प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग ०१ । शिवरायांचा वाढदिवस ? | Appa Parab | B'day of Shivaji Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 57

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 2 роки тому +5

    समर्थ शिवबा सम्बध सांगा राजू ,,ठाकरे,, पवार ,,वाकडे काहीही बरळत आहेत जे जनमानसाला पटत नाही आज

  • @dayanevge1627
    @dayanevge1627 2 роки тому +1

    छत्रपती संभाजी महाराजांचा झुंजार इतिहास आप्पा सरांच्या कडून ऐकायचा आहे 🙏🙏

  • @rajendrabhosle5122
    @rajendrabhosle5122 2 роки тому +2

    १६३६ ते १६४२ असे ६ वर्षे म्हनजे वर्षे १२ पर्यंत, शिवाजीराजे शाहजीराजे यांच्याबरोबर बंगळुरु येथे होते.

  • @amitmoredeshmukh
    @amitmoredeshmukh 2 роки тому +2

    माणसाला वेळ मिळाला की आशा गोष्टी होतात😂😂😂

  • @SumitNaik-th7bd
    @SumitNaik-th7bd Рік тому

    Chatrapati shivaji maharaj Ani chatrapati sambhaji maharaj yanchi sharir rachna kashi hoti

  • @sanketdeepakmahadik1054
    @sanketdeepakmahadik1054 Рік тому +1

    खरच खूप खूप महत्त्व पूर्वक माहिती दिली ♥💯😇👍

  • @Mayur_Sable.
    @Mayur_Sable. 2 роки тому +5

    🧡🧡🙏🙏💐💐 खूप सुंदर माहिती अशीच खोलवर माहिती सांगत जावा आम्ही सुद्धा खूप आतुर आहोत आजवर जो इतिहास एकलाय आणि वाचलय तो येवढं खोलवर नव्हता. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @abhisarwde5417
    @abhisarwde5417 2 роки тому +4

    रात्रीचे खलबत लवकर चालू करा दादा

  • @ganeshchavan6703
    @ganeshchavan6703 2 роки тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @abhisarwde5417
    @abhisarwde5417 2 роки тому +3

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @rahulscreations4247
    @rahulscreations4247 2 роки тому +5

    रात्रीच्या खलबती कधी सुरु होणार

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 2 роки тому

    खरोखरच खुप चांगला आहे कार्यक्रम

  • @kholapeadesh7193
    @kholapeadesh7193 Місяць тому

    नमस्कार मी आदेश खोळपे मला शिवरायांच्या काळातील रस्ते पद्धती घाट रस्ते पद्धती याची माहिती हवी तरी माझी विनंती आहे या विषयात एक व्हिडिओ असावा

  • @rajendrabhosle5122
    @rajendrabhosle5122 2 роки тому

    शाहजीराजे माहुली येथे १६३६ मध्ये आले. त्यावेळी शिवाजी महाराज सहा वर्षे वयाचे होते. असे म्हणायचे तर शिवजन्म१६२७ चा मानावा लागेल.

  • @sanjaykumarlande8555
    @sanjaykumarlande8555 2 роки тому +1

    जुन्नर तालुक्यातील प्रसन्न गड (चावंड किल्ला) या विषयावर माहिती दिली तर आनंद वाटेल. 🙏🚩

  • @suryakirannaik4945
    @suryakirannaik4945 2 роки тому

    Great. Perhaps the most logical explanations of events in Maratha history are coming up here from this man without any bias or political affiliations. There is no expectations of political gains as in many other posts on UA-cam. Hope this series continues. This is the kind of media that we badly need at this time.

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 2 роки тому +2

    दादा भाग 2 लवकर टाका😍

  • @ketanmahendrakar3894
    @ketanmahendrakar3894 2 роки тому

    उत्तम खूप छान पद्धतीने हे सर्व तुम्ही मांडत आहेत

  • @बारगीरशिवशंभुंचा

    जय भवानी जय शिवाजी

  • @fitnessguru6738
    @fitnessguru6738 8 місяців тому +1

    🚩🚩जय शिवराय-जय शभुंराजे 🧡🧡 श्री बाळकृष्ण परब म्हणजेच आप्पा परब यांच्या जीवनाबद्दल पूर्ण माहिती कशी व कुठे भेटेल🙏?

  • @shashikantkadam5955
    @shashikantkadam5955 Рік тому

    swarajyat kadam gharanyache kai yogdan ahe ka appa kadun kahi mahiti milalyas anand houl.

  • @bhushanmahadik1172
    @bhushanmahadik1172 2 роки тому

    सुंदर उपक्रम

  • @sangramgaikwad1545
    @sangramgaikwad1545 2 роки тому

    पन्हाळ गडाला मोठी फौजेने वेढा दिला,कित्येक दिवस,मग त्यांना गड घेणे सोपे होते,तसेच पावन खिंड पासून महाराज विशाळगडावर पोहोचले,बाजी प्रभू आणि आपले सैन्य धारातीर्थी पडले,विरोधी सैन्याला विहळगडवर स्वारी करणे सोपे होते,तर ते झाले नाही असे काय झाले?

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 2 роки тому

    👏🚩

  • @jaynarvekar5069
    @jaynarvekar5069 2 роки тому

    खूप सुंदर माहिती ❤❤👌👌👏👏🙏🙏

  • @sagarkondekar5858
    @sagarkondekar5858 2 роки тому

    महाराष्ट्र हे नामकरण कसं वा कधी झालं या विषयी मार्गदर्शन करावे.

  • @devidassarode4550
    @devidassarode4550 2 роки тому

    खूपच चांगला उपक्रम, माझा प्रश्न असा आहे की तान्हाजी मालुसरे यांच्याकडे कोंढाणा सर करताना घोरपड होती की यशवंत घोरपडे व बंधू होते

  • @akashmandale4660
    @akashmandale4660 2 роки тому

    Purvi akshay trutiyela paramparik shiv jayanti sagiri hot hoti

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 2 роки тому

    Khup chan mahiti🙏

  • @adhiknalawade5580
    @adhiknalawade5580 2 роки тому +1

    माझा प्रश्न असा आहे कि सातारा संगममाहुली येथील जी एक अन्याथ समाधी आहे याचे संशोधनं कधी होणार

  • @shubhamgurav7247
    @shubhamgurav7247 2 роки тому +3

    माझा असा प्रश्न आहे की
    श्रीमान रायगडावर जेव्हा आपण जातो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट दिल्यावर त्यांच्या बाजूला जी समाधी आहे ती नेमकी कुणाची? खुप वाद आहेत त्यावरून याबद्दल सांगाव

    • @STTHistory
      @STTHistory  2 роки тому +4

      ua-cam.com/video/rLW_SFixzvI/v-deo.html
      तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल

    • @boysrocky5176
      @boysrocky5176 2 роки тому

      Already vdo aahe channel vr

  • @amolmahadik6898
    @amolmahadik6898 2 роки тому +1

    What is role of Mahadik family in Maharaj family
    What was Ninam goan Mahadik family role
    Please send detail

  • @Sahyadri_GamerZ
    @Sahyadri_GamerZ 2 роки тому

    ❤❤❤❤❤🙏

  • @akhademayur4255
    @akhademayur4255 2 роки тому +1

    Dada Maharaj cha khar reason kay nidhanache plz ask appa

    • @STTHistory
      @STTHistory  2 роки тому

      शेवटच्या भागात हा प्रश्न नक्की विचारू

    • @prmodwagh1334
      @prmodwagh1334 2 роки тому

      मराठीमध्ये प्रश्न विचार

  • @durveshdalvi1319
    @durveshdalvi1319 2 роки тому

    32 मण सोन्याचा सिहासन्ं कुठे गेले?

  • @Sathe123
    @Sathe123 2 роки тому

    Address milhe ka appancha

  • @makarandpunde1081
    @makarandpunde1081 2 роки тому

    मी Makarand Punde Punde gharanyacha ullekh babasaheb purandare yanchya pustkat kelela aahe yabaddal मला अजून माहिती मिळू शकेल का?

    • @STTHistory
      @STTHistory  2 роки тому

      बाजारपेठ हा भाग बघा!

  • @gadbhramanti9007
    @gadbhramanti9007 Рік тому

    मला आप्पा शी भेटायचे आहे कुठे राहतात ते कृपया मला सांगा

  • @DineshSharma07
    @DineshSharma07 2 роки тому

    जाने अनजाने यह लिंक हाथ में आ गयी, अप्पा की प्रखर बुद्धिमत्ता के सामने नतमस्तक हूँ. आपका संपर्क क्रमांक अवश्य देना.

  • @shriparab8476
    @shriparab8476 2 роки тому

    Panipat ladai chya weli chhatrapati kon hote?chhatrapatin kadun peshwyankade power kashi geli?kahee karaar jhala hota ka?ya vishayawar aapla uttar deu sakta ka?

    • @sanmitbhegade2627
      @sanmitbhegade2627 2 роки тому

      Panipat ladhai chya veles Chhtrapati rajaram maharaj 2 he Chhtrapati hote . Ani rahila prashan ki peshwankade power kashi geli tar maratha samrajya ce raje nehmi Chhtrapatic hote karan khud pahilya peshwa pasun te last chya peshwa paryanta saglynchya jya mudra ahet tya mudre madhe starting lac asa lihil ahe ki amhi Chhtrapati sevak ahot . Mang jya tya peshwanchay veles je Chhtrapati hote tynce nav asyce peshwanchya mudre var ani nantar amhi tya Chhtrapati ce sevak ahot asa lekh asyca . Ani Chhtrapati shahu maharj nec swatchya mrutyu patra madhe peshwana karbhar bagaychi jababdari dili hoti ani asa paan lihil hota tya mrutyu patrat ki karbhar peshwanni pahava paan rajyace raje/malak Chhtrapatic astil .

    • @shriparab8476
      @shriparab8476 2 роки тому

      @@sanmitbhegade2627 okay!dhanyawaad!

  • @AashishWatve
    @AashishWatve 2 роки тому +3

    Is this series still active? Can we submit our questions? Where should we send our questions? Is there any email address or phone number where we can send these?

    • @STTHistory
      @STTHistory  2 роки тому

      कमेंट मधेच आपण आपले प्रश्न मांडू शकता

    • @AashishWatve
      @AashishWatve 2 роки тому +3

      @@STTHistory खूप आभार!!
      माझे ३ प्रश्न आहेत
      १. पन्हाळा गडावर चाल करून येणारा सिद्धी आणि जंजिऱ्याचा सिद्धी हे एकच आहेत का वेगवेगळे?
      २. नागपूर चे भोसले, बेंगळुरू चे भोसले आणि तंजावर (तामिळनाडू) यांचे संबंध कसे होते? नागपूरच्या भोसल्यांच्या बाबतीत ओरिसा आणि आसपासच्या परिसरात मत वाईट का आहे? ह्या भोसले घरणाचे शिवाजी महाराजांच्या काळानंतर काय झाले यावर थोडे विवेचन कराल का?
      ३. शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची नेमकी कोणत्या कारणामुळे मतभेद झाले?
      धन्यवाद!!
      आशिष वाटवे

    • @sandeep14585
      @sandeep14585 2 роки тому

      It's really good to see people like you are very much interested to know the history of Maharashtra. Great

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc Рік тому

      ​@@STTHistorywhat happened to Gunvantabai Ingale ? ( Chtrapati wife, Appa said Auramgzeb kidnapoed her )

  • @just_captured
    @just_captured 2 роки тому +3

    माझा प्रश्न आहे की, मी काही पुस्तकात वाचले आहे की छत्रपती संभाजी महाराज हे दि.१३ डिसेंबर १६७८ मध्ये सज्जनगढावरुन पळून जाऊन दिलेरखानाला म्हणजेच मोघलांना जाऊन मिळाले होते हे कितपत खरं आहे?
    सत्य काय आहे?

  • @Shivdip19
    @Shivdip19 2 роки тому

    ua-cam.com/video/WeSosBfYUFs/v-deo.html
    शिवजयंती साजरा करण्याचा नवा मार्ग*

  • @sushantkale3856
    @sushantkale3856 2 роки тому +1

    आप्पा कुठ असतात रहायला