आरोग्य परिचारिका महिला यांना नियुक्तीचे आदेश देऊन तात्काळ रूजू करा बीड जिल्हा परिषद समोर निदर्शने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 3

  • @bhagvandhole2990
    @bhagvandhole2990 День тому +1

    माझे आरोग्य सेवक 40% मध्ये निवड झाली आहे. मी पण जिल्हा परिषद बीड जाऊन आलो त्यांनी आम्हाला नियुक्ती आचारसंहिता आधी देऊ नंतर म्हणतात आचारसंहिता नंतर देऊ पण आता पर्यंत त्यांनी नियुक्ती दिली नाही आम्हाला असच ताटकळत ठेवले आहे. आम्ही फार चिंतेत आहोत कधी नियुक्ती मिळते 😢

  • @LaxmanBhise-pq8mj
    @LaxmanBhise-pq8mj День тому +1

    माझ आरोग्यसेवक 40% मध्ये निवड झाली आहे. मी पण परेशान आहे हो सर. 3 वेळा जाऊन आलो आहे Z.P. Beed ला. तिथे कोणी भेटत नाही आणि भेटलं तर कुणी व्यवस्थित बोलत पण नाही. दिवसभर CEO ची वाट पाहून परत आलेलो आहे सर. जवळपास सर्व जि.प. ने आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक 40% यांना नियुक्ती आदेश आचारसंहिता आगोदरच दिलेली आहे. आत्ता आचारसंहिता संपूण महिना‌ व्हायला येत आहे तरिपण जि.प. च्या काही हालचाली दिसत नाहीत सर..😢😢

    • @MAHARASTRAPRATIMA
      @MAHARASTRAPRATIMA  День тому

      @@LaxmanBhise-pq8mj बीडला आल्यावर भेटा