राजाभिषेक आणि सिंहासन | Appa Parab | आप्पा परब। प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे | भाग 11

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे
    तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ थेट जेष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांच्या कडून!
    आजच्या भागात अधिक जाणून घेऊ राजाभिषेक आणि सिंहासन विषयी.
    असेच नवीन विडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.

КОМЕНТАРІ • 56

  • @saggi5555
    @saggi5555 2 роки тому +9

    धन्यवाद STTPRODUTIONS आणि टीम मला माझ्या प्रश्ना नाचे उत्तर मला मिळाले
    जय भवानी जय शिवराय

    • @STTHistory
      @STTHistory  2 роки тому +2

      जय शिवराय♥️🚩

    • @saggi5555
      @saggi5555 2 роки тому

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @santoshavkierkar850
    @santoshavkierkar850 6 місяців тому +3

    आप्पा ना पदमश्री पुरस्कार मिळाला पाहिजे त्या साठी सगळ्या शिव प्रेमीनी आग्रह धरला पाहिजे...... आप्पानी सगळ आयुष्य आभ्यासात ओतलय.....आप्पा तुम्हाला मानाचा मुजरा......

  • @i__am__santosh4028
    @i__am__santosh4028 2 роки тому +15

    शिवरायांच्या आग्रा भेटी विषयी सविस्तर माहिती आप्पांकडून ऐकायला खूप आवडेल❤

  • @swapnilshinde1219
    @swapnilshinde1219 2 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाविषयी वेगवेगळे संभ्रम आपल्याला आढळून येतात. कोणी म्हणते की महाराजांचे निधन घोडदौड केल्याकारणाने झाले तर कोणी म्हणते विषप्रयोगाने कृपया यावर आप्पांनी मार्गदर्शन करावे.

    • @swapnilshinde1219
      @swapnilshinde1219 2 роки тому

      ३ एप्रिल पुण्यदिन आहे

  • @truth2357
    @truth2357 2 роки тому +2

    Appa Sir, thank you very much for sharing the knowledge you have gained with lot of time and money consuming effort. Your efforts will bring back those who have lost curiosity towards Maratha history.

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 2 роки тому

    Appa Saheb you are great.thanks

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 2 роки тому

    खूपच उत्तम आणि विस्तृत माहिती Stt टीम चे मनःपुर्वक आभार हा उपक्रम असाच सुरू रहावा हीच सदिच्छा 😊🙏🏽👌🏼🚩

  • @mysteriousman209
    @mysteriousman209 2 роки тому +11

    प्रश्न :- आपण आपल्या घराण्याच्या इतिहास कसा शोधावा ??
    जर हे आपल्या ला कळाले तर खुप घराण्याचा इतिहास समोर येईल।। आणि आपल्याला
    शिवाजी महाराजांचा इतिहास अजून कळेल

  • @बारगीरशिवशंभुंचा

    जय भवानी जय शिवाजी
    जय शिवराय
    महत्वाची माहिती दिल्याबद्दल अभिनंदन

  • @amarkadam2792
    @amarkadam2792 2 роки тому +2

    1st like 1st comment , जय शिवराय 🙏

  • @saggi5555
    @saggi5555 2 роки тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @ShubhamYadav-hi2io
    @ShubhamYadav-hi2io 2 роки тому

    Mast ahe video

  • @kastubhpagar8306
    @kastubhpagar8306 2 роки тому +1

    खुप सुंदर🙏🏻

  • @shubhamdeore1295
    @shubhamdeore1295 2 роки тому

    Bahirji Naik baddal aapan fakt aaikle aahe ki te gupt khatyache pramukh hote pn aaj aaplayla jast kahi mahit nahi aahe tynchya vishay tr ya sandarbat jr mahiti behtli tr khup changla hoil

  • @-6066
    @-6066 2 роки тому

    हर हर महादेव..जय शिवराय

  • @ChiragWakaskar
    @ChiragWakaskar 2 роки тому

    Thank you very much for creating these videos with Appa Parab.

  • @omkarkotalkarvlogs
    @omkarkotalkarvlogs Рік тому

    कृपया तुमच्या latest video mdhe changes karve tyt rajya rajya asa shabda ahe infact title mdhe suddha

  • @bhargavdodake7004
    @bhargavdodake7004 Рік тому +1

    श्री. आपा परब यांची पुस्तके कुठे उपलब्ध होतील .

  • @herambkore5677
    @herambkore5677 2 роки тому

    मुघलांनी जेव्हा सिंहासन जाळले होते तेव्हा ते अनेक दिवस जळत होते असे ऐकले होते त्यावरून कदाचित ते कोणते लाकूड होते जे बरेच दिवस जळत होते हे कदाचित समजू शकेल. जय शिवराय

  • @sidchavan1927
    @sidchavan1927 2 роки тому

    //SST आपांकडून महाराज आणि महाराष्ट्रधर्म यावर ऐकायला खूप आवडेल. कृपया एक पूर्ण विडिओ येऊ दे.🙏

  • @pawanjagare5570
    @pawanjagare5570 2 роки тому +1

    जय शिवराय🚩
    सिंहासनाचे पुढे काय झाले....याबद्द्ल सविस्तर माहिती मिलेल का....

  • @vediopost
    @vediopost 2 роки тому

    खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद. मला आणि काही माहिती हवी आहे. शिवाजी महाराजांची वंशावळी कुठे मिळेल का ?

  • @sagar15011990
    @sagar15011990 Рік тому

    खूप छान कार्यक्रम आहे, फक्त निवेदक स्वच्छ आणि शुध्द भाषेत वाच्यता करणारा घ्यावा. अशुद्ध मराठीत भाषेत बोलणारे, आनी पानी करणारे, विनाकारण हुं हुं अच्छा अच्छा करणारे गरजेचे नाहीत.

    • @zealforyou6946
      @zealforyou6946 Рік тому

      ज्याला नाव ठेवताय तोच मालक आहे चॅनेलचा

  • @rajendrakakade4532
    @rajendrakakade4532 2 роки тому

    अप्पा,जय शिवराय...
    पन्हाळाडावरून विशाळगडाकडे जाताना महाराज विशाळगड जवळ करते वेळसे सर्वे नावाच्या सरदाराने विशाळगडास वेढा घातला होता असे वाचनात आले,,,,या सर्वे बाबत अधिक माहिती सांगा?....👍

    • @ChauferBhatkantiSahyadrichyaKu
      @ChauferBhatkantiSahyadrichyaKu 2 роки тому

      शृंगारपूरचे सुर्यराव सुर्वे व पालीचे जसवंतराव दळवी

  • @vilaskalyankar4215
    @vilaskalyankar4215 2 роки тому

    Nice

  • @rahuljoshi449
    @rahuljoshi449 2 роки тому +2

    आप्पा, तुमच्या एका पुस्तकात किल्ले विशाळगड...ह्यात तुम्ही सांगता की राजाराम राजे ह्यांनी जिंजीला मंचाकरोहन करवून घेतले राज्याभिषेक नाही मग त्यांना छत्रपती असे का संबोधले जाते.... जर तर छत्रपती बरोबर आहे तर राजाराम ह्यांचा राज्याभिषेक कधी झाला होता

    • @Amit-ck2wu
      @Amit-ck2wu 2 роки тому

      Tyani swatala Bharat manle hote joparyant Sambhaji Putra Shivaji raygada var sahi salamat sutun yet nahit toparyant mi tyanna sodvun ananyacha prayatn Karen

  • @akashtambitkar7719
    @akashtambitkar7719 2 роки тому +2

    ३२ मन सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना करण्याची पुढील पिढीसाठी किती गरजेचं आहे ?

  • @vedantkadu6315
    @vedantkadu6315 2 роки тому

    🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @RushiRt
    @RushiRt 2 роки тому

    जोत्याजी केसरकर यांच्या विषयी माहिती मिळावी

  • @ganeshkarambelkar7578
    @ganeshkarambelkar7578 2 роки тому +1

    रायगड नगर हे पुस्तक आले की कृपया कळवा

  • @rohitdangale3594
    @rohitdangale3594 2 роки тому +3

    SIHAASAN KASA HOTA, what's the actual dimensions of the throne, the design of it the geometry of it and it's importance 🙏 PLEASE WOULD LIKE TO SEE A VIDEO ON IT 🙏

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 роки тому +1

    प्रश्नःश्रीमान श्री रायगड जेव्हा यवनांच्या हाती गेला तेव्हा 32 मन सोण्यांच्या सिंहासनाचं काय झाल? मोगलांनी वितळुन टाकलं,छत्रपती राजारम महाराजांनी राजधानी सोडण्या पुर्वी कुठ लपवून ठेवलं?

  • @aniketpisal3773
    @aniketpisal3773 2 роки тому

    प्रश्न : शिवकालीन इतिहासामध्ये वाईचे सुभेदार सूर्याजी पिसाळ यांचा फितूर असा उल्लेख आहे..तर काही इतिहासकारांनी जसं की लेखक शां.वि.आवळसकरांनी 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात फितूर नाही असा उल्लेख आहे... बॉलिवूडचा चित्रपट 'तानाची' वेळी पण याबद्दल खूप controversy झाली... त्यामुळे आप्पांच्याकडून नक्की इतिहास जाणायचा आहे

  • @udayujal3014
    @udayujal3014 2 роки тому

    अप्पा साहेब आपली सर्व पुस्तके कुठे मिळतील विकत
    कृपया मला सांगा

  • @charudattakshirsagar9524
    @charudattakshirsagar9524 2 роки тому

    प्रश्न : शंभु राजे दिलेरखानाकडे जाणे ही शिवछत्रपतींची योजना की संभाजीरारांची नाराजगी..?

  • @sudhirchougule3794
    @sudhirchougule3794 2 роки тому

    अफझल खानाचा वध केला त्या वेळी जी वाघ नख वापरली कोनी पाटवलि होती? दादा मी बेळगावचा 🙏

  • @dhirajpatil785
    @dhirajpatil785 2 роки тому

    विशाळगड किल्ला बद्दल माहिती

  • @jaydeepmane9594
    @jaydeepmane9594 2 роки тому

    असं म्हणतात की छत्रपतींचे दोन राज्याभिषेक झालेत त्या बद्दल सांगावं जरा....

  • @vilaspardhi3401
    @vilaspardhi3401 2 роки тому +4

    आप्पांची पुस्तके कुठे मिळतील?

    • @Arunpatil-z8h
      @Arunpatil-z8h 4 місяці тому

      Punyat aapa balwant chok shaniwar wadyachya mage

  • @TanviPawar-q5b
    @TanviPawar-q5b Рік тому

    Mi Surya pawar from malgund putla bai ani kutra yanchya jagevishai mahiti havi

  • @ombhosale7651
    @ombhosale7651 2 роки тому

    Maharajancha Dehant..?

  • @ninadsurve156
    @ninadsurve156 2 роки тому +5

    54 views आणि फक्त 9 likes।आपण कुठे चुकतोय का???

  • @therealshambhubhakt
    @therealshambhubhakt 2 роки тому

    अफजल वध ?

  • @bhushannaik759
    @bhushannaik759 2 роки тому

    राज्याभिषेकावेळी मनुष्यबळीही दिला गेला का ??

  • @veganube5963
    @veganube5963 2 роки тому

    सर शिवरायां च्या दुसऱ्या राज्याभिषेक बद्द्ल कृपया अप्पा ना विचारावे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏