BJP उमेदवार Ujjwal Nikam यांच्यावर बाळासाहेबांनी पवारांचा माणूस म्हणून आरोप केलेला, काय आहे किस्सा ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • #BolBhidu #UjjwalNikam #MumbaiNorthCentral
    मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामधून भाजपनं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. खरंतर उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा जळगाव मतदारसंघामधून होती, पण भाजपनं त्यांना मुंबईतून उमेदवारी दिली. विविध खटल्यांमध्ये बजावलेली भूमिका, मराठी चेहरा आणि मुंबईशी असलेला कनेक्ट यामुळे उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतं. पण उज्वल निकम यांचं मुंबईशी नातं टिकून राहिलं ते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे.
    आजवर महाराष्ट्राला लाभलेल्या सर्वात कार्यक्षम गृहमंत्र्यांमध्ये गोपीनाथ मुंडेंचं नाव घेतलं जातं. आजही अनेक अधिकारी त्यांनी मुंबईमधून अंडरवर्ल्डचं विश्व कसं खणून काढलं याबद्दलच्या आठवणी अभिमानाने सांगतात. मुंडे आपल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे, त्यांच्यावर विश्वास टाकायचे. त्यामुळे काम करायला स्वातंत्र्य मिळायचं. याचा फायदा प्रशासनात अनेकांना झाला. असाच त्यांच्या सच्चेपणाचा अनुभव उज्वल निकम यांनाही आला होता, काय होता हा किस्सा, यात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका काय होती ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 120

  • @Pqrstuvwx2448
    @Pqrstuvwx2448 29 днів тому +45

    Khobar tikad changbhal... Ujjwal Nikam 😂

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 29 днів тому +75

    उज्ज्वल निकम andhbhakt असेल म्हणुन vatat नव्हते

    • @Sw-rz4fg
      @Sw-rz4fg 29 днів тому +14

      Waah re andhnamazhi😂😂

    • @SandipPatil009
      @SandipPatil009 29 днів тому

      काँगेसी गुलाम 😂

    • @Appa1996
      @Appa1996 29 днів тому

      अंध नाही land😂😂😂😂😂

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 29 днів тому

      Aamhi tar Andhbhakt aahot pan tumhi tar Congressi Hizde aahet 😂😂😂

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 29 днів тому +1

      😂😂😂😂😂​@@factonly_0

  • @utu986
    @utu986 29 днів тому +18

    बाळासाहेब नी kay म्हणलं महत्वाचं नाही, निकम नी कोणाला चिटकून घेतलंय ते महत्वाचं आहे

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 29 днів тому +12

    गोपीनाथ मुंढे साहेबांची बरोबरी आजचा कोणताच भाजपचा नेता करू शकत नाही.त्यांनी केलेल्या कामामुळेच साहेब लोकनेते झाले आजचा भाजप पक्ष म्हणजे भाडोत्री जास्त वाटतो..💯🙏

    • @never_everddiss
      @never_everddiss 28 днів тому

      4 कामे सांग बर गोपीनाथ ची

    • @PrakashDaradeVlog1993
      @PrakashDaradeVlog1993 28 днів тому

      @@never_everddiss 1 गरिबांना स्वस्तात जेवण मिळावे म्हणून मुंबई मध्ये झुणका भाकर केंद्र 2 युतीच्या काळात मुंबई मध्ये 55 उड्डाणपुलांची योजना 3 शेतकऱ्यांना बळीराजा संरक्षण वीमा योजना 4 कृष्णा खोरे महामंडळ साहेबांनीच स्थापन केल आहे 5 त्यांचाच काळात सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील पोलीस भरती झाली जे आज पर्यत कोणी घेऊ शकले नाही.6मुंबईमध्ये आज पण साहेबांच्या कामामुळे प्रत्येक पोलीस अधिकारी नाव घेतो त्यांचं ते नाही का दिसत आज पक्षात सगळे आयराम गोळाकरूनजनतेला वेड्यात काढायच काम भाजप करत आहे.

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 29 днів тому +4

    Gopinath munde is legend .always man of soil😊

  • @parimalkulkarni7480
    @parimalkulkarni7480 29 днів тому +2

    माणूस बदलतो, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्रांनी , शरद पवार यांच्या समवेत सरकार स्थापन केले

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 29 днів тому +12

    जालना लोकसभेतील अपक्ष उमेदवार मंगेश दादा साबळे यांच्यावर व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 29 днів тому +14

    म्हणून गोपीनाथ मुंडे साहेब लोकनेते होते असे नेते परत होणे नाही BJP नी त्यानं मारायला नको होत miss u गोपीनाथ मुंडे साहेब 🙏

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 29 днів тому +4

      Balsahebanni Amchya Daivat Dighe Sahebanna marla tyavar ek video banva 🙏🙏

  • @AIBCCTECHFIN_INDIA
    @AIBCCTECHFIN_INDIA 28 днів тому +2

    Sharad Pawarani गुणवत्ता पाहून योग्य vyaktichi निवड केली होती...

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 29 днів тому +4

    रामदास आठवले ❌ उज्वल निकम ✅

  • @krishnaparab4959
    @krishnaparab4959 29 днів тому +4

    हा तर पैशाचा माणूस निघाला.

  • @user-uk3oj7pp3l
    @user-uk3oj7pp3l 29 днів тому +2

    फक्त नाव उज्ज्वल पण विचार अंधाराचा निवडला...

  • @rajadon2071
    @rajadon2071 29 днів тому +1

    Ekdam barobar Balasaheb ❤❤

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 29 днів тому +32

    बाळासाहेब ठाकरे हे फक्त भाषणंवीर होते😂
    बाळासाहेब ठाकरे यांना कोण serious घ्यायचं ते असतानी.. राज ठाकरे च होते त एक प्रकार चे.😂😂😂😂😂😂

    • @Decoding_Maharashtra
      @Decoding_Maharashtra 29 днів тому +4

      Khaj Thackeray pekshya bare hote kiman te eka thikani tham hote

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 29 днів тому +8

      @@Decoding_Maharashtra सांगू का मग.
      १९९५ मध्ये युती..
      १९९९ मध्ये ५ वर्ष cm पद साठी शिवसेना साठी...युती तोडली
      २००४ मध्ये पुन्हा तोडली परत एक एकदा एक झाले ..
      2009 मध्ये लढले सोबत... BJP शी..
      २०१४ मध्ये विधानसभा ला युती नाही केली..
      पुन्हा २०१९ राष्ट्रवादी सोबत आले..
      २०२४ ला काय होणार काय माहिती शिवसेना च😂😂

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 28 днів тому

      ए अंध भाक्त जरा शोध घे बाळा साहेबांनी काय केले जर 1960 ते 1990 पर्यंत काय केले हे बघ जाऊन

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 28 днів тому +1

      Japur raha leka...
      Jr tuza patta sapdla na
      Tr kharch shivsena morcha gheun yetil
      Bara ahe nav lapvun comments krtos te nhi tr tuza sarkhya badvya chi ky aukat hindu hruday samrat balasaheb badal bolaychi

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 29 днів тому +21

    लोकांना ठाकरे घराणे वर विश्वास च नाही आहे. कधी काय बोलेल.. कधी नुसता भाषण देणार ... कधी टोमणे देणार.. कधी मिमिक्री करणार..
    सर्व तसेच आहे राज ठाकरे, उद्धव ठाकरे , बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे.....😂😂😂

    • @kautuksarvankar6078
      @kautuksarvankar6078 29 днів тому

      फुकटची गाजर , फेकम फाक गिरी, 15 लाखाची स्वप्न,सुडाच राजकारण,कामा पुरती हिंदुत्व,ed cbi लाऊन मागच्या दाराने खरबो रुपयची लूट हे पण ह्या बावळट ठाकरेंना नाही जमत...

  • @vishwanathpaigude8944
    @vishwanathpaigude8944 29 днів тому +2

    ata tyach balasaheb ani munde yanna itihasatun haddpar karnyache jordar prayatn chalu ahet

  • @user-qy4pv1ug1d
    @user-qy4pv1ug1d 29 днів тому +2

    This person sapport bjp secretly and help them secretly also last few days .
    To brakdown shivsena due to this person so he is one of the enemy of SHIVSENA UBT

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 29 днів тому +6

    पटकन काहीतरी उद्बोधक कॉमेंट करतो म्हणजे लाईक्स मिळतील 😂

  • @poonamjraut
    @poonamjraut 29 днів тому

    अगदी बरोबर आहे. आम्हालाही आश्चर्य वाटलं की असं कसं इतरांनी त्यांना निवडणुकीचे तिकीट दिलं नाही आणि आपल्या पक्षातून लढायला दिलं नाही? असो. शुभेच्छा त्यांना. 👍🏼👍🏼👍🏼✊🏼✊🏼🙏🏻

  • @anilgawande4954
    @anilgawande4954 29 днів тому

    Political will very much necessary ❤

  • @kiranpatait748
    @kiranpatait748 27 днів тому

    तुम्ही उज्वल निकम यांचा प्रचार करायला काय घेतलं

  • @7techzgaming4
    @7techzgaming4 27 днів тому

    कोण कुणाचा नसतो.

  • @kakod123
    @kakod123 29 днів тому

    80टक्के भाजप पवार यांच्या कार्यकर्ते आणि नेते यांनी भरली आहे त्यात अजून एक वकील आला म्हणून काय झालं 😂😂

  • @paragsalunkhe8524
    @paragsalunkhe8524 29 днів тому

    छान!

  • @venkateshnarwade1389
    @venkateshnarwade1389 29 днів тому

    प्रामाणिक म्हणे.. कोर्टापेक्षा वरचढ निकाल हा आधीच BJP च्या बाजूने देत होता.. का ते आता कळलं

  • @kiranpatil6105
    @kiranpatil6105 29 днів тому

    ज्याची सत्ता, त्याचाच माणूस आहे उज्ज्वल निकम😅

  • @satya5197
    @satya5197 29 днів тому +2

    खात्री बसली का खात्री पटली

  • @user-em2zk2lr2m
    @user-em2zk2lr2m 28 днів тому

    संजय दत्तला सोडले कोणी ?

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 29 днів тому

    संजय आरोपी होता आणि शिक्षा पण झाली

  • @shivamc4696
    @shivamc4696 29 днів тому

    आता त्यांचा मुलगाच पवारांचा झालाय 😅😅

  • @mas55555
    @mas55555 29 днів тому

    हे साहेब छुपे रुस्तम निघाले

  • @babarajput9471
    @babarajput9471 29 днів тому

    Aaply chanl kde hi mahiti khoti Aahe
    Khar kay Aahe he mla mahit Aahe
    Kiti milale tumhala hi batmi dakhavayche khar bola
    He sarv khar rahil ast tr nikm Aani bjp 3 varsha pasun shant bsle nste

  • @eknathkale483
    @eknathkale483 29 днів тому

    Good

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y 28 днів тому

    Ha pahilyapasun maratha aarakshan baddal kahihi bolala nahi

  • @Spartanash
    @Spartanash 29 днів тому +2

    Right Man in Wrong Party

    • @jugad6924
      @jugad6924 25 днів тому

      😂😂😂
      That wrong party always selectes right man bro otherwise you know about gharaneshahi 😂😂

    • @Spartanash
      @Spartanash 25 днів тому

      @@jugad6924 gharaneshahi bhajapa madhe pan ahe...thod reserch kr

  • @ajitvartak3777
    @ajitvartak3777 24 дні тому

    Ujwal nikam will be the next law minister in modi cabinet

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 29 днів тому

    दल बदलू आहे.

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 29 днів тому

    उज्ज्वल निकम हा नाग आहे, सरकार ज्याचे त्याच्या बाजूने डुलतो..😅

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 29 днів тому

    हे सरकारी अधिकारी ज्याची सत्ता आहे त्यांचेच गुन जातात आणि सेवानिवृत्त झाले की सरकार मध्ये सामील होतात 😂

    • @never_everddiss
      @never_everddiss 28 днів тому

      वाईट काय आहे मग यात. तू सांगेल तस वागावं का यांनी😂

  • @raj8dera688
    @raj8dera688 29 днів тому

    जय गोपीनाथ ❤

  • @sachinbelnekar2468
    @sachinbelnekar2468 29 днів тому +4

    बाळासाहेब कॉंग्रेस बद्दल बरच बोलले आहेत,
    त्याबद्दल बोल ना भिडू!

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 29 днів тому

    निकम हा शरद पवारचा माणुस आहे,
    दाऊदशी पवारचे संबंध होते हे जनतेला नंतर समजलेच

  • @gaddar0
    @gaddar0 29 днів тому

    Than how sanjay datt how got Release it's all false story by Nikam to save self image clean

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 29 днів тому

    निकम हे जनतेचे आहेत.प्रामाणिक आहेत.हुशार आहेत.

  • @parmoksha
    @parmoksha 29 днів тому +3

    उद्धव ठाकरे आता शरद पवारांचे माणसे झाले आहेत

  • @babarajput9471
    @babarajput9471 29 днів тому

    Aaj Tak aapke channel per hame viswas tha
    Hme Aaj PTA chla aapka channel bhi.bik chuka he

  • @anandswami6955
    @anandswami6955 29 днів тому

    very good sir😅

  • @shridharkane3575
    @shridharkane3575 29 днів тому

    भिडू घाबरला बहुतेक, निकम साहेब सहज जिंकणार, prestitute नी कितीही वीडियो केले तरी

  • @omkarsampatraothopte3780
    @omkarsampatraothopte3780 29 днів тому

    स्टोरी तयार करा भिडू

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 29 днів тому

    खैलरांजी चा गुन्हेगार

  • @PBS892
    @PBS892 29 днів тому

    Paise khau pawar Ani BJP chi settlement aahe.... Election nanter pawar BJP sobat jatil...

  • @shivnathmotkar4852
    @shivnathmotkar4852 28 днів тому

    आता BJP चे झालेत

  • @vicharSarani
    @vicharSarani 29 днів тому

    Good man in wrong party 😊

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 29 днів тому

    चांगले पांग फेडले ठाकरे आणि पवारांचे

  • @jaysat3959
    @jaysat3959 29 днів тому +1

    Ujjwal yenar 100%

  • @appa7235
    @appa7235 29 днів тому

    Jyachi satta tyacha manus ahe ha nikam

  • @rajandalvi8569
    @rajandalvi8569 28 днів тому

    Andhbhakt

  • @sumeetsonawane6883
    @sumeetsonawane6883 29 днів тому

    Aho mudhe panal Braham samajala avadat nahi tikun denar ka ti lobi tyanna

  • @chandrakantbhoite8126
    @chandrakantbhoite8126 29 днів тому +1

    100% पडणार

  • @AIWorld-zx3cy
    @AIWorld-zx3cy 29 днів тому +1

    आता समजले कसाब ने कधी बिर्याणी मागितली नव्हती. वकील साहेबानी खोटी बातमी पेरली होती 😄

  • @aajka2775
    @aajka2775 29 днів тому

    मोदीजी राम भरोसे । ❤
    बीजेपी नेता मोदी भरोसे ।। ❤ ❤
    बीजेपी पन्ना प्रमुख नेता भरोसे । ❤
    बीजेपी कार्यकरता वोटर भरोसे ।। ❤ ❤
    वोटर वोटिंग दिन छुट्टी लेके घर में आराम परोसे । 😢
    वोटर न निकले वोट देने घर से ।। 😂😢
    वोटर वोट देने से ज्यादा परेशान गर्मी से । 😂
    चुनाव आयोग हैरान 50 प्रतिशत कम वोट से ।।
    मोदी बीजेपी को वोट न दे खुफिया फतवा निकाले हर मदरसे और मस्जिद से । 😂
    हर चुनाव अफवा फैले इस्लाम खतरे में फिरसे ।। 😂😂😢😅😅
    मोदी मोदी के गुंज से बीजेपी को वोट बरसे ।
    एक एक वोट को 26 विपक्षी INDi गुट तरसे ।।
    26 विपक्षी INDi गुट को अब मुस्लिम
    वोट ना दे दिल से । 😂😂😢😅😅
    कही INDi गुट का नेता चुनाव जीत के शामिल न हो जाये बीजेपी में इस डर से ।। 😂😂😢
    हर चुनाव वक्त लोकतंञ,संविधान,आरक्षण और इस्लाम आऐं खतरे में फिरसे । 😂😂😢
    चुनाव खत्म होते हीं सनातनी हिंदु जीयें
    हर वक्ता हर दिन डर से ।। ❤❤❤❤❤❤❤❤
    ।। सोच समझ कर वोट कर ।।
    😂😂😂😂😢😢😢😅😅

  • @Success-KK
    @Success-KK 29 днів тому

    Ujwal Nikamma aahe. 🤣🤣

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 28 днів тому

    Khoke bahaddar.

  • @sanjayshivajijahagirdar8282
    @sanjayshivajijahagirdar8282 29 днів тому +11

    गोपीनाथराव म्हणजे सच्चा माणूस

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 29 днів тому +2

      गोपी पेहणाता हुं टोपी😂

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule 29 днів тому

      ​@@Kattar_hindu_bramhantuchya aai cha pucha bullya fake id varun comment kartos eka bapacha ashil tr real I'd varun comment kr

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 29 днів тому

      ​@@Kattar_hindu_bramhan😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 29 днів тому +2

      @@venkatesh_ghule काय झालं वंजारी असला की निधी देता ना तुम्ही त्या गावाला.. बाकी समाज चे असला की नाही देत निधी. मुंडे...
      जाती भेद करता ना तुम्हीच

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule 29 днів тому

      @@Kattar_hindu_bramhan arey bullya tu fake id varun comment nko karu jr tu eka bapacha ashil tr original id varun comment kr BULLYA 2 bapachya

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 29 днів тому

    आपला बोल भिडू देखील पवारांचा माणूस आहे !

  • @Sms98765
    @Sms98765 29 днів тому +3

    हा विकलेला वकील आहे

  • @Jrk443
    @Jrk443 29 днів тому

    😂😅

  • @parag803
    @parag803 29 днів тому +3

    उज्ज्वल निकम कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनू सिंघवी नाही जे याकूब मेनन ला फाशी होवू नये म्हणून लेटर लिहून रात्री ३ वाजता कोर्ट उघडायला लावतात.

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 29 днів тому +8

    हा कोणाचा माणुस नाही हा तर एजंट निघाला भाजपाचा

    • @bhartibhamare206
      @bhartibhamare206 29 днів тому

      उज्वल निकम हा तर भाजप चा एजंट निघाला जनतेला अशी अपेक्षा नव्हती

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 29 днів тому +1

    Online Sheti Kashi Hou Shakte tyacha var ek Video banva plsss 🙏🙏🙏 😂😂😂

  • @samayaayega.
    @samayaayega. 29 днів тому

    chapari manus

  • @shs022
    @shs022 29 днів тому +2

    P.U.C. material. P adayala U bha C andidate 😂

  • @VidzMG
    @VidzMG 29 днів тому +5

    हर हर महादेव..
    फेकू हटाव , देश बचाव..!
    vote4🇮🇳 . MVA🎉

  • @rhtdmfans
    @rhtdmfans 29 днів тому

    बाळासाहेब म्हणायचे सोनियांची चाटूगिरी केली तर माझ दुकान बंद करीन आज त्यांचा मुलगा सोनिया सेनेचा आणि शरद्दुदीन सेनेचा छोटासा सैनिक बनून राहिला आहे ही फार वाईट परिस्थिती आहे 😊

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 29 днів тому

      बीजेपी ची छोटी बुल्ली म्हणून राहण्यापेक्षा काँग्रेस सोबत युती केलेली बरी 😂

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 29 днів тому +6

    Good