मेंढरामागं पळताना पायात काच शिरली 😔 | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मेंढरामागं पाळताना पायात शिरली काच | dhangari jivan | sidu hake
    #siduhake #dhangarijivan #konkanvlog #dhangar #dhangarwada #shepherd #धनगर

КОМЕНТАРІ • 180

  • @amoltilekar3007
    @amoltilekar3007 Рік тому +43

    रानोमळ रोज फिरायचं आणि किसन उपास धरतो हे विशेष आहे देवा त्याची इच्छा पूर्ण कर 🙏

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому +38

    दादा धनुर्वात इंजेक्शन घ्या
    काळजी घ्या. आज नक्की इंजेक्शन घ्या 🙏

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 Рік тому +30

    हाके भाऊ जिव सांभाळून काम करा धनुर्वाताची लस टोचून घ्या...

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +48

    सद्गुरू बाळूमामा यांना लागलेलं लवकर बरे करा🙏

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +22

    दादा मेंढरांमागे जाताना हळद ठेवत जा बरोबर.
    हळद जंतुनाशक आहे. आणि हळदीने रक्त पण थांबते.

  • @jayashreemorey910
    @jayashreemorey910 Рік тому +8

    नमस्कार दादा,
    तुम्ही सर्व सुरक्षेच्या दॄष्टीने पायामध्ये बूट वापरा, तसेच प्रवास करताना काही औषधे नेहमी जवळ असू द्या.
    परमेश्वर तुम्हाला लवकर बरे करो .

  • @vickykadam721
    @vickykadam721 Рік тому +24

    यळकोट यळकोट जय मल्हार 💛

  • @sandipkand1747
    @sandipkand1747 Рік тому +25

    जपुन दादा

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 Рік тому +9

    खूप कष्टाच जीवन आहे तरिही आनंदात जगताय✌️🙏🙏

  • @balwansinghthakur7306
    @balwansinghthakur7306 Рік тому +6

    दादा जंगलात फिरताना नेहमी चामडी बूट पायात ठेवीत जा जेणेकरून अशी इजा पुन्हा होणार नाही काळजी घ्या🙏🙏

  • @ratna685
    @ratna685 Рік тому +18

    वाडा लागलेल्या गावा जवळ डॉक्टर शोधून आधी इंजेक्शन घ्या काम आयुभर करायची आहेत 🙏

  • @जयकिसान-ष4ब
    @जयकिसान-ष4ब Рік тому +19

    भाऊ खरोखरच खूप खूप कष्ट करतात,भाऊ चार दिवस पाहुणा होऊन गेलो तर कधी कधी घरी जाईल असे वाटते खरोखरच भाऊ बंध नातेवाईक सोडून चार आठ महिने फक्त पोटासाठी वणवण भटकत असताना काय संकट आहे हे फक्त,,,,,,,,,,,

  • @ashadate2472
    @ashadate2472 Рік тому +5

    सावकाश चालायच दादा ‌काळजी घ्या स्वताची आणि सर्वांची आपल काम रोज चालू होईल

  • @punamsachinpatil5761
    @punamsachinpatil5761 Рік тому +5

    खूपच कठीण आहे हो दादा तुमचं जीवन

  • @myindia12
    @myindia12 Рік тому +6

    दादा तुम्ही थोडीफार मेडिकलमधील औषधे गोळ्या जवळ ठेवत जा म्हणजे तात्पुरता उपचार करायलायेतो तुमच्याबरोबर लहान बाळ आहे तुम्ही रानावनात राहता त्यामुळे थोडी औषधे जवळ ठेवा पायाची काळजी घ्या म्हणजे लवकर बरा होईल

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Рік тому +2

    दारू पिऊन लोक बाटली फेकून देतात. आणि फक्त फेकून न देता फोडून टाकतात. आज अनेक माळरानावर हेच दृश्य दिसते.

  • @sampatwakade6372
    @sampatwakade6372 Рік тому +2

    Dada dawakanyat jaun ya

  • @drsonone9644
    @drsonone9644 Рік тому +6

    Kalji ghya Dada 🙏

  • @somnaththote3310
    @somnaththote3310 Рік тому +2

    काळजी घ्या भाऊ

  • @premnathpawar1231
    @premnathpawar1231 Рік тому +2

    काळजी घ्या

  • @shitalhande5822
    @shitalhande5822 Рік тому +2

    भाऊ काळजी घे स्वतःची तुमचे व्हिडिओ एक नंबर आम्हाला लई आवडतात

  • @learnaboutmore9573
    @learnaboutmore9573 Рік тому +2

    एक T T च इंजेक्शन घ्या दादा

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 2 місяці тому +1

    सिद्धुभाउ पायाला लागले पाहून खुप वाईट वाटले सांभाळा

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 Рік тому +4

    परमेश्वरा, किती हाल करशील रे।

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 Рік тому +6

    श्री स्वामी समर्थ 🙏 दादा काळजी घ्या बुट घालुन राहा दादा

  • @yogeshdeshmukh8945
    @yogeshdeshmukh8945 Рік тому +16

    देव लवकर बरे करो 🙏🙏🙏

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Рік тому +5

    दादा तुमच्या पायाला लागलेलं पाहून खूप वाईट वाटलंतुमचआजारपण लवकर बरं होहीच प्रार्थना

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +3

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी दादा चांगलीच जखम झाली आहे काळजी घ्या बाळूमामा खंडेरायाच्या चरणी प्रार्थना सर्वांना सुखात ठेव

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Рік тому +12

    दादा काळजी घ्या,लवकर बरे होईल पायाची जखम ही पांडुरंगाला प्रार्थना..🙏🙏

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 Рік тому +2

    दादा काळजी घ्या, डॉक्टर कडे जाऊन पहिलं इंजेक्शन ghay

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Рік тому +4

    काळजी घ्या सिदू भाऊ.धनुर्वातचे इंजेक्शन घेऊन या दवाखान्यात.

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Рік тому +3

    🙏श्री स्वामी समर्थ🙏
    काळजी घ्या dada🙏जपून काम करा

  • @ashadate2472
    @ashadate2472 Рік тому +2

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी दररोज पाहते

  • @pratibhaharangule9988
    @pratibhaharangule9988 Рік тому +1

    Japun karth jawa mama kalji ghya

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Рік тому +4

    शंभो शंकरा, रक्षण कर माझ्या बांधवांचे.

  • @atharva.misa-l
    @atharva.misa-l Рік тому +1

    Dada payamdhe lamb boot vaprat ja balumama tumahla sukhat thevo hi prathna

  • @sudhakarhuljute-xo2tv
    @sudhakarhuljute-xo2tv Рік тому +1

    बरे होईल बरका पाटील

  • @akashkulal1284
    @akashkulal1284 Рік тому +3

    बाळूमामा लवकर बर करतील तुम्हाला🙏🙏

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 Рік тому +3

    अतिशय कष्टाचे जीवन जगत आहेत तरी आनंदी असतात तुम्ही जीवन कसे जगावे याचा धडा शिकविता सिध्दूभाव एकच नंबर blog असतात

  • @bhanudasshinde5000
    @bhanudasshinde5000 Рік тому +7

    काळजी घ्या

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Рік тому +2

    खूप खूप छान विडिओ

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 Рік тому +1

    पाण्यात पाय घालू नका दादा....पाण्यापासून जपा पाय.धनुर्वाताचे इंजेक्शन पहिले घ्या

  • @thakresir3488
    @thakresir3488 Рік тому +3

    मेंढरं चारण्याच्या मागे गुडघ्याखाली रबरी बूटघ्या

  • @sakshivlog4147
    @sakshivlog4147 Рік тому +2

    Lay mast karve lagtat dadatumhala

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +3

    लय खडतर धनगरी जीवन

  • @rohinimisal8157
    @rohinimisal8157 Рік тому +3

    😔😔 काळजी घ्या दादा बरंच लागलं आहे

  • @panditbagul4543
    @panditbagul4543 Рік тому +1

    आपण जो पानाचा रस लावला त्याला दगडीचा पाला किंवा टन टणी म्हणतात त्याला पिवळी फुल येतात. गुणकारी पाला आहे. देवा दादा चा पाय लवकर बरे कर.

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale 10 місяців тому

    सिदुदादा पायात बुट घालत जा.पाय आखळून गेला असेल.दवा गोळी घ्या.ईजा होणार नाही.

  • @jayapore3347
    @jayapore3347 Рік тому +2

    Dada.kalaji.ghya.dada.vahini.kisan.archana🙏🙏🙏

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 Рік тому +2

    Dada kalilj ghya

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Рік тому +4

    सागरला खूप काळजी आहे हाके भाऊंची

  • @namdevgalande1870
    @namdevgalande1870 Рік тому +1

    काळजी घ्या दादा

  • @karankharat166
    @karankharat166 Рік тому +4

    मामा जपून मेंढर चारत जा 🙏🥺

  • @surbhi2780
    @surbhi2780 Рік тому +2

    Dr कडे javun titi injection Gaya

  • @anilgaikwad8732
    @anilgaikwad8732 Рік тому +2

    Hi dada take care nice volg nehmi sarka

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Рік тому +2

    दादा काळजी घ्या आराम करा

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale Рік тому

    सिदुदादा पायात बुट घालत जा काच बुडणार नाही.पाय फुलले असतात.

  • @chikya_821
    @chikya_821 Рік тому +2

    कोणत्या पाल्याचा रस जखमेवर टाकला दादा..
    काळजी घ्या ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @amolgurav9700
    @amolgurav9700 7 місяців тому

    दादा काळजी घेत जा. खंडोबा देवा लक्ष ठेव रे दादांच्या कुटुंबावर

  • @sunitaingle5378
    @sunitaingle5378 Рік тому +1

    काळजी घ्या दादा

  • @dipalibhais1515
    @dipalibhais1515 Рік тому +4

    दादा नेहमी बुट वापरत जा

  • @1212-p5n
    @1212-p5n Рік тому +2

    दादा तुम्ही बाईक घ्या ..तुम्ही घेऊ शकता..

  • @praptisawant1534
    @praptisawant1534 Рік тому +1

    किसन भाऊ उपवास साठी थोडेसे शेंगदाणे तरी भाजून आणायचे होते ना.ऐवढ फिरल्यावर भुक तर लागतेच ना.

  • @nagareparvati5902
    @nagareparvati5902 Рік тому +1

    T t Che injection ghene jaruri ahe dada

  • @vidyadeore3382
    @vidyadeore3382 Рік тому +1

    हाती भाऊ तुम्हाला काच लागली खूप वाईट वाटले माझा भावाला लवकर बर कर देवा बाळूमामा

  • @pritagaikwad2562
    @pritagaikwad2562 Рік тому +3

    मोठी बॅटरी जवळ ठेवत जा ,काळजी घ्या दादा

  • @VandanaWaghmode-nm1rg
    @VandanaWaghmode-nm1rg День тому

    हाके भाऊ धनुर्वाद इंजेक्शन घ्या

  • @swatipavane6285
    @swatipavane6285 Рік тому +1

    दादा काळजी घ्यावी लवकर बरे व्हा

  • @surbhi2780
    @surbhi2780 Рік тому +3

    दादा आणि vahini काळजी घेत जा. Video मस्त

  • @bharatithigale503
    @bharatithigale503 Рік тому +1

    देवा यांना असे दुखी झालेले बघून खूप रडूएतदादाडाकटरकडेजा

  • @deepaksonawane562
    @deepaksonawane562 Рік тому +2

    KALAJI GHYA DADA. ...👑

  • @udaykulkarni3160
    @udaykulkarni3160 Рік тому +2

    काळजी घ्या दादा.आणि लवकर बरे व्हा

  • @varshavishwasrao3053
    @varshavishwasrao3053 Рік тому +1

    दादा काळजी घ्यावी मला तुमचे विडीओ खूप आवडते

  • @vaishaligangurde5948
    @vaishaligangurde5948 Рік тому +2

    काळजी घ्या दादा हळदीचा दुध प्या .बर वाटेल. .

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 Рік тому +1

    काळजी घ्या इंजेक्शन घेऊन या

  • @juleevlog8904
    @juleevlog8904 Рік тому +4

    जपून काम करत जा 🙏🙌

  • @जयकिसान-ष4ब
    @जयकिसान-ष4ब Рік тому +1

    भाऊ कोणत्या गावात आहे व्हिडिओ दाखवा, कोकण , कोकण म्हणजे एक नंबर निसर्ग सौंदर्य आहे काय झाडी काय डोंगर काय हाटेल माझ कोकण म्हणजे एक नंबर

  • @devidasbhogade2912
    @devidasbhogade2912 Рік тому +4

    काळजी घ्या

  • @adinathpatil1092
    @adinathpatil1092 Рік тому +3

    दादा तुम्ही लवकर बरे व्हाल 💐

  • @Doc-Foddie
    @Doc-Foddie Рік тому +3

    छान ब्लॉग "मस्तपैकी"

  • @yam668
    @yam668 Рік тому +5

    दादा वर कशी लागली काच.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Рік тому +2

      गोल बाटली उभी फुटली होती तिच्या एका बाजूला पाय पडल्यामुळं दुसरी बाजू वर लागली

  • @आशाकाळेमीएकसैनिकपत्नी

    🙏 दादा बुट वापरत जावं रानांत फिरावे लागते

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 Рік тому +1

    भाऊ पायात बूट घालत जारे खुप वाईट वाटते मला तूमचे विडीओ रोज बघतो

  • @sd1747
    @sd1747 Рік тому +2

    जपा दादा जखमेला पाणी लावू नका देऊ

  • @shitalghadge899
    @shitalghadge899 Рік тому +2

    Kalji ghya Dada...amhi vat bght asto tumchya video chi

  • @yogita7546
    @yogita7546 Рік тому +4

    काळजी घेत जा दादा

  • @snehavirnodkar4920
    @snehavirnodkar4920 Рік тому +1

    का‌ळजी ‌‌घया सिदू दादा,.. लवकर बरे वहा...

  • @vidhyakamble5985
    @vidhyakamble5985 Рік тому +1

    खूप वाईट वाटले दादा
    काळ्जी घ्या

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому +1

    Daada ranavanat madhare chartana tumchya jivachi kalji sawani gheya

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Рік тому +2

    Dada kalji ghya TT chi Las tochun ghya

  • @Vishal1Tikhole8767
    @Vishal1Tikhole8767 Рік тому +2

    Hi dada

  • @sureshwaikar2569
    @sureshwaikar2569 Рік тому +2

    Jara japunsidu. Dada kalaji ghe

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 5 місяців тому

    स्वतःची काळजी घ्या

  • @janardangole2607
    @janardangole2607 Рік тому +1

    सिदुदादा काळजी घेतजा रानावनातुन वावरताना

  • @sachinshrirame2755
    @sachinshrirame2755 Рік тому +6

    🙏🙏🙏

  • @sunita...8169
    @sunita...8169 Рік тому +1

    मोहोपाडा मध्ये मी रहाते तुमचा वाडा कुठे आहे आत्ता

  • @pramiladarekar8472
    @pramiladarekar8472 Рік тому +1

    दादा सभालून करा

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Рік тому +1

    काळजी घ्या 👍कोणत्या गावी आहेत आता तुम्ही

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 Рік тому

    काळजी घ्या पायाची

  • @panduranggurav4896
    @panduranggurav4896 Рік тому +1

    Ghanbut.vapra.kalji.ghaa