MAHARASHTR PRATIMA
MAHARASHTR PRATIMA
  • 238
  • 115 143

Відео

14 December 202414 December 2024
14 December 2024
Переглядів 274 дні тому
12 December 202412 December 2024
12 December 2024
Переглядів 126 днів тому
10 December 202410 December 2024
10 December 2024
Переглядів 678 днів тому

КОМЕНТАРІ

  • @goldanbeans7179
    @goldanbeans7179 2 години тому

    वकिल साहेब आता तुम्हीच माणुसकीचे वाली आहात

  • @Soham-c4f
    @Soham-c4f 2 години тому

    वकील संघाचे खूप खूप अभिनंदन.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 16 годин тому

    पहिला मानवता धर्म. एक नंबर भावांनो. तुमच्यासारखे लोक पुढे आले .तर महाराष्ट्र खरोखर चांगला बनल्याशिवाय राहणार नाही व कोणाचीही हिंमत होणार नाही सत्यमेव जयते 🚩🇮🇳

  • @bhagvandhole2990
    @bhagvandhole2990 17 годин тому

    माझे आरोग्य सेवक 40% मध्ये निवड झाली आहे. मी पण जिल्हा परिषद बीड जाऊन आलो त्यांनी आम्हाला नियुक्ती आचारसंहिता आधी देऊ नंतर म्हणतात आचारसंहिता नंतर देऊ पण आता पर्यंत त्यांनी नियुक्ती दिली नाही आम्हाला असच ताटकळत ठेवले आहे. आम्ही फार चिंतेत आहोत कधी नियुक्ती मिळते 😢

  • @LaxmanBhise-pq8mj
    @LaxmanBhise-pq8mj 20 годин тому

    माझ आरोग्यसेवक 40% मध्ये निवड झाली आहे. मी पण परेशान आहे हो सर. 3 वेळा जाऊन आलो आहे Z.P. Beed ला. तिथे कोणी भेटत नाही आणि भेटलं तर कुणी व्यवस्थित बोलत पण नाही. दिवसभर CEO ची वाट पाहून परत आलेलो आहे सर. जवळपास सर्व जि.प. ने आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक 40% यांना नियुक्ती आदेश आचारसंहिता आगोदरच दिलेली आहे. आत्ता आचारसंहिता संपूण महिना‌ व्हायला येत आहे तरिपण जि.प. च्या काही हालचाली दिसत नाहीत सर..😢😢

    • @MAHARASTRAPRATIMA
      @MAHARASTRAPRATIMA 18 годин тому

      @@LaxmanBhise-pq8mj बीडला आल्यावर भेटा

  • @sumanpawar8209
    @sumanpawar8209 21 годину тому

    धन्य वकील भाऊ आमही सर्व आपले आभारी आहोत

  • @BhagwatAwate-gh2ik
    @BhagwatAwate-gh2ik День тому

    Barobar saheb

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute День тому

    बिजेपी सरकार काय करते

  • @shivajishewale6240
    @shivajishewale6240 День тому

    आता कुठे गेले महाविकास आघाडीचे नेते?

  • @pandurangjagtap8562
    @pandurangjagtap8562 День тому

    एक वकिल म्हणुन आपण समाजाचे काहीं तरी देणे लागतो यासाठी उचललेले हे उत्तम पाऊल आहे

  • @BalajiGaikwad-hb5rb
    @BalajiGaikwad-hb5rb День тому

    Very very nice

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 День тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sambhajiingawale765
    @sambhajiingawale765 День тому

    Very nice 👍

  • @balasahebvighne1355
    @balasahebvighne1355 День тому

    धन्यवाद वकील साहेब आशा कामात तुम्ही आवर्जून भाग घ्या नाहीतर कितेकावर असे संकट येऊ शकते

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 День тому

    पैसे खाऊ शासनाने पैसे खाऊन ला चार पैसे खाऊ शासन झाले

  • @narayantaur2874
    @narayantaur2874 День тому

    धन्यवाद

  • @ajantapcgangakhed7306
    @ajantapcgangakhed7306 День тому

    लोकशाहीतील स्तंभाची भूमिका उल्लेखनीय आहे सर्व वकीलाचे कार्य मात्रभूमीचे आहे

  • @Bhau5629
    @Bhau5629 2 дні тому

    वकील संघाचे मनापासुन आभार 🙏

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 2 дні тому

    Nice❤❤❤❤❤❤

  • @bharattalekar7690
    @bharattalekar7690 2 дні тому

    बरोबर आहे सर 100%

  • @vilassolanke7651
    @vilassolanke7651 2 дні тому

    वकील साहेब खरंच न्याय मिळवून द्या गरीब माणसाला गुंडाची ताकत कमी करा

  • @vilassolanke7651
    @vilassolanke7651 2 дні тому

    वकील साहेबांनी आवाज उठविला बद्दल सर्व जनता आभारी आहे

  • @govindchavan2145
    @govindchavan2145 2 дні тому

    धन्यवाद वकील साहेब संतोष भाऊ ला न्याय मिळालाच पाहिजे

  • @VandanaKere
    @VandanaKere 2 дні тому

    सर्वांचे खूप खूप आभार

  • @SohamKshirsagar-q5i
    @SohamKshirsagar-q5i 2 дні тому

    Coungratulactions Courat Of Tha Pawar

  • @aawadajipawale7233
    @aawadajipawale7233 2 дні тому

    सर्व वकील भावांचे बहिणींच खूप खूप अभिनंदन

  • @dealsproducts9858
    @dealsproducts9858 2 дні тому

    धन्यवाद सर्व वकिलांचे

  • @rajendraaaher8511
    @rajendraaaher8511 2 дні тому

    धन्यवाद वकील संघाचे

  • @UdayNawade
    @UdayNawade 2 дні тому

    धन्यवाद सर्व वकीलाचे आभार 💐💐

  • @RamravTekale-h9h
    @RamravTekale-h9h 2 дні тому

    Right sir 😢😢

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 2 дні тому

    सर्व पोलिस स्टेशन पेटवून दिले पाहिजे

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil 3 дні тому

    देवेंद्र फडणवीस. एकनाथ. शिंदे. अजित पवार. धनंजय. मुंढे. वाल्मीक. कराड. आणि. इतर. जे काही. आरोपी आहेत. त्या. लोकांना. राष्ट्रमाता जिजाऊ.सिंदखेड.राजा. लखोजीं. जाधव. यांच्या. महला. मधे. हात पाय बांधून. टाका. सर्व. खर. बोलायला सुरुवात. करतील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय. मनसे.💐🚩🙏

  • @bharatsonwane7869
    @bharatsonwane7869 3 дні тому

    धन्यवाद वकील संघाचे

  • @SahebraoWavale
    @SahebraoWavale 3 дні тому

    Vakil.saheb.tumche.hardik.abhinadan

  • @SahebraoWavale
    @SahebraoWavale 3 дні тому

    Nidar.houn.ladha.bhiu.naka.gundaraj.khatam.hoil

  • @SahebraoWavale
    @SahebraoWavale 3 дні тому

    Gundegeri.sampali.pahije

  • @ygaindia4365
    @ygaindia4365 3 дні тому

    Khup khup Abhinandan vakil saghtneche Aropi na shiksha jhali pahije kon to karad Ani ghule yana fashi dya

  • @balkrushnakadam1552
    @balkrushnakadam1552 3 дні тому

    कोटी कोटी प्रणाम वकील साहेब आपण सत्याच्या बाजूने उभा राहून संतोष देशमुख ला न्याय द्यावा

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 3 дні тому

    धन्यवाद सर्व साहेबांचे

  • @BalasahebShignapure
    @BalasahebShignapure 3 дні тому

    बिड जिल्हा वकील संघटनेचे हार्दिक अभिनंदन करतो

  • @shreerede7773
    @shreerede7773 3 дні тому

    Vakil saheb sodu naka yana kahi pan hou de

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 3 дні тому

    Asa nahi hoyla pahije.

  • @vaibhavnanavare7023
    @vaibhavnanavare7023 3 дні тому

    Hya saglyancha baap walmik karad aahe 😂

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 3 дні тому

    Bheed ke sabhi vakilon se gujarish hai ki yah aaropi ka Vakil Patra mat le lo Inka boycott kijiye

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 дні тому

    पोलिस मेन आरोपी आहेत माय घाले

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 3 дні тому

    खुप आनंद होतो एकता अन्यायाविरुद्ध आवाज 😢😢😢🎉🎉🎉

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 3 дні тому

    सर्व वकिलांचे खुप खूप आभार धन्यवाद

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 3 дні тому

    वकील साहेबाचे धन्यवाद अभिनंदन

  • @jayhind1280
    @jayhind1280 3 дні тому

    Jato sobat mati gunhegaar asla tari pathishi ghalne kiti yogya tapas karu dya na kashala aadkathi aanat aahat

  • @VishalGadakh-v4g
    @VishalGadakh-v4g 3 дні тому

    निलंबन कायम सुरूपि निलंबन करा