤

  • @tirupatikalam5787
    @tirupatikalam5787 Місяць тому +3

    धानोरकर ✌✌💐💐

  • @jitendramhaske9809
    @jitendramhaske9809 27 днів тому +2

    सुधीर मुनगंटीवार प्रचंड मतांनी निवडून येणार हे काळ्या दगडावर पांढरी रेष आहे

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому +11

    शेतकरी हारवणार बीजेपी la शेतकरी मेटाकुटीला आला आहे

  • @brkbrk1951
    @brkbrk1951 Місяць тому +16

    Congress only

  • @user-ps07may88
    @user-ps07may88 Місяць тому +20

    EVM सेट करून ठवायची 😂😂

  • @prashantdorlikar7396
    @prashantdorlikar7396 Місяць тому +6

    Only dhanorkar madam

  • @yashkinkar6145
    @yashkinkar6145 28 днів тому +2

    ताईच निवडून येन ते तर ठरलं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @singermaheshkumar2618
    @singermaheshkumar2618 28 днів тому +1

    Sudhirbhau ❤❤❤

  • @narendragawande1274
    @narendragawande1274 Місяць тому +10

    धानोरकर ✌️

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Місяць тому +7

    जय महाविकास आघाडी❤❤

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 Місяць тому +9

    ❤ अहो ई व्ही एम सेटिंग नव्हती म्हणुन 2019 ला धानोरकर निवडून आले ,आता पहा काय होणार आहे ❤❤❤

  • @user-fy9zy6vf8n
    @user-fy9zy6vf8n Місяць тому +5

    Pratibha taich खासदार 👍

  • @ArunRohankar-lj1oz
    @ArunRohankar-lj1oz Місяць тому +12

    धानोरकर

  • @user-ls7ki5tu7e
    @user-ls7ki5tu7e Місяць тому +13

    Abki bar shudhir ki har bolte har hai

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Місяць тому +15

    33 लाख वृक्ष लागवड भ्रष्टाचार आता काढा

    • @kailasrajurkar4420
      @kailasrajurkar4420 Місяць тому +1

      ३३ कोटी होते जी

    • @DAYNULMBramhapuri
      @DAYNULMBramhapuri Місяць тому

      33 कोटी वृक्ष कमी पडले वाटते. भर उनात एप्रिल महिन्यात वृक्ष लागवड सूरू आहे

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 18 днів тому +1

    Sudhir bhau 💯 vijay

  • @ankushchopade6942
    @ankushchopade6942 Місяць тому +9

    १००टपडतील

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 Місяць тому +5

    सुधीर भाऊ,यांचा मोठा पराभव अटळ दिसतो.सुशिक्षीत बेरोजगार मध्ये कमालीची नाराजगी दिसुन येते.

  • @hemantjiwtode616
    @hemantjiwtode616 Місяць тому +1

    ताई फक्त

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Місяць тому +12

    हे वन मंत्री आहेत. आता कायमचे वणात द्या पाठून

  • @AshokGedam-kh1fz
    @AshokGedam-kh1fz Місяць тому +1

    प्रतिभा धानोरकर

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 11 днів тому

    प्रतिभाताई खूप मतांनी विजयी होतील आणि सुधीर साहेब भरपूर मतांनी पराभूत होतील ही काळ्या दगडावरची रेषा आहे

  • @pawangadewar47
    @pawangadewar47 Місяць тому

    Fakta Sudhirbhau 🙌🙌🙌🙌🙌🔥🔥🔥🔥

  • @user-yv4fv4st5m
    @user-yv4fv4st5m Місяць тому +2

    pratibh tai dhanorkar vijayi honar

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 Місяць тому +4

    Sudhir munguntiwar in trouble smt dhanorkar win from chandrapur

  • @ramchandrgunjal4410
    @ramchandrgunjal4410 Місяць тому +2

    Pratibhatai only

  • @MrParagupadhye
    @MrParagupadhye 26 днів тому +1

    Only sudhir bhau win chandrapur

  • @ashvinachaukhe1590
    @ashvinachaukhe1590 Місяць тому

    S.100%shudhir bhau

  • @minajali6582
    @minajali6582 27 днів тому +2

    कितिही सोंग केले तरी मुनगंटीवार पड़नार

  • @mradi7415
    @mradi7415 18 днів тому

    १००%ताई येणार ❤

  • @adig-ql3fb
    @adig-ql3fb 28 днів тому

    🔥🔥

  • @user-ls7ki5tu7e
    @user-ls7ki5tu7e Місяць тому +8

    Shudhir la hansraj padnar ahe n partibha tai wineaer honar Sun

  • @ExpelisBloating
    @ExpelisBloating 29 днів тому +2

    बहुत हो गए अच्छे दिन, अब चाहिए सच्चे दिन: वंचित बहुजन आघाडी

  • @amrajrobinsmith192
    @amrajrobinsmith192 28 днів тому

    Only Tai angarr hai baki sab bhangar hai 🔥🔥🔥

  • @SurprisedArcticBirds-kf9hr
    @SurprisedArcticBirds-kf9hr 21 день тому +1

    Tai

  • @hussainsheikh6672
    @hussainsheikh6672 Місяць тому +6

    Ab ki bar bjp Tadipar

  • @SandipanBhagwat-el9ie
    @SandipanBhagwat-el9ie Місяць тому +4

    In Chandrapur only winner is Pratibha Dhanorkar Mungantiwarji loss so many votes

  • @anandraogadhave4679
    @anandraogadhave4679 Місяць тому +1

    प्रतिभाताई एक लाखाहून जास्त मतांनी निवडून येणार

  • @akashdurge9268
    @akashdurge9268 28 днів тому

    प्रतिभाताई धानोरकर विजय हो
    सुधीर भाऊ आपण या लोकसभेत आताच पडलेले आहात या नंतर आपलं राजकारन संपुषठात आल अस समजूनच घ्या त्या ताई ला आपण जे शब्दाच राजकारण केल की रडू रडू मत मागतायत हे चुकीच आहे सुधीर भाऊ

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 Місяць тому +5

    जर खरोखरच ईव्हीएम असेल तरच मुनगंटीवार निवडून येतील

  • @manojkhobragade9668
    @manojkhobragade9668 Місяць тому +1

    लोकांना आता हुकुमशाही नको लोकशाही पाहिजे. बेरोजगारी नको रोजगार पाहिजे. अन्याय नको न्याय पाहिजे. जातीवाद नको समांता पाहिजे.

  • @KpParchake
    @KpParchake 23 дні тому

    HamrA to ek hi pack dhanorkar zindabaad ❤

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po Місяць тому +5

    पडणार bjp महागाई वाढली हेच कारण त्यांना हर वेळ

  • @rajkumarjoshi5056
    @rajkumarjoshi5056 28 днів тому

    सुधीर भाऊ विजई होनर

  • @aatishbhau7714
    @aatishbhau7714 10 днів тому

    Sudhirbhau nivdun yenar😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤

  • @ramprabhubharade2794
    @ramprabhubharade2794 28 днів тому

    धानोरकर ताई ला पाठिंबा आहे

  • @shivanandamlapure7073
    @shivanandamlapure7073 Місяць тому +3

    Dhanorkar vijay

  • @RajuPuram-mw9ie
    @RajuPuram-mw9ie 28 днів тому

    Dhanorkar. Maym

  • @kalyaniasutkar8742
    @kalyaniasutkar8742 29 днів тому

    अ संभव

  • @pradipg9621
    @pradipg9621 28 днів тому

    प्रतिभा धानोरकर निवडून येतील

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Місяць тому +3

    महाराज महामहीम हेच का. 33. हजार कोटी झाडे लावलेले. काय सुध्या. कुठ आळा तरी आहे का

  • @vaibhavniranjane4573
    @vaibhavniranjane4573 Місяць тому +3

    Jatiya samikaran madhe congress ch yenar

  • @DipakBhagat-of2xf
    @DipakBhagat-of2xf 29 днів тому +2

    Congress vijay honar.

  • @akashdurge9268
    @akashdurge9268 28 днів тому

    आता पर्यंत सुधीर भाऊ कॉपी करून पास झाले हे लक्सत घ्या.
    या आधी आम्ही वंचित लोक पण वंचित मुडेच सुधीर भाऊ निवडून यांचे परंतु आता तस होणार नाही.........

  • @bababodhe4132
    @bababodhe4132 29 днів тому

    🤚🤚✋

  • @dilipfulbandhe2968
    @dilipfulbandhe2968 22 дні тому

    😢😢

  • @dhananjayingawale6927
    @dhananjayingawale6927 Місяць тому +1

    श्री सेवक हात्यारा

  • @narayanraomatte4388
    @narayanraomatte4388 29 днів тому

    मुनगंटीवार निवडून येणार नाही.

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 18 днів тому

    Only sudhir bhau 2 lakh matani yenar

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 28 днів тому

    हा काळा येथून जन्मात निवडून येणार नाही..ह्याचा ओबडधोबड चेहरा का दाखवतो कळत नाही.

  • @girishther177
    @girishther177 26 днів тому

    २लाख न पराभुत होणार

  • @sanjaythekale5594
    @sanjaythekale5594 28 днів тому

    किती ही मरवली तरी मानगुटीवर येणार नाही.फक्त EVM वर लक्ष्य ठेवणे गरजेचे.निवडणूक आयोगाची मोठी जबाबदारी आहे ही...

  • @vijayhedau813
    @vijayhedau813 25 днів тому

    बिलकूल फॉर्म्युला काम नाही करणार

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q 26 днів тому

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार ने हंसराज भैय्या सोबत दगाबाजी केली होती..आता ह्या निवडणूकीत भैय्या मुनगंटीवारचा बदला घेणार..

  • @wamanurkude26
    @wamanurkude26 29 днів тому

    सामान्य आणि शेतकऱ्यांचं काय भल केलं ते सांगा न म्हणुन आता bjp नको

  • @NitabaiMeshram
    @NitabaiMeshram 20 днів тому

    Dhanorkar

  • @GKgames1032
    @GKgames1032 28 днів тому

    काही केल तरी पडला मुनगंटीवार

  • @ashvinachaukhe1590
    @ashvinachaukhe1590 Місяць тому

    😢sudhir bhau निवडून येतो

  • @charvim.gaurkar9156
    @charvim.gaurkar9156 Місяць тому +1

    प्रवेश देऊन काही सध्य होणार नाही भाऊ

  • @gaurshaha9836
    @gaurshaha9836 26 днів тому

    जय हो कांग्रेस

  • @ramthak2577
    @ramthak2577 26 днів тому

    Nahi

  • @amolsurashe6518
    @amolsurashe6518 Місяць тому

    काँग्रेस

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 Місяць тому +3

    16koti ruksh kuthe lavle 😂😂😂

  • @doremonstory2718
    @doremonstory2718 Місяць тому +1

    Sudhir mungatiwar 100/,nivasun yenar

  • @prashantbadkhal1243
    @prashantbadkhal1243 29 днів тому

    Vijay naki pratibha taicha

  • @user-gc1jt7bf2m
    @user-gc1jt7bf2m Місяць тому +1

    सुधीरभाऊ प्रचंड बहुमताने विजयी होणार ❤️✌️🌷
    कर्तव्यशून्य काँग्रेस चा पराभव निश्चित 😅

  • @jaypalsingchauhan8857
    @jaypalsingchauhan8857 26 днів тому

    बोल घेवडे बिजेपी तसे ऊमेदवार. घरी पाठवा यांना