Ujjwal Nikam Special Report : उज्वल निकम मतपरिवर्तनासाठी Uddhav Thackeray यांना भेटणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • Ujjwal Nikam Special Report : उज्वल निकम मतपरिवर्तनासाठी Uddhav Thackeray यांना भेटणार?
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 332

  • @user-mn5kp4qu5b
    @user-mn5kp4qu5b 16 днів тому +105

    कोर्टात लढताना का मदत केली नाहीस bjp ची वकिली केलीस आता कशाला जातोय ?😂😂

  • @balabhai4214
    @balabhai4214 16 днів тому +95

    ठाकरेंना भेटून फायदा होणार नाही.कारण ठाकरे एकनिष्ठ माणूस आहे वर्षा गायकवाड यांना मतदान करतील

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 16 днів тому

      एकनिष्ठ नव्हे तर सत्तेकरता कोणाच्याही पायाचे‌ तळवे चाटायला तयार असलेला लाळघोट्या आहे😂😂😂

    • @dattatraygaikar
      @dattatraygaikar 12 днів тому

      व्वा ठाकरेला एकनिष्ठ म्हणणे म्हणजे वेश्येला पतिव्रता म्हणणे होय , आजकाल कोणताच राजकारणी एकनिष्ठ राहिला नाही ...

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 16 днів тому +144

    जेव्हा पक्ष फोडला तेव्हा ठाकरे साहेब नाही आठवले तेव्हा ठाण्यात शिंदे साहेब यांची भेट घेतली होती

  • @sandipchaudhari1449
    @sandipchaudhari1449 16 днів тому +159

    निकम हरणार 100%

    • @mukundbharade1391
      @mukundbharade1391 15 днів тому

      गायकुडनिने काय दिवे लावलेत आम्हाला चांगलं माहीत आहे?

  • @satishsagale6633
    @satishsagale6633 16 днів тому +124

    निकम साहेब तुम्ही ठीक आहात ना... जनतेला मूर्ख समजता का???

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 16 днів тому

      तुमच्यासारख्या मूर्ख लोकांना ते चांगलेच ओळखून आहेत😂😂😂

  • @dattadhebe636
    @dattadhebe636 16 днів тому +97

    साहेब लेकीला साथ देणार दलाल वकीलाला नाही

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 16 днів тому +50

    निकम साहेबांनी मशाल हातात घ्यावी निकम साहेबांचा खूप आदर केला जाईल

    • @mukundbharade1391
      @mukundbharade1391 15 днів тому

      आता कशाला मशालीचा दिवा झाला ?

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 10 днів тому

      ​@@mukundbharade1391BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 16 днів тому +93

    निकम तुम्ही वकील वकील काय नाचवत आहात. तुम्ही कमवलेली इज्जत तुम्हीच घालवली आहात.

    • @balgudebs
      @balgudebs 10 днів тому +1

      व्यवसाय वकीलीचा पण नितीमूल्य शून्य!

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 16 днів тому +75

    वर्षा गायकवाड येणार

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 16 днів тому +83

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🔥❤🎉

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 16 днів тому +10

    उद्धव ठाकरे यांनी एकदा वर्षा गायकवाड यांना शब्द दिला आहे त्या मुळे एकदा शब्द दिला की तो माघे घ्यायला काय ते अमित शहा नाहीत

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q 16 днів тому +105

    निकम हरणार

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 16 днів тому

      हा हरामखोर त्यांच्या बापाच्या सगळ्यात मोठ्या शत्रू पक्षाला मदत करणार.याच्यापेक्षा बापाचा मोठा अपमान करणारा नेता महाराष्ट्रात कोणी तरी आहे का.यांचे वडील जर जीवंत असते तर यांच्या अंगावर थुंकून यांना पक्षातून हाकलून दिले असते

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. 16 днів тому +9

    उज्वल निकम आता अजून किंमत कमी करून घेऊ नका तुम्ही कोणत्या तोंडाने मत मागणार जे झालं ते वाईट झालं तुमच गोलमाल बोलण तेव्हाच शंका घेणार होत

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 16 днів тому +15

    आम्ही शिवसैनिक वर्षाताई सोबत

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 16 днів тому +21

    उध्दवजी नी वर्षाताई ना अगोदरच दील्लीला पाठवणार म्हणून सांगितले आहे.

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 16 днів тому +18

    लोकसभेत लोंकाचा प्रतिनिधी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवा हुकूमशाही समोर लोटांगण घालणाऱ्याचे काम नाही

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 16 днів тому +16

    निकम म्हणाजे नीकम्मा

  • @yogeshmhaskar7207
    @yogeshmhaskar7207 16 днів тому +19

    पक्ष फोडण्यात याचा पण हात आहे,

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 16 днів тому +38

    निकम वर्षा ताई,ED CBI ची, भीती नको दाखू, ती भिनारी बाई नाही

  • @treadingvideos3829
    @treadingvideos3829 16 днів тому +32

    निकम तुमची किंमत कमी झाली तुम्ही राजकारणात यायला नको होते

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 16 днів тому +11

    निकम आता निकामी .100 टक्के

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 16 днів тому +15

    ऊजजवल अंडर कवहर भाजप एजंट निघाला

  • @parmeshwarkhandare890
    @parmeshwarkhandare890 16 днів тому +8

    निवडणूक होईपर्यंत तरी निकम साठी ' मातोश्री ' निवास्थान चा दरवाजा बंद राहील. याची निकम ने नोंद घ्यावी.

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 16 днів тому +8

    ऊध्दवजीच्या संकट काळात शिंदे साहेबांच्या भेटीला गेले.तेव्हा ऊध्दव ठाकरे दिसले नाही.

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 16 днів тому +12

    ठाकरे साहेब याला बोच्यवर आपता

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 16 днів тому +25

    अर तूच फोडलीस आमची शिवसेना

  • @abhijeetnikam7003
    @abhijeetnikam7003 16 днів тому +7

    एवढे दिवस तुम्ही टीव्हीवर संभ्रमात टाकणारे वक्तव्य करत होतात तेव्हा लोकांचं मत परिवर्तन करू शकला नाहीत, तर उद्धव ठाकरे साहेबांचे मतपरिवर्तन काय करणार.
    अतिशय धूर्त कोल्ह्याप्रमाणे तुम्ही वागलेले आहेत वकील साहेब

  • @Azby20
    @Azby20 16 днів тому +14

    पायताण काढा याला उध्दव जी याच्या सल्ल्यानेच पक्ष फोडला आसनार

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 12 днів тому

      साहेब निकम कीतीही मोठे असोत ??वंदनीय बाळासाहेबानपेक्शा कोणिही मोठा नाही ??चुकलेत त्यांना उत्तर बरोबर मीळणार ??नंतर भाजपाने बीळात लपू नये ?

  • @ankushpawar7322
    @ankushpawar7322 16 днів тому +29

    उद्धव साहेब याला दारात पण उभा करू नका याचा दारुण पराभव झाला पाहिजे

    • @mukundbharade1391
      @mukundbharade1391 15 днів тому

      घर कोंबडा अगोदर भिकारी रस्त्यावर आलेला त्याच्या दारात कोण जाणार?

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 15 днів тому +4

    कोर्टात वकिली असते ,साक्षीदार फोडून ,माफीचा साक्षीदार बनवून कोर्ट चालवणे वेगळं अन् जनतेच्या कोर्टात वकिली चालत नसते.

  • @vijaybuva3911
    @vijaybuva3911 16 днів тому +12

    भेटू नका उध्दव साहेब हाकला

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 16 днів тому +20

    वर्ष गायकवाड विजयी होणार नक्की 💪🚩💯🚩💯👑💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 16 днів тому +5

    आजच वर्षाताईचा विजय झाला 🚩🚩🚩🚩🚩

  • @dadatilak5227
    @dadatilak5227 16 днів тому +9

    स्वतः मद्ये परिवर्तन करा

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 16 днів тому +16

    काळजी करू नका उध्दव साहेबांना कोणी भेटले तरी शिवसेचं एकही मत त्यांना मिळणार नाही, ज्या काँग्रेसच्या काळात शिवसेना वाढली मोठी झाली त्या काँग्रेसलाच मतं देणार..

  • @saddamshaikh4591
    @saddamshaikh4591 16 днів тому +13

    यांना जळगाव लोकसभेत का तिकीट मागितले नाही

  • @user-nf8ez7yc9j
    @user-nf8ez7yc9j 16 днів тому +10

    निकम साहेब येक चागले वकिल होते आता खुप मोठी चुक झालि

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 16 днів тому +21

    ED CBI, ची भिती किंवा MSG घेवून चाला की काय निकम, ते ठाकरे आहेत भिनारे नाहीत,

  • @sawale583
    @sawale583 16 днів тому +4

    निकम पडणार

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 16 днів тому +21

    मातोश्रीच्या अंगणात निकम साहेब तुमची पाय ठेवण्याची लायकी नाही.

    • @mukundbharade1391
      @mukundbharade1391 15 днів тому

      मातोश्रीची पायरी सारखी पुसुन काढत जा ?

  • @dattathorat4797
    @dattathorat4797 16 днів тому +7

    उद्धव साहेबांनी ह्या चोराला भेट देवु नये

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 16 днів тому +6

    निकम हा नक्कीच पडणार

  • @user-kg7dl6km2x
    @user-kg7dl6km2x 16 днів тому +4

    निकम साहेबांनी पक्ष चुकीचा निवडला आहे

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 16 днів тому +18

    Nikamma harnar

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 16 днів тому +17

    फालतु मध्ये इज्जत घालवुन घेतली उज्ज्वल निकम ने....

  • @pratapraodesai3690
    @pratapraodesai3690 16 днів тому +4

    उद्धवजींनी भेट सुद्धा देऊ नये

  • @riteshwagh2c459
    @riteshwagh2c459 16 днів тому +17

    ओन्ली उद्धव साहेब जिंदाबाद उज्वल निकम हरणार

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 16 днів тому +4

    निकम नी हातानी इजत घालून घेतली

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 16 днів тому +6

    NIKAM NAHI NIKAMMA BOLA.

  • @dr.vikaschaudhari7757
    @dr.vikaschaudhari7757 16 днів тому +5

    उद्धव साहेब याला उभे करू नका

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 16 днів тому +14

    Padanar 😅

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 16 днів тому +6

    तरी पण हरणार आणि हसणार पण मतदार

  • @SanjitPadaye-cz7hp
    @SanjitPadaye-cz7hp 12 днів тому +2

    उध्दव बाळासाहेब ठाकरे हे कधी विषारी नागाला भेटणार नाहीत हे लक्षात ठेवा निकम

  • @milindmadare1248
    @milindmadare1248 16 днів тому +3

    भेट अवश्य घ्या पण मतांची अपेक्षा करू नका ते मिळणार नाहीत मुळात तुम्ही निवडणूक लढविणार हे योग्य नाही असं वाटतं

  • @shivsenashakhano.212
    @shivsenashakhano.212 16 днів тому +5

    अजिबात करणार नाही मदत

  • @abz3
    @abz3 16 днів тому +3

    Ubt वर विश्वास राहणार का?याचा काय अर्थ होतो 😂😂😂😂 संजय साहेबांनी सांगितले पाहिजे

  • @rmore6994
    @rmore6994 16 днів тому +7

    Satranjya uchalt rahanar tumi

  • @bhimraomore6451
    @bhimraomore6451 16 днів тому +2

    रमाबाई नगरातील हत्याकांड,खैरलांजी हत्याकांड या दोन्ही वेळेस सरकारी वकील निकम हेच होते पण त्या प्रकरणाचे काय झाले हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे...

  • @dipakgawade5750
    @dipakgawade5750 15 днів тому +1

    Nikam sir आपले उंचीने मिळाले पदाधिकारी आपण निवडून याल पण पुढील वाटचालीसाठी काय?

  • @balgudebs
    @balgudebs 10 днів тому +1

    कशासाठी?..काय संबंध नियमांचा शिवसेना व श्री.ठाकरेंसोबत...मतदारांना संभ्रमात टाकण्याची ही खेळी आहे.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 16 днів тому +4

    निकम हरणार नक्की 💯👎👎👎👎

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 16 днів тому +4

    मातोश्री वर भेटी साठी वेळ मिळेल काय😂

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 10 днів тому +2

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 16 днів тому +3

    Only..varsha tae

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 12 днів тому +1

    वर्षाताई विजयी होणार होणार होणार जय महाराष्ट्र उधव साहेब

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 16 днів тому +3

    ❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤Vote for Ambedkar❤❤❤❤

  • @ajayshetye5984
    @ajayshetye5984 16 днів тому +3

    तुझं मत आम्हाला महिती आहे

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 12 днів тому +2

    *COURTATIL NIYAM AN GANIT RAJKARANAT CHALAT NAHI* 💯

  • @sanjaypatil-vd8pf
    @sanjaypatil-vd8pf 16 днів тому +4

    100% पाडा वकील साहेबला

  • @rupeshnigadekar2785
    @rupeshnigadekar2785 15 днів тому +1

    उज्वल निकम जेव्हा बघावा तेव्हा opposite bolato ..ata garaj पडल्यावर काय चाटायला जाणार का

  • @rohinikale9388
    @rohinikale9388 10 днів тому +1

    Ubhe rahanya aadhi vicha kela pahije hota. Yenar tar Varsha Gaikwad 👍👌🏻🙏

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 15 днів тому +2

    uddhav saheb cha support bhetala tr nivdun yenar tumhi

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 16 днів тому +4

    निकम्मा

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 16 днів тому +2

    साहेब आता तो पटात घावलाय ढिलं सोडू नका .

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 12 днів тому +1

    काय गरज होती का निकमाला ईमानदारीन वकिली करायची समाधानी रायच कमवलेली ईजजत घालवली

  • @balajigaikwad5119
    @balajigaikwad5119 10 днів тому +1

    Elaction nantar Nikam la Thakrey saheb rikami karnaar

  • @anilsolanke7786
    @anilsolanke7786 15 днів тому +1

    वकील आहे काही करु शकता भेटा साहेब संविधान बदलू नका हि कृपा करा जनते वर

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 10 днів тому +1

    निकम तुम्ही भाजपचे एजेंट निघालात शिवसेना फोडण्यासाठी तुम्ही भाजपृला कायदेशिर सल्ला देत होता .एक मराठी संघटना फोडण्यास तुम्ही भाजपला मदत केली

  • @sunilsakat1290
    @sunilsakat1290 15 днів тому +1

    आम्ही उज्वल निकम साहेबांचा आदर करतो पण त्यांनी भाजपा कडून उमेदवारी जाहीर करायला नाही

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 16 днів тому +4

    आरे कायद्याच्या विध्यार्थी ठाकरेंना भेटुन काही उपयोग होणार नाही

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 10 днів тому +2

    भिक देऊ नका निकमला

  • @AnjaliVaidya-te1zi
    @AnjaliVaidya-te1zi 16 днів тому +2

    Nikam saheb tumhi Maharashtra chi apeksha dhang kela

  • @nivasnikam6175
    @nivasnikam6175 15 днів тому +1

    निकम साहेब राजकारानामध्ये वकिली आली की माणूस बाद होतो कारण राजकारणतील वकिली म्हणजे लावा लावी आहे साहेब हे लक्षात असूदेत

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 15 днів тому +1

    चांगल वकिलीत कमवलेले राजकारणात घालतील जय महाराष्ट्र

  • @Kvc859
    @Kvc859 16 днів тому +1

    उध्दव साहेब निष्ठावंत आहेत ते भिक घालणार नाहीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ताईलाच मत एक मताणे करणारच

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 15 днів тому +1

    निवडणुकीला उभे राहायच्या अगोदर उद्धवजींना भेटायला पाहिजे होते.

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 15 днів тому +1

    शेडुल 10 प्रमाणे कोर्टात वकिली केली असती तर पाया पडायची गरज राहिली नसती ,बिनविरोध झाले असते

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 16 днів тому +1

    निकम चा खटला मतदानपूर्वीच निकाली निघणार निकम सोबत भाजप पराभूत

  • @ManojShinde-se2em
    @ManojShinde-se2em 15 днів тому +1

    4 जून पर्यंत थांबा कळेलच कोण येणार कशाला तोंडाची वाफ गमवता

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 10 днів тому +1

    उजवला आता तुम्ही कमळ हाती घेतले तेंव्हा च तुमचा आमचा संबंध सपला तुझी वकीली शिवसेना भाजपने फोडली तेव्हा काय करत होत

  • @dinkardambale74
    @dinkardambale74 9 днів тому +1

    वर्षा गायकवाड शिवसेना ज्याच्या पाठी उभे राहतात त्यांना लास पर्यंत उभे राहतात

  • @ashishl4081
    @ashishl4081 9 днів тому +1

    निकम साहेब तुम्हाला नाही sobat असे काम

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 15 днів тому +1

    Maharastra कन्या आदरणीय वर्षा गायकवाड मॅडम..la आघाडी m v a कटिबद्ध आहे.. निवडून देण्यास..

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 15 днів тому +1

    न्याय व्यवस्था किती लायक आहे हे समजते

  • @pandharinathghadge1096
    @pandharinathghadge1096 16 днів тому +1

    अहो साहेब आपण आदरणीय वकिल आहात आपण कायद्याचा अभ्यास केला आहे तेव्हा तुम्ही लालसेपोटी भाजपमध्ये प्रवेश केला व निवडणूक लढवता शोभत नाही तुम्हाला नितीअनिती

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 11 днів тому

    Vinayak Raut is absolutely right.

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 9 днів тому +1

    Nikmma साहेब ,आपण पण जाता येता ,कमाल झाली, आता कोणी च नाही का,एकड तिकड कशाला ,आपला पक्ष कडणा,

  • @user-kf9bj7sf6i
    @user-kf9bj7sf6i 16 днів тому +1

    Saheb hyala gharat pan ghevu naka.....

  • @ingalemithila4452
    @ingalemithila4452 15 днів тому +1

    काहीही उपयोग नाही. वर्षाच निवडून येईल.

  • @ravindrapawar829
    @ravindrapawar829 16 днів тому

    Nikamani jevdha nav kamawle hote tevdhe ya umedwarine gamawun takle
    Only Uddhav Thakare Saheb 🙏🙏