लग्नजमवन्याचा कारेक्रम आसा होयला पाहीजे नाही तर आताच्या मुली हीवेळ एऊदेत नाही हेदुर देव आहे आपल हा ऐक चांगला संदेश समाजाला धीला आहे तुम्हचे खुप खुप धन्यवाद रवि दादा
खुपच छान व्हिडीओ आहे अभिनंदन एफसीडी खूपच छान 73 भाग 73 भाग खूप छान आहे अतिशय सुंदर आहे आणि सर्व नातेवाईक मित्रपरिवार सहकुटुंब सहपरिवार सर्वांना सर्व कलाकारांना सर्वांना नंदन खूप छान तुमची लग्न जमणार आता ठेंबत इतकीही आम्हाला सुद्धा शंभर टक्के खात्री आली आली आहे
खरोखर एपीसोड बघत आसतां ना मला आमच्यातच हा कार्यक्रम होतोय असं फील होत होतं एवढं मी मग्न होतो एपीसोड पहाताना खूप खूप छान वाटले खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना
आक्काच मांजर लई भारी मला लईच आवाडते
खुप छान कार्यक्रम झाला सगळ्यात भारी आकाच काम होत सगगळ्यानी खुप छान काम केलं त्या बदल सर्वांचे मनःपूर्वक आभार
Kaka khup chaan 💐💐💐
छान संदेश दिला
खूप छान। हार्दिक। शुभेच्छा
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी खूप छान सुंदर आहे
भाग एक नंबर झाला भाग एक नंबर झाला परंतु दत्तू नाना दत्तू नाना नाराज झाला पुढं कसं लगीन होते मी बघतोच
SOmnath Nonchalant
S
एकच नंबर भाग विजू नानाच्या प्रयत्नांना यश
या भागातून एक चांगला संदेश मिळाला पाणी पिऊन झाल्यानंतर उरलेले पाणी पाहुण्यांनी झाडांना टाकले धन्यवाद रवी भाऊ एकदम मस्त भाग शरद शेटे सोनेकर
झाडांना पाणी नाही टाकले तर ठोकून काढतील के लेका म्हणून गुमान ते कलाकार झाडांना पाणी घालत होते☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
संदेश चा डायलॉग आवडला मला गुराकडे असतो 😁
त्या डायलॉग मुळे एक समजले कोणत्याही कामाला कमी समजायचे नाही ❤️❤️
🙏🏻😂
Ek no shetkryabaddal bolaa
अतीशय सुंदर एपीसोड नं१
खुप सुंदर झाला आजचा भाग
So sweet mou mast aahe
खूप मस्त एपीसोड होता
Khupach chan Ravi dada
खुप खुप भारी ऐपीसोड 👌👌🤗
Super......mast episode zala.
मस्त👌👌👌👌👌👌
Congratulations ravi Bro
Khup khup hardik a bhinandan bro
खुप मस्त अक्टिंग केली आहे
खूपच छान आहे मांजर आणि संपूर्ण भाग एकदम मस्त झाला आहे
रेश्मा वडीलांसरखी आणि बकुळा आईसारखी दिसते
खुप सुंदर छान एपिसोड
अशी बहीण सगळ्यांना भेटू देरे देवा
रवी भाऊ आपली मालीका लै भारी
मस्त आहे रवि दादा
खुप छान👏✊👍
मस्तच👌👌👌👌👌
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
अरे अजून गुडी पाडवा यायचा कि रे लेका हॅपी न्यू एयर पण करून टाक अगोदर😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
एक नंबर 🙏👍👍
एक नंबर भाग झाले रवी भाऊ
खुप छान आम्ही नेवसाकर
Khup ch chan ajchya episode 👌👌👌👍
छान एपिसोड
मिस्तरी आले तर मी तिला बघून मज्जा आली व्हिडीओ पाहून
खूप छान एपिसोड आहे. लय 👌 भारी
पुण्याच्या पाहुण्याने चांगला संदेश दिला उन्हाळ्यात पाणी वायाला जाऊन द्यायचं नाही खुप छान
छान एपिसोड झाला आंका
Nice video 🤘🔥🔥👍
Khup chan👌👌👌
Khup chan bhag jamal ekdach
1 no Ravi bhau 👌👌👌👍Nka tention gheu jamata y lagan 👌👌👌 Ramraje Lonkar. From Beed . MAHARASHTRA
एक नंबर भाग झाला आहे. रवीभाऊ ठरले तुमचे लग्न
Khupach chhan
जमलं हो जमलं शुभ सकाळ
मांजरीच,काम, मस्त
आज मस्त वाठल सारा परिवार गोळा झाला आनंदी आनंद अशीच प्रगती होऊ द्या रवी दादा
मस्त दादा एपिसोड...पुढच्या एपिसोड ची वाट बघतोय ...
लग्नजमवन्याचा कारेक्रम आसा होयला पाहीजे नाही तर आताच्या मुली हीवेळ एऊदेत नाही हेदुर देव आहे आपल हा ऐक चांगला संदेश समाजाला धीला आहे तुम्हचे खुप खुप धन्यवाद रवि दादा
धन्यवाद सर्वाचे
फारच छान झाला आजचा एपिसोड रवी दादा.असा पाहिजे मस्त आहे. 👌👌गावाकडे अशी पद्धत असते लग्नाची मस्तच 👌👌....
"Pani vaya jau naye zadana ghalave khupach chan, " khupach chhaan line
एपिसोड छानच आहे आजचा
खुप छान एपिसोड रवि भाऊ चे काका very nice
आका आजचा भाग खुप खुप आवडला Niece 👌 👌
नाद खुळा रवि
Very nice viju bhau and akka
खूप मस्तक एपिसोड झाला आहे 👍🙏
खूप छान आहे
खूप छान आहे भाऊसाहेब लयच ईचारू लागले आहे
खूप छान आहे रविदादा आजचा भाग 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
Good.....!
आपल्या विजु नाना च काम आवडला बरका शांत सयमी 🎉
खुपच छान
Very nice apisode Ravibhau congratulations all of you team family bye
खुप छान आहे 👌👌👌👌
एकच नंबर भाऊ🙏
Nice Bhau
खुपच छान व्हिडीओ आहे अभिनंदन एफसीडी खूपच छान 73 भाग 73 भाग खूप छान आहे अतिशय सुंदर आहे आणि सर्व नातेवाईक मित्रपरिवार सहकुटुंब सहपरिवार सर्वांना सर्व कलाकारांना सर्वांना नंदन खूप छान तुमची लग्न जमणार आता ठेंबत इतकीही आम्हाला सुद्धा शंभर टक्के खात्री आली आली आहे
कलाकार जोमात आणि पाहणारे सगळे कोमात😊😊😊😊😊
मस्तच एपिसोड झाला आहे
आजचा भाग लई भारी , आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे याचं प्रकारचे बघण्याचा कार्यक्रम असतो. मला तर फार आवडलं.
नक्कीच का वरवर कंमिंट वाचल्या बद्दल तुला काय रवि गिफ्ट देणार आहे वाटते😊😊😊😊😊😊
SOmnath Nonchalant 74
खूप छान एपिसोड आहेत
मस्त
छान झाला आजचा भाग
Very very nice रवि भाऊ
खुप छान झाडे जगवा झाडे लावा
खुप सुंदर 👌👌👌👌👌
एक नंबर
खुपच छान वेब सीरीज मनीषा ताई व रवीभाऊ आफलातुन बहीन भाऊ
Kup sundar dada
एक नंबर एपिसोड झाला रविंद्र दादा
Realistic story एकदम मस्त एपिसोड झाला
खूप छान एपिसोड
Nice ❤️
रवी भाऊ 👍❤️👍
मस्त रवी दादा
मस्त झाला आजचा भागा 👌🏻👌🏻🙏🙏
1 No 👌👌
Good morning Bhava
1 नंबर झाला एपिसोड👌👌👌👌👌👌
चला सगळे जण तोंड करू या का एपिसोड छान झाल्या बद्दल
गोड तोंड
@@अरविंदकांबळे-द9व लग्नाला जाऊ बर का आपण सर्व जण लाडू खायला 🍘🍘🍘
@@mahadevkakade1017 मी कुणाच्या लग्ना तले फुक्कट चे खात नाही रे लेका तू माझ्या वाटणी चे फुक्कट चे खाऊन घे मला आनंद वाटेल☺️☺️☺️☺️☺️😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@अरविंदकांबळे-द9व माझ्या तरी लग्नाला या मग मी विकतचे आणून चारतो.कारण मला पण फुकटच खायला आवडत नाही.😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😏
Chan apisod
Nice one👌👌👌👍
खुप छान आहे रविदादा आपणाला तेजस राजे कडून हार्दिक शुभेच्छा
Khup chyan
खरोखर एपीसोड बघत आसतां ना मला आमच्यातच हा कार्यक्रम होतोय असं फील होत होतं एवढं मी मग्न होतो एपीसोड पहाताना खूप खूप छान वाटले खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना
dada. 👌👌👌👌🌹🌹🌹
Supari futli ekdachi navra navri peshka aakkachya chehrya varcha aanand lay bhari aahe
Jama जमल बाबा एकदाच गणपती पावला
Khup khup chan ha
गुढीपाडवा चा एक भाग एकसटरा टाका आणि शुक्रवारी च
रवी स्थळ बघण्याचा कार्यक्रम एकच नंबर झाला आहे .आणि माझ्या gotam च लग्नं जमाव म्हणून अक्काची तळमळ सुध्दा जाणवली. बेस्ट ऑफ लक रवी .
तुला पण हार्दिक शुभेच्छा छान कंमिंट केल्या बद्दल पण तुझी तळमळ होऊ देऊ नको लेका नाहीतर होयचे भलतेच आपलं कस जसं हाय तस😊😊😊😊😊
Khupach Chan atta sagale barobar honar